नमस्कार आज मी पहिल्यांदा तुम्हाला रिप्लाय देत आहे माझ्या घरी पण बैल आहे .आणि तुम्ही ज्या पद्धतीने संगोपन करत आहात ते खूप अप्रतिम आहे आणि तुम्ही सरावा मध्ये जेवढं त्याच्याकडून कठोर परिश्रम करून घेणार आहात तेव्हाच तुम्हाला त्याचा रिझल्ट मैदानामध्ये मिळणार आहे . खूप काही जण सांगितलं मारू नका पण तुम्ही तुमच्या जिवापलिकडे त्यांचे संगोपन करत आहात आणि .चांगल्या विध्यार्थी घडवण्यासाठी शिक्षकांना नेहमीच कठोर वागावं लागत. श्रीकांत बडदरे सातारा
अतिशय सुंदर पळाला आदत किंग रायबा दोन्ही खांदी फिट आहे जबरदस्त स्पीड आहे रायबाला व बाजी डावी खांदी छानच पळतोय मस्त वाटल आज मन प्रसन्न झाल असच सराव करत जा रायबाच माझा खास रायबा आयडॉल आहे ❤❤❤❤❤
एक विनंती दर फेरीला टायमिंग बघा किती येतेय Time kami kasa येल याच्यावर भर द्या 1 सेक मध्ये कमीत कमी 40 ते 45 फूट अंतर कावर झालं तर टॉप चा बैल तयार व्हायला वेळ नाही लागणार 😊❤
बाजी पेक्षा रायबाचा पळ चांगला वाटला मला रायबा हा तळा पासूनच स्पीड पकडतो ते निकाल रेषे पर्यंत स्पीड ने पळतो परंतु बाजी हा खालून स्पीड पकडतो पण अर्ध्या पर्यंत आल्या नंतर एकदम स्पीड कमी करतो हे मी माझ्या observation वरून सांगतोय बाकी दोघांना ही माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा लवकर गुलाल घेतील एवढीच प्रार्थना सेवागिरी महाराजांचा चरणी 🙏🙏❤️❤️❤️❤️
@abhishekchavan5016 चूप काय मी एकटा बोलो असतो तर ठीक आहे पण जेवढ्या कॉमेंट आल्या आहेत त्या मध्ये जास्त कॉमेंट या रायबा चांगला पळतो अश्या आहेत तु फक्तं माझी कॉमेंट बघितली का रे
सुशांत दादा फाटी चा पल्ला किती फूट आहे..समोर थांबायला जागा कमी पडत आहे असं दिसतय..शेड जवळ तुमचं खुप सामान आहे त्याला गाडी धडकून बैलांना इजा होणार नाही याची काळजी घ्या...फाटी मधील मधला भाग सपाट करून घ्या त्या मुळे पळायला त्रास होत आहे
दादा रायबा खरच खूप गुणी आहे ❤❤ एवढा मस्तीखोर होता रायबा.... असं वाटायचं की खूप त्रास देणार रायबा ट्रेनिंग ला....पण जसा जसा रायबा मोठा होत आहे मॅच्युरिटी आली आहे त्याच्यात 🫶🫶 लवकरच आपल्या कष्टाला फळ मिळो..🙏🙏
दादा दोन्ही नंदी आपले, रायबा आणि बाजी खूप छान पळाले...❤❤ पण एक विनंती ट्रॅक्टर च सामान, बाजूला काढा आणि तो रस्ता नीट करून घ्या.. गाडी तिथं स्पीड ने जाऊन काही इजा होऊ नका❤❤❤ विनंती❤
दादा फाटि च्या मध्ये मती आहे ती काढून घ्या त्यामुळे पळताना त्रास होतोय रायबा बाजी आणि राधा ला....बाकी हिंदकेसरी व्हायची तयारी जोरात चालू झालीय...अशीच चालू राहूदे ..शिकवताना जरा आत्ता मारलं तर वळण लागेल ..वाईट वाटून घेऊ नका..
