आजचा दिवस फक्त दिला स्वतःसाठी | घरीच केली लग्नासारखी बुंदी | किचन गार्डनचा असा होतो फायदा ….

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024
  • Video TITLE 🎗️
    -----------------------------------------------------------------
    Our 2nd Channel (Jungle Villa Recipes) :-
    / @swati_bharti
    -----------------------------------------------------------------
    ✦Our Popular Videos✦
    🧸घरीच करा साड्या आणि ड्रेस ड्रायक्लिन || फक्त 5 रुपयांमध्ये ||साड्या घरच्याघरी स्वछ करण्याची पद्धत🧸 :- • घरीच करा साड्या आणि ड्...
    🧸सख्ख्या बहिणी जावांचे डेली रुटींग || जंगल विलाची साफसफाई आम्ही कशी करतो🧸 :- • सख्ख्या बहिणी जावांचे ...
    🧸कोणीही करू शकेल || अगदी १० वर्षाची मुलगी सुद्धा अशा पद्धतीच कमीत कमी खर्चात करा घराच्याघरी वर्क🧸 :- • कोणीही करू शकेल || अगद...
    🧸आमच्या घराचा होम टूर || जंगल विला होम टूर || सख्ख्या बहिणी सख्ख्या जावांच्या घराचा होम टूर ||🧸 :- • आमच्या घराचा होम टूर ...
    🧸Love Story Series🧸 :- • Love Story Series | सख...
    -----------------------------------------------------------------
    ♥︎𝑨𝑷𝑷𝑺 𝑼𝑺𝑬𝑫 𝑭𝑶𝑹 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮♥︎ :-
    ✦𝑪𝑨𝑷𝑪𝑼𝑻 {𝑽𝑰𝑫𝑬𝑶 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}💻 :- viamaker.en.up...
    ✦𝑷𝑰𝑿𝑬𝑳𝑳𝑨𝑩 {𝑻𝑯𝑼𝑴𝑩𝑵𝑨𝑰𝑳 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}🖼️ :- pixellab.en.up...
    ✦𝑲𝑰𝑵𝑬𝑴𝑨𝑺𝑻𝑬𝑹 {𝑰𝑵𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑫 𝑶𝑼𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑰𝑴𝑨𝑻𝑰𝑶𝑵}🔮 :- kinemaster.com/
    -----------------------------------------------------------------
    🪽TAGS🪽
    -----------------------------------------------------------------
    🧸𝑻𝑯𝑨𝑵𝑲𝑺 𝑭𝑶𝑹 𝑾𝑨𝑻𝑪𝑯𝑰𝑵𝑮🧸
    -----------------------------------------------------------------

КОМЕНТАРІ • 165

  • @ratnamalagedam8910
    @ratnamalagedam8910 4 місяці тому +22

    खुप आवडता दोघी बहिणी ❤

  • @mangalnavale6350
    @mangalnavale6350 4 місяці тому +7

    भारती आणि स्वाती, आजचा व्हिडिओ मध्ये खूप छान माहिती दिली, माहिती पूर्ण व्हिडिओ असतो मला तुमचे व्हिडिओ आणि तुम्ही दोघीही खूप आवडतात

  • @ShitalAthare
    @ShitalAthare 3 місяці тому

    वांगासाठी काहीतरी उपाय सांगा ताई

  • @supriyawaikar875
    @supriyawaikar875 4 місяці тому +1

    मला पण बुंदी खुप आवडते मी तुमची रेसिपी नक्की ट्राय करेल 😊 स्वतःची काळजी कशी घ्यायची हे तुमच्याकडून शिकायला मिळाले

  • @truptitate5337
    @truptitate5337 4 місяці тому +2

    Shree Swami Samarth 🙏

  • @JyotiTakwale
    @JyotiTakwale 4 місяці тому +1

    शुभ दुपार भारती स्वाती ❤ आम्ही पण तीन बहिणी आहे

  • @sarikamankar271
    @sarikamankar271 4 місяці тому +1

    हाताची आणि पायाची काळजी कशी घ्यावी खुप छान सांगितली याची गरज होती

  • @suvarnakale3564
    @suvarnakale3564 4 місяці тому +1

    Khup chan 👌👌

  • @poonampawar559
    @poonampawar559 4 місяці тому +1

    ताई तुम्ही दोघी फार गोड आहात मला फार आवडतात...

