कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर सुनील शेळके भावनिक

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 жов 2024

КОМЕНТАРІ • 188

  • @nisarshaikh6234
    @nisarshaikh6234 5 років тому +56

    लोकप्रिय नेता सुनील आण्णा शेळके तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @Dinesh.255
    @Dinesh.255 5 років тому +305

    मी 150 किलोमीटरवर आहे पण एक सांगतो की पुढचा आमदार हाच माणूस आहे

  • @ramkrishnapatil7090
    @ramkrishnapatil7090 5 років тому +62

    प्रत्येक मतदार संघात बच्चू कडू व्हावेत, अन्यथा गरिब जनतेचे अस्तित्व धोक्यात येणार असे वाटते, मा, सुनिल शेळ्के अण्णा खुप खुप धन्यवाद आपल्या रुपाने अशा जनतेच्या मागे प्रत्यक्षात देवच ऊभा आहे.

  • @amrutmohite6187
    @amrutmohite6187 5 років тому +134

    मी 400 किमी लांब राहतो पण हा माणूस नक्की आमदार आणि मंत्री सुद्धा होणार

  • @shivanishelke9203
    @shivanishelke9203 5 років тому +131

    सुनील भाऊच्या बोलण्यात प्रमाणिक पणा आहे.पोलीस आगाऊपणा करुन खात्याला बदनाम करतात.

  • @Bailpremi12
    @Bailpremi12 5 років тому +273

    गरिबांचा कैवारी मा.श्री सुनिल आण्णा शेळके. भावी आमदार

  • @yogeshghaterao5088
    @yogeshghaterao5088 5 років тому +159

    शेळके साहेब तुम्ही घाबरू नका कारण टायगर ग्रुप तुमच्या सोबत असेल

  • @हिंदूराष्ट्र-द5ड

    कार्यकर्ता साठी , नेत्याच्या डोळ्यात पाणी मी असा नेता पहिल्यांदा पाहतोय........ आमदार साहेब. मा. सुनील अण्णा शेळके...............मावळ आणि अख्खा महाराष्ट्र तुमच्या बरोबर...............माणुसकी आणि मावळ साठी काम करण्याची दनात सुनील अण्णा मध्ये आहे........अण्णा आमचा पाठींबा सदैव तुम्हालाच असेल......

  • @pravinjaybhay9734
    @pravinjaybhay9734 5 років тому +245

    असा नेता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होयला हवा.....
    हे माझ मत..... तुमच मत सांगा....

  • @balujadhav6350
    @balujadhav6350 4 роки тому +9

    सुनिल आण्णा मी बिडकर पन मला तुमच्या विषयी आदर आहे तुमच्या सारख्या नेत्याची आम्हाला गरज आहे

  • @nikhilmahanavar902
    @nikhilmahanavar902 5 років тому +7

    खरं सांगतोय साहेब माझ्या सुद्धा डोळ्यात पाणी आले

  • @rahimanshaikh8885
    @rahimanshaikh8885 5 років тому +38

    मावळची जनता नशीबवान आहे
    त्यांना सुनिल आण्णा सारखा माणूस
    भेटला अनेक आले अनेक गेले
    असा राॅयल माणूस नाही पाहीला

  • @kirantupepatil4254
    @kirantupepatil4254 5 років тому +9

    मागे अनिकेत भाऊ घुले आहेत न only सुनील अण्णा
    Love from संभाजीनगर

  • @pravinjaybhay9734
    @pravinjaybhay9734 5 років тому +82

    मी बारामती कर आहे... पण अण्णा हे 100% आमदार होणार

  • @pravinjaybhay9734
    @pravinjaybhay9734 5 років тому +52

    अण्णा तुमचा सारखं नेता मी माझा आयुष्यात पहायला नाही..... अण्णा तुमाला सलाम...

  • @हिंदुस्थानी-द4व

    भाऊ मी सिन्नर चा आहे पण आणा चे भाषण एकूण रडू आलं खरच देव माणूस

  • @Amol_K_6064
    @Amol_K_6064 5 років тому +89

    आण्णा फक्त तुम्हीच आता

  • @allbhailog7460
    @allbhailog7460 5 років тому +8

    सुनील अण्णा शेळके एक numbar आमदार

  • @yashwadje1580
    @yashwadje1580 5 років тому +34

    Royal माणूस सुनील आण्णा शेळके 💯👑❤️

  • @PappuYadav-bg4ke
    @PappuYadav-bg4ke 5 років тому +6

    आरे हि पोलिस फक्त सरकारच्या शब्दावर चालतय...

