अरे ह्या दादाची बायको पडली बायको, महेबुब शेखचं कॉमेडी भाषणं ! सुप्रियाताई खदाखदा हसल्या
Вставка
- Опубліковано 18 вер 2024
- अरे ह्या दादाची बायको पडली बायको, महेबुब शेखचं कॉमेडी भाषणं ! सुप्रियाताई खदाखदा हसल्या #ajitpawar #ajitpawarfc #ajitpawarlive #ajitdadapawar #baramati #supriyasulefc #rohitpawar #ajitpawarspeech #mahebubshaikh #beed #sharadpawar #maharashtrapolitics #vidhansabha #vidhanparishad #maharashtramonsoonsession #vidhansabhasession #loksabhasession #pmmodi #rahulgandhi #loksabhaspeaker #uddhavthackeray #eknathshinde #thackerayvsshinde #marathibatmya #vidhansabhasession #vidhansabhaelection #vidhansabha2024 #marathilatestnews #supriyasulefc #rohitpawar #suniltatkare #devendrafadnavis #uddhavthackeray #sushmaandhare #shivsena #maharashtra #shindecamp #thackeraycamp #maharastrapoliticalcrisis #supremecourt #maharashtrabudgetsession #budget2024 #electioncommission #vidhansabha #shivsenasymbolhearing #cmeknathshinde #shivsenacrisis #loksabaelectionresult #electionresult2024 #maharashtraelection2024 #loksabhaelection2024 #maharashtrapolitics #ajitpawar #sharadpawar #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #maharashtraloksabhaelection2024
चित्रा वाघ मॅडम वर बोला
भारी वाटत
एकच नंबर बोलताय दादा तुम्ही हसत बोलत रहावा यांच्या मुस्क्या घराला बांधून टाका
अरे बाबा मेहबूब भाई आता तर दादाचच अवघडून बसलंय😂😂
शेख साहेब तुमचा नादच खुळा
100% सत्य बोलणारा माणूस
महेबुब भाई एक सत्यनिष्ठ कार्य करता खर बोलणे हे त्याच्या रक्तातच त्यामुळेच ते योग्य च बोलतात .
आम्ही तुमच्या पार्टी मागे आहोतच महबुब भाई जिंदाबाद . जय राष्ट्रवादी शरद पवार गट .
मेहबूब भाई एकच नंबर भाषण
रामकृष्ण हरी वाजवा तुतारी ❤
101% महाराष्ट्रात तुतारी वाजेल
अजित पवार ह्यांची मस्त मेहबूब शेख ने काडली
उद्या शरद पवार अजित पवार एकत्र आली तर...
मेहबूब भाई अजित दादा 101% पडतो
अजित दादा पक्का घोटाळेबाज आहे
दादा तुम्ही सामान्य लोकांसाठी काम करा. आमदार, नेते हे फायदा घेऊन मोठे होतात आणि स्वयंकेंद्रित होऊन तुम्हाला आव्हान देतात. म्हणून शेतकरी समाजासाठी काम करा.
खुपच छान महेबुब शेख
तुतारी वाजणार
शरद पवार साहेब व सुप्रिया सुळे यांना संपूर्ण महाराष्ट्र मानतो त्यामुळे त्यांच्या विरोधात बोलणे म्हणजे स्वतःच्या पायावर स्वताच दगढ मारून घेतल्या सारखे आहे
चांगले विचार मांडले मेहबूब शेख साहेब विकासा वर बोललात युवकांचे प्रश्न मांडले बेरोजगारी बद्दल बोललात छान
Barobar aahe pahana dagdachi vel badalala na bayko padali lokanni sare phayde dadakadun gheun
@@shobhachaudhari7780:59 1:01 1:21 1:22
बोलण्याची लकब आर आर अबासारखी आहे फक्त आक्रमक पणा जरा जास्त वाटतोय
चित्र विचित्र काय आहे😂
Very nice speech
हे खरं बोलायला वाघाचं काळीज लागतं
पडली बायको पण झेजारली दादाची
Tutari jindabad jindabad
अभिनंदन साहेब नमस्कार
Khup chhan
मेहबुब thank you Yaar
Very fine true speech
चांगल्या संग कोणी नसतं पण लबाडांना आणंद क्षणिक बघरे ए ,,
मुगल तोफ
महेबूब शेख खूप बोलतोय
हयांनी कधी निवडणूक लढविली का ओ हा महेबुब निवडणूक रिंगणात या म्हणावं असं पोपटा सारखा नको बोलू , सावंत साहेबांनी जर भैरवनाथ कारखाना नसता काढला तर हा बांनगगा कारखाना सुध्दा चालु नसता झाला आरे मेहबूब तुझी आवकात काय तु आधी विधानसभा निवडणुकीत उभा राहा तेव्हा तुझी औकात कळेन, राहीला विषय मराठा आरक्षणाचा आरे बाबा पवार साहेब त्यांच्या आयुष्यातील 70% वर्षे सत्तेत होते त्यांनी मराठा समाजा साठी काय केलं हे सांगा आधी ,मी एक कट्टर शिवसैनिक व मनोज जरांगे व सावंत साहेब समर्थक दम असेल तर बगा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत किती लिडने सावंत साहेब निवडून येणारा ते , तुम्ही फक्त आता. लिड बगा
Mahebhubhai bhai amdar
मेहबूब आणि मिटकरी
Saheb lay bhari
🎉🎉🎉
मराठी माणसाचे आरक्षण पवार साहेब पाठींबा देत नाही
Dada chukun return ala tar haagshil Chaddit. Jara halu😂
Dada yein part pn rajkarnatun sampalyavr
😅
ताई आणि दादा शेवटी भाऊ बहीण आहे तू कोण रे म्हूबुबा
Rajakaranat koni bhau bahin nasate bhau,javha tisare bolayla lagte tevhach sagal sampat bhau
Hirve
Kon mhanate padalya. Rahyasabhevar gelyat ki rao.
dada yachi kholun mara jara,ha jast majlyavani bolayla
Lava maska kami padayal
तुम्ही किती लाईकिची आहे ते लोकांना माहिती असेल कदाचित
महबुब शेख तु किती टिका केली तरी काही फरक पडणार नाही
तुला नाही मीळणार टिकीट कमी बोल
वक्त बदलने मे देर नही लगती.
दादावर बोअची लायकीतरी आहे का
इतक्या दिवस सत्तेवर असून तुम्ही काम काय केली त्यावर बोला रिकाम्याच डुसण्या नका हाणू फोडा फाडीच राजकारण कोणी चालू केल जरा इतिहास बगा
शेण खा पवार साहेबाचे
Hyala kala kutra vicharat nahi
ओन्ली सावंत साहेब ❤❤❤
बोलताना रडत जाऊ नको
Ha.pakka.bighadala.hyala.aamadarkiche.dohale.lagalet.
याचा आवाजच रडका आहे
Chitra 😂
गप रे खाली बस तू पहिले
Only sawant
Tutari mugal vajavtat
तु निवडुन येऊन दाखव