tv9 Marathi Special Report | राज ठाकरे यांची फौज घेऊन वसंत मोरे ठाकरे गटात
Вставка
- Опубліковано 7 жов 2024
- tv9 Marathi Special Report | राज ठाकरे यांची फौज घेऊन वसंत मोरे ठाकरे गटात
#RajThackeray #VasantMore #UddhavThackeray #MNS #ThackerayGroup #tv9MarathiLive #MaharashtraPolitics #VidhanSabha #VidhanParishad #MaharashtraMonsoonSession #VidhanSabhaSession #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #LokSabhaSpeaker #UddhavThackeray #EknathShinde #ThackerayVsShinde #DevendraFadnavis #AjitPawar #SharadPawar #ChhaganBhujbal #MaharashtraPolice #PoliceRecruitment #RajThackeray #ShindeFadnavisGovt #NanaPatole #SanjayRaut #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews #NanaPatole #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►UA-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
याला जबाबदार राज ठाकरे आहेत
Lvdya Tula Kay ghnta mahit ahe ka
भावी फेसबुक आमदार ✅🚩
दोन फेसबुक प्रतिनिधी एकत्र येवून महाराष्ट्र वाटोळं करतील
कष्टाने कमवायला लागत बापाचं फुकट घेऊन जमत नाही गोष्ट
Raj saheb is Brand वेळ निघून गेल्यावर मराठी माणसाला कळणार राज साहेब काय आहेत, मुंबईत मराठी माणूस संपत आला आहे
एकच साहेब
राजसाहेब 🚩
मनसेला ह्या माणसा मुळे काही शेट्ट फरक पडणार नाही! ह्याला लोकसभेला जेवढे मत होते त्या पेक्षा विधानसभेला आमच्या लोकांना जास्त मत होते ⚡
बिनशर्त पाठिंबा बीजेपीला दिला होता
ते हे फळ
@@shridharpatil7701 घंटा! मग त्या लांड्याना पाठिंबा देयचा का?
@@shridharpatil7701 आणि तुम्ही हिरव्याची चाटलात ये हे फळ
😂😂😂😂
से वसंत मोरे किती आले आणि किती गेले काय फरक पडत नाही मनसे पक्षाला
जोक ऑफ द ईयर .....
Love you for this message
😂 1 SEAT ahe kayach farak padnare 😅
@@dextersmith8280 ho na bc
As bolun bolun purn mns sampli tari mhanata Kay Farak nahi padat..........
Jok
4-5 टकली म्हणजे फौज 🤣
लोकसभेत दिसली ताकद...
पक्ष बदलणाऱ्यांना जनता धडा शिकवते हे वारंवार सिद्ध होतं आहे...
प्रवीण दरेकर, प्रसाद लाड चे काय झाले
@@Kingmekar-d3x तेच तर....हे विधानपरिषदेत आहेत....त्यांनतर जनतेतून निवडून आलेच नाहीत ...
जेव्हडी मत मनसेत असताना होती किमान तेव्हडी तरी पडायला हवी होती ...नपसंत वसंत
योग्य निर्णय..💯🔥
वसंत तात्या मोरे❤ उत्तम निर्णय
जसकी तात्या ला आता मुख्यमंत्री बनवणार आहे उद्धव जी
हा वसंत मोरे कोणा एकाचा होवु शकत नाही याला फक्त उमदेवारी पाहिजे याला आता आमदार होण्याचे स्वप्न पडतं आहे त्याची साठी हा काही करु शकतो.....
वंचित चे वसंतमोरे म्हणा.....मनसे केव्हाच सोडलीय त्यांनी.......जय मनसे ❤
खासदारकीला 32012 मते , आमदारकीला 12032 मिळतील
😂😂😂😂😂😂
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बालासाहेब ठाकरे
तात्या गेला तात्याविंचू गटात
😂😂😂😂
😂😂😂
टीवी 9ची पण फौज साथिलl आहे
या या या,, आपन खेलु फेस बुक लाईव, फेस बुक लाईव 😂😂😂
राज ठाकरे ची साथ सोडली तितेच जनतेला समजलं किती लाचार माणूस आहे खासदार आमदार साती 😂 आणि मोहोळचा पुणेत आला उभा टाकायला
प्रत्येक वेळी दुसऱ्याच्या जिवावर मोठं होयचं आणि पक्षप्रमुख 😂
एक नंबर
अरे ते आधीच बाहेर गेलेत. त्यांच्या जागी नियुक्त्या झालेल्या आहेत
राज ठाकरेंची फौज मनसेत आहे, बाळासाहेब आंबेडकर यांची फौज वंचित मध्ये आहे. ते स्वतःची वयक्तिक फौज घेऊन जात असतील. काय बातमीला high light करायचा प्रयत्न आहे, व्वा 😂
Vasant More good job... only MVA
Bharathath fans rahul gandhi che pan ahet raj thakre is brand
परिपक्व होऊन अपरिपक्व माणसाकडे गेलेत
👍👍👍
अगदी योग्य निर्णय घेतला वसंत मोरे तुम्ही. जय महाराष्ट्र.
छान
आहो मोरे मातोश्रीचेच होते, त्यांना काही स्वार्थी लोकांनी काही भुलघालून पळवले होते, म्हणून ते म्हणतात मी स्वगृही परतलो आहे..
