स्नेहल तुझ्या रेसिपी खरच चविष्ठ असतात ,परंतु व्हिडीयो मधे स्क्रिनवर तसेच description box मधे पदार्थ व प्रमाण दिल्यास ,पूर्व तयारी करुन कृती करता येईल .
ताई आमी मासहरी नाही पण तुम्ही हे जे kothmbirvadichi भाजी आणि हि भाजी वेजच करून दखवला तसे भाज्या आजुन करून दाखवा kothmbirvadichi बाजी मी मुलाच्या शाळेत स्पर्धा होतें केलें होतें नंबर तर आलाच बायका लिहून पण घेतले कस क्स केलें ते m सगळ्यांना तुमच लिंक पाठवले सगळ्यांना खूप आवडले 🎉thx Tai veg+नॉनव्हेज दिसणारे आजुन व्हिडिओ पाठवा plz❤❤❤❤
खुपखुप सुंदर रेसिपी बनवली आहे आणी त्या भाजीत तेलाची तरी व लाल रंग सुदधा सुंदर दिसत आहे भाजी बघून तोंडाला पाणी आले आहे खरचं तुमच्या रेसिपी खुपखुप सुंदर असतात आणी आमच्या घरात त्या बनवल्या जातात आता हि सुदधा रेसिपी घरी बनवू आणी ताई आणखिन अशा वेगवेगळ्या पद्धति वापरून रेसिपी दाखवत रहा हा विडीयों मला खुपच आवडला तुम्हाला भरपूर यश लाभो 👌👌👌👌👌👌💐👍👍👍👍👍
ताई तुमची रेसीपी भी घरी केली एवढी मस्त बनली भाजी,जेव्हा खातो तुमची आठवण येते ताई तुमचे खुप खुप आभार, आई तुळजाभवानी उदंड आयुष्य लाभों हीच प्रार्थना करतो
Me hi recipe atach banavali khup chan zali but khup tikhat zali.. Lavan miri takanya peksha.... Kalamasala or kanda lahaun masala kiva ready made garam masala takala tari chalel ani thoda tomato add kela tari taste chan lagel..
धन्यवाद सर🙏 हि माझ्यासाठी खरोखर एक खुप मोठी compliment आहे, परंतू माझ्या रेसीपींचा स्वाद तुम्हाला घरच्याघरी घेता यावा त्यासाठीच मी माझ्या सर्व रेसीपी तुमच्यापर्यंत माझ्या हया चॅनलवरून पोहचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असते🙏🥰
@@cookwithsnehalambre8339 mam मी फक्त बघत नाहीं,तर स्वतः माझ्या हाताने करून बघतो, मला आवडते बनवायला. प्रतिसादा बद्दल आभारी आहे, यशस्वी तर आहातच, उत्तुंग भरारी घ्या 🙏🙏
@@cookwithsnehalambre8339ताई description box मध्ये साहित्याचं प्रमाण देत जा . रेसिपी पाहून लगेच केली तर लक्षात राहील पण मी आवडलेली रेसिपी save करून ठेवते .माझ्यासारखे आणखीही असतील .काही दिवसानंतर रेसिपी करायची असेल तर परत सगळा vidio पाहाण्यात खूप वेळ जातो. तुम्ही description मधे साहित्य दिलेलं असेल तर झटकन् ते पाहून पदार्थ करता येईल. आणि तुमच्या रेसिपीज आहेतच एवढ्या भारी कि एकदा करुन नाही भागणार!😋😋😋
आज मी तुम्ही दाखवलेली कालवण केलं सगळ्यांना खुप आवडली अशाच चमचमीत पदार्थ दाखवा धन्यवाद.
रिप्लाय दिला त्याबद्दल धन्यवाद 🙏🥰
मी केली ही भाजी, खुपच छान झाली आणि घरात सर्वांनी आवडीने खाल्ली 🙏🙏
Reply kalavalyabadal dhanyawad 🙏🥰
All'recipe nice astat tumcha madhura pekshahi
Hi mazyasathi ek khup mothi compliment aahe, Thank you so much 🙏🥰
Best of The Bests😊.
Dhanyawad 🙏🥰
स्नेहल तुझ्या रेसिपी खरच चविष्ठ असतात ,परंतु व्हिडीयो मधे स्क्रिनवर तसेच description box मधे पदार्थ व प्रमाण दिल्यास ,पूर्व तयारी करुन कृती करता येईल .