  • @vinayakpatil8553
    @vinayakpatil8553 4 місяці тому

    Khuppppp mast mahiti dili Tai 👌👌

  • @manojauti8081
    @manojauti8081 4 місяці тому

    आज व्हिडिओ ची सुरुवात मस्त ,दादा लोक पण invite केले

  • @vanitapatil7264
    @vanitapatil7264 4 місяці тому +2

    रोजच्या रोज २००ते २५०००हजार घरी बसून काम करू शकतात माझ्या कडे एका कंपनीच काम आहे मी खोटं बोलत नाही मला होत आहे गरजू महिलांना रोज १ते२ तास घरी बसून काम करु शकतात गरज आहे मी मुंबई ठाणे येथे राहते मी धोका देणारी नाही मीही तुमच्या सारखीच आहे माझेही मिस्टर चिप इंजिनिअर आहेत मञालयात

  • @anitaraval1660
    @anitaraval1660 4 місяці тому

    मस्त व्हिडियो

  • @Mr_Roke
    @Mr_Roke 4 місяці тому +1

    Sasare kuthe ahet tumche

  • @meenahiree
    @meenahiree 4 місяці тому

    Khup chan

  • @vidyavirkar6884
    @vidyavirkar6884 4 місяці тому

    Khup Chan recipe

  • @smitagole8408
    @smitagole8408 4 місяці тому

    Bapre kiti mast ambe todyala kiti chaan waatat asel

  • @snehajoshi1005
    @snehajoshi1005 4 місяці тому

    Khup chan zali bundi

  • @KaleDaDa-vb7hr
    @KaleDaDa-vb7hr 4 місяці тому +1

    व्हिडिओ का बर आला नाही आज

  • @pallavideshmukh2351
    @pallavideshmukh2351 4 місяці тому

    तुमची तीनही मुले खूप छान आहेत ❤❤❤

  • @vaishaliGaikwad-sg1ij
    @vaishaliGaikwad-sg1ij 4 місяці тому

    Nice video taei ❤

  • @navnathsonkamble2070
    @navnathsonkamble2070 4 місяці тому +2

    ताई आंबे खुप आहेत येऊ का खायला 🎉❤

  • @SonaliKhandre
    @SonaliKhandre 4 місяці тому

    Khup chan tai mla tumcha video khup avdtat
    Tai majhe pn yotube channel ahe
    Msjha saree cha business ahe

  • @VidyaJagadale-ll2pf
    @VidyaJagadale-ll2pf 4 місяці тому

    खूप छान ताई 🎉

  • @pritisdhalescreation775
    @pritisdhalescreation775 4 місяці тому +1

    तुम्ही म्हणता कमेंट्स करतं जा आम्ही वाचतो पण माझी कमेंट्स तुम्ही कधी विचार,मी किती दिवसा पासून सांगत आहे कि तांदळाचे पापड तळून दाखवा म्हणून पण तळुन दाखवत नाही फुलतात का नाही ते पापड

  • @vrushalidalavi656
    @vrushalidalavi656 4 місяці тому

    Sakalch timing pan sangat java....video start karatana.. chan vatat

  • @savitapatil6465
    @savitapatil6465 4 місяці тому

    Chan

  • @Pooja_kendre
    @Pooja_kendre 4 місяці тому

    18:46 स्वती ताई तुझं मंगळसूत्र दाखवना

  • @duhitamane4702
    @duhitamane4702 4 місяці тому

    Rajahansacha video taka na mag tumhi

  • @suvarnabansode3361
    @suvarnabansode3361 4 місяці тому

    Good morning

  • @DhanashreeKhot
    @DhanashreeKhot 4 місяці тому

    Hi

  • @AshwinGhadge-n1p
    @AshwinGhadge-n1p 4 місяці тому

    Tai tuhmala 100k houn gele n tai aho ajun बटन आले nhi

  • @shradha2118
    @shradha2118 4 місяці тому

    Bundi mast❤

  • @Shivani-cc9by
    @Shivani-cc9by 4 місяці тому

    तुम्ही जंगलविला रेसिपी बंद केली का ताई

    • @Sakya_Bahini_Sakya_Jawa
      @Sakya_Bahini_Sakya_Jawa  4 місяці тому

      नाही ओ बंद नाई केली वेळ मिळत नाही

  • @lovefeeling678
    @lovefeeling678 3 місяці тому

    Comment video mdhye utr denyachi copy paste krtat

  • @Ss-tc1ui
    @Ss-tc1ui 4 місяці тому +25

    रेसिपी, पर्सनल केअर, शेती सगळं एकच vlog मध्ये खूप छान. तुम्ही दोघी खूप हुशार आहात. देव तुम्हाला कायम आनंदी समाधानी ठेवो. मी बुंदी नक्की करून पाहीन.खूप सोपी पद्धत आहे.

