Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
खूप छान पाटील सर आणि श्रद्धा तुम्ही बरेच साप पकडून पर्यावरनात सोडता
राम राम शुभ दुपार .माननिय : श्री विजय जी पाटील .श्रद्धा दीदी छान पकडला नाग .शिवाय भावाच्या उपवासा दिवशी नाग पकडला . त्रीवार अभिनंदन आपणा दोघांचे .
साप वाचवा, पर्यावरण वाचवा.🙏🙏 विजुभाऊ आणि श्रध्दा दीदी दोघांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा -शुभेच्छुक -जयवंत खुडे सातारा 🙏🙏
तुम्हालाही आमच्याकडून नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा साप वाचवा निसर्ग वाचवा जय हिंद जय महाराष्ट्र
खुप छान संदेश दिला आहे, श्रध्दा खुप धाडसी आहे.
ग्रेट श्रद्धा अभिनंदन 👍
श्रद्धा. विजय भावा.नागपंचमीचया शुभेच्छां..🐍👌👍
बहिणाबाई तुलाही खूप खूप नागपंचमीच्या शुभेच्छा
खरेच खूप छान पटिल साहेब नाग वाचले पाहिजे
खूप आयुष्य लभुदे जीवाला जपून ताई
साप धरताना ताईला केसांची वेणी घालायला सांगा स्वतः च्या सुरक्षेसाठी 🙏🙏
नाग पंचमी की शुभकामनाएं श्रध्दा जय भोले नाथ 🙏
आपको भी शुभकामनाये
Super catching be carefully. Your dress code is good
किती छान 👌
हर हर महादेव
नागपंचमी च्या हार्दिक शुभेच्छा
Shraddha use biteproof shoes while catching snake like cobra .take care in futrue .nice rescue
tai kalaji ghy chukun sarpamitrana dekhil halgarji panat chaun mrutu zala ahe pl.kalaji ghy
Sir sap pakdaychi fees kiti ahe
अभिनंदन दिदी ❤
Great rescue madam God bless you
ही ताई साप पकडायला आली आहे का सौंदर्य स्पर्धेला? हातात मोजे, पायात बूट केस बांधलेले पाहिजेत. सगळ्या वेळा सारख्या नसतात. जपून रहावे.
0:18 कक 0:19 कं 0:19
विचार 0
Very nice work , namaskar
स्वतःची काळजी घ्या
Shradha, Mhanje, Bhau Upaas Dand, Dharlich, Dista :) Bhau pun ala, Shradhala :)Beautiful Dress, Ear ornament, Sandals, for Naag Panchme. Star * banle, Shradha:)
Nice❤❤❤
Slam taie tumchya karyala
नाग
Good job
पोर किती घाबरत आहे
Shri Swami Samarth.Shraddha bhavachya upvasa divshi naga la vachavlya baddal aabhari aahot viju bhau.
इंग्रजी वाचायला येत नाही
🙏🙏
किरकोळ नुकसान आहे भाई.. जर कोणाला तरी चावला असता तर केवढ मोठ नुकसान झाल असत
श्रध्दा ने पायात चांगले बूट घातले पाहिजे
Hey thodyachi garaz navthi pipe lahvun pani marla astha tar baher ahla astha lokhanch nuksaan ka kartha
छान
पायात बुट वापरायला पाहिजे
Shardha pl wear the shoes while resque operation
Ek ladies as kam karte baghun abhiman vatla 🙏
सेफ्टी ग्लोवज् नाहींत , सेफ्टी शूज नाहींत ,केस सुटे सोडलेत । बरोबर नाहीं । आणि तो कॅमेरामन तर नाग कसा पकड़ला जातोय ते नीट दाखवायचे सोडून लोकांची तोंडे दाखवत होता। त्याला ट्रेनिंग ची गरज आहे ।
साप पकडताना पायात बुट घालावा
Shoes ghala na ase rsiki kam karatana sarvotopari kalaji ghya
Very danger work be alert tai take care
भरणीला अगरबत्ती ने hole padat जावा.
सौदर्य स्पर्धा कामेंट आवडली 😂
Fkt tika kraychi dusr kahi nahi
विजू भाऊ तुमचा नंबर द्या
9421258181
विजुभाऊ वसेरदा नाग पंचमी चेया खुप खुप शुभेच्छा
@@abaNanaware-e7y तुम्हाला एक खूप शुभेच्छा
32 shiralkarana bolava itaka dikhava kela nasata
ताई बुट वापरत चला....
खूप छान पाटील सर आणि श्रद्धा तुम्ही बरेच साप पकडून पर्यावरनात सोडता
राम राम शुभ दुपार .
माननिय : श्री विजय जी पाटील .
श्रद्धा दीदी छान पकडला नाग .
शिवाय भावाच्या उपवासा दिवशी नाग पकडला . त्रीवार अभिनंदन आपणा दोघांचे .
साप वाचवा, पर्यावरण वाचवा.🙏🙏 विजुभाऊ आणि श्रध्दा दीदी दोघांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा -शुभेच्छुक -जयवंत खुडे सातारा 🙏🙏
तुम्हालाही आमच्याकडून नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा साप वाचवा निसर्ग वाचवा जय हिंद जय महाराष्ट्र
खुप छान संदेश दिला आहे, श्रध्दा खुप धाडसी आहे.
ग्रेट श्रद्धा अभिनंदन 👍
श्रद्धा. विजय भावा.नागपंचमीचया शुभेच्छां..🐍👌👍
बहिणाबाई तुलाही खूप खूप नागपंचमीच्या शुभेच्छा
खरेच खूप छान पटिल साहेब नाग वाचले पाहिजे
खूप आयुष्य लभुदे जीवाला जपून ताई
साप धरताना ताईला केसांची वेणी घालायला सांगा स्वतः च्या सुरक्षेसाठी 🙏🙏
नाग पंचमी की शुभकामनाएं श्रध्दा जय भोले नाथ 🙏
आपको भी शुभकामनाये
Super catching be carefully. Your dress code is good
किती छान 👌
हर हर महादेव
नागपंचमी च्या हार्दिक शुभेच्छा
Shraddha use biteproof shoes while catching snake like cobra .take care in futrue .nice rescue
tai kalaji ghy chukun sarpamitrana dekhil halgarji panat chaun mrutu zala ahe pl.kalaji ghy
Sir sap pakdaychi fees kiti ahe
अभिनंदन दिदी ❤
Great rescue madam God bless you
ही ताई साप पकडायला आली आहे का सौंदर्य स्पर्धेला? हातात मोजे, पायात बूट केस बांधलेले पाहिजेत. सगळ्या वेळा सारख्या नसतात. जपून रहावे.
0:18 कक 0:19 कं 0:19
विचार 0
Very nice work , namaskar
स्वतःची काळजी घ्या
Shradha, Mhanje, Bhau Upaas Dand, Dharlich, Dista :) Bhau pun ala, Shradhala :)
Beautiful Dress, Ear ornament, Sandals, for Naag Panchme. Star * banle, Shradha:)
Nice❤❤