धन्यवाद 🙏 पण sorry ते माझ्याकडुन शक्य होत नाही🙏🥰
मस्तच, यमी यमी रेसिपी👌👌
धन्यवाद 🙏🥰
खुप छान केले कालवण
धन्यवाद 🙏🥰
ताई आमी मासहरी नाही पण तुम्ही हे जे kothmbirvadichi भाजी आणि हि भाजी वेजच करून दखवला तसे भाज्या आजुन करून दाखवा kothmbirvadichi बाजी मी मुलाच्या शाळेत स्पर्धा होतें केलें होतें नंबर तर आलाच बायका लिहून पण घेतले कस क्स केलें ते m सगळ्यांना तुमच लिंक पाठवले सगळ्यांना खूप आवडले 🎉thx Tai veg+नॉनव्हेज दिसणारे आजुन व्हिडिओ पाठवा plz❤❤❤❤
रिप्लाय दिला त्याबद्दल धन्यवाद ताई 🙏🥰
खुपखुप सुंदर रेसिपी बनवली आहे आणी त्या भाजीत तेलाची तरी व लाल रंग सुदधा सुंदर दिसत आहे भाजी बघून तोंडाला पाणी आले आहे खरचं तुमच्या रेसिपी खुपखुप सुंदर असतात आणी आमच्या घरात त्या बनवल्या जातात आता हि सुदधा रेसिपी घरी बनवू आणी ताई आणखिन अशा वेगवेगळ्या पद्धति वापरून रेसिपी दाखवत रहा हा विडीयों मला खुपच आवडला तुम्हाला भरपूर यश लाभो 👌👌👌👌👌👌💐👍👍👍👍👍
धन्यवाद 🙏🥰👍
ताई तुमची रेसीपी भी घरी केली एवढी मस्त बनली भाजी,जेव्हा खातो तुमची आठवण येते ताई तुमचे खुप खुप आभार, आई तुळजाभवानी उदंड आयुष्य लाभों हीच प्रार्थना करतो
तुमच्या ह्या शुभआर्शीवादाचे खूप खूप धन्यवाद🙏 जय तुळजाभवानी माता की जय🙏🥰
आमच्याकडे जुन्नर तालुक्यात याला वाफेचा वडा म्हणतात. फारच मस्त पदार्थ आहे हा .
👍🥰
Kjupach bhari.. Mi nakki karun baghel.. Thanks tai 🙏
Thank you so much 🙏🥰
ताई कालवण खुप छान झाल़ं आहे.
तोंडाला पाणी सुटले.मी करुन बघेन.😊
धन्यवाद 🙏🥰👍
Superb Recipe and nicely explained👌
Thank you so much 🙏🥰
Mutton recipe dakhava ekdam gavran paddhatine
👍🥰
खरंच खूप चविष्ट
धन्यवाद 🙏🥰
Me aje try karun bagte
🙏🥰👍
Kharach. Chaan
Dhanyawad 🙏🥰
ताई खूपच छान 👌👌
धन्यवाद 🙏🥰
Mast chan bhagi mam dhnyawad
Thank you so much 🙏🥰
Excellent ! Like it a lot
Thank you so much 🙏🥰
खूपच सुंदर ताई 😘
धन्यवाद🙏🥰
खुपच भारी mam👍👍👍
धन्यवाद🙏🥰
सुंदर कालवण 👌👍😊
धन्यवाद 🙏🥰
Nice😊
Thank you so much 🙏🥰
Nice 👍👍
Thank you so much 🙏🥰
@@cookwithsnehalambre8339 🙏🙏
अति सुंदर
धन्यवाद 🙏🥰
धन्यवाद सुगरण ताई ❤👌🙏💅
धन्यवाद 🙏🥰
हो आत्ता श्रावण महिन्यात करायला लागेल. आत्ताच तोंडाला पानी सुटलं 👍👍
धन्यवाद 🙏🥰👍
Aprtim
Dhanyawad 🙏🥰
मॅडम तुमची बोलण्याची पद्धत खूप चांगली आहे
असं वाटतं की तुम्ही सहयाद्री टीव्ही चॅनलवर बातम्या सांगत आहात.
🥰
Right
हँलाच तर राजस्थानी मारवाडी गट्याची भाजी म्हणतात 😢😢🙏🙏
नाही ती रेसीपी पूर्णपणे वेगळी आहे👍🥰
Khupach chan mam👌
Dhanyawad 🙏🥰
Khupach mast.😋😋
Dhanyawad 🙏🥰
Aamhi same ashich bhaji fakt harbaradal or piwli mugdal bhjwun mixermadhun obatdhobat Watun tyache wade Baramato ani tyala wade bhaji mhanto.
👍🥰
Mi kadhi besnachi poli latun vadya kapun takte kinva shengoli sarkhe karun tukde karun takte. Masala asach asto. Mazya aaichi recipy hoti. Chhan lagte.
