बहिण भावाचं नातं आणि जमिनीत हिस्सा 😅

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 сер 2024
  • #aaravkutecomedy
    #आरावकुटेकॉमेडी
    #madhukarkute
    #कॉमेडी
    #अर्पिताकुटेकॉमेडी
    #comedy
    #bhandan
    #Marathi
    #Ganeshshindemohol
    #कॉमेडी_वीडियो
    #comedyvideo
    #comedyvideos
    #comedy_video
    #comedyshow
    #comedyclub
    #comedyscenes
    #भांडण
    Caution : आमचे कोणतेही व्हिडीओ परवानगीशिवाय डाउनलोड तसेच अपलोड करू नये कृपया काळजी घ्यावी.
    भांडण या सिरीज मधील सर्व पात्र व घटना हे काल्पनिक असून त्यांचा वास्तविक जीवणाशी कोणताही संबंध नाही या सिरीजमधून फक्त मनोरंजन व्हावे एवढाच आमचा हेतू आहे आणि कोणाच्याही भावना दुखावण्याचा मानस नाही जरी एखाद्या पात्राचा कोणाच्याही वास्तविक जीवनाची संबंध आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा आणि
    :- Facebook Instagram अश्या social media वर आमच्या परवानगीशिवाय आमचे व्हिडिओ वापरू नयेत आणि जर वापरल्यास आपल्यावर सायबर केस करण्यात येईल.
    धन्यवाद

КОМЕНТАРІ • 54

  • @user-zs8pr3ko2w
    @user-zs8pr3ko2w 3 місяці тому +9

    बाबुराव कुटे चांगली जिवंत भूमिका करते. कुटे घराण्यातील बाबुराव मस्त आहे.

  • @santoshlande434
    @santoshlande434 4 місяці тому +59

    भास्कर नाना, गंगाराम भाऊ, बाबुरावदादा आणि, ज्योती ताई, बहीण भावाचं नात खूपच अतुट नातं आहे, कधीही न तुटणार , गंगाराम भाऊ खुप खुप छान व्हिडिओमध्ये आपली कलाकारांची कला खूप छान पद्धतीने अनुभवत निभावली आहे, आपले मनापासून आभार, बाबुराव दादा भास्कर नाना, खूप छान अभिनय, अर्पिता कुटे, मराठी शॉर्ट फिल्म, खूपच छान आहे, धन्यवाद शरद भाऊ श्री स्वामी समर्थ,🙏👏👍😅😊😮😮😮😢😢😢😢🚩🚩🚩

    • @santoshlande434
      @santoshlande434 4 місяці тому +4

      धन्यवाद सर, श्री स्वामी समर्थ,🙏👏🚩🚩🚩

    • @user-dl5il7sc4h
      @user-dl5il7sc4h 4 місяці тому +2

      Xx

    • @santoshlande434
      @santoshlande434 4 місяці тому +1

      @@user-dl5il7sc4h धन्यवाद शुभ सकाळ, शुभ गुरुवार, आजचा दिवस आपणासाठी आनंदी उत्साही जावो संतोष लांडे, राजमुद्रा मिसळ, धन्यवाद 🙏👍👏🚩🚩🚩

    • @MohitJattMohitJatt
      @MohitJattMohitJatt 4 місяці тому +2

      😢

    • @santoshlande434
      @santoshlande434 4 місяці тому +2

      @@MohitJattMohitJatt धन्यवाद शुभ दुपार, शुभ मंगळवार, आजचा दिवस आपणासाठी आनंदी उत्साही जावो, संतोष लांडे, राजमुद्रा मिसळ,🙏👍👏🚩🚩🚩

  • @bharatijoshi1005
    @bharatijoshi1005 4 місяці тому +3

    Atishya sundor naate ahe hya bahin bhavache Sundar video

  • @vishalhajare477
    @vishalhajare477 13 днів тому +2

    एक वेळ शहरी भागात लोड शेडिंग करा पण गावा कडे वीजपुरवठा नियमित चालू ठेवा शेतकरी आहे म्हणून आपण जनता वेळेवर दोन टाईम खाऊ शकतो

  • @subhashchavan8174
    @subhashchavan8174 Місяць тому +2

    खूपच छान 👌

  • @kailasshisode4592
    @kailasshisode4592 4 місяці тому +4

    बाबुराव सर लय हुशार खूप खूप अभिनंदन तुमचे व्हिडिओ खूप खूप आवडतो

    • @santoshlande434
      @santoshlande434 4 місяці тому +1

      धन्यवाद शुभ दुपार, शुभ सोमवार, आजचा दिवस आपणासाठी आनंदी उत्साही जावो, संतोष लांडे, राजमुद्रा मिसळ 🙏👍👏🚩🚩🚩

    • @santoshlande434
      @santoshlande434 4 місяці тому +1

      धन्यवाद शुभ दुपार, शुभ सोमवार, आजचा दिवस आपणासाठी आनंदी उत्साही जावो, संतोष लांडे, राजमुद्रा मिसळ,🙏👍👏🚩🚩🚩

  • @rajtathe6752
    @rajtathe6752 4 місяці тому +3

    मधू भाऊ.बाहीनीचा हिस्सा आणि सावकार हे video एकच नंबर असतात.. अजून अश्याच नवीन नवीन video बनविल्या तर समाज उपयोगी कामे होतील..ती सवकाराची कापसाची पंढरी टोपी एकच नंबर असते..पिनुला पण घ्या मधु भाऊ..

