Bhim Maza G Dillit Bhashan Dei | Khadubai Kharat | Aaj Pornimechya Rati Din Dubalyanchya Sathi
Вставка
- Опубліковано 22 січ 2025
- Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'Fair Use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research,
Fair use is a permitted by copyright statute that might otherwise be infringing,
Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use
Social Link :-
Instagram: / mahesh_kharat_31
FACEBOOK : / mahesh.kharat.718
अप्रतिम....कितीवेळा ऐकल तरी कमीच पडल्यासारखं वाटतंय....काय ती चाल,काय तो आवाज.... मुड फ्रेश.....thank you.... भीम माझा ग दिल्लीत भाषण देई....👌👌👌
आई तुमचा आवाज ऐकून माझं मन प्रसन्न झाल्या सारखं वाटतंय 💙💯🔥
तुम्ही समाजाला जास्तीत जास्त प्रबोधनातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगा
ताई तुम्ही सुमधुर आवाजातील भीमाची गान कोकिळा आहात....💐🙏
Akdum barobar dada....Jay bhim
TQ
कडूमाई खरात यांचे भीम गीत ऐकूण मन आत्मविश्वासाने भरून जाते...नमो बुद्धाय..जय शिवराय..जय भिम...🌹🙏😊
नाद आवाज आहे मला तुमची गाणी खुप आवडतात
अप्रतिम आवाज आहे कङूआई चा
जय भिम सर्वांना💙🙏🏻🙏🏻
खूप सुंदर आवाज ..आणि गान पण खूप भारी आहे .. नमो बुद्धाय .जय भीम जय शिवराय..
गाणे ऐकताना अंगावर शहारे येतात खुपचं छान आवाज आहे 👌👌🙏🙏🙏🙏🙏💐💐
😢
Exactly ☺️
बरोबर☝️
Same here
🙏🙏🙏🙏🙏💙💙💙👌👌
अप्रतिम... बाबा तुम्ही होतात... म्हणून आम्ही आहोत..
असं वाटतं की बाबासाहेब स्टेजवरुन भाषण करत आहेत आणि मी ती सतेज कांती, ते तेजस्वी रूप माझ्या डोळ्यांनी निरखत आहे.
खरचं कडूमाई तुझा आवाज म्हणजे बुध्द अमृत🌸🌸
Jay Bhim 💙 एकच नंबर गांण🚩
किती गोड आवाज आहे ,
वाटत की ऐकतचं रहाव.
🙏🙏🙏🙏🙏
खूपच छान आवाज आहे
Jay bhim... खूप सुंदर आवाज आहे...
💙•●◉✿ जय भिम ✿◉●•◦💙
खरात ताईंचा आवाज खरच एक स्वाभिमानी नवचैतन्य मनात निर्माण करतो आताचे लेटेस्ट गाणे साऱ्या जगामध्ये कुठे हि जाय माझ्या भीमाचा माझ्या बापाचा दरारा हाई 🙏🙏🙏
मन हळहळून टाकणारा आवाज आहे
नाव जरी. 'कडू ' असले तरी आवाज खूप गोड आहे
जय भीम नमो buddhay कडू बाई खरात
👍👍👍💙💙💙🙏🙏
👇👇👇
💙💙💙💙👌👌
Jay Bheem bhava 🙏🏼🙏🏼🙏🏼 namo Buddhay bhava🙏🏼🙏🏼🙏🏼
डा बाबासाहेब आंबेडकर यांचे उपकार भारतीय महिलां कधीच विसरू शकणार नाहीत जयभिम ताई कडक जयभिम 💐💐💐💐💐👏
जय भिम जय शिवराय
खूप सुंदर आणि अंगावर काटा येईल असे गाणे आहे ❤
Nice song and very very nice song praude to fill I am buddhist 💙💙🙏🥰
जयभिम!!हे गाणं एेकल की..अंगावर शहारे..भिम माझा ग..ही ओळच लई भारी..वाटते...
