Haryana Madhya Pradesh Rajasthan Chhattisgarh या ४ राज्यांमध्ये Congress च्या पराभवाची कारणं काय ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 жов 2024
  • #BolBhidu #Congress #HaryanaElectionResults
    मंगळवारी हरियाणा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी पार पडली. सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेस प्रचंड बहुमतानं सरकार स्थापन करेल, अशी स्थिती होती. ९० पैकी ६५ जागांवर काँग्रेस आघाडीवर असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र पुढच्या एक ते दीड तासात हरियाणाच्या मतमोजणीत मोठा ट्विस्ट आला. सुरुवातीच्या तासाभरात 30 जागांचीही वेस न ओलांडलेल्या भाजपने अचानक मुसंडी मारत आता 50 जागांपर्यंत मजल मारली. तर सुरुवातीच्या टप्प्यात ६५ जागांवर आघाडी घेतलेल्या काँग्रेसची 35 पर्यंत घसरण झाली. हरियाणा विधानसभेत सत्तास्थापनेसाठी 46 ही मॅजिक फिगर आहे. सध्याची परिस्थिती पाहता भाजप या आकड्याच्या पुढे आहे. त्यामुळे ही परिस्थिती कायम राहिल्यास हरियाणात भाजप तिसऱ्यांदा सत्तेत येऊ शकतं.
    एक्झिट पोलमध्ये हरियाणात काँग्रेसच जिंकेल असे अंदाज व्यक्त करण्यात आले होते. काँग्रेस ५० ते ५५ जागा जिंकून सरकार स्थापन करेल, असं बोललं जात होतं. मात्र प्रत्यक्षात जेव्हा निकाल लागला, तेव्हा काँग्रेस हरियाणात पुन्हा एकदा मागे राहिल्याचं दिसलं.आता हरियाणा विधानसभा निवडणुकीचं विश्लेषण करताना काँग्रेस इथं जिंकता जिंकता हरली, असं बोललं जात आहे. पण काँग्रेससोबत असं व्हायची पहिलीच वेळ नाहीये. याआधीही काँग्रेसच्या हातून चारवेळा डाव निसटला आहे. राज्यातली सगळी परिस्थिती नियंत्रणात असताना देखील काँग्रेसनं हरियाणासह एकूण चार राज्यात सत्तेची गमावलीय. आता हे राज्य कोणते आहेत, तिथं काँग्रेस जिंकता जिंकता निवडणूक कशी हरली? पाहुयात या व्हिडीओतून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 140

  • @PritamGurav-
    @PritamGurav- 3 години тому +41

    जी जिलेबी काॅंंग्रेस खाणार होती ति जिलेबी @BJP ने खाल्ली.🤡🤣😂

  • @Dharmik459
    @Dharmik459 3 години тому +52

    कधीही कोणाला कमजोर समजू नये. जेंव्हा ते बहुमतात सत्तेत होते तेव्हा भजपा पण अशीच होती. निवडणुका तर होत राहतात, अजून होतील. वेळ सगळ्यांची येत असते. भाजपला शुभेच्छा 🎉👏

    • @vishaldesai2325
      @vishaldesai2325 Годину тому

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @MlansnnS-25
      @MlansnnS-25 34 хвилини тому

      ओबीसीची पावर❤

    • @AadhyaG-i3y
      @AadhyaG-i3y 23 хвилини тому

      ​@@MlansnnS-25Maharashtra mdhe he garj ahe

  • @dhiraj1857
    @dhiraj1857 3 години тому +41

    Rahul Gandhi he fail product ahey 😂😂😂😂 he manya kara

  • @dhiraj1857
    @dhiraj1857 3 години тому +43

    Chat bhidu aajun radat ahey 😢😢😢😢😂😂

  • @adarshmishra228
    @adarshmishra228 3 години тому +34

    Batenge toh katenge
    Ek rahenge to nek rehenge

  • @NitinBadhe-mj1og
    @NitinBadhe-mj1og 2 години тому +13

    आता EVM वर खापर फोडू नये.