    • @PramilaShirsath-vs5if
      @PramilaShirsath-vs5if 4 місяці тому

      😅😅😅

    • @VitthalraoGadpale-tc7ys
      @VitthalraoGadpale-tc7ys 4 місяці тому

      ​@@PramilaShirsath-vs5ifhu
      ko ni ji
      Ni
      ,😮😂
      Ni ji in

    • @santoshlande434
      @santoshlande434 4 місяці тому +1

      धन्यवाद शुभ दुपार, शुभ सोमवार, आजचा दिवस आपणासाठी आनंदी उत्साही जावो, संतोष लांडे, राजमुद्रा मिसळ,🙏👍👏🚩🚩🚩

  • @user-zs8pr3ko2w
    @user-zs8pr3ko2w 3 місяці тому +5

    बाबुराव कुटे छान भूमिका करतात.

  • @vijaymarlecha6486
    @vijaymarlecha6486 4 місяці тому +1

    नातं गोत टिकून ठेवण्यासाठी काही पण... आदर्श बहिण भाऊ

    • @santoshlande434
      @santoshlande434 4 місяці тому +1

      धन्यवाद शुभ दुपार, शुभ दुपार, शुभ सोमवार, आजचा दिवस आपणासाठी आनंदी उत्साही जावो, संतोष लांडे, राजमुद्रा मिसळ,🙏👍👏🚩🚩🚩

  • @VaishaliWakle-u7u
    @VaishaliWakle-u7u 21 день тому

  • @JayBachhav-n3h
    @JayBachhav-n3h 13 днів тому

    🎉🎉🎉🎉❤❤❤❤

  • @nikhilkalbhor9707
    @nikhilkalbhor9707 4 місяці тому +1

    एक नं एपिसोड

  • @dnyaneshwarbagul6564
    @dnyaneshwarbagul6564 4 місяці тому

    टिळा मस्त दिसतो बाबुराव😊

  • @pccricket5861
    @pccricket5861 4 місяці тому +1

    Gangaram not only sister good but also you are good

  • @yuvrajdoke9721
    @yuvrajdoke9721 Місяць тому

    1 number

  • @user-tr8vu2bm5f
    @user-tr8vu2bm5f 4 місяці тому

    एकच नबर कार्य करणाऱ्या आहेत

  • @pccricket5861
    @pccricket5861 4 місяці тому +2

    Best brother and sister salute to both you

  • @HarichandLanje
    @HarichandLanje 4 дні тому

    😮

  • @pccricket5861
    @pccricket5861 26 днів тому

    Salute shantabai and ganjaram

  • @user-md3kk5bf4u
    @user-md3kk5bf4u 4 місяці тому +2

    Pinu tungar big fan me

  • @pccricket5861
    @pccricket5861 4 місяці тому

    Nice sister salute to you madam

  • @user-md3kk5bf4u
    @user-md3kk5bf4u 4 місяці тому

    Yaat re baboraw
    Madhu bhau

  • @shyamaladhavalikar660
    @shyamaladhavalikar660 3 місяці тому

    1
    This story touched deeply. to the heart indeed. We should learn a lesson . that we should think so many times before sacrifice .Not to flow. with emotions otherwise our condition will become like BHISHAMACHAYRA OFAHABHART.
    .

  • @bhaiyyasahebmane9839
    @bhaiyyasahebmane9839 4 місяці тому

    Khup chan 😊

  • @pccricket5861
    @pccricket5861 4 місяці тому

    Great sister of gangaram

  • @latalahamage2473
    @latalahamage2473 Місяць тому

    Baghatana radu aal

  • @ShubhamThakare-zq2wl
    @ShubhamThakare-zq2wl 4 місяці тому

    😅😅😅😅😅........

  • @DipaliTadvi
    @DipaliTadvi 4 місяці тому +1

    नाईस विडियो

  • @ashokmahadik9440
    @ashokmahadik9440 4 місяці тому +1

    ❤भाऊ बहीण नातं अतुट नाते आवडलं ❤

  • @eashwarpaithankar6141
    @eashwarpaithankar6141 4 місяці тому +2

    बाबुराव आणि शान्ता ताई एकच नंबर

  • @user-xf4gm4ko6h
    @user-xf4gm4ko6h 4 місяці тому +1

    अतिशय सुंदर विडीओ बाबुराव
    शांताबाई
    जोती ताई सुंदर अतिशय सुंदर धन्यवाद😮😮😮😮😮😮

  • @user-ck4vp6do4g
    @user-ck4vp6do4g 4 місяці тому

    Ganggaram bhau ani shanta ancha sarkh pratak bhin bhawch nata ach tikun rahaw hi ajj kallachi garaj ahe🥰🥰👌👌

  • @AmbedkarEnglishMediumschool
    @AmbedkarEnglishMediumschool 4 місяці тому +1

    थोडे शिवाय चालू करावा देचा माझ्या येती mang🙏🏻

  • @umeshdeshmukh231
    @umeshdeshmukh231 4 місяці тому

    पीनु भाऊ कुठे आहे

  • @shriramshimerao4042
    @shriramshimerao4042 4 місяці тому

    Khare bhu behin haylach mantat rakta cha naata kadi tutu sakt nahi

  • @ArjunGudaghe
    @ArjunGudaghe 4 місяці тому

    😃😃😂😂

  • @shivnandanpardeshi3185
    @shivnandanpardeshi3185 Місяць тому

    व्हेरी गुड