दादा वाहिनी तुम्ही रायबासाठी घेतलेली मेहनत आणि त्याच्यावर केलेलं प्रेम याची परतफेड तुम्हाला लवकरच मिळणार रायबा डावी साईड ने खूप छान पळतोय तरी दोन्ही साईड ने मजबूत तयार करा 🙏
माझे मत आहे बाजी ला प्लीज फेरे द्या त्याचा स्पीड हवा तसा न्हवता त्याची बुलेट स्पीड 🚅. आता कमी होत आहे असे वाटत आहे बाकी निर्णय तुमचाच सर्वस्वी अमलात अनाल तर त्याची स्पीड वाढायला राधा मदत करतेच पण मैदानात इतर बैलांना मागे सोडायचे ही कला त्याला मैदानात येणार यात शंका नाही
खुप छान पळालेत माझं रायबा बाजी, रायबा तर दोन्ही खांदी पळवतोच यात काही शंकाच नाही, पण बाजी ला दोन्ही खांदी पळवा दादा 🙏🏻 ,कारण जेव्हा तुम्ही बाजी ची खरेदी केली होती का नाही, त्यानंतर जेव्हा पहिल्यांदा फेरा टाकला होता घोडी बरं,तो विडीओ आता पण सेव आहे, माझ्या मोबाईलमध्ये, काय तळ होता गाडीला ,फक्त उजवी खांदी वर लक्ष द्यावं थोड बाकी दोन्ही फकडे छान स्पीडने पळाले😊❤.......
ताई आठवा तुम्ही मी सांगितलेलं की रायबाला थोडा वेळ द्या कारण या जातीची वासरे जास्त खेळकर असतात तो थोडा मोठा झाला की चांगला पळेल...आणि तुम्ही मला reply pn केला होता बरोबर आहे म्हणू ती गोष्ट खरी झाली ....आणि आता आणखी एक गोष्ट सांगतो की रायबाला आता रेगुलर आठवड्यातून एकदा फेरे द्या आणि दोनच फेरे द्यायचे एका दिवशी आणि महिन्यातून दोन पोहनी द्यायच्या, आणि आताच नाही पण उन्हाळी मैदानात मार्च महिन्यापासून त्याला मैदानात काढा, महिन्यातून जास्तीत जास्त एक मैदान असा काढायचा त्याला मग बघा पुढच्या वर्षी या दिवसात रायबा कोणालाच ऐकत नसतो पळायला ...love you so much Rayaba ❤
खूप छान पळतोय आपला रायबा आणि बाजी खूप छान वाटलं व्हिडिओ पाहून पण दादा पळताना वेग असतो छकड्याला आणि पुढे ज्यावेळेस बैल आणि गुढी आवरायची असते त्यावेळेस नेमकं ट्रॅक्टरचा वगैरे सगळं साहित्य तिथे आह हे सर्व साहित्य दुसरीकडे ठेवावं
रायबा दावी बाजू jaast speed आहे सेम 2211पिस्टन सारखा disto रयबा pan बाजी ला मात्र शिस्ती ची गरज आहे paltana आत भाहेर होते फटी chya एक रेशे madhe आला पाहिजे बाजी तर मैदानात हवा राहिल आणि दादा तुम्हाला sangto Kahi लोक 9महिन्याचे पीलू plawtat मैदानात तुम्ही pan एक दा रायबाला आदत madhe लवकर मैदान करा रायबाचे तेव्हा बैल चमकेल मैदानात wish you very all the best 🎉🎉🎉❤❤❤
दादा आमची इच्छा पूर्ण केली याबद्दल धन्यवाद आमचा रायबा पळाला मन भरून आलं आपलं पिल्लू कसं पळतं हे बघायचं होतं ते आपल्याला बघायला मिळालं खरंच मनापासून धन्यवाद शुभेच्छुक निलेश भाऊ गायकवाड किल्ले पन्हाळगड😊😊😊😊🎉🎉🎉