  • @prashantjadhav465
    @prashantjadhav465 5 років тому +12

    मी सांगलीचा पण हा माणुस पुढच्या वर्ष नकी आमदार साहेब आसणार.जय शिवराय

  • @saurabhyewle3032
    @saurabhyewle3032 5 років тому +63

    भावी आमदार फक्त आण्णाच....👑❤
    Anna are brand not only name👑❤❣

  • @sumeetbhikule9338
    @sumeetbhikule9338 5 років тому +22

    गरीबांचा वाली सुनिल अण्णा शेळके ...अण्णा तुम्हीच जनतेचा अधार #बापमाणुस

  • @vinodwayal2001
    @vinodwayal2001 5 років тому +11

    बापमाणूस अण्णा शेळके...👌

  • @perfectridermh6867
    @perfectridermh6867 5 років тому +62

    पोलिस देखील सामान्याना त्रास देतात। गुंडाना वाव देतात

  • @rajendrashelke9566
    @rajendrashelke9566 5 років тому +3

    Powerful माणुस फक्त सुनिलआण्णा शेळके

  • @kiranthorat2770
    @kiranthorat2770 5 років тому +6

    साहेब तुम्ही देव माणूस ..,🙏🙏🙏

  • @nileshbankar3223
    @nileshbankar3223 5 років тому +55

    बाळा भेगड्याच डीपोजीट जप्त होणार गरिबाच्या पोराला जिव जासतोवर मारलेना आता तुला सामान्य जनता 21तारखेला मतदानातुन दाखवून देईल

  • @shambhunathkadam4178
    @shambhunathkadam4178 5 років тому +18

    👑सुनील आणा शेळक़े जय हो.....💯

  • @amarbhosale9565
    @amarbhosale9565 5 років тому +11

    अण्णा फक्त तुम्ही । आम्ही तुमच्या सोबत आहोत ।

  • @HARIBHAUPONDKULE
    @HARIBHAUPONDKULE 8 місяців тому

    कार्यकर्त्यांवर भावाप्रमाणे प्रेम करणारे आमदार फक्त सुनील आण्णा शेळके पर्मनंट आमदार ❤❤❤❤

  • @gauravkardile792
    @gauravkardile792 5 років тому +8

    आण्णा तुम्ही विजयी

  • @sulevandev7189
    @sulevandev7189 5 років тому +11

    Royal माणूस आहे next MLA तुम्हीच आहात अण्णा

  • @srcreation3984
    @srcreation3984 5 років тому +15

    I supeert #Sunil #Aana

  • @रज्जाकशेख
    @रज्जाकशेख 5 років тому +36

    जाहीर निषेध

    • @anilraut3020
      @anilraut3020 5 років тому +1

      झालेला हल्ला भ्याङ असा आहे याचा जाहिर निषेध

    • @pranavdahibhate3685
      @pranavdahibhate3685 5 років тому

      आता थांबायच नाय गड्या आता लाडायचं.आता फक्त आणा

    • @ganeshsahane6595
      @ganeshsahane6595 5 років тому +1

      तेचा जिव चालला अन ऐचि काय मुलाखातघेता आणि हा म्हणतो तपास चालू आहे कल्पेश मेलेव तपास करतो काय पब्लिकला शांत काय ठेवतो कुदूराहीले ते पोलिस खातेवर उभेनं मुतु राहीले घान आणि लाच घेऊन काम करनार्यावर

  • @prabhakarpatil5059
    @prabhakarpatil5059 5 років тому +2

    Great sahe b manun aaj thumi aaj aamadar aahat gret thumache sarv gane 1 no aahet