  • @navnathkhemnar5363
    @navnathkhemnar5363 3 години тому +60

    काँग्रेस हारली म्हणून बोलभिडू वाल्यांनी जास्तच दुःख झालेलं दिसतंय 😂.... जय श्री राम 🚩

  • @PranavKurule
    @PranavKurule 3 години тому +57

    Bol bhidu ❌ MVA cha bhidu ✅

  • @letstalkwithsvh16
    @letstalkwithsvh16 Годину тому +3

    काॅंग्रेस फक्त एक्झिट पोल मध्येच छान दिसतं... 😂😂😂
    महाराष्ट्रात सुद्धा भाजपातून बेडकं बिघाडी मध्ये पक्षप्रवेश करत आहेत.
    त्यामुळे याचा फटका बिघाडीलाच बसेल. कारण- जे आधीच पवार- ठाकरेंबरोबर विश्वासाने राहिले, त्यांना मिळणार ठेंगा...
    पुन्हा महायुतीलाच संधी निर्माण होईल. ❤🎉

  • @PKMKB_12jv
    @PKMKB_12jv 3 години тому +22

    याचे एकमेव कारण कुवत नसलेला "राजपुत्र"
    ५ वी मध्ये बेडूक आणि बैलाची गोष्ट होती, त्याच तात्पर्य एवढच की बेडकास कितीही फुगवले तरी तो बैलं होत नाही

  • @MrPedgaonkar
    @MrPedgaonkar 3 години тому +35

    Only Modi ❤

  • @Truth2.00
    @Truth2.00 3 години тому +15

    🔴🔴🔴 Bol Bhidu MVA Sathi narrative set karat aahe 🔴🔴🔴

  • @FreeThinker-vi9rd
    @FreeThinker-vi9rd 2 години тому +7

    कांग्रेस ने WAQF बोर्ड रद्द करावे आम्ही त्यांना मत देऊ

  • @HridaysparshiMarathiKatha
    @HridaysparshiMarathiKatha Годину тому +2

    राहुल गांधी भाऊचा खूप अभ्यास अजून बाकी आहे, जेव्हा त्याचा अभ्यास पूर्ण होईल तेव्हा कुठे कॉंग्रस चा विचार करू.

  • @siddheshchavan5110
    @siddheshchavan5110 Годину тому +4

    बेलेट पेपर वर काँग्रेस जिंकते आणि EVM वर बिजेपि जिंकते.....
    हे पुन्हा एकदा सिद्ध झाले!!!!!!
    😅😅😅

    • @mrss8150
      @mrss8150 54 хвилини тому

      झाली का evm वरून रडारड सुरु

  • @Ganga_putra
    @Ganga_putra 3 години тому +11

    आता काही लोक परत म्हणतील EVM Hack 😂

  • @NIKHILPATIL....07
    @NIKHILPATIL....07 44 хвилини тому

    Jab tak batoge tab tak ketoge 😅 esse inspired ho gyi haryana ki public 🎉

  • @Aniruddha_gulhane
    @Aniruddha_gulhane 3 години тому +2

    Me ky manto the evm cha navana kdhe radta ?

  • @dhiraj1857
    @dhiraj1857 3 години тому +3

    Pic madhey modi cha chehara sad ka dakhvat ahat ??

  • @श्रीधर्मवीर
    @श्रीधर्मवीर 2 години тому +4

    का हरल ? तुमच्या सारखे कही चल बीचल यु ट्युब चैनल कॉग्रेस वरचढ दाखवते जमीनी सत्य वेगळ असत.

  • @prashantdeorepatil3829
    @prashantdeorepatil3829 2 години тому +1

    बळी तो कान पिळी 😂😂😂 लोकसभा निवडणुक निकालात धुळे मतदारसंघांचा निकाल 3 वेळेस वेगवेगळा लागला 😅😅

  • @santrammangaonkarofficial
    @santrammangaonkarofficial 2 години тому +3

    EVM set karte BJP....jithe tyancha CM asto tithe te easy aste.... Maharashtra madhe pan te hou shakte

  • @MlansnnS-25
    @MlansnnS-25 36 хвилин тому +1

    ओबीसी समाजाची पावर❤❤❤❤

  • @frustratedpanda212
    @frustratedpanda212 Годину тому +1

    Rahul nakli Gandhi ne tyachi jaat nahi sangitli, manun.