आता दोघांना पण बैला सोबत फेरे द्या आणि सुट्टी परफेक्ट करा , फाटी च्या मध्ये जी माती आहे त्यावर ट्रॅक्टर फिरवा म्हणजे ती मती पण खाली बसेल आणि पळायला अजून स्पीड लागेल , समोर काहीही अडचण नका ठेवू बैल पकडायला कोणी तरी पुढे रहा नाय तर direct बैल रस्तावर जातील, खुप भारी स्पीड लागला दोघांना पण , रायबा अजून दोन तीन फेरे द्या बैला सोबत आणि आदत मैदानात काढा चांगला आणि शाणा बैल बघून 🎉🎉
फाटी बरोबर करा दादा पाय वेवस्तीत पडत नाही दोघांचे मधल्या चाकोरीत पाय जातो ना म्हणून ❤❤❤❤❤❤❤ लक्ष द्या त्यावर ❤❤❤❤ बाकी ऐक नंबर पडाले दोघे ही। मस्त ❤❤❤❤🎉 पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दादा ताई❤❤❤❤❤
दादा पुढजे तुम्ही रोटर आणि ट्रॉली ते पुढच लोखंडी साहित्य साईटला लावा जेने करुण गाडी जरी बाहेर गीली तरी काय इजा होनार नाही आणि बाजीला पण बाहरून टॉवेल टाका म्हणजे खिलव पडनार नाय
रायबाला फाटी सपली तरी हाना कारन नंतर निकाला ला गती कमी करेल फाटी पन लाभ आसाय पाहीजे तुची फाटी लहान आहे नंतर ह्या फाटीवर फेरे ठाकुर नका आनी घोड्या पेकश्या बैला बरोबर फेरे काढ़ा तळ वाडेल। बाजी खरच चागला पळतोय कारन तो खिळ आगावर घेउन पळतोय
दादा रायबा सारखा सेम खोंड आमच्याकडे आहे तो आमच्या गोड्याला पळून देत नाही माझी विनंती आहे कि तुमचा बाजी एका मैदानात द्या राजा खूप छान पाळतो पण त्याला बैल तसा भेटत नाही त्याच्या साठी तुमचा बाजी मला योग्य वाटला आहे ही माझी तुम्हाला विनंती आहे
नमस्कार आज मी पहिल्यांदा तुम्हाला रिप्लाय देत आहे माझ्या घरी पण बैल आहे .आणि तुम्ही ज्या पद्धतीने संगोपन करत आहात ते खूप अप्रतिम आहे
आणि तुम्ही सरावा मध्ये जेवढं त्याच्याकडून कठोर परिश्रम करून घेणार आहात तेव्हाच तुम्हाला त्याचा रिझल्ट मैदानामध्ये मिळणार आहे .
खूप काही जण सांगितलं मारू नका पण तुम्ही तुमच्या जिवापलिकडे त्यांचे संगोपन करत आहात आणि .चांगल्या विध्यार्थी घडवण्यासाठी शिक्षकांना नेहमीच कठोर वागावं लागत.
श्रीकांत बडदरे सातारा
धन्यवाद दादा 😊🙏🏻
दादा वाहिनी रायबा खूप छान पळाला तोड्या दिवसांनी घोडी ला पण घाम फोडणार हा पट्ठ्या 100% लवकर गुलाल घेणार रायबा यात काही शंकाच नाही 👌👌
धन्यवाद दादा 😊🙏🏻
रायबाला चांगले स्पीड आहे. काही दिवसानी घोड्याला मागे टाकल. ❤❤❤
दादा रायबा आणि बाजी चा फैरा काढा
धन्यवाद दादा 😊🙏🏻
दादा खरंच खूप स्पीड आहे आपल्या रायबा ला आणि बाजी ला बाळू मामा चरणी एकच मागणं आहे कि कोणाची नजर नको लागू देऊस आणि लवकर गुलाल येऊ दे love you रायबा ❤
जय बाळूमामा 😊🙏🏻धन्यवाद
काजू बदाम घरी ..
मैदानात आणि फेऱ्याला लाड नाही पाहिजे ..
