काळजी घ्या दोघांचीही पावसाळा सुरू झाला कि आजार चालू होतात सुगर ने भरपूर आजार होतात त्याचे डोळ्यांन वर पण परिणाम होतो वैभवलक्ष्मी ची स्थापना केली मन प्रसन्न वाटत😊❤
अगं दिपाली कशी आहे ग बाळा तू मुंबईला कधी येणार आहे ग बाळा तू आली की नक्की माझ्याकडे ये अगं थोडी तब्येत बरी नव्हती म्हणून व्हिडिओ नाही ग टाकले पण टाकेल लवकरच व्हिडिओ खूप खूप आभारी दिपाली इतकं आपुलकीने विचारपूस केली तु ❤️❤️ श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Ho tai paus chlu ahe Tai panyne zale asel karn ki mala pn infection zale ahe. Mala pn Chama lagla ahe. Tai me ambernath la rahte ya kadhitari amchya ghari mala khub anand hoil
Ag aai geli 8 diwas bght hote vlog ka Nhi yet shonu boli Ts tu ajari aahes ky g aai kalji ghe thik bari ho 8 diwsapurvi bghitl hot Ata aaj Kiti khrab zaliy tu ek week mdhe rest kr bai Aai ani khup kha pi vlog kdhi pn tak khi problem nhi😊 tabetikde durlksh nko kru khup krteys g tupn kalji watat hoti aaj bghitle bre watle 😊 samrth aahet pathi lawkr bri hoshil
आई मी ही शिवडीत राहते .मला ही गेल्या आठवडय़ात ताप आला उलट्या झाल्या आणि आता खुप खुप अशक्त वाटतेय. आणि डोळ्यांना सहन होईना लाईट वगैरे खुप अशक्त पण आलाय. तुझ्या डाॅ नाव साग ना plz .
ताई कशी आहेस तब्येतीची काळजी घेत आहेस ना स्वामी समर्थ महाराज आणि वैभवलक्ष्मी माता ताई तुझ्या पाठीशी सदैव राहो हिच माझी त्यांच्या चरणीं प्रार्थना 🙏🙏🌹🌹 ताई तुला बरेच दिवसांनी बघून खूप छान वाटले 👌👌👍👍🌹🌹🙏🙏श्री स्वामी समर्थ🙏🙏🌹🌹जय वैभवलक्ष्मी माता 🙏🙏🌹🌹
Tai tula bar nahi ani tu upas karte tugha chahta kiti utrla h tap aslya mule Jevan jat nahi ani tu upas karte magha bolna cha chuki cha arth nako kadhu tula bar nahi mahnun bole kalji ghe shree swami samarth 🙏🙏
अगं ताई तब्येत अजिबात बरी नाही ग म्हणून व्हिडिओ नाही येत आणि कोणाला रिप्लाय पण नाही देत रिपोट केले आहे सगळे औषध चालू आहे काळजी करू नको ताई ❤️❤️ श्री स्वामी समर्थ 🌹🌹🙏 ताई ❤️
@@satyabhamaghuge5609 काळजी घे स्वतःची. जास्त दगदग करू नकोस. तुझी रोज आठवण येते म्हणून आज msg. केला. सोना ताई बोलली होती की तुझी तब्येत बरी नाही असे तिच्या व्हिडिओ मध्ये. लवकर बरी हो.
अगं बाळा काळजी करू नको ❤️ आता मला थोडं बरं वाटतंय पण अजून काही रिपोट करायला सांगितले आहे डॉक्टर ने ते सगळं करून घेते तु चांगली रहा ग बाळा ❤️❤️ उद्या दिदी तुला ईमेल करेन आला तर मला सांग 😘😘
काळजी घ्या दोघांचीही पावसाळा सुरू झाला कि आजार चालू होतात सुगर ने भरपूर आजार होतात त्याचे डोळ्यांन वर पण परिणाम होतो वैभवलक्ष्मी ची स्थापना केली मन प्रसन्न वाटत😊❤
ताई तब्येतीची काळजी घे आधी व नंतर व्हिडिओ टाक चालेल ना
आई तब्येतीची काळजी घे जमेल तसे विडीओ टाकत जा श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🌺🌺
Take care tai.shree Swami Samarth 🙏🙏🙏.