राजू पाटील निवडणुकी अगोदर bjp मध्ये असेल 😂😂😂😂
आपल घर🚩🚩🚩🚩🚩🚩
शरद पवार बोलले माझ्या पक्षात जागा नाही उद्धव कडे जा...... शरद पवारांनी पाठवलाय
wa supar mordada Apakosalam
योग्य निर्णय तात्या
चांगला निर्णय आहे
👌👌👌👌👌
पुण्याची पसंत मोरे वसंत ते पुण्याची पसंत फिरता वसंत
आत्ता तुम्ही जी कामे राज साहेबांच्या जीवावर हिमतीवर करत होता ना ती कामे आत्ता करून दाखवा
तात्या ५ लाख मतांनी निवडून येणार होते नाही आले तर राजकारण सोडेल
डिपॉजिट जप्त झाले तुमचे
तिकिटासाठी कुटये कुठे फिरणार
पुण्याची पसंत फिरता वसंत
मनसे मध्ये राहून मनसेची कामे करण्याची आणि बेधडक राहण्यात जी मजा आहे ती दुसऱ्या कोणाकडे नाही ..मी राज ठाकरेंचा
शिव सेनेत गेले काही हरकत नाही पण
उद्धव साहेब हा सन्मान मनसे नी दिला
वसंत मोरेंवर झालेला अन्याय
२००७ नगरसेवक
२००९ आमदारकीचा तिकीट
२००७-२०१२ महानगरपालिका गट नेते पद
२०१२-२०१५ महानगरपालिका विरोधी पक्ष नेता
२०१७-२०२२ महानगरपालिका गट नेते पद
२०१९ आमदारकीचा तिकीट
२०२१-२०२२ शहर अध्यक्ष पद
अजुन किती अन्याय करायचा होता मनसे नी
नितीन नांदगावकर सारख तूच पण होऊ नये
😂😂😂 कोन काय करतय काय समजतच नाही...
महाराष्ट्राची वाट लागली हे मात्र खर आहे...
शरद पवार पवार देवेंद्र फडणवीस आणि हा उद्धव ठाकरे या तिघांनी महाराष्ट्राची वाट लावली
शाखा अध्यक्षांची नावे जाहीर करा
3 महिन्यात 3 पक्ष बदललेले.
खासदारकी साठी पेसे पाहिजे म्हणून सोशल मीडिया वर मागत फिरत होते
हरल्यावर काही दिवसात नवीन गाडी घेतली
याला तिकीट मिळत नाही.
रुपाली पाटील दिसते का आता तशी हालत आता तात्या ची 😂
15 20. वर्षांत महाराष्ट्राच वाटोळे झाले असेल भैय आणि मुस्लिमांचे राज्य येणार
FKt uddav Saheb thakre jay Maharashtra 🔥🚩💯
कितीही पक्ष बदल तू काय निवडून येत नाहीस
Vidhansabhe nantar Pudhil Paksh badlnyas khup khup shubhecha
गेला वसंत कुणीकडे
गेला वसंत कचऱ्याच्या डब्यात
मनसे मधून कधीच गेले तो.आता वंचित मधून गेले .न्यूज वल्यांनो बरोबर न्यूज द्या.
Shett Chi Fouz 😂🤲🏻
मनसे ला कसला धक्का .....मनसेत असताना जेव्हडी मत होती तेव्हडीही तात्या ला पडली नाहीत ते ही लोकसभेत
मोरे खासदार का दिली नाही सीवसेना
तुम्ही तात्याला किती खोके दिले
Only MNS
More yani changla decision ghetla
Only MNS ❤
मोरे परत आमदारकीला उभे राहा परत तुम्हला amhi पाडू तुम्हला
वसंत तात्या , लढणाऱ्या ठाकरेना सोडून , रडणाऱ्या ठाकरेंकडे
2 गेले तर 2 लाख करेल ....राज साहेब ठाकरे
😂😂😂
Pahila he saanga ki kunacha paise aani gaadyatun tumhi shaktipradarshan karat hote?
यशा कडून अपयशाकडे वाटचाल होत आहे
Tatya abhinandan
Ubt 🔥
फेसबुक मोरेला कोण्ही नाही विचारत
Aamdarkhila Ubha Rah Aata Aani Pad Parat 😂
😂😂...Shiv shene la koni milala nahi vatate...😂😂
आता परत बीजेपी मध्ये जावा
Zal dukan band shushma taicya nadi lagaych nahi enjin wale😂
Ajun niwadnuk la 2 mahina baki aahe.
17shakhadhyaksh........😂😅😂😅😂😅😅😂 Are eka gavat ashe 200 astat te tr pune ahe😂😂😂😂😂😂
फिरती ढाल
More la kon olkhat nai
Tapasun bagha je tumhi mantay mns che nete te aadhich vanchit madhe tatya sobt gele hote aani rajiname aadhich dilele aahet tapasun news det ja
Baghu ata kay hotay te..
Manse ch kahihi upyog nahi purn paksh rikama hoil mi pan rqj premi ahe pan je khar ahe te khar bolto
काही फरक नाही फिरता माणूस आहे हा
😂😂😂😂😂😂
More aata kutra bannar jite waag hota aata kutra honar
😂😂
जिरली याची येत नाही तू, किती पण adalapat कर, तुला मत देत nhi कोण
खेळ तिकडे भेळ 😂😂
😂😂😂😂