❤ अति सुन्दर प्रस्तुति आहे नाव गजतय भीमा च छान गान आहे ❤
जय भीम.......एकच नंबर गाणे गायले खरच खूप गोड
जय भीम कडू बाई kharat जय भीम खूप छान गायले 💙💙💙💙💙💙🙏🙏🙏💐
बाबासाहेब आंबेडकर हे फक्त महराचे नाहीत भारत देशाची आन बान शान आहेत महापुरुष वाटून घेता येत नाही
Gana khoob khoob jana hai❤❤❤
महापुरुष वाटून घेता येत नाही 100 % खरे आहे
मात्र सुरवात तूच केली
महार शब्द वापरण्या पेक्षा बौद्ध शब्द वापरला असता तर बरं वाटल असत
तुला खूप काही बोलू शकलो असतो
पण तू तुझ्या लायकी नुसार बोललास
या पुढे लक्षात ठेवशील
Sorry राग मानून घेऊ नकोस 🙏
Sorry, but आन मान शान
🔥🙏
छत्रपती श्री.शिवाजीमहाराज . राजर्षी शाहूमहाराज. बाबासाहेब आंबेडकर.
❤❤❤❤ तुमच्या सारखा आवाज कोणाचा च नाही जो जय भीम चा आहे तोच लाईक शेअर . फॉ लो करेन🙏🙏💙💙💙
Jay Bhim Namo Buddhy Jay Shivray Very Nice Song.. मानाचा जय भीम ताई..
माझ्या भिमान गाणं ऐकतात अंगाला क्षार येते ✍️✍️✍️💙💙💙✍️✍️
किती छान आहे रे गाणं 😇🙏🙏
Very nice song. Congratulations Kadubai. Jai Bhim.🙏🙏🙏
Kadak Jay bhim 💙💙💙
सुपर गीत जय भिम
💙•●◉✿ जय भिम ✿◉●•◦💙
ಜೈ ಭೀಮ್ ನಮೋ ಬುದ್ಧಾಯ🙏🙏
🙏🏻 ಜೈ ಭೀಮ್ ನಮೋ ಬುದ್ದಾಯ 🙏🏻
🙏🏻 Jay Bhim 💙 Namo Buddhay 🙏🏻
🙏🏻 जय भिम 💙 नमो बुद्धाय 🙏🏻
मानाचा जय भिम ताई 💙🙏🏼 खूप छान आहे गान😊❤️😍
जय बिरसा मुंडा डॉ बाबासाहेब आंबेडकर भुलजा ता्किनवटजिंनांदेड
1:23
💙जय भिम कडु ताई💙
Superb Jay bhim.....kharat mam..
वा!काय आवाज शोभतो. तोही माझ्या बाबावरचे.👍
Aai tujhya awajala todach nahi...manacha jai bhim
भारताचा घटनाकार जय भिम जय संविधान💙🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺💖💞💕💝👑👍🇮🇳👌🙏
भारताचा घटनाकार नाही भारताचे घटनेचे शिल्पकार परपरकर परमपूज्य डॉक्टर बाबााहेब आंबेडकर ❤❤🥰🥰🥰🙏❤️❣️
Jai bhim . Namo buddhay .. ❤❤
Kdk n jay bhim 💙💯⚡
💙•●◉✿ जय भिम ✿◉●•◦💙
Jay Bhim. Namo Budday ❤❤❤❤
🙏जय भीम..!!🙏
Khup Sundar ❤
खुप छान क्रांतीकारी जय भिम🙏
जय भिम
Jay bhim jay shivray 🙏🙏
Super voice Hats Off To you Mam🔥🔥🔥🔥🎵🎵
काळजाला भिडणारे शब्द मी निशब्द 🤗💙
जेव्हा जेव्हा हे गाणे ऐकतो... डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहत नाही...
Kiti chan Gane gayalya aahe tumhi,kharach apratim aawaja 🙏🏻🙏🏻 Namo Buddha Namo Dhhamaa,Dr, Babasaheb Ambedkar yana wandan 🙏🏻🙏🏻💙💙🖊️🖊️ kalam ka Badshah 🙏🏻🙏🏻
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची गीत ऐकुन. कडूबाई खरात. यांचे गीत ऐकून. जीवनामध्ये प्रकाश झाल्यासारखे वाटते❤....
My favorite Bhim song jay Bhim
Wow aai Hurte touching ❤️song namo buddhay jay bhim evrione ❤️
Jay bheem
बाबासाहेब हे सूर्य आहेत.