Barobar आहे
😊🙏🏻
अतिशय सुंदर पळाला आदत किंग रायबा दोन्ही खांदी फिट आहे जबरदस्त स्पीड आहे रायबाला व बाजी डावी खांदी छानच पळतोय मस्त वाटल आज मन प्रसन्न झाल असच सराव करत जा रायबाच माझा खास रायबा आयडॉल आहे ❤❤❤❤❤
धन्यवाद दादा 😊🙏🏻
पिस्टन सारख देखन रूप आहे,रायबाच देखन आसून पल सुद्धा छान आहे आजुन थोडा वेळ लागेल पण काम एक नंबर होणार.❤
धन्यवाद दादा 😊🙏🏻
दादा ताई खरच आज रायबाला पळताना बघून मनचं भरून आले नक्की भावी हिंदकेसरी आपला रायबा आणि बाजी होणार 💯❤️
धन्यवाद दादा 😊🙏🏻
एक विनंती
दर फेरीला टायमिंग बघा किती येतेय
Time kami kasa येल याच्यावर भर द्या
1 सेक मध्ये कमीत कमी 40 ते 45 फूट अंतर कावर झालं तर टॉप चा बैल तयार व्हायला वेळ नाही लागणार
😊❤
Ekadam barabar
धन्यवाद दादा 😊🙏🏻
Radha ❤❤❤No 1 ahe rav❤😊
धन्यवाद दादा 😊🙏🏻
बाजी पेक्षा रायबाचा पळ चांगला वाटला मला रायबा हा तळा पासूनच स्पीड पकडतो ते निकाल रेषे पर्यंत स्पीड ने पळतो परंतु बाजी हा खालून स्पीड पकडतो पण अर्ध्या पर्यंत आल्या नंतर एकदम स्पीड कमी करतो हे मी माझ्या observation वरून सांगतोय बाकी दोघांना ही माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा लवकर गुलाल घेतील एवढीच प्रार्थना सेवागिरी महाराजांचा चरणी 🙏🙏❤️❤️❤️❤️
@abhishekchavan5016 चूप काय मी एकटा बोलो असतो तर ठीक आहे पण जेवढ्या कॉमेंट आल्या आहेत त्या मध्ये जास्त कॉमेंट या रायबा चांगला पळतो अश्या आहेत तु फक्तं माझी कॉमेंट बघितली का रे
😊🙏🏻धन्यवाद
आ......रा..रा...रा...नुसता धुराळा रायबा चा जबरदस्त पळतो आपला रायबा नांदच खुळा हाय...❤❤
कमी वयात ग़ुलाल घेणार रायबा 🔥🔥
बाजी पण जबरदस्त पळाला
❤रायबा बाजी राधा
धन्यवाद दादा 😊🙏🏻
रायबा खूप छान पळतोय 🔥🦁💯 दोन्ही खांदी फिट रायबा शेठ 💥🦁
धन्यवाद दादा 😊🙏🏻
खूप छान पळतोय रायबाशेठ,विडिओ पाहून खूप आनंद झाला,❤ रायबाशेठ बाजी ❤
धन्यवाद 😊🙏🏻
सुशांत दादा फाटी चा पल्ला किती फूट आहे..समोर थांबायला जागा कमी पडत आहे असं दिसतय..शेड जवळ तुमचं खुप सामान आहे त्याला गाडी धडकून बैलांना इजा होणार नाही याची काळजी घ्या...फाटी मधील मधला भाग सपाट करून घ्या त्या मुळे पळायला त्रास होत आहे
930 हो दादा काढणार आहे 😊🙏🏻
जेव्हा जेव्हा रायबा आणि बाजी चा फेरा काडाल तेव्हा व्हिडीओ नक्की सोडा दादा ताई ❤
धन्यवाद 😊🙏🏻हो
खूप छान पळाले रायबा आणि बाजी दोघांना एकत्र पळवा एकदा 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
धन्यवाद 😊🙏🏻
दादा रायबा खरच खूप गुणी आहे ❤❤
एवढा मस्तीखोर होता रायबा.... असं वाटायचं की खूप त्रास देणार रायबा ट्रेनिंग ला....पण जसा जसा रायबा मोठा होत आहे मॅच्युरिटी आली आहे त्याच्यात 🫶🫶
लवकरच आपल्या कष्टाला फळ मिळो..🙏🙏
हो दादा धन्यवाद 😊🙏🏻
पशू,पक्षी,प्राणी,किंवा कोणत्याही सजीवाला , बाळ रायबाला चुकून मारू नका* Animal Rights Activist and Counsellor.Dr.Ashok N.Mane.
दादा दोन्ही नंदी आपले, रायबा आणि बाजी खूप छान पळाले...❤❤
पण एक विनंती ट्रॅक्टर च सामान, बाजूला काढा आणि तो रस्ता नीट करून घ्या.. गाडी तिथं स्पीड ने जाऊन काही इजा होऊ नका❤❤❤
विनंती❤
धन्यवाद दादा 😊🙏🏻
बोलता ती खरेदी करा 100% सफल होणार नवीन खरेदी लकी ठरणार 👍❤ नाद एकच बैलगाडा शर्यत ✌️👍❤
धन्यवाद 😊🙏🏻
रायबा मस्त पळाला आणि बाजी ला खूप स्पीड लागलं व ते पाटी मधली चाकूरी मधे जे जागा आहे ते सपाट करा
हो दादा 😊🙏🏻
रायबा चा स्पीड जबरदस्त आहे
महत्वाचं फाटी सोडत नाही
ओढून पळतो
हो दादा धन्यवाद 😊🙏🏻
दादा फाटि च्या मध्ये मती आहे ती काढून घ्या त्यामुळे पळताना त्रास होतोय रायबा बाजी आणि राधा ला....बाकी हिंदकेसरी व्हायची तयारी जोरात चालू झालीय...अशीच चालू राहूदे ..शिकवताना जरा आत्ता मारलं तर वळण लागेल ..वाईट वाटून घेऊ नका..