  • @सामान्यमाणूस-स4घ

    बोल भिडू ला जास्त दुःख झालं असेल

  • @vbh4315
    @vbh4315 Годину тому +2

    Purogami komat 😂😂😂

  • @Yash_Graphic
    @Yash_Graphic Годину тому +2

    bjp

  • @MlansnnS-25
    @MlansnnS-25 35 хвилин тому +1

    ओबीसी समाजाचा नाद नाही❤

  • @gauravd1982
    @gauravd1982 Годину тому +1

    आता महाराष्ट्रची बारी. Fake narrative आता महाराष्ट्रात चालणार नाही. बटोगे तो कटोगे एक रहोगे तो नेक रहेंगे

  • @rohanpatil399
    @rohanpatil399 59 хвилин тому

    चाट भिडू चे स्टार रिपोर्टर कालपासून गायब आहेत.
    दुःखात एवढी प्यायची होय?
    😂😂

  • @SurajMote-jl3sd
    @SurajMote-jl3sd 3 години тому +2

    Jay modi ji 🚩🇮🇳🙏❤

  • @Aniruddha_gulhane
    @Aniruddha_gulhane 3 години тому +2

    Lvkrch Maharashtra pn bhagva fadkau (balasahebh thakare )

  • @jayBharatiraanga6425
    @jayBharatiraanga6425 2 години тому +1

    BSP Sobat Alliance Yutee Kelee Pahejay Hotee Congress Nay 😎📚💙🌹

  • @swapnilbarewar4391
    @swapnilbarewar4391 3 години тому +2

    Evm ghota karan wathate सगळ

  • @Omkey-fn6hh
    @Omkey-fn6hh Годину тому

    काँग्रेस पक्ष भाजप सोबत 1vs1 लढू शकत नाही फक्त कर्नाटक मध्ये हा fomula चालला पण तिथे rotation नुसार सत्ता येत जात असतात. ह्यामुळेच मित्र पक्षंशिवाय काँगेस शून्य आहे.

  • @sovisam
    @sovisam 2 години тому +2

    काँग्रेस मधे हेच फार चुकीचे आहे..चमचेगिरीला फार प्राधान्य दिले जाते..एका परिवाराच्या हातात जर अख्खा पक्ष असेल तर असेच होते

  • @prasadlembhe
    @prasadlembhe 3 години тому +1

    Jevha zadachi mule sadli tevha zadh kas ubha rahil netrutva badla, parivara peksha talent la jaga dya sagli kade jinkel

  • @pankajkate6905
    @pankajkate6905 2 години тому +1

    ज्या EVM मध्ये 60-70% होती त्यात काँग्रेस पुढ होत आणि ज्या EVM ची बॅटरी 99% होती त्यामध्ये भाजप पुढ गेलं.. काही तरी गडबड आहे

  • @rahulsakpal3849
    @rahulsakpal3849 2 години тому +1

    या बाईंना बातमी सांगता येत नाही, थकल्या सारख्या वाटतात, बोलताना शेवट तोडतात. बोल भिडू वर बाकीचे लोक जसं बोलतात तशा या नाहीत.

  • @imakshayg
    @imakshayg 3 години тому +1

    EVM vr koni bolt la nhi ??

    • @prasadlembhe
      @prasadlembhe 3 години тому +5

      Amhi bolto bhava j&k madhe naki EVM hack jal hot bagh EVM mule ch J&k harlo anhi

    • @vbh4315
      @vbh4315 Годину тому

      ​@@prasadlembhe😂😂😂😂😂
      Swatala dilasa det ahet .

    • @vbh4315
      @vbh4315 Годину тому

      ​@@prasadlembhe😂😂😂😂😂
      Swatala dilasa det ahet .

  • @AadhyaG-i3y
    @AadhyaG-i3y 26 хвилин тому

    Batenge ko katenge , ek rahenge to nek rahenge

  • @gajanandeshpande6495
    @gajanandeshpande6495 Годину тому

    काँग्रेसला भाजपा पेक्षा केवल तीन चार टक्केच मते कमी मिळाली आहेत. लोकांना प्रादेशिक पक्ष नको आहेत हेच सत्य आहे. हे काँग्रेस लां कळले पाहिजे.

  • @RohitSharma-m2y3q
    @RohitSharma-m2y3q 3 години тому +1

    Maharashtra mde jinkta jinkta harnar

  • @Anniii86
    @Anniii86 3 години тому +10

    Vinesh phogat jinklyach samdhan aahe fakt❤

    • @ASH-tp7uy
      @ASH-tp7uy 3 години тому +15

      Hoon nahi tar parat radat basli asti boli asti PT usha mule zhale sagle nahi tar brijbhushan Singh mule padle😂😂😂😂

    • @Essa-bl2xh
      @Essa-bl2xh 3 години тому +3

      sarkar nahi aal malai nahi khata yenar😅

    • @harshpashte4871
      @harshpashte4871 2 години тому +2

      ​@@Essa-bl2xh fakt 6000 vote ne jinkli ahee 😂

  • @alwaystrue01
    @alwaystrue01 3 години тому +2

    हरियाणा कांग्रेस चे बड़ नेते आनी कांग्रेस चे आतले नेते ED CBI घाबरून भाजपा ला मदत केली

