युवाकीर्तनकार श्री.ह.भ.प.मनिष म.झाल्टे यांचे शिवराई येथील अतिशय मार्मिक कीर्तन...
Вставка
- Опубліковано 8 лют 2025
- युवाकीर्तनकार श्री.ह.भ.प.मनिष म.झाल्टे यांचे अतिशय मार्मिक कीर्तन, श्रीक्षेत्र शिवराई येथील अतिशय सुंदर कीर्तन..
गायन साथीकरिता श्री.गु उद्धवजी बापु महाराज राऊत.. तसेच समस्त भजनी मंडळी..
असेच नवनवीन विडियो पाहण्यासाठी आमच्या श्री पांडुरंग वारकरी शिक्षण संस्था या चॅनेल ला like comment आणि subscribe करायला विसरू नका..
मो.9011638482,9370298954
सदर व्हिडिओचा कुणाशीही संबंध नाही .. संबंध आल्यास तो योगायोग समजावा....