हो दादा धन्यवाद 😊🙏🏻
रायबाशेठ 💥❤छोटा पिस्टन २२११
😊🙏🏻धन्यवाद
दादा मस्त पळाले रायबा आणि बाजी ❤️🫶🏻पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा....... रायबा बाजी बक्या प्रेमी 🤍
धन्यवाद दादा 😊🙏🏻
दादा वाहिनी तुम्ही रायबासाठी घेतलेली मेहनत आणि त्याच्यावर केलेलं प्रेम याची परतफेड तुम्हाला लवकरच मिळणार रायबा डावी साईड ने खूप छान पळतोय तरी दोन्ही साईड ने मजबूत तयार करा 🙏
धन्यवाद दादा 😊🙏🏻
रायबा खुप छान पळाला मस्त स्पीड आहे लवकरच हिंदकेसरी होनर रायबा बाजी ❤❤❤
धन्यवाद 😊🙏🏻
कींग रायबा दोनीखादी खूप छान पळला🙌💯💯💯💯💯💯💯💯🔥🔥🔥🔥💪💪✌️✌️♥️♥️
😊🙏🏻धन्यवाद
Driver cha nad nay godyachi pn Shep dartoy 😂😂😂
Chan palalal rayba ❤
😊🙏🏻
शर्यत शौकिनांच्या मनात कै.रणजित निंबाळकर सरांच्या नंतर दादा तुम्ही घर करणार आसे मला वाटते कारण नंदीवरे प्रेम बघून
धन्यवाद दादा 😊🙏🏻
माझे मत आहे बाजी ला प्लीज फेरे द्या त्याचा स्पीड हवा तसा न्हवता त्याची बुलेट स्पीड 🚅. आता कमी होत आहे असे वाटत आहे बाकी निर्णय तुमचाच सर्वस्वी अमलात अनाल तर त्याची स्पीड वाढायला राधा मदत करतेच पण मैदानात इतर बैलांना मागे सोडायचे ही कला त्याला मैदानात येणार यात शंका नाही
हो दादा धन्यवाद 😊🙏🏻
फोक लावा अजून स्पीड लावेल ❤❤❤❤ हलका हलका लावा पण 😊काय नाय होत 💯💯💯🙏
हो दादा धन्यवाद 😊🙏🏻
रायबा उजव्या खांदी छान पळतोय त्याला त्याच खांदी पळवा
😊🙏🏻हो दादा
दादा ताई फेरा टाकताना लाड करू नका शिकण्यासाठी मारावच लागत रायबा खूप छान स्पीड लावतोय 😊
धन्यवाद दादा 😊🙏🏻
तळा पासुन चांगले स्पीड आहे रायबा ला पण नीकालात थोडा कमी पळतोय तेवढ जुन्या बैलगाडी मालकांना विचार पोस करुन ते वाढतय का बगा ते सांगतील काय करायचे ❤🙏🏻
धन्यवाद दादा 😊🙏🏻
रायबा आणि बाजी डविने खूप जास्त स्पीड लावतात आपला गुलाल फिक्स आहे, त्यामुळे पुसेगाव ल पळवा, काही करून
हो दादा धन्यवाद 😊🙏🏻
खुपच छान पळतोय की रायबा खुप स्पिड आहे त्याला खरोखर राधाला मागे टाकतोय तो आसच पळाला तर लवकर गुलाल घेईल शुभेच्छा बाजी आणी रायबा.
धन्यवाद दादा 😊🙏🏻
खुप छान पळालेत माझं रायबा बाजी, रायबा तर दोन्ही खांदी पळवतोच यात काही शंकाच नाही, पण बाजी ला दोन्ही खांदी पळवा दादा 🙏🏻 ,कारण जेव्हा तुम्ही बाजी ची खरेदी केली होती का नाही, त्यानंतर जेव्हा पहिल्यांदा फेरा टाकला होता घोडी बरं,तो विडीओ आता पण सेव आहे, माझ्या मोबाईलमध्ये, काय तळ होता गाडीला ,फक्त उजवी खांदी वर लक्ष द्यावं थोड बाकी दोन्ही फकडे छान स्पीडने पळाले😊❤.......
