बाबुरावला पाहिजे नातू पण दोनवर्षे झाले पण काय भेटणा पाहायला तुफान राहडा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 гру 2024
  • बाबुरावला पाहिजे नातू पण दोनवर्षे झाले पण काय भेटणा पाहायला तुफान राहडा #गावगाडाकॉमेडी #gav #कॉमेडी
    #गावगाडाकॉमेडी #marathi #कॉमेडी #trending #comedy #marathicomedy #trend #shortvideo #gavakadachicomedy #gavrancomedy

КОМЕНТАРІ • 3

  • @eashwarpaithankar6141
    @eashwarpaithankar6141 6 годин тому

    बाबुराव लयभारी सुपरहिट एकच नंबर तूमची दोघांची केमिस्ट्री लय भारी राव बकुळी आणि बाबुराव सारकी कोणाचीच कामेडी नाही बाबुराव फक्त बाबुराव आणि बकुळी हीच जोडी जमली आहे भारी बाबुराव तूमचे एपिसोड आम्ही जवळपास तीन ते चार वर्षे झाली तूमचे एपिसोड पाहतोय पण आम्हाला तूम्ही रिप्लाय केला नाही अजून तूमचया रीपलाय ची वाट पाहत आहे बाबुराव आम्हाला तुमची कोमडी लय भारी आवडते एकच नंबर राहते म्हणून आम्ही तूमचया एपिसोड ची वाट पाहत आहे बाबुराव आणि बकुळी हीच जोडी जमली आहे भारी माझे नाव ईश्वर पैठणकर आहे आणि मी संभाजी नगर येथे राहत आहे बाबुराव आणि बकुळी यांना घेऊन या जोडीला हात जोडून विनंती आहे भारी बाबुराव आणि बकुळी

  • @jaideepsahajrao2161
    @jaideepsahajrao2161 8 годин тому +2

    First like first comment 😂😂🎉🎉🎉