सुप्रिया ताईच्या घरचा बाप्पा ❤️ part 5
Вставка
- Опубліковано 6 лют 2025
- अन्वी चे असेच मजेशीर व्हिडिओ पाहण्यासाठी तिच्या चॅनेल ला subscrib करा आवडल्यास like आणि comment करा, खालील link वर clik करा
youtube channe : / anvipallavianshumanvic...
instagram id :
I'm on Instagram as @anshumanvichare. Install the app to follow my photos and videos. / con. .
Facebook id :
/ anshumanvich. .
Contact on : pallavianshumanvichare@gmail.com
Copyright @ Anvi anshuman vichare.
Any unauthorized reproduction of this content (video/small clips/ pictures) in any form will result in immediate action against the concerned video/ channel.
#Anvianshumanvichare
#Anshumanvichare
#Starkid
#Marathicelebrity
#viral
अन्वी चा आवाज किती गोड आहे आणि किती तालात गाणे बोलली.❤❤
ताई अनुचा आवाज खूप गोड आहे खूप छान गायली ती. आणि नागेश दादाचे गाणे पण मस्त...एक नंबर व्हिडिओ ❤🎉
सुप्रिया ताई आणि तुमचे घरोबा संबंध लय भारी
Nagesh bhuji khupach chan.anvicha avaj kup chan.sagly chan.👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🙏🙏🙏🙏
किती छान... सर्व खूप involved.... निर्मळ हास्य..झरे वाहत आहेत. अगदी आपल्या मातीतील... तुम्ही सगळे खरे कलाकार आणि चांगली माणसे आहात.आणि तुमच्या छोट्या smarty ने गोड गाणे गायले.... बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया!💥💐🙏
वा अन्वी खूप छान👏✊👍 गाते 🎉❤❤❤❤❤मस्त सूर तालावर🎉🎉🎉❤❤❤
Anu babdi kiti chan aawaj aani pathantarhi ki aahe 😘😘😘
खरंच तुम्हां कलाकारांची एनर्जी खूप भारी आहे..तेवढेच सगळे खूप हौशी आहेत. ❤❤
Anvi khup god geet gaat aahe...waaa betaa mast...chaan gbu❤❤❤
खूपच छान गायली अन्वी. मोठेपणी ही मोठी गायिका होईल .आवाज खूपच गोड आहे ❤❤
क्या बात है मस्त कमाल, धमाल लय भारी शब्द च नाही त ❤❤
Kiti goud awaj ahe anu cha farch sunder 👌👌👌❤❤❤❤❤
खूपच छान celibration केलंय. अन्वी खूपच छान गाते.🥰
Waaa kya bat hey....lots of love to अनु ❤❤❤❤
Tanvi great ahe khup sunder awaz love you anvi pappa chi fan hote tuji pan jhali ❤❤❤
Anvi pillu khupach chan gayali ahes god bless you ❤
लय भारी अन्वी.. God bless you
Anvi bala Gane suru thev bala tuza aawaj khup sundar aahe
Kiti surat Gane gayiles god bless u bala
Khup cha tumche video me bagte pan dar varshi che Ganpati madhale Supriya tai cha ganpati madhale pan video bagte khup majja karta chan bappa prasanna jhale
Mast anvi,kitii god gayali❤
खूप छान गायली अनू❤❤❤❤❤
Khupach chan 👍 getting together n enjoying, little angel song was fantabulous 🤗🩷🤗🩷🤗🩷🤗🩷🤗
Thank you so much 😊
अन्वी खुप गोड गायली तुला खुप भेटावेसे वाटते बाळा 😘😘😘😘
अन्वि ......👌.....मस्त सण साजरा केला....!!!😊🌼🎉🎉🎉
Anvi la singing class la taka ajun chaan hoel
वा काय आवाज आहे❤❤❤❤
किती गोड गाते पिल्लु❤❤❤❤
अश्विनी खुपच छान बेटा
Well done Anvi beta. Best of wishes and blessings from : Deepak Kalangutkar (London)
Thanks a lot
अवनी खुपच गोड गाते.तीला गायनाच शिक्षण द्या.
असा अनौपचारिक गोळामेळा बघायला खूप गोड वाटते...
अन्वी खूप छान गायली...❤
वा... वा... क्या बात है 🫶💞
आयुष्मान दादा तू जेव्हा एक्टिंग करना स्टार्ट केलं होतं तेव्हापासून तुला बघतो
तुझ्या मुलीला छान गाणे शिकवले आहेत
❤😂❤
किती मज्जा
❤Anvi cha mukhat saraswati ahe..gaan shikava...❤❤❤
Anuch gan ektach rahaw wattay mast anudi
अनुचा आवाज गोड आहे
अनु ❤❤❤
अनुला गाण्याचे शिक्षण द्या . खूप गोड आवाज आहे तिचा. तिच्या आवाजाचे सोने होईल.
Kay sunder anvie ne gan gayli ahe
मस्त च गायली माझी नात नजर काढ तिची पल्लू
सुंदर विडियो
🎉🎉 👌
सुप्रिया ताईकडचा बाप्पा माहोल आणि गाण्याची मेहफिल माहोल मस्त...गेल्यावर्षी पणं पहिला होता तुझा व्हिडिओ ताई...
आणि अन्नू चा आवाज sundarrrrrrrrrrr
❤❤👌👌👌💃💃