धन्यवाद दादा 😊🙏🏻
❤✌️🔥
😊🙏🏻धन्यवाद
ताई आठवा तुम्ही मी सांगितलेलं की रायबाला थोडा वेळ द्या कारण या जातीची वासरे जास्त खेळकर असतात तो थोडा मोठा झाला की चांगला पळेल...आणि तुम्ही मला reply pn केला होता बरोबर आहे म्हणू ती गोष्ट खरी झाली ....आणि आता आणखी एक गोष्ट सांगतो की रायबाला आता रेगुलर आठवड्यातून एकदा फेरे द्या आणि दोनच फेरे द्यायचे एका दिवशी आणि महिन्यातून दोन पोहनी द्यायच्या, आणि आताच नाही पण उन्हाळी मैदानात मार्च महिन्यापासून त्याला मैदानात काढा, महिन्यातून जास्तीत जास्त एक मैदान असा काढायचा त्याला मग बघा पुढच्या वर्षी या दिवसात रायबा कोणालाच ऐकत नसतो पळायला ...love you so much Rayaba ❤
हो दादा धन्यवाद 😊🙏🏻
रायाबा डावीन चांगलं स्पीड लावतोय, घोडी बरॊबर हाणू नका, तो गाडी अंगावर घेऊन वडतोय बैल असतातर अजून स्पीड लागलं असत.
हो दादा 😊🙏🏻
खूप छान पळतोय आपला रायबा आणि बाजी खूप छान वाटलं व्हिडिओ पाहून पण दादा पळताना वेग असतो छकड्याला आणि पुढे ज्यावेळेस बैल आणि गुढी आवरायची असते त्यावेळेस नेमकं ट्रॅक्टरचा वगैरे सगळं साहित्य तिथे आह हे सर्व साहित्य दुसरीकडे ठेवावं
हो दादा धन्यवाद 😊🙏🏻
शेडच्या आत मध्ये काम कशी चालू आहे ते पण जरा दाखवा व्हिडियोमध्ये
हो दादा 😊🙏🏻
Khup bhari palale doghe pan nad khula Rayba Baji kattar fan
धन्यवाद 😊🙏🏻
रायबा शेठ 🔝🔥🔥
😊🙏🏻
राधा खूप छान पळली♥️🙌🔥
Davi Kandhi Parfect Wa Khup chan palala Rayaba Aekdam Te pan Shishitit ❤
धन्यवाद 😊🙏🏻
रायबा दावी बाजू jaast speed आहे सेम 2211पिस्टन सारखा disto रयबा pan बाजी ला मात्र शिस्ती ची गरज आहे paltana आत भाहेर होते फटी chya एक रेशे madhe आला पाहिजे बाजी तर मैदानात हवा राहिल आणि दादा तुम्हाला sangto Kahi लोक 9महिन्याचे पीलू plawtat मैदानात तुम्ही pan एक दा रायबाला आदत madhe लवकर मैदान करा रायबाचे तेव्हा बैल चमकेल मैदानात wish you very all the best 🎉🎉🎉❤❤❤
धन्यवाद दादा 😊🙏🏻
थोड्या दिवसांनी घरची साज पण होऊन जाऊदे🥰🥰♥️♥️♥️ रायबा बाजी प्रेमी कवलापूर 🥰🥰♥️♥️♥️♥️
हो दादा धन्यवाद 😊🙏🏻
दादा आमची इच्छा पूर्ण केली याबद्दल धन्यवाद आमचा रायबा पळाला मन भरून आलं आपलं पिल्लू कसं पळतं हे बघायचं होतं ते आपल्याला बघायला मिळालं खरंच मनापासून धन्यवाद शुभेच्छुक निलेश भाऊ गायकवाड किल्ले पन्हाळगड😊😊😊😊🎉🎉🎉
धन्यवाद दादा असच प्रेम राहू दे 😊🙏🏻
दादा डायवर ने याच्या साठी मारला की रायबा निकाल घ्यायच्या वेळेस जास्त स्पीड लावेल म्हणून तूनी वाईट नका वाटून घेऊ
हो दादा धन्यवाद 😊🙏🏻
बाजी तर चांगला पळतोय पण आज रायबा ने तर राडा केला
धन्यवाद दादा 😊🙏🏻
Rayba la palatana baghun jam bhari vatle kal pasun 15-20 vela baghitla video kay speed lavtoy jabardast...lavkarach apla rayba maidan gajavnar❤
धन्यवाद दादा 😊🙏🏻
दादा आणि वहिनी "रायबा"तुमच नाव अखंड महाराष्ट्रात गाजविल यात तीळ मात्र शंका नाही. तुमची मेहनतीचे सोनं करील.हे लिहून ठेवा.