Good morning आई . कशी आहेस . vidio का नाही येत तुझे आता
अगं दिपाली कशी आहे ग बाळा तू मुंबईला कधी येणार आहे ग बाळा तू आली की नक्की माझ्याकडे ये अगं थोडी तब्येत बरी नव्हती म्हणून व्हिडिओ नाही ग टाकले पण टाकेल लवकरच व्हिडिओ खूप खूप आभारी दिपाली इतकं आपुलकीने विचारपूस केली तु ❤️❤️ श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@@satyabhamaghuge5609 👍🏻 शुभ रात्री आई
आई तब्येतीची काळजी घे. व्हिडिओ आरामात टाक ग
Tai kalaji gene tabiyati chi..पहिली तब्येत महत्त्वाची आहे
ताई तब्येतीची काळजी घे व्हिडिओ आरामात टाकत जा काही हरकत नाही
Ho sonalila wicharle hote tu Bari aahe ka
Aai tabbt kashi ahe vidio kadhi taknar khup miss krte tula
Video ka yet nahi
Tc kalji ghya tai shree Swami Samarth 🙏
आई तब्येतीची काळजी घे. जमेल तसे व्हिडिओ टाकं. श्री स्वामी समर्थ
आई तब्येतीची काळजी घे जमेल तसे व्हिडिओ टाका श्री स्वामी समर्थ काही हरकत नाही तब्येत वर नाही हो व्हिडिओ
श्री स्वामी समर्थ 🙏🙏 . ताईसाहेब ❤❤❤
कशी आहे ताई तब्येत ची काळजी घे
Aai kahi harkat nahi tuzi tabet mahtvachi aahe aadhi. video tuzi tabet bari zali ki tak.aamala tuzi khup savay zali aahe.tuza video aala nahi pn mla vatlach hot tuzi tabet bri nasnar mhanun .pn aai tabetchi kadji ghe 😘🌹 Shree Swami Samarth 🌹🙏🙏🙏
Aai kalaji ghey ❤❤ mi khup ghabrali hoti ...video ka yet nhi mhanun...msg pan kele hote ...sonali tai la pan vicharala ❤ tc Aai ❤❤ love u aai ❤ atta jeev bhandyat padala tula pahun ❤ tc aai ❤ atta ghaiet ahe karte nantar msg ❤
ताई तब्येतीची काळजी घ्या ❤
ताई आराम कर 🙏🙏❤
तब्येतीची काळजी घ्या ताई 🙏
Aai tabeetichi kalji ghe tula khup miss kel ahe
ताई तबेतीची काळजी घ्या ताई दादा दिदि यश ला पण सांगा काळजी घ्या श्री स्वामी समर्थ बर वाटल तेव्हा विडीवो टाका
Aai mala vatlch tula bar vatat nasnar mahnun video yet nahi yet aai tu काळजी ghe nit tu upas band karun tak tablet sathi😢❤
सुवर्णा कशी आहे ग तु सॉरी मी खूप दिवसांनी तुला रिप्लाय करते तुझ कस काय चाललंय मला नक्की सांग ❤️❤️ श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Ho tai paus chlu ahe Tai panyne zale asel karn ki mala pn infection zale ahe. Mala pn Chama lagla ahe. Tai me ambernath la rahte ya kadhitari amchya ghari mala khub anand hoil
ताई तुमचे मनापासून धन्यवाद 🙏🙏 खूप छान कमेंट केली तुम्ही मी तिकडे आली तर आपण नक्कीच भेटु ताई ❤️❤️ असेच प्रेम असुदे ताई 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🌹🙏 ताई ❤️
Ag aai geli 8 diwas bght hote vlog ka Nhi yet shonu boli Ts tu ajari aahes ky g aai kalji ghe thik bari ho 8 diwsapurvi bghitl hot Ata aaj Kiti khrab zaliy tu ek week mdhe rest kr bai Aai ani khup kha pi vlog kdhi pn tak khi problem nhi😊 tabetikde durlksh nko kru khup krteys g tupn kalji watat hoti aaj bghitle bre watle 😊 samrth aahet pathi lawkr bri hoshil
Tai Kashi aahes wat Baghat hote roj kalji ghe aaram Kar
❤❤Shri Swami Samarth❤❤
श्री स्वामी समर्थ 🌹🌹🙏
Shree Swami samartha
🙏🌸 श्री स्वामी समर्थ🌸🙏
Kalji gya aai 🤗😘🥰
आई मी ही शिवडीत राहते .मला ही गेल्या आठवडय़ात ताप आला उलट्या झाल्या आणि आता खुप खुप अशक्त वाटतेय. आणि डोळ्यांना सहन होईना लाईट वगैरे खुप अशक्त पण आलाय. तुझ्या डाॅ नाव साग ना plz .
ताई आपण इथे कोणाचं नाव नाही सांगु शकत ग 🙏🙏 माफ कर मला ताई ❤️❤️ पण तु तब्येततीची काळजी घे 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🙏
ठिक आहे ...आई तुम्ही काळजी घ्या सगळेच
आई तब्येतीची काळजी घे.आणि आराम कर.
Aair aaram kar 🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏
आई काळजी घे
तब्येतीची काळजी घ्या.
हो ताई नक्की काळजी घेईन ❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🌹🙏
Tai kalaji ghey❤ ❤
ताई रांगोळी का काढली नाही.