    • @prasadlembhe
      @prasadlembhe 3 години тому +8

      Mhanj sagle bade nete bhrash hote he tumcha bolnyane sidh hote

  • @Live_Sports14
    @Live_Sports14 57 хвилин тому

    महाराष्ट्रा मधे पण bjp येणार आणि ते पण जोरात 🎉

  • @alwaystrue01
    @alwaystrue01 3 години тому +9

    कांग्रेस चे 7 नेते 500 मतानी हरले

    • @मराठीमाणूस-ह7म
      @मराठीमाणूस-ह7म 2 години тому +2

      विधानसभा आहे अन् लोकसंख्या कमी आहे विशेष म्हणजे 10 वर्ष सत्ता अन् अँटी incumbency नाही दिसली, अग्निविर, पहिलवान आंदोलन, किसान आंदोलन, इतकं असून सगळ fail gel म्हणजे काँग्रेस चुटिया आहे उगाचच समाधान देऊ नको 500 n हरले म्हणून....

  • @SohamNagargoje-n5w
    @SohamNagargoje-n5w Годину тому

    मावा आघाडीची चाट भिडू 😅

  • @jivankamble5694
    @jivankamble5694 Годину тому

    Evm power

  • @nobody4u77
    @nobody4u77 Годину тому

    Maharashtra madhey pan BJP jinkel. Khangress maha bhakash bidgadhi harnar 😂😂😛😛

  • @amu301
    @amu301 Годину тому

    Congress chya mate Kaal loktantrachi haar zhaali 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @rohansatpute8964
    @rohansatpute8964 3 години тому +2

    evm घोटाळा बाकी काय 😂😂

    • @Dhn55535
      @Dhn55535 2 години тому +2

      😂😂zop chaman ..

    • @sushant1492
      @sushant1492 Годину тому

      अरे एवढा प्रॉब्लेम आहे तर निवडणुकी आधी बहिष्कार टाकायचा... स्वतः जिंकले तर evm योग्य दुसरे जिंकले की घोटाळा

    • @technoideain8786
      @technoideain8786 9 хвилин тому

      😂 j&k मध्ये Evm घोटाळा केला अस म्हणायचं आहे त्याला 😂

  • @HinduNavKranti
    @HinduNavKranti 2 години тому

    Don't spread misinformation narrative about Madhya Pradesh. So Jan sang , bjp is been born in madhya pradesh, the congress was due to Scindia only

  • @dabangkhan9315
    @dabangkhan9315 3 години тому +4

    हरियाणा उत्तर भारत मधे येतो जीथे अंधभक्त प्रत्येक गल्ली मधे भेटतीन 😂😂😂 म्हणून उत्तर भारत मधे बीजेपी मजबूत आहे 😂😂

    • @harshpashte4871
      @harshpashte4871 2 години тому

      Aree bailya Tamilnadu madye congress peksha jast vote BJP la ahet 😂 ani he sod Andhrapradesh madye nda govt ahee plus karnataka madye majority + segment BJP ne jinkle ahet lok sabhet jar assembly aata jhali asto tar BJP cha CM banla asta 😂 ani Telangana madye BJP cha performance ya veli 😂 aata harlya nantr muthal man lokana cha rad gana chalu honarach

    • @prasadchorghe17
      @prasadchorghe17 2 години тому +5

      ata tar andhbhakt israel, england, poland, france, netherland madhe pn khup zalet, nuste jihadina thokat ahet.

    • @HSG123-K9
      @HSG123-K9 Годину тому

      आणि जिथे चमचे, पमचरवाले,हमाल आणि भंगार वाले अँगठेबहाद्दर, शांतीदूत जास्त आहे तिथं I.N.D.I आघाडी येते.
      😂😂😂

    • @vbh4315
      @vbh4315 Годину тому

      Andha namazi laa changle ghodey lavtat tikde pan ani ikde pan

    • @frustratedpanda212
      @frustratedpanda212 Годину тому +1

      Andhanamazi ithe suddha ahet, manun tar Nasrullah chya death var vidhava vilap kartat.