  • @crazy_x_doreamon7153
    @crazy_x_doreamon7153 4 місяці тому +12

    आंबे आम्हाला पण पाठवा 😂

  • @rajudarade6691
    @rajudarade6691 4 місяці тому +3

    ताई चेहऱ्यावर वांग आहे काय करावे सांगा टाचा पण खूप उलत आहेत काय करावे सांगा तुमच्या पासून खूप काही शिकायला मिळत आहे ताई तुम्ही मोठी गाडी घरी शिकलात का क्लास लावले होत ताई तुम्ही दोघी बहिणी खूप छान आहे आई वडिलांसारखी माया देणारी बहीणच असते आपल्या मनातली गोष्ट आपण फक्त बहिणीला सांगतो तुमच्या दोघी ला पाहून मला खूप छान वाटतं ताई कधी बीडला आला तर नक्की या 👌👌

  • @ashwinibhairat4870
    @ashwinibhairat4870 4 місяці тому +7

    ताई बुंदीछान झाली आहे माझ्या पण मुलांना खूप आवडते मी नक्की बनवेल पायांवर छान माहिती सांगितली ते पण मी नक्की करेन कारण माझे पण पाय टाचा खूप ऊकलले आहेत

  • @ashishbhagade8649
    @ashishbhagade8649 4 місяці тому +8

    बॅब्कहेड वाईट हेड यासाठी उपाय सांगा ना ताई❤

  • @Jyoti_pn
    @Jyoti_pn 4 місяці тому

    मी केले बुंदी भारती ज्या दिवशी बघितले त्याच दिवशी केले reply आज देत आहे❤

  • @PujaAvyu
    @PujaAvyu 4 місяці тому +2

    Velachi pan ghala khup tasty hote

  • @sanjaykulkarni3855
    @sanjaykulkarni3855 4 місяці тому +3

    खुप छान ❤❤. तुम्ही दोघे बहिणी मला खुप खुप आवडतात ताई.मला १बहिण आहे पण मला बोलत नाही चांगले ती मोठी आहे 🙏🙏🙏🙏❤

  • @DipaliDhamal-g8d
    @DipaliDhamal-g8d 4 місяці тому +4

    मानेवरील काळपट डाग कशाने जातात

  • @Anu_devkate
    @Anu_devkate 3 місяці тому

    ताई सबज्या बदल सांगा ना कधी खायच ते वजन कस कमी होत

  • @sonamkumbharkar8904
    @sonamkumbharkar8904 4 місяці тому +2

    ताई तुम्ही आज मला पाहिजे त्या सर्व गोष्टी सांगितल्या खूप छान बुंदी

  • @ranju947
    @ranju947 4 місяці тому +5

    Khup Chan ahe vedio

  • @Gavhaneashwini262
    @Gavhaneashwini262 4 місяці тому +1

    ताई माझ्या चेहऱ्यावर वांग आहे वांग्यासाठी काहीतरी सांगा ना श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻

  • @AnjaliAdivarekar-de2jc
    @AnjaliAdivarekar-de2jc 4 місяці тому +1

    Bundi banvnyachi padhat khup chan dakhvlit n payanchya saudaryasathi hi khupach chan sangitlat Gbu

  • @vaishaliwagh593
    @vaishaliwagh593 4 місяці тому +2

    खूप छान स्वतःची काळजी घरच्या घरी कशीघ्यायची ती माहिती खूप छान दिली ताई मस्त घरातल्या सर्वाची काळजी घेतली जाते पण आपल्या स्वतःकडेच दुर्लक्ष होते पण आता नाही आता स्वतःकडे लक्ष देणार तुम्ही दोघी खूप खूप छान आणि मस्त आहात❤❤❤❤❤

    • @DrDamale
      @DrDamale 4 місяці тому

      खूप छान भारती चांगली माहिती दिली आहे.

  • @jyotibadhe3402
    @jyotibadhe3402 4 місяці тому +1

    तुम्ही दोघे बहिण खूप उशीर आहे 😊😊

  • @anjalikhope9134
    @anjalikhope9134 4 місяці тому +1

    Dhruv …golu…sweet ahe ❤

  • @shakuntalayadav1065
    @shakuntalayadav1065 4 місяці тому

    ताई हळद आणि रोज वॉटर पेक्षा.. कच्चा दूध बेसन पीठ आणि हळद हा फेस पॅक खूप फायदेशीर ठरतो..

