ताई पूजा छान झाली आज एकादशी उद्या महाशिवरात्र तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खुप शुभेच्छा आपण हो कुळदेवीच्या नावाने कलश भरतो तो रोज पूजा करताना उचलावा लागतो का
ताई काहीजण म्हणतात की देवघराचा अथवा एखाद्या व्रताच्या पूजेचा फोटो WhatsApp स्टेटस ला ठेवू नये आपल्या देवानां आणि पूजेला नजर लागते तर खरंच असं काही असतं का ताई देवानां पण नजर लागते का
Khup khup goad❤
जय श्रीराम, सुवर्णा ,एकादशीची छान पुजा केलीत देवांची,मनाला प्रसन्न वाटते!
Khup sunder pooja Kyle ❤🌹Jay Hari Vitthal 🌹
अतिशय सुंदर पूजा केली आहे
खूप छान पूजा केली ताई, मलाही अशी सागर संगीत पुजा करायला खूप आवडते, घरात प्रसन्न वाटते 🙏🙏🙏
Mastch Puja Khup Chaan Puja, Dewanchi Very Good Suwarna
ताई झेंडा असलेली एकादशी धरायची आदल्या दिवशी असते ती नाही धरायची ती लगडी एकादशी असते असे माझे आजोबा सागंत होते
खुप छान 🙏🙏👌👌
सुवर्णाताई आजची पूजा खूपच छान झाली❤❤
Khup chhan puja Keli Tai 😊
Very nice view 😊❤ devghar pn Chan decoration keley😊
Thankyou 🥰
Khup Sundar,,
Khup chan keli pooja
Thankyou 🥰
Video khup chhan!👌👌
Dew bath water ky karta
खुप छान पुजा केली खुप प्रसन्न वाटते
खुप छान केली पुजा प्रसन्न वाटते सुवर्णा देव घर छान सजलय❤❤❤🎉
Thankyou 🥰
Far sunder pooja mandtes suvarna
Thankyou 🥰
Khup chan puja keli
Amhi aj keli yekadashi ...pn Puja khup chhan mandli ....🙏...,Bhagvti🚩hi yekadashi krt ja tai....
Thankyou 🥰
ताई तुम्ही खुप छान देवपूजा केली मनाला प्रसन्न वाटत आहे ❤
Thankyou 🥰
Khup chhan keli tai puja❤
खुप छान...........🙏🙏🙏🙏
ताई माझी कमळ गट्टयाची माळ दोन वेळा तुटली आहे आता मला नविन घ्यायची आहे मी पहिली माळ काय करु ते सांगा प्लीज
पाण्यात सोडून द्या
Tai devgharat gangajal ka thevtat ??
पूजा करायची आहे अजून
Khup chan Tai puja keliat
सुवर्णा ताई खुप छान झाली एकादशी ची पुजा 🙏🏻🙏🏻🌹🌹👌🏻
Thankyou 🥰
Khup chan
Puja mast👍
खूप सुंदर केली पुजा मन अगदी प्रसन्न वाटले ❤
खुप छान पुजा केली छान वाटतय❤❤😊🎉🎉
Thankyou 🥰
Nice ❤❤❤❤
Khupach chan 👌,Tai tumche devghar khup aawadte mla,aajchi Puja pn chanch zaliy, ashech dakhavat ja adhun madhun devghar❤🙏
Thankyou 🥰
ताई देवांची पूजा खूप छान केली 🙏
Khopa chana 👌
खुप सुरेख झाली पुजा वीडियो मस्तच 👌🏻👌🏻
खुप छान पुजा केली
. खूप - छान ताई पूजा - झाली मला खूप प्रसन्न वाटले
Khoap Chan puja
Kul dev asel tar mangal kalash jamto ka.te sanga.please
Ho
हाय सुवर्णा खूप छान झाली एकादशीची पूजा पूजा केल्यावर खूप प्रसन्न वाटते❤❤🎉🎉
Thankyou 🥰
ताई विडिओ खुप छान आहे 👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
Chan nasta puja keli
👌👌👌👌🎉🎉🎉🎉🎉
❤khup mast zali tai pooja❤
खूप छान ताई अशी पूजा केली की मनाला समाधान वाटते🎉
Thankyou 🥰
खूप छान
ताई खूप छान पूजा केली पूजा केले कि प्रसन्न वाटते
Thankyou 🥰
❤️❤️❤️🙏🙏👌👌
Tai sabudana pani papad dakhva
खूप सुंदर पुजले देवघर 🙏
Very nice vlog 👌🙏🙏🌺🌼
Thank you so much 😊
खुप सुंदर 🌹🙏🌸🌿
Pooja khup chan keli
Thankyou 🥰
❤💝👌
ताई हे देवघर पांढरे रांगोळीने घासले की लवकर निघते😊
Ok
खूप छान केली ताई पुजा
सुवर्णा छान देव घरं आहे प्रसन्न वाटते 🙏👌👌🥰
Thankyou 🥰
ताई पूजा छान झाली आज एकादशी उद्या महाशिवरात्र तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खुप शुभेच्छा आपण हो कुळदेवीच्या नावाने कलश भरतो तो रोज पूजा करताना उचलावा लागतो का
नाहि
मस्त 👍
ताई रोज चा व्हिडीओ गणपती बाप्पा च्या दर्शनाने दाखवत जा
मला तुमचे बाप्पा पाहून फार उस्ताह वाढतो
Thankyou 🥰 ok
ताई तुम्ही उत्तम सुग्रहीणी आहात. तुम्ही नेहमी कामात असता.खरच घरात करावि तेवढी कामे कमीच असतात
Thanks 🥰
Khoopchan
ताई तुम्ही पुजा खूप छान केली पण तुम्ही कुळ देवीचा कळस भरला आहे ना त्या श्री फाळावर ओळनी टाका मी पण भरते कुळ देवीचा कळस धन्यवाद ताई 🙏
Ok
Hi suvarna Tai please tumache kuberache zad dakhaval ka javalun
Ok
दारा समोर आहे बघा
आमची
पण कुलस्वामिनी विंदा वासनीआहे
Thankyou 🥰
ताई मी दिव्यमध्ये वात लावते ती संपत नाही मग तीच वात दुसर्या दिवशी लावली तर चालते का
Ho
Nice video ❤
Thanks 🤗
Ka aaj video late zala ka
Amvsalya karvi
गणपतीला पांढरे फूल आवडत नाही, पांढरे फूल असले तर कुंकवात बुडवून व्हायचं
पांढरे फूल नाहीच a चांदीच फुल आहे
Ekadashi divashi clean karu naye
असं काही नाही
ताई तुम्ही देवाच्या माळी कोठे घेतल्या छोट्या ते सांगा बाकी देवपूजा छान झाली
मोरेश्वर गणेशाचे मंदीर आहे तिकडे घेतल्या
ताई काहीजण म्हणतात की देवघराचा अथवा एखाद्या व्रताच्या पूजेचा फोटो WhatsApp स्टेटस ला ठेवू नये आपल्या देवानां आणि पूजेला नजर लागते तर खरंच असं काही असतं का ताई देवानां पण नजर लागते का
नाही अस काही नसत
@@suvarnalonare reply dilayabaddl Thank you Tai 🙏
Ksssdd TV
ताई देवाचे भांडे चेबलेल वापरायचे नाही तुमचे देवाचे ताट खुप चेबलेले आहे
माझ्या लग्नाचं आहे ते tat
Nice ❤❤❤❤
खूप छान
Khup chan
खूप मस्त