धन्यवाद दादा 😊🙏🏻
रायबा आता खूप छान पळतोय ❤
😊🙏🏻धन्यवाद
रायबा \बाजी 110 % हिंदकेसरी होणार शब्द आहे आपला
धन्यवाद 😊🙏🏻
रायबाचा नादच नाय करायचा बाजीने आणि घोडीने पण . व दोन्ही साइडने लोकं ऊभी करा . पब्लिक म्हणून.
हो दादा धन्यवाद 😊🙏🏻
Tumcha premach chiz nakki karan to pahilyandach zupun pn etka speed❤❤❤❤❤❤❤
धन्यवाद दादा 😊🙏🏻
दादा खूप दिवस झाले पवणीला दिल नाही.पवणी द्या बाजी आणि रायबाला म्हणजे पवणी घातली की सर्वच व्यायाम होतो .❤❤❤
हो दादा धन्यवाद 😊🙏🏻
Radha sathi ek like tr bantoch❤
😊🙏🏻धन्यवाद
आता दोघांना पण बैला सोबत फेरे द्या आणि सुट्टी परफेक्ट करा , फाटी च्या मध्ये जी माती आहे त्यावर ट्रॅक्टर फिरवा म्हणजे ती मती पण खाली बसेल आणि पळायला अजून स्पीड लागेल , समोर काहीही अडचण नका ठेवू बैल पकडायला कोणी तरी पुढे रहा नाय तर direct बैल रस्तावर जातील, खुप भारी स्पीड लागला दोघांना पण , रायबा अजून दोन तीन फेरे द्या बैला सोबत आणि आदत मैदानात काढा चांगला आणि शाणा बैल बघून 🎉🎉
हो दादा धन्यवाद 😊🙏🏻
Naad khula ek no rayba seth
😊🙏🏻
रायबा पळायला king 👑💖👑 आहे ❤❤नाद❤❤
धन्यवाद दादा 😊🙏🏻
माझा आनंदाज रायबा डावीने जास्त पळणार
धन्यवाद दादा 🙏🏻🙏🏻
टाईम लावून फेरा टाका
😊🙏🏻
Driver cha nad nay godyachi pn Shep dartoy 😂😂😂
Chan palalal rayba ❤k
धन्यवाद 😊🙏🏻
1 no dada tumch neyojan khatarnak ❤ mst
धन्यवाद दादा 😊🙏🏻
दादा पाटी प्लेन करा मदला तास काढा बैल चे पायाला लागेल 🙏🙏
हो दादा 😊🙏🏻
डावा खांदा स्पिड आहे रायबा.. ला❤
😊🙏🏻धन्यवाद
दादा ताई रायबा डावी खांदी नी फुल स्पीड नी पळाला व बाजी पन चांगला पळाला ❤
धन्यवाद 😊🙏🏻
दादा इच्छा पुर्ण झाली एकदाची रायबा डावी kup कडक पळाला 🎉🎉
धन्यवाद 😊🙏🏻
मी खूप. बोलतो आहे सुट्टी व्यवस्तीत करा, पट्टी चा नियम आहे सुट्टी नाही झाली ठीक तर काही फायदा नाही घरी जावं लागेल, सुट्टी ला घाण सवयी नका लावू राव
हो दादा धन्यवाद 😊🙏🏻
कींग बाजी खूप छान पळला🙌🔥🔥🔥🔥🔥🔥🔥💯💯💯💯💯💪💪💪✌️✌️♥️♥️
Kay jhal dada
धन्यवाद 😊🙏🏻
फाटी बरोबर करा दादा पाय वेवस्तीत पडत नाही दोघांचे मधल्या चाकोरीत पाय जातो ना म्हणून ❤❤❤❤❤❤❤ लक्ष द्या त्यावर ❤❤❤❤ बाकी ऐक नंबर पडाले दोघे ही। मस्त ❤❤❤❤🎉 पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दादा ताई❤❤❤❤❤
हो दादा धन्यवाद 😊🙏🏻
दादा पुढजे तुम्ही रोटर आणि ट्रॉली ते पुढच लोखंडी साहित्य साईटला लावा जेने करुण गाडी जरी बाहेर गीली तरी काय इजा होनार नाही आणि बाजीला पण बाहरून टॉवेल टाका म्हणजे खिलव पडनार नाय
हो दादा धन्यवाद 😊🙏🏻
आज बाजी मैदानात दाखल झाला आहे कुमठे मैदानात गट १७ व १८
