‪@प्रगतीचळवळ‬

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 гру 2024
  • राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीच्या माध्यमातून फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील उमेदवार श्री सचिन पाटील यांना घवघवीत मतदान दील्यानंतर श्रीमंत शिवरूपराजे यशवंतराव निंबाळकर ऊर्फ खर्डेकर, बाळराजे ‪@प्रगतीचळवळ‬ युट्यूब चैनल ला व्यक्त होताना

КОМЕНТАРІ • 12

  • @nileshgade8954
    @nileshgade8954 7 днів тому

    👌👌👍👍

  • @hemantnimbalkar293
    @hemantnimbalkar293 7 днів тому

    👍🙏

  • @saggarkadam3238
    @saggarkadam3238 7 днів тому

    खुप छान वाटलं ❤❤❤❤

  • @SurajMahat-gb4ts
    @SurajMahat-gb4ts 7 днів тому

  • @nitingodase4391
    @nitingodase4391 7 днів тому

    सर्वच विषयावर खूप छान आणि मुद्देसूद विचार मांडलेत सर्व तरुण पिढीला आपले विचार नक्कीच मार्गदर्शक ठरतील 🙏👍

  • @amolgholap8336
    @amolgholap8336 7 днів тому

    खूप छान राजे आपले विचार आम्हाला खूप प्रेरणा देतात ❤❤

  • @prakashsakunde4401
    @prakashsakunde4401 7 днів тому +1

    🎉खूप छान विचार राजे!🎉खूप मार्गदर्शक आहेत.

  • @gholapnarayantatya5244
    @gholapnarayantatya5244 7 днів тому +1

    सर्व सामान्य माणसाचे आधार स्थान. सर्वाच्या मनात असणारे दादाराजे व बाळराजे

  • @nitinappasahebpatil3357
    @nitinappasahebpatil3357 7 днів тому

    रक्ताची नाती जन्माने मिळतात, मानलेली नाती मनाने जुळतात, पण नाती नसतानाही जी बंधने जुळतात, त्या रेशमी बंधनांना चे पेररणा स्थान म्हणजे प. पु. कै. दादाराजे व त्यांच्या वाटेवर पुढे पऱगतशिल विकासचि वाटचाल करणारे वर्तमान काळ्यातले ऱ्पेरणा स्थान व आधार सतंब म्हणजे आपले बाळराजे ….🙏🙏🙏
    👍👍👍

  • @gholapnarayantatya5244
    @gholapnarayantatya5244 7 днів тому

    आमचे नेते अभ्यासू नेते.

  • @GaneshRite-rh5dg
    @GaneshRite-rh5dg 6 днів тому

    आमचे मित्र प्रमोद सस्ते सर अभ्यासू व्यक्तिमत्व.