👍🥰
Me hi recipe atach banavali khup chan zali but khup tikhat zali.. Lavan miri takanya peksha.... Kalamasala or kanda lahaun masala kiva ready made garam masala takala tari chalel ani thoda tomato add kela tari taste chan lagel..
👍🙏🥰
Taai tomato ghatale tar chaalel ka ?
Tomato naka ghalu 👍🥰
🎉🎉🎉
Thank you so much 🙏🥰
MAST.👈👌
Dhanyawad 🙏🥰
Yammy👌
खूप छान
धन्यवाद 🙏🥰
Kanda lasun masal kunala wikat asel tar gharguti kanada lasun masalya sathi please coment war reply Kara ...baki receipe nakki try karnar thanks taai
Dhanyawad 🙏 me masala banavte pan sorry me masala vikat naahi🥰
खूपच भारी
धन्यवाद 🙏🥰
Madam non veg recipe karun dakha wa n,,,please,,,,
👍
खूप छान ताई
धन्यवाद 🙏🥰
हे एक प्रकारे भज्याची आमटी च आहे आमच्या गावाला अशीच बनवतात भज्याची आमटी
🙏🥰👍
Nice
Thank you so much 🙏🥰
Very yummy 😋😋
Thank you so much 🙏🥰
घरगुती मसाला रेसीपी दाखवाल का
हो नक्की दाखवेल👍🥰
Nice 👍
Thank you so much 🙏🥰
Ingredients chi list description madhe ghala.
Te me orally sangitalech aahe 👍🥰🙏
What is garguti masala
Ghari tayar kelela sathavanitala masala👍🥰
खुप छान
Tondala pani sutala baghun pan veg aahe tar aamti mhanana
Dhanyawad 🙏🥰👍
Outstanding 😍
Thank you so much 🙏🥰
Tumcha ghr ghuti masala bhetel ka kharid karayrla
Mam तुमचा पत्ता मिळेल? तुमच्या परिसरात घर घेतो, म्हणजे भाजी मागायला सोपं जाईल, अगदी तोंडाला पाणी सुटते तुमच्या रेसिपी बघून 😅😅😅😅
धन्यवाद सर🙏 हि माझ्यासाठी खरोखर एक खुप मोठी compliment आहे, परंतू माझ्या रेसीपींचा स्वाद तुम्हाला घरच्याघरी घेता यावा त्यासाठीच मी माझ्या सर्व रेसीपी तुमच्यापर्यंत माझ्या हया चॅनलवरून पोहचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असते🙏🥰
@@cookwithsnehalambre8339 mam मी फक्त बघत नाहीं,तर स्वतः माझ्या हाताने करून बघतो, मला आवडते बनवायला. प्रतिसादा बद्दल आभारी आहे, यशस्वी तर आहातच, उत्तुंग भरारी घ्या 🙏🙏
Wow.... Sweet comment and yammmiiee recipe
😂😂
@@drsubhashsshaharao6330😅
Tahee recipe kha nahi , please mention ingredients
Sarva ingredients me orally sangitalech aahe 👍🥰
@@cookwithsnehalambre8339ताई description box मध्ये साहित्याचं प्रमाण देत जा . रेसिपी पाहून लगेच केली तर लक्षात राहील पण मी आवडलेली रेसिपी save करून ठेवते .माझ्यासारखे आणखीही असतील .काही दिवसानंतर रेसिपी करायची असेल तर परत सगळा vidio पाहाण्यात खूप वेळ जातो. तुम्ही description मधे साहित्य दिलेलं असेल तर झटकन् ते पाहून पदार्थ करता येईल. आणि तुमच्या रेसिपीज आहेतच एवढ्या भारी कि एकदा करुन नाही भागणार!😋😋😋
छान रेसिपी ताई आवडली , पण परतवून नाही तर परतून घेणे असा शब्द आहे परतवणे म्हणजे पाठवणे असा अर्थ आहे
धन्यवाद 🙏🥰👍
Aunty ingredients hindi me bata do so that we can also try,add ingredients name in video plz🙏❤️
👍🙏
दोन वाट्या पाठवून देणे
🥰
P
🥰
Chicken ani mutton he donhi ingraji shabd ahet, motha N ani lagan N he keval marathi ta ch aastat - tevha motha N lawaychi garaj nahi... 😅😅
👍🥰
Khupch chan
Dhanyawad 🙏🥰
Khup chan
Dhanyawad 🙏🥰
Khupch chan
Dhanyawad 🙏🥰
खूप छान
धन्यवाद 🙏🥰
Khupch chan
Dhanyawad 🙏🥰
Khup chan
Dhanyawad 🙏🥰
खूप छान
धन्यवाद 🙏🥰