बिल्डर विरुद्ध मोफा -ACT-1963नुसार पोलिस उपायुक्त यांनी कार्यवाही न केल्यास पोलिस तक्रार प्राधिकरण यांचेकडे तक्रार करता येईल काय?कृपया माहिती द्यावी ही विनंती.
विभागिय पोलीस तक्रार प्राधिकरण छञपती संभाजी नगर येथील वर्तमान अध्यक्ष म्हणतात या प्राधिकरणाला दिवाणी न्यायालयाचे अधिकार नाही साक्षी पूरावा अधिनियम या प्राधिकरणात चलत नाही आणि आपण म्हणता प्राधिकरणाला दिवाणी न्यायालयाचे अधिकार आहे अत्ता प्रश्न असा पडतो की खोटे कोण बोलत आहे आपण किंवा सदरील प्राधीकरणाचे अध्यक्ष
सोप्या पद्धतीने योग्य उदाहरणे देऊन आपण या विषयावर उत्कृष्ट मार्गदर्शन केले आहे.धन्यवाद उध्दव ढवळे सर!
Mast
अप्रतिम 👍
Thanx सर ❤
🚩🚩Indapur Baramati pune police 21 Aadhikari var police Takrar pradhikaran pune vibhag madye Gunha Dakhal Aasun 21 April 2024 laa Vaarant nighhale Aahe🚩🚩
बिल्डर विरुद्ध मोफा -ACT-1963नुसार पोलिस उपायुक्त यांनी कार्यवाही न केल्यास पोलिस तक्रार प्राधिकरण यांचेकडे तक्रार करता येईल काय?कृपया माहिती द्यावी ही विनंती.
1st state police.complent authority konti sanga plz
संपूर्ण पत्ता टाका सर
मानवी हक्क घ्या सर
पोलिस प्राधिकरणाकडे तक्रार करण्यासाठी काही मर्यादा वेळ असते का?
Police takrar pradhikaran यांचेकडे माहिती अधिकारी,अपिलीय अधिकारी नेमलेले असतात काय ?
@@nathupatil3501 असणार की
काही उपयोगाची नाही हे प्राधिकरण. कारण पोलिस वाले हे पोलिसांचीच मदत करतो. या प्राधिकरणाला काहीच अधिकार नाही. हे शिक्षा देऊ शकत नाही पोलिसांना
🚩🚩High Courtat Takrar Dakhal karayachi🚩🚩
हे 100% खरे आहे
विभागिय पोलीस तक्रार प्राधिकरण छञपती संभाजी नगर येथील वर्तमान अध्यक्ष म्हणतात या प्राधिकरणाला दिवाणी न्यायालयाचे अधिकार नाही साक्षी पूरावा अधिनियम या प्राधिकरणात चलत नाही आणि आपण म्हणता प्राधिकरणाला दिवाणी न्यायालयाचे अधिकार आहे अत्ता प्रश्न असा पडतो की खोटे कोण बोलत आहे आपण किंवा सदरील प्राधीकरणाचे अध्यक्ष
आवाज का कट होत आहे
Nahi hot sir aavaj cut