  • @Voice-pg2kc
    @Voice-pg2kc 2 години тому +1

    🔴🔴🔴 Congress fakt 10 jaga mage ahe ani 6 jaga 500 chyat aat harlya ahet BJP chatya ne udu naye😂😂🔴🔴🔴

    • @i_am_aditya_108
      @i_am_aditya_108 2 години тому +1

      tuzya vinesh phogat ne evdha victim card play karun pan fakta 600 chya margin ne jinkli..🤣 hya varun tumchi laayki kalte.. sympathy chya navane pan jast bheek milali nahi 😆😂🤣😆

  • @opgaming-cn8si
    @opgaming-cn8si 2 години тому

    Maharastra me jab tak Sharad Pawar hai tab tak bjp ko asanise satta nahi milegi..

  • @RajeshGaikwad-zd6kf
    @RajeshGaikwad-zd6kf 3 години тому

    इलेक्शन बॅलेटा.पेपर ग्या...

    • @prasadlembhe
      @prasadlembhe 3 години тому +7

      Kiti radnar evm cha navane kahi Navin ana

  • @pratikshaha3507
    @pratikshaha3507 19 хвилин тому

    Evm machine made gotara ahahe

  • @sunilbhosale7172
    @sunilbhosale7172 6 хвилин тому

    Hey bjp wale election commission la hatashi gheuin khup ghol kartat…Chandigarh madhey pahil amhi ani sinet election madhey ballet paper madhey tar sarv seat harley….EVM ani election commission shivay hey jinkuch shakat nahi.

  • @EMRAAN_SONGS
    @EMRAAN_SONGS 3 години тому +11

    हरियाणाच्या मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाट समजाचा होता त्यामूळे विभाजन झाल, महाराष्ट्रात तसे होणार नाही, मराठा+दलीत+मागासवर्गीय+मुस्लिम= भाजप सुफडा साफ 💯💯

    • @Trut379
      @Trut379 3 години тому

      Tuja 1ta mule ky honar ahr 😂😂 garib loka madhe ahe sagale landya

    • @millennialmind9507
      @millennialmind9507 3 години тому +8

      Ladli bahin 😅

    • @EMRAAN_SONGS
      @EMRAAN_SONGS 3 години тому

      @@millennialmind9507 नाही इतका फरक पडणार नाही, जर तूम्ही अभ्यास केला तर विधर्भ मध्ये फक्त आणि फक्त जरांगे च बोलतात लोकं आणि पश्चिम महाराष्ट्रात प्रत्येक नेत्याचा जिल्हा शाबूत आहेत त्यांचा ताकतीवर आहेत, पुणे शरद पवार, कराड सातारा पृथ्वीराज चव्हाण, सांगली जयंत पाटील विश्वजित कदम, सोलापूर शिंदे घराणे,कोल्हापूर बंटी पाटिल एक हाती यांच्या सत्ता आहेत त्यांचा त्यांचा जिल्ह्यात, आणि मुंबई काय ठाकरेंचच आहे

    • @shivanandshesherao9095
      @shivanandshesherao9095 3 години тому +8

      Obc+ ladies 😊

    • @suryasurya-cr7lr
      @suryasurya-cr7lr 3 години тому +10

      एवढं आहे तर MVA ने मुख्यमंत्री पदासाठी मुस्लिम चेहरा घोषित करावा , MVA ल फक्त मुस्लिम मत पाहिजे त्यांना राजकारणात हिसा देणार नाही, त्यांना मिळेल 🥕 😂😂😂😂😂

  • @geetanjaligarud9579
    @geetanjaligarud9579 Годину тому

    EVM Hatao BJP Hatao

  • @AN-lu2jd
    @AN-lu2jd 2 години тому

    Unsubscribe

  • @hmt705
    @hmt705 2 години тому

    Haryana ch soda jammu kashmir madhlya article 370 hatavlyane BJP la konta fayda zala😂😂😂😂😂

  • @bhagii10
    @bhagii10 3 години тому

    1st comment 😅

  • @vrtcreation_1030
    @vrtcreation_1030 2 години тому +2

    Evm jo parynt ahe toparynt bjp ch yenar😂😂😂 jar chandrayan ithun chalu shkte tr evm ka nhi

    • @vaibhav570
      @vaibhav570 2 години тому +1

      कितने तेजस्वी लोग है

    • @sushant1492
      @sushant1492 Годину тому

      मस्त evm कसे चालते ते बघा आधि....

    • @frustratedpanda212
      @frustratedpanda212 58 хвилин тому

      Typical pappu fan.

    • @technoideain8786
      @technoideain8786 5 хвилин тому

      😂😂 jk मध्ये नहीं का करू शकले Evm हॅक? 😂