खूपच छान,1no
Kya bhai AB Aap he.. Ek anamol ratan hamara tai........ 😍😍😍😘
वाव दीदी बहुत सूंदर गान 👍 जयभीम जयसंवीधान 🙏🙏🙏❤️🙏🙏🙏
माझा भिम म्हणजे माणसाला हक्काने जगण्याचा मार्ग आहे जयभिम नमोबुध्दाय
Tai khup sunder tuch aamchi Gaan kokila
Jay bheem
Jay bhim
जय भीम नमो बुद्धाय जय संविधान 🙏🙏🙏🙏👍
Super Song
🙏 Jay bhim 🙏
Wish you all happy B. R. Ambedkar jayanti to all .I pay my tribute to the great B.R. Ambedkar on his birth anniversary on 14th April 2022 नमो:बुद्धाय जय भीम
😊
@@nitinbansode5714 cçiy&p try50ppp0
ताई लय भारी 🌹🌹👌👌
देश मै कायदे कानून बाबासाहेब के ही चलेंगे only Jay bhim
खुपच सुंदर जय भीम नमो बुध्दाय ताई.
1 nambar mavshi
Jay bhim tai ....khup abhiman vatato...baban baddal..manacha Jay bhim
💙•●◉✿ जय भिम ✿◉●•◦💙
Jay Bhim
कडक आवाज ✨✨🔥🔥
😎🔥🔥🔥🔥🔥🔥😎🔥🔥😎
Kadak awaj Tai. Jai bhi m
56
À a
Dr.B.R AMBEDKAR KI....JAI
Jay Bhim
🙏🏻 🇪🇺 जय ★ भिम 🇪🇺 🙏🏻
तूमी खूप भारी गाणे मह्नता मी तूमची सर्व गाणे आयकली आहे
Aie Tumcha Avaj Aikun Angaver Shahare Yetat .💜💜Jay bhim
Jay Bhim 💙💙💙💙💙
🙏जय भिम 🙏 एक नंबर गाणं , 🔥🔥
💠जय भिम 💠नमो बुध्दाय 💠
💠🙏जय भिम💠नमो बुध्दाय 🙏💠
एकच् नंबर
Superb
Khup chan 👌👌👌👌manacha krantikari jay bhim🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
💙Lord Dr. B.R Ambedkar💙
Jai shivray jai bhim
Jay bhim Tai. Khup chan gayki agdi amha jaybhim walyachi tuch gaan kokila ashes.
💙•●◉✿ जय भिम ✿◉●•◦💙
जय भीम👌🙏🌹
💙•●◉✿ जय भिम ✿◉●•◦💙
Bhim majha g dilittt bhashan desi👑👑🌍🤞💙💙💙💙💙
जय भिम दादा
1 nambar tai
☸️🇮🇳📘🖌🎙💐👏👌👌👌
अप्रतिम!!!
नाद च खुळा जय भिम ताई
va suparrrrrrrrrrrrrr kadu baei kharat manaca jay bhim 🌸🌹🌺🌹🌸🌹🌺🌹🌸🌺🌹🌸🌺🌹🌸
I like it 😊
जय भीम 🙏🙏🙏
💙•●◉✿ जय भिम ✿◉●•◦💙
Jay bhim
Jay bhim💙💙💙
💙•●◉✿ जय भिम ✿◉●•◦💙
Power of jai bhim 🧡🧡 jai bhim 💙🙏 jai shivray 🧡💙🙏🙏 namo buddha 🧡💙
LAY BHARI MAVASHI
माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून देण्यार्या महामानवाला विनम्र अभिवादन ! असा युगपुरुष पुन्हा होणे नाही....
आयी हे भीम की बेटी । डॉ. बाबासाहेब आंबेडकर । भीम जयंती 2024 । Pratibha shimpi
ua-cam.com/video/p8lSE0UdZ3Q/v-deo.htmlsi=vyvGanNVwVvY69u8
Jay bhim Aai Khupach sunder ❤️❤️🌹🌹🙏🙏
खूप सुंदर आवाज आहे जय भीम
खूप सुंदर आवाज आहे
हे गाने जर बाबासाहेब यांनी स्वत एकल अस्त ते स्वत रडले असते
Very nice song...Jay bhim