😊🙏🏻
दादा रायबा खूप चांगला पलाला आहे तुम्ही असंच फेर द्या रायबा बाजीला तर भाजी फाटी सोडणार नाही
हो दादा धन्यवाद 😊🙏🏻
रायबा डावी साइट छान पळाला
धन्यवाद दादा व्हिडिओ सोडल्या बद्दल
बाजी पण छान पळाला
असंच फेर देत चला
❤❤❤❤❤
धन्यवाद दादा 😊🙏🏻
Ek number dada laidiwas wat bagitli hya skhanachi ❤
धन्यवाद दादा 😊🙏🏻
रायबाला चांगलं स्पीड आहे लवकरच गुलाल फिक्स❤❤
😊🙏🏻धन्यवाद
Dada rayaba fact 21 secandat var ala mhanje khup speed jhala
Ani baji 22 secandat var ala rayba -baji matichya ranala khup speed lavnar ❤❤❤❤
धन्यवाद दादा 😊🙏🏻
खूप छान पळतात दोघे पण रायबा बाजी
पल्ला किती आहे दादा..!
800/ 900
दोन्हीही खांदी तयार एकदम फीट❤❤❤❤
😊🙏🏻धन्यवाद
घोडी सोबत 2 फेरे सेम स्पीड लावला रयबानी. काम 25 करणार थोड्या दिवसात
😊🙏🏻धन्यवाद
Rayba same to same khot chay sarjay kad pal to khalun var pariyat ekach Seed ❤
धन्यवाद दादा 😊🙏🏻
बाजी पेक्ष्या रायबा चागला पळतो ❤ शिस्त
😊🙏🏻
दादा मला आज सगळ्यात जास्त स्पीड वाटल रायबाच
😊🙏🏻धन्यवाद
I love Rayba always in my heart ❤❤❤
धन्यवाद 😊🙏🏻
रायबा बाजीचं खूप खूप अभिनंदन पुढील वाटचालीस शुभेच्छा आता गुलाल आपलाच आहे 🎉❤
धन्यवाद दादा 😊🙏🏻
बाजीला आड्यात पळवा छान पळतोय
धन्यवाद दादा 😊🙏🏻
रायबाला फाटी सपली तरी हाना कारन नंतर निकाला ला गती कमी करेल फाटी पन लाभ आसाय पाहीजे तुची फाटी लहान आहे नंतर ह्या फाटीवर फेरे ठाकुर नका आनी घोड्या पेकश्या बैला बरोबर फेरे काढ़ा तळ वाडेल। बाजी खरच चागला पळतोय कारन तो खिळ आगावर घेउन पळतोय
घरचा साज एक नंबर पळणार अभिनंदन दादा
धन्यवाद दादा 😊🙏🏻
रायबाला पळतांना बघुन खुंप छान वाटल दादा वहीनी
धन्यवाद दादा 😊🙏🏻
Gharcha saaj tayaar..... Rayaba ujvine ani baji davine.... asa 1 fera takun bagha Sushant bhau.....n utra maidanat.... nakki gulaal padnar
धन्यवाद दादा 😊🙏🏻
दादा बैलावर गाडी बांधणे म्हणजे कशी बांधायची व्हिडिओ बनवा
हो दादा 😊🙏🏻
दादा रायबा सारखा सेम खोंड आमच्याकडे आहे तो आमच्या गोड्याला पळून देत नाही माझी विनंती आहे कि तुमचा बाजी एका मैदानात द्या राजा खूप छान पाळतो पण त्याला बैल तसा भेटत नाही त्याच्या साठी तुमचा बाजी मला योग्य वाटला आहे ही माझी तुम्हाला विनंती आहे
दादा तुम्ही कुठे राहता 😊🙏🏻
पांडे भोर तालुका
Ek number cha mankari Raiba 🎉🎉🎉
धन्यवाद 😊🙏🏻
Right side ne Rayba sarja 8500 sarkha paltoy ❤
धन्यवाद 😊🙏🏻
काही नसते दादा तसं , बैल तयार करायला तेवढंच चालतंय, बैलात जीव कित ते मालकाला माहीत आहे
धन्यवाद दादा 😊🙏🏻