  • @shubhamrajejaid744
    @shubhamrajejaid744 5 років тому +14

    खरचं देव माणुस आण्णा

  • @akshaydhage3291
    @akshaydhage3291 4 роки тому +1

    याला म्हणतात लोकप्रिय आमदार

  • @surajghuge8851
    @surajghuge8851 5 років тому +11

    आण्णा साहेब ...⏰👌💪

  • @pankajshinde9229
    @pankajshinde9229 5 років тому +2

    देवा बर झाल हा माणुस आमदार झाला
    अत्ता हुकुमशाही बंद

  • @dattuchavan7277
    @dattuchavan7277 4 роки тому +2

    Only Sunil Anna shelke

  • @mohansuroshe8146
    @mohansuroshe8146 4 роки тому +2

    Proud of you shelake saheb

  • @rajendrashelke9566
    @rajendrashelke9566 5 років тому +7

    King of Heart

  • @buntybhai8105
    @buntybhai8105 4 роки тому +1

    आमदार असावा तर असा क्या बात है आण्णा lv u

  • @ganeshgawari6180
    @ganeshgawari6180 5 років тому +2

    Onli sunil अण्णा शेळके 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ubedshaikh6570
    @ubedshaikh6570 5 років тому +1

    किंग मानुस सुनील अन्ना शेळके

  • @shubhamtupe6872
    @shubhamtupe6872 5 років тому +2

    007 ,,फक्त सुनील अण्णा ,, एक सातारकर कट्टर समर्थक

  • @shubhamsalvi6967
    @shubhamsalvi6967 5 років тому +3

    आमदार फक्त्त आणि फक्त्त आना....

  • @piyushpawar8579
    @piyushpawar8579 5 років тому +20

    Bharpur rajkarni bgitle pn asa manus pahilyanda bghitla.. tyancha bolnyavarun tyanchi talmal distey.. sahkaryabbdlchi prembhavana distey
    Ashya mansanchi maharashtra la garaj ahe 👍

  • @allaboutsecurity6532
    @allaboutsecurity6532 5 років тому +7

    आण्णा तुम्ही फक्त एकदा बोला , कोणच्या आईला कसा लावतो आमचं आम्ही बघतो।।।

  • @firojshaikh7922
    @firojshaikh7922 5 років тому +3

    एक नंबर आण्णा

  • @rajjagtap9537
    @rajjagtap9537 5 років тому +16

    अहो हे लाचार आनी भष्ट्राचारि पोलीस आहेत

  • @vishwasshirke6203
    @vishwasshirke6203 5 років тому +1

    asa neta pahije ....kdk..

  • @dipakingawale4888
    @dipakingawale4888 5 років тому

    असा नेता असावा मावळ ची जनता सुखी राहील

  • @aabasahebrajput4192
    @aabasahebrajput4192 4 роки тому +1

    भाऊ एकदम सांगितले

  • @akashnavale2550
    @akashnavale2550 5 років тому +2

    आण्णा सारखा माणुस नाही पाहीला आण्णा लढा तुमी जनते साठी

  • @dineshbadekar1710
    @dineshbadekar1710 5 років тому +4

    पोलीस खात भ्रष्ट आहे हे आम्ही देखील आनुभवलय

  • @satishkolape
    @satishkolape 5 років тому +2

    great karykartyachya pathi ubha rahilat

  • @kirankelaskar8264
    @kirankelaskar8264 5 років тому

    Great man... Aana khup khup aabharrr kiti bolave tumchya baddal tevdhe kamich

  • @amarpatil8368
    @amarpatil8368 4 роки тому +1

    Anna mi tr maval cha nahi pan tumcha khup motha fan aahe lay kaam kele tumhi ek no

  • @rameshjadhav3978
    @rameshjadhav3978 5 років тому +1

    खूप छान अतिसूंदर

  • @pravinkarad1041
    @pravinkarad1041 4 роки тому

    Nice सुनील अन्ना शेलके

  • @Prasad-bhamre
    @Prasad-bhamre 5 років тому +1

    Sunil anna shelkhe dada ek no 1

  • @sagarsalve6094
    @sagarsalve6094 5 років тому +4

    Only sunil anna

  • @jyotiyewale567
    @jyotiyewale567 5 років тому +2

    Only आण्णा

  • @prabhakarpatil5059
    @prabhakarpatil5059 5 років тому

    Great saheb abiman thumacaha

  • @आर.एस.गायके
    @आर.एस.गायके 5 років тому +26

    अण्णा देव माणूस आहेत

  • @avisupeblacklover9843
    @avisupeblacklover9843 5 років тому +7

    ओन्ली अण्णा

  • @rahulsawale9884
    @rahulsawale9884 5 років тому +40

    देवमाणुस..