  • @DipaliDhamal-g8d
    @DipaliDhamal-g8d 4 місяці тому +1

    मानेवरचे डाग कशाने जातात काळे डाग आहेत

  • @mamtachore4274
    @mamtachore4274 4 місяці тому

    ताई आंबे तोडायला कैची चा वापर करा ना जेणेकरून आंब्याचे तेल चेहऱ्यावर वगैरे उडणार नाही

  • @sachinkakade3405
    @sachinkakade3405 4 місяці тому

    ताई गाव कोणते आहे

  • @vanitapatil7264
    @vanitapatil7264 4 місяці тому

    खूप छान बुंदी झाली मीपण करते बिझनेस बद्दल सांगितले घरी बसून फक्त लेडीजच घ्यायच्या आहेत

  • @pushkarghorpade4416
    @pushkarghorpade4416 4 місяці тому

    Mi pan housewife ahe,mala tumhi doghi khup khup khup avadata...you both are too much active..kas jamat Sagal?

  • @tanmayburkul7156
    @tanmayburkul7156 3 місяці тому

    खुप छान ताई

  • @vrushalidalavi656
    @vrushalidalavi656 4 місяці тому

    कैर्‍या हळू टाका ताई नंतर पिकळल्यावर आपटलेल्या जागीच आंबा काळा होतो.. राग मानू नका माझा एक अनुभव सांगितला.. आमच्या घरी पण आंब्याची झाडे आहेत

  • @gretadessai3983
    @gretadessai3983 4 місяці тому

    ❤Nice bundi I will try. Mangoes u removed right direction but keep slowly other wise chances of some rotting. Whole blog was super may everyone take time to pedicure manicure at home. Druv❤.

  • @amrutadhaygude758
    @amrutadhaygude758 4 місяці тому

    तुम्ही दोघी खुप छान, साध्या आहात..उठल्यापासून झोपेपर्यंत इतकं काम करता.. तुमचा उत्साह कमालीचा आहे..आपल्याला रात्रीची झोप आहे म्हणून नाहीतर रात्री पण कामं करत बसलो असतो.. 😀😅
    एकमेकींची काळजी घ्या..अशाच कायम आनंदी रहा... तुमच्या घरात छोटीशी परी बघायला आवडेल... ❤️❤️

  • @shailadalvi4593.
    @shailadalvi4593. 4 місяці тому

    Tai Aamcyakade gulabache zade Aahe tyala 1 veles full Aale tya nantar 2 years Zale Aalech nahi.❤

  • @anuradhakulkarni7912
    @anuradhakulkarni7912 4 місяці тому

    भारती तु बुंदी खूप छान बनवली बघून खावीशी वाटली पण आमच्या कडे मी एकटीच गोड खाते बाकी मुलं मिस्टर अजिबातच गोड खात नाही बघून छान वाटली

  • @pratibhasamant9187
    @pratibhasamant9187 4 місяці тому

    खूप छान व्हिडिओ.👌👌❤️❤️बूंदी करणं पणं सोपं कसं आहे हे दाखवलं.
    तुम्ही दोघी बहिणी सर्व समजून सांगतात.
    धन्यवाद स्वाती, भारती 🙏🙏❤️❤️🌹🌹

  • @AmrutaGhuli
    @AmrutaGhuli 4 місяці тому

    Tumhi last jya zadache ambe todle tyache name mala malgoba vatat ahe, kairi javlun disli asti tar nkki ch confirm ky name te sangta ale aste

  • @alkatambe4566
    @alkatambe4566 4 місяці тому

    Bharti Aambe cha daga sathi tumcba ghracha side la gwat asel tala chote yellow flowers yetat tacha panacha ras lawa

  • @Ankitamunde-p2e
    @Ankitamunde-p2e 4 місяці тому

    Aavryachya sheng aste n त्याच्या velicha paan gheun tyacha रस kadhun lava mhnjey jakham लवकर बरी होते ani डाग padat nhi

  • @poojagalande7702
    @poojagalande7702 4 місяці тому

    ताई चेहऱ्यावरील खूप डाग आहे ते जाण्यासाठी घरगुती उपाय सांगा plz

  • @MangalBankar-dg7oo
    @MangalBankar-dg7oo 4 місяці тому

    खूप छान माहिती दिली मी तुमचे व्हिडिओ रोज पाहते खूप छान असतात तुमचे व्हिडिओ

  • @govindjade8213
    @govindjade8213 4 місяці тому +1

    टेन्शन फ्री राहण्यासाठी उपाय

  • @PurushottamDhayde
    @PurushottamDhayde 4 місяці тому

    0:29

  • @SurekhaMatre-w3v
    @SurekhaMatre-w3v 4 місяці тому

    Gharacha zadache aambe khanyachi majjach vegli aashe. aamcha kde pn khup motti kesar. Hapus chi zade aahet

