इर्शाळ गड ट्रेक्क🚩🚩 !!ईर्शाळ वाड़ीतील भयानक दृश्य 😞.. IRSHAL GAD TREKKING

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 жов 2024
  • [x] आज आपण पोहचलो आहोत इर्शाळ गड ट्रेक्क साठी इर्शाळ गड ट्रेक ही चौक railway स्टेशन पासून 7 km तसेज पनवेल पासून 16 कम अंतरावर आहे ट्रेक्क ला जात असताना मध्ये dam तसेज छोटी छोटी गावे देखील आहेत.
    [ ] ट्रेक्किंग चालू होते तेव्हा पायत्याशी असलेल्या दुकानातून तुम्हाला लागणाऱ्या food water सर्व घ्यावे लागेल कारण जेव्हा पासून इर्शाळ वाडी मध्ये land scapping झाली आहे तेव्हा पासून वर्ती असलेली सर्व दुकान बंद आहेत.#trend
    [ ] ट्रैकिंग चालू करतो तिथुन वर्ती 1.5 hr ने आपल्याला इर्शाळ वाडी भेटते पण आता तिथे कोण च राहत नाही कारण पावसाळ्यात 2023 जुलै डोंगर रात्रीच्या वेळी घसरून खाली आल्याने टोटल 85 लोक डोंगरा खाली दबली गेली. वाड़ी वर्ती ऊंच डोंगरावर असल्याने government#vlog सुद्धा तीथे बचाव कार्य पूर्ण करू शकले नाही. उर्वरित लोकांना खाली शिफ्ट केल आहे आणि वर्ती आता कोणच नाही आहे .
    #irshalwadi #irshalgad #irshalwadilandslide #irshalgadtrekk #trekking #newest #viralvideos #maharashtranews #maharashtratimes #landslide #rainfall
    #summer #junglesafari near by trekk in Mumbai
    Near mumbai trekking
    Latest news
    Trending place
    Maharashtra fort
    Maharshtratil kile
    Fort in maharashtra
    Trekking in #india
    #panvel trekking
    One day return trekking
    #dam #night

КОМЕНТАРІ • 15

  • @samirghadi3463
    @samirghadi3463 6 місяців тому +10

    खूप वाईट वाटतं जेव्हा जेव्हा इर्षाळवाडी चि विडिओ समोर येते तेव्हा 😢🙏🏻

  • @parigharbat191
    @parigharbat191 4 місяці тому

    Khup bhyank diste vadi ghabrlo mi

  • @ganeshbankar333
    @ganeshbankar333 6 місяців тому +3

    18.3.2024.ला.विडीआ बघितल लइ.वाईट वाटलं .भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐🙏🙏.

  • @JayramBane-h9e
    @JayramBane-h9e 6 місяців тому +4

    Khup vait zal Deva as konachaach baabtit hou nye

  • @bhaisawant980
    @bhaisawant980 6 місяців тому +2

    Sarva mrut atmya na mana pasun shadradhayan jali 🙏🙏🙏

  • @sandeshkingofflcial9728
    @sandeshkingofflcial9728 6 місяців тому

    Nice song 🎉🎉

  • @subhashchonkar657
    @subhashchonkar657 6 місяців тому

    फार वाईट झालं

  • @ranjananath3157
    @ranjananath3157 6 місяців тому +1

    🙏🙏💐💐

  • @SaasBahuFoodVlogs
    @SaasBahuFoodVlogs 6 місяців тому +2

    😰😰😰😰😰

  • @Moosalegend_x
    @Moosalegend_x 6 місяців тому +5

    आता तिथे भुतांच वास्तव्य आहे असं खाली राहणारे रहिवासी सांगतात.

    • @Ivlogbhavesh
      @Ivlogbhavesh  6 місяців тому +4

      हो दादा खर आहे मे आणी माझा friend खाली पोहचल्यावर आजारी पडलो रस्ता देखील चुकलो 2 हर जंगलात भयानक आहे सर्व पण आपण जीद ठेवली आणी वलॉग बनवला . दुसऱ्या दिवशी उतारा काढल्यावर बारा झालोय

    • @inspirearmy9006
      @inspirearmy9006 5 місяців тому

      ​@@Ivlogbhaveshkhar sangta ky 😮

  • @mohangangurde1723
    @mohangangurde1723 6 місяців тому

    😢🙏🏼

  • @RameshWaghmare-sp7ei
    @RameshWaghmare-sp7ei 6 місяців тому

    🙏🙏🥲🥲🥲

  • @dilipsolkar8516
    @dilipsolkar8516 5 місяців тому

    😂