  • @foryourselfcreations8947
    @foryourselfcreations8947 5 років тому +2

    1 no . Bhau

  • @pranitpatole4399
    @pranitpatole4399 5 років тому +3

    अण्णा ❤️❤️❤️❤️

  • @vijaykhandagale8026
    @vijaykhandagale8026 5 років тому +5

    🙏 🙏 🙏 🙏

  • @nileshbhujbal4646
    @nileshbhujbal4646 5 років тому

    लोक नियुक्त नेता जनतेचा मेंबर सुनिल आण्णा शेळके दादा १नंबर..

  • @surajsupekar4712
    @surajsupekar4712 5 років тому +3

    एकचनबर। आणा

  • @vishwasrasal4804
    @vishwasrasal4804 5 років тому

    नेता असावा तर असा✌️✌️

  • @akshayjagdalepatil5782
    @akshayjagdalepatil5782 5 років тому

    असा नेता पुन्हा होणे नाही

  • @Sandeep-eo8kq
    @Sandeep-eo8kq 5 років тому

    नेता असावा तर सुनील अण्णा शेळके सारखा

  • @omcreations5500
    @omcreations5500 5 років тому +29

    Jahir nishedh

  • @vaibhavkathale4929
    @vaibhavkathale4929 5 років тому +1

    How many people have spotted *Aniket Ghule bhau (Tiger group)* ?

  • @SD-kj8ro
    @SD-kj8ro 5 років тому +7

    Sunil Anna shelke 1 no.

  • @mohanmaske9689
    @mohanmaske9689 5 років тому +1

    Aasa manus CM pahije

  • @vishalgovekar6369
    @vishalgovekar6369 5 років тому +1

    Good job sir

  • @vijaybansode1108
    @vijaybansode1108 4 роки тому +6

    Shelke sir grant solute for Ur gr8 activate

  • @pradeepwaghmare1121
    @pradeepwaghmare1121 5 років тому

    सुनील दादांचा कट्टर समर्थक

  • @ganeshmarathe8142
    @ganeshmarathe8142 5 років тому

    वा आण्णा साहेब ,,,

  • @ankushtitkare753
    @ankushtitkare753 5 років тому +1

    naic आण्णा 🙏🙏🙏🙏🙏

  • @shubhamsalvi6967
    @shubhamsalvi6967 5 років тому +5

    Saheb 🙏🙏🙏🙏

  • @kedarkad6773
    @kedarkad6773 4 роки тому +1

    फक्त आण्णा

  • @mahendram2761
    @mahendram2761 5 років тому +3

    Bhau me mulshi cha aahe aplya khup Manto mala as vattay ki 100% bhavi amadar honar

  • @devendrakharde7879
    @devendrakharde7879 5 років тому +2

    असाच आमदार हवाय......जनतेवरिल अन्याय बघून....ड़ोल्यात येनारे अश्रुच जनतेवरिल प्रेम दिसतेय पर्मनेंट आमदार असाच हवाय

  • @vitthalkolap1053
    @vitthalkolap1053 5 років тому +6

    देवमाणूस😍

  • @satishsurve45
    @satishsurve45 5 років тому +1

    Only ncp

  • @sureshbaad2421
    @sureshbaad2421 5 років тому +2

    asa neta pahije

  • @dnyaneshwarekande123
    @dnyaneshwarekande123 5 років тому +3

    म्हणुन च पुढील आमदार आणा

  • @tushardudhane8905
    @tushardudhane8905 5 років тому

    साहेब

  • @sachingangurde3423
    @sachingangurde3423 4 роки тому +1

    100%

  • @shubhamkambleproduction5087
    @shubhamkambleproduction5087 5 років тому +3

    गरिब जनतेचा कैवारी देवमाणुस ⛳

  • @bharattandale5947
    @bharattandale5947 5 років тому +2

    Munde sahebcha manus

  • @dipakshelar7340
    @dipakshelar7340 5 років тому +1

    Nice bhau

  • @prabhakarpatil5059
    @prabhakarpatil5059 5 років тому

    Mi shivasnik aahe pan saheb thumacha lay mota fan aahe