अगं ताई पाटाखाली काढलेली ग ❤️❤️
Hi Tai तू स्वतः ची काळजी घे आराम कर श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤
खूप खूप आभारी आहे ग ताई ❤️❤️ असेच प्रेम असुदे ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🌹🌹🙏
Matarani tumhala lavkar bar karot kalji ghya tai khup kharab zalya aram kara shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night ❤❤
खूप मनापासून आभारी ताई 🙏 खूप छान वाटलं ताई ❤️❤️ असेच प्रेम राहुद्या ताई ❤️❤️ श्री स्वामी समर्थ 🌹🌹🙏
@@satyabhamaghuge5609 shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘
ताई कशी आहेस तब्येतीची काळजी घेत आहेस ना स्वामी समर्थ महाराज आणि वैभवलक्ष्मी माता ताई तुझ्या पाठीशी सदैव राहो हिच माझी त्यांच्या चरणीं प्रार्थना 🙏🙏🌹🌹
ताई तुला बरेच दिवसांनी बघून खूप छान वाटले 👌👌👍👍🌹🌹🙏🙏श्री स्वामी समर्थ🙏🙏🌹🌹जय वैभवलक्ष्मी माता 🙏🙏🌹🌹
Tai तब्येतीची काळजी घ्या..आराम कर.व्हिडिओ नंतर टाकले तरी चालेल
....तब्येत महत्वाची आहे...टेक केअर ताई
हो ताई मी नक्की काळजी घेईन ❤️❤️ खूप खूप आभारी ताई 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🌹🌹🙏
काळजी घ्या 🙏
हो ग ताई ❤️ श्री स्वामी समर्थ 🌹🙏
Aai तabettichi काळजी घे आणि व्हिडिओ नतर टाक आणि आई तुझा चेहरा खुपसुकल्यासरका वाटत आहे जय वैभव लक्ष्मी माता आई नवीन पणीआल aasel tymule hot aasel
नमस्कार आई कशे आहात सर्वजण .🌹❤️
अगं बाळा आता थोडं बरं वाटतं सगळ्यांना तु कशी आहे ग दिपाली ❤️❤️
@@satyabhamaghuge5609 मी छानच आहे आई. take care all
Ag taai ky he, pls kalji ghe, udya call karte g
हो ताई मी बरी आहे आता काळजी करू नका ❤️❤️
😊❤ मावशी काळजी घ्या
हो ग आशा ताई ❤️❤️ श्री स्वामी समर्थ 🌹🙏
Ag tai tuza chyaynel monetej zala ka g
हो ग ताई ❤️❤️ श्री स्वामी समर्थ 🌹🌹🙏
नको ताई. त्रास घेऊ काळजी घे
Tai tula bar nahi ani tu upas karte tugha chahta kiti utrla h tap aslya mule Jevan jat nahi ani tu upas karte magha bolna cha chuki cha arth nako kadhu tula bar nahi mahnun bole kalji ghe shree swami samarth 🙏🙏
अगं ताई तु किती काळजी करुन बोलते मी कसं चुकीचे समजेल ग माझी गोड ताई ❤️❤️ खूप मनापासून आभारी ताई 🙏🙏 इतकं प्रेम दिल्याबद्दल 🥰🥰 श्री स्वामी समर्थ 🌹🌹🙏
ताई काळजी घेणे
हो मी नक्की काळजी घेईन ❤️❤️ खूप खूप आभारी 🙏🙏
Kalji ghe tai
हो ग ताई ❤️❤️ श्री स्वामी समर्थ 🌹🙏
आई कशी आहेस
अगं ताई तब्येत अजिबात बरी नाही ग म्हणून व्हिडिओ नाही येत आणि कोणाला रिप्लाय पण नाही देत रिपोट केले आहे सगळे औषध चालू आहे काळजी करू नको ताई ❤️❤️ श्री स्वामी समर्थ 🌹🌹🙏 ताई ❤️
@@satyabhamaghuge5609 काळजी घे स्वतःची. जास्त दगदग करू नकोस. तुझी रोज आठवण येते म्हणून आज msg. केला. सोना ताई बोलली होती की तुझी तब्येत बरी नाही असे तिच्या व्हिडिओ मध्ये. लवकर बरी हो.
Tai yash che vido nahi desat ahe
ताइ तुमी व्रत करताना नॉनव्हेज खाता का सांगा ना
नाही ग ताई खात पण यशला बनवून देते वार बघुन
@@satyabhamaghuge5609 ok ❤️
Aai kalaji ghey aadhi ❤❤ tula pahilya var jeev bhandyat padala mazha ❤❤ sonali tai la pan vicharala hota mi aai che video ka yet nhiet ❤❤
अगं बाळा काळजी करू नको ❤️ आता मला थोडं बरं वाटतंय पण अजून काही रिपोट करायला सांगितले आहे डॉक्टर ने ते सगळं करून घेते तु चांगली रहा ग बाळा ❤️❤️ उद्या दिदी तुला ईमेल करेन आला तर मला सांग 😘😘
Ho nakki Aai
rupalighuge28@gmail.com
Aai mi di la mail kelay check karayala sang & reply de aai
@@satyabhamaghuge5609 aai mi di la mail kelay check karayala sang & reply deyala sang plz ....
आई काळजी घे