  • @vaishalisulane5776
    @vaishalisulane5776 4 місяці тому

    Hi ...me nashik la rahate ..tumche vedioa kup chan asatat tai...mala nagerla saddi khridila yayche ahe ..mala sagana kuthle shop chan ahe

  • @seemakadam5952
    @seemakadam5952 4 місяці тому

    आंब्याचे झाड कुठुन आणलेत plz सांगा

  • @ChhayaUnde-fp2gx
    @ChhayaUnde-fp2gx 4 місяці тому

    Hatat yenare ambe dethapasun toda chik laglela amba dagi hoto baki chan.ahe. vlog

  • @moreprafullata6563
    @moreprafullata6563 4 місяці тому

    Khupc Chan ,aamba kadhatana tayala thode mote deth thevat ja & ho ashic kalji pan ghet ja tumchi ❤❤

  • @santoshbachhav7674
    @santoshbachhav7674 4 місяці тому

    Tai ambe kase pikvayche plz sangna karan maje kirya kharab jalya udyachya vedio made sand

  • @PoojaAurange-x5z
    @PoojaAurange-x5z 4 місяці тому

    Tai manecha kalepna vr upay sanga na plz mi aadhi pn vicharl hot tai mi tumche vidio roj bghte mla aani majhya mulila khup aavadtat majhi mulgi 4 th std la aahe

  • @KamalDighe-j6r
    @KamalDighe-j6r 4 місяці тому +1

    Khupch mast ❤❤

  • @ArchanaKarche-g3v
    @ArchanaKarche-g3v 4 місяці тому

    तुमच्या दोघीं कडून खूप शिकायला मिळालं

  • @pawanpatil971
    @pawanpatil971 4 місяці тому

    Tumchi sasarchi family dekhva saglyanchi olakh karun dya. mule distat konachi kon te samjat nahi

  • @vidyavirkar6884
    @vidyavirkar6884 4 місяці тому

    Tai Apollo company che healing cream use kr 1week mdhech khup chan results yeto purn tach heal hote

  • @sonalikachare507
    @sonalikachare507 4 місяці тому

    Tumche व्हिडिओ pahilyavr fresh vatate

  • @akshaykolse4422
    @akshaykolse4422 4 місяці тому

    Swati ttai kitchen garden Kashi krachi thevde sangal ka

  • @duhitamane4702
    @duhitamane4702 4 місяці тому

    Mazya comment cha tar ullekh pn karat nahit,Vichar karata mag mi manatee to video kara

  • @nihoor8471
    @nihoor8471 4 місяці тому

    Hat ani payavar ek black layer ka ahe??

  • @Ovee675
    @Ovee675 4 місяці тому

    Hi tai tuzya ha5wla ky lagl g pedicur krtana disly nice vlog❤

  • @nihoor8471
    @nihoor8471 4 місяці тому

    Eka vdo sathi tu hi color wali bindi tu mulana denar ka ???

  • @PurushottamDhayde
    @PurushottamDhayde 4 місяці тому

    खूप छान आहे तुम्ही दोघी

  • @PurushottamDhayde
    @PurushottamDhayde 4 місяці тому

    खूप छान आहे तुम्ही दोघी

  • @PrakashPawar-x8j
    @PrakashPawar-x8j 4 місяці тому

    ताई एकदा पुरणपोळीचा रेसिपी दाखवा

  • @nandinipalve988
    @nandinipalve988 4 місяці тому

    चहयावरील वांग साठी उपाय सागा नक्की

  • @laxmikolekar8667
    @laxmikolekar8667 4 місяці тому

    Khup chan aaj cha vlog asac mahiti det raha tai

  • @hemaskitchen7026
    @hemaskitchen7026 4 місяці тому

    ताई पोटावर बारीक पांढरा स्पॉट आलेला आहे कोड सारखा पाहून खूप tention ale ahe ky karu sanga please

  • @abhay2582
    @abhay2582 4 місяці тому +1

    Hii 1st comment

  • @JyoPatil-nw9yq
    @JyoPatil-nw9yq 4 місяці тому

    Ambe kadhatana tel lava chehara hatana Chik uthat nahi

  • @santoshmundhe441
    @santoshmundhe441 4 місяці тому +1

    Khup chhan tai🙏🙏

  • @sureshmali2827
    @sureshmali2827 4 місяці тому

    Tai tumi kote raheta

  • @NavanathBandgar-qf3po
    @NavanathBandgar-qf3po 4 місяці тому +1

    खूप छान आहे