मुलींसाठी पुन्हा नवीन शासन परिपत्रक। शिक्षण मोफत मिळणार। भरलेली फी परत मिळणार | By Bapu Gaikwad
Вставка
- Опубліковано 14 жов 2024
- 🔥 All in One Batch 🔥
✅ सर्व एकाच बॅचमध्ये
✅Recorded Batch
⭐️अनुभवी शिक्षक वृंद
⭐️सराव प्रश्नसंच
⭐️रेकॉर्डेड लेक्चर Unlimited Views
⭐️PDF स्वरूपात नोट्स
💰Fees : Just in 1499 Rs.Only
🌟 Enroll Now:
igniteacademy....
✔Join Telegram
🟢t.me/OLSeducation
⭐️Download ignite academy App from Playstore 👇
play.google.co...
☎️- 8888996116
---------------------------------------------------------------------------------------
मुलींसाठी पुन्हा नवीन शासन परिपत्रक। शिक्षण मोफत मिळणार। भरलेली फी परत मिळणार | By Bapu Gaikwad
खूप छान माहिती दिलीत सर परंतु कॉलेजेस फीस मागत आहेत
..खुप छान आणि सखोल विश्लेषण केलं आहे सर...खुप खुप धन्यवाद सर..🙏
सर खूप छान माहिती दिलीत आपण. यापूर्वीचा ही व्हिडिओ पाहिला होता आपला... खूप अप्रतिम...👌👌👌👍👍👍
संस्थेने पैसे घेतले, आम्हाला पैसे मिळतील तेव्हा परत देतो असे बोलतात..GR ला काहीच व्हॅल्यू दिली नाही.
धन्यवाद सर खूप छान माहिती दिली अम्हा पालकांसाठी खूप छान माहिती आहे
कोणीही फी परत देत नाही, यांच्यावर कोण्हीच कारवाई करू शकत नाही, तक्रार करण्यासाठी पालकांना पुढे करतात. आता हे सोशल मीडिया वर दाखवू नका 🙏🙏🙏🙏
पूर्ण फी भरून घेतली दादा अगोदरच
, धन्यवाद सर संपूर्ण माहिती सोप्या भाषेत समजून सागितल खुप खुप आभारी आहेत
Thankyou very much sir for this video sir
My daughter is born in Maharashtra she doesn't have any EWS sebc obc certificate she got good percentile in mhcet she will get admission in engineering colleges iam poor man I have no money for engineering colleges
Iam very much happy after seeing ebc girls also get free education
मुली कडुन ११ वी प्रवेशा करीता कॉलेज ने फि घेतल्या शिवाय प्रवेश दिला नाही सर तुमच्या कडील जिआर पाठवा🙏🏻
सरकार योजना काढतय प्रत्यक्षात मात्र काहिच फायदा नाही दिसत
माहिती साठी धन्यवाद जयभीम.
इंजिनियरिंग फी मध्ये बाकीचीच फी जास्त असते जसं की डेव्हलपमेंट फी त्याचाच खर्च जास्त असते अंदाजे पंचवीस ते तीस हजार
डेव्हलपमेंट फी 40000 भरावे लागले 2000 परिक्षा फी माफ केली . इंजिनीअरिंगला
फि भरा नाही तर परिक्षेला बसु दिल नाही
कोणी कारवाई करत नाही ओ
8 लाख पेक्षा कमी उत्त्पन्न असूनही नागपूर च्या भाऊसाहेब मुळक आयुवेदीक pg कॉलेज मध्ये obc व ews विद्यार्थ्यांना कॉलेज मध्ये 50% ही सूट नव्हती ,मग आता तरी 100% मुलींना सूट मिळेल काय? याच कॉलेज मध्ये pg ला sc ,st ला 100% सूट होती! कळवावे
दादा मी open आहे माझी income आठलाखापेक्षा कमी आहे माझी मुलगी इंजिनियरिंगला ३ वर्षा ला आहे तिच ॲडमिशन CAP राऊडणे झाल आहे तर तिला ह्या योजनेच तिला लाभ भेटेल का सहकार्य करा🙏
Khup chan mahiti dili sir
Thank You
Nice information sir thank you
Thanks sir khup chan information dilyabaddal
आम्ही सुद्धा फ्री भरली आहे परत मिळणार काय माहिती खूप छान आहे
ओपन मधील मुलींच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 8 लाखाच्या खाली आहे पण कास्ट सर्टिफिकेट काढलेले नाही तर फी माफ होईल का....
Ho
Ho, income certificate kadhave lagel.
धन्यवाद
Muli kadun 11 ani 12 vidhnyan (scince) sathi 100 % fess vasul keli Babhlgaon fata college, pathri taluka,parbhani jilla
Kontya University la lagu hoil I mean grand ki non grand
सरपन आता तीन वर्षाचे शिक्षण झाले मुलीचे ते परत भेटू शकेल का आता पुढची फी ते कॉलेजसर म्हनत आहे 30 तारखेपरतन्त भरली नाही तर पेपर देतायेनार नाही व 3oतारखे नंतररोजचे पाचशे रूप्रमाने फिभरावि लागेल जेवढे दिवस जास्त होईल तेवढे तर खुप टेन्शन आलेसर मागच्या वर्षाला पन आसेच केले होते तर मार्गदर्शन करा तुम्ही सर
What about SC Category girls and their Scholarship?
सर माझी मुलगी बी सी ए प्रथम वर्ष मध्ये प्रायव्हेट कॉलेज मध्ये शिकतआहे मी त्या संस्थापक यां संबंधित विचारलं पण त्यांनी आपल्या कडे शासनाचा जी आर आलेला नाही म्हणून सांगीतले
Bsc First year la purn fees 5165 rs open Maratha SEBC certificate available but college vale mahntat college 1 year la anudan nahi mahnun purn fees ghetli ahe. Mulisathi animala examination fees pn bhravi lagelch ase suchit karnyat ale ahe.
👍यापेक्षा मुलींचा जन्म झाल्यावर व विवाहाच्या वेळी मदत करावी. त्यात शिक्षणाची अट ठेवा तरच सरकार मदत करेल म्हणून. राज्यातील लिंग गुणोत्तर सुध्दा वाढेल व आत्या-याच्या घटना सुध्दा बंद होऊन मुली बिनधास्त पणे कोठेही वावरतील. थोडीफार मदत शैक्षणिक मदत कराच पण राज्याची स्थिती सुध्दा बघा निवडणूक समोर ठेऊन निर्णय घेऊ नका कारण हे पैसे सुध्दा जनतेकडूनच तुम्ही वसूल करणार आहात.
First of all thnq so much sir vid sathi khup chan mahiti delya baddl but ha gr mla kuthe milel kivha ya gr chi link vegere asel tr plz provide kra sir karn atta add. Process chya veles amhala yachi grj pdel brech clges fees magt ahe so plz ha GR provide kra
Veri nice update sir thanks
Welcome Keep watching
मी महाराष्ट्र अधिवास आहे माझ्या मुलीने 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी राजीव गांधी विद्यापीठ कर्नाटकाशी संलग्न खाजगी महाविद्यालयात CAP द्वारे MBBS ला प्रवेश घेतला. माझ्या मुलीला मोफत शिक्षण मिळेल का? या संदर्भात मी कुठे अर्ज करू शकतो. कृपया मला मार्गदर्शन करा आणि त्यासाठी तपशील द्या
Mī mahārāṣṭra adhivāsa āhē mājhyā
हा जी आर पाठवा
Jya mulicha cap around madhey number lagla nhi tr tyan kahi upay sanga
धन्यवाद सर चांगली माहिती दिली
बॅकलाॅक असेल तर फी मध्ये सवलत देण्यात येते का,एन् टी बी कॅटेगरीत आहे.
Cap round madhun number n laglelya Vidhyathyala hi savlat aahe ka??
Sir please share the GR copy, my daughter comes under EBC and we have paid 50% fee during admission. Now institutes not showing interest in giving money back. Saying we don't have any information about GR
म्हणजे आम्ही येडे, tution fees माफ झाली तर कॉलेज वाले डेव्हलपमंट fee भरमसाट वाढवतात, gym fees, library फिस, other fees अस सांगून सांगून 25-30 हजार अशे पण घेत आहेत,
deputy cm म्हणले 1 रुपय ही द्यावे लागणार नाही,
fees structure बघा एकदा ,किती fees वाढवून ठेवलेली आहे
M.b.b.s 2 nd year girls ना या सवलतीचा लाभ होणार आहे का,?
सर माझ्या मुली कडून devlopment फी मनुन 72 हजार रुपये मागणी करत आहे
Sir open category la pan 100% fee maaf hoil na?
Sir scbc sati lagu ahe pn gnm nursing la addmission kel tr labha bhetn ki ny
Sarv santha Rajkarni lokanchya aahet,jari tution fee kami keli tari bakichi fee hi 3 te 4 pat vasul kartat tyache kay.
ज्यांनी उत्पन्न आठ लाख पेक्षा कमी डाखावले आहे, त्यांची चौकशी करा, आणि खोटी माहिती दिली असेल तर् व्याजा सकट फीस परत घ्या,
Sir domicile certificate papa cha chalel ka
Please reply me 🙏🙏🙏
माझी मुलगी बारावीला आहे पुण्यामध्ये शिकत आहे राजगड ज्ञानपीठ पुणे
Sir....khup chan mahiti dilit....pan college fees magate....GR aamala nahi aala aase college vale boltat
Education loan la interest after 1 year complete of education ahe tarihi jevha loan amount college la jama zali bank madhun tevhapasunach interest chalu zala. Mg kas ky government education loan cha fayada hotoi. Tech vyaj loan chya amt chya double dyave lagate
Do we get admission on income certificate in EBC category in private and government college
BSC MSC पदवीधर विद्यार्थीनींना मोफत शिक्षण नाही का?
Sir first to tentka pan he lagu ahe ka
म्यानेजमेनट कोठयातुन प्रवेश केलेल्या मुलींना ह्याचा फायदा मिळेल का.
Private University open university la ha niyam lagu aahe ka.
Same question
Same
मी मोर्शी जिल्हा अमरावती येथील राहिवाशी असून अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय येथे शिक्षण फी च्या ऐवजी मुली कडून डेव्हलपमेंट फी ४६ हजार रुपये ती परत मिळेल काय?
Sir economically week ahot but ews milat nahiye ews la 1967 sal cha purawa magtat other state che aslya mule to purava nahiye
Sir , admission open cast मधून aahe without EWS. Pn scholarship milate income kami aahe म्हणून . Mg 100% fee कमी होणार का माझी हा नियम ?
रामदेव बाबा नागपुर विद्यापीठ में यह GR लागू है या नहीं
Sir jspm college la camputer engineering la diploma la admissions ghetle aahy ,sir mala collar ship OBC madun nt-c madun bhetel ka aani tyasathi ky ky document lagtel
D y patil college मी माझ्या मुलीचे 13500 भरली आहे
Kona kade complant karav
Mba ke liye he kya sir please sanga
चांगले आहे. पण सोबत काम द्या. उद्योग करण्यास सहकार्य करावे. म्हणजे देशाचा विकास होण्यास मदत होईल.
Sir open walo ke liya bhi free he kya 😢
I like sir ji 🙏🙏
मेडिकल कॉलेज विद्यार्थिनीला फी ची मागणी करीत आहे.
Deemed Unnecessary साठी जीआर काय आहे
Thank you sir🙏🙏
माझी मुलगी नर्सिंग जी एन एम साठी प़वेश घेताना पैसे भरुन घेतले याला पर्याय काय सर
Ho sir maji mulagi diploma 2 year la aahe tila fees maff jhali aahe aajch admission getal 8100 fees basali fakt college pn ek विचारायचं की तुम्ही sangat hote ki pariksha fees pn return yete as mg ti yeil ka
Sir, hamara academic year 2023-24 hai to hame fees bharane bol rahe hai to kya hame is sal fees bharani padegi kya
ज्या विद्यार्थिनींची केंद्रीयभूत प्रवेशप्रक्रियेद्वारे ऍडमिशन् होत नाही त्यांनापण फिमाफी करायला हवी.
Pripatrak ale nahi as mnat ahet college madhe addmission karun ghya Puna bghu mnat ahet
Jyani already education loan gheun 3 year complete kele aata 4 th year la aahet tyancha kay? Please guide
माझ्या मुली ने एम आर्च. ला भरती विद्यापीठ बेलापूर जि. रायगड येथे प्रवेश घेतला आहे
त्यांना या जि. आर. बाबत कल्पना दिली तरी कॉलेजने फी भरल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही असे सांगण्यात आले,
कृपया काय करावे याबाबत मार्गदर्शन करावे
बिर्ला कॉलेजमध्ये एसटी च्या मुलीकडुन फि घेतली आहे
बिर्ला कॉलेज कल्याण
open मधून addmission घेतल्यावर फी सवलत आहे का
सर मी माहरारषटचया गोंदिया जिल्ह्यातील आहे हे जे माहिती दिली जात आहे येची सर्व माहिती भरण्यासाठी प्राथमिकता काय आहे हे मला माहीत नाही पण मी कुठून माहित करसकतो ते कळवावे ही विनंती
Contact Number :- 8888996116,8888256117.call kiva whatsaap msg kara
PG MDS sathi mofat shikshan yojna lagu aahe ka0y
Sir majhi mulgi second year MBBS madhe astani college walyani third year MBBS chi fees ghetli ..aata ti sadhya third year madhe aahe 16 march 2024 pasun trr mgh aata amhala third year chi bharleli fees vapas midnr ka ????
College aata final year chi pn fees maghat aahe trr mgh ti bharaychi ka aata ??
Majhi category obc aahe Ani mulicha college semi- government medical college aahe
Same que
ही योजना विद्यापीठांतर्गत दूरस्थ शिक्षण पद्धतीसाठी लागू होऊ शकते का?
सर कॄष्णा विश्व विद्यापीठ कराड हि डिमांड युनिव्हर्सिटी आहे. तिथीला फार्म डी च्या मुलींना देखील हि फि सवलत मिळणार का ते कळवा प्लीज 🙏
कोणते कोर्सेस हे नेनकं सांगा. केवळ इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर, फार्मसी अशा कोर्सेससाठी केवळ लागू आहे. इतर पदवी अभ्यासक्रमांना फी भरावी लागणार आहे.
Sir mi 2nd time YD jhaliye tr mg mala hi apply honar kaa ? Ani majhi SEBC caste ahe
Gnm Diploma कोर्स ल पण fess nahi lagnar na sir....
शाळेत फी भरावी लगणार म्हणजे (तांदूळ विकत घ्याल तर बिर्याणी फ्री😊) शिक्षण 1 ली ते 10वी फ्री करा!
Sir open sathi nai ka
कृपया सर मुली बाबत सर्व जीआर पाठवा
महा डिबिटी अर्ज कधी भरायचे आहेत सर अॅडमिशन झालेले आहे
सर मेडिकल कॉलेज THIRD YEAR फी मार्च 24मध्ये घेण्यात आली पण ते शैक्षणिक वर्ष २०२४ २०२५ आहे त्याबाबत मार्गदर्शन करा
Handicapped children cha kai
Mazi muli 2020 la graduate zali tar aamachi fees refund hoilkaaamhi open madhye yeto
Openadhyw yenare sagalwch paisewale nastat n jyana sagalikade sawalati aahet tehi sagale financially kamjor nastat
Mg aamachya sarakhya openmadhye yenaryani kay karayache aamachya mulana jobhi mulat nahi
Open valyani ky. Kaykarayache
Sir vj category chya muli nahe add
Privat college la he yojana lagu naahi kai
He JR private Academy la pan lagu hoil ka???
Development fees tr bharavi lagel as boltyat
ACAP राऊंड च्या 4 थ्या राऊंड इंजिनीरिंग ला मुलींना संपूर्ण फी माफी आहे का कळवावे
माझी मुलगी 2 nd इयर बी फार्मसीला तर तिची फी माफ किंवा फ्री शिक्षण मध्ये बसू शकते का कारण मी मॅनेजमेन्ट कोट्यातून ऍडमिशन केले आहे
अजून आम्हाला जीआर मिळालेला नाही असं सांगत आहे
Sir me government college pharmacy mdhun PG krte cap round ne addmission ahe college vale purn fee ekda magte scollership dbt sthi eligible ahe dbt lovkar scollership det nhi purn amount pay kryla khup problem yetat income nhi papa Farmer ahe😢 mg ky krav installment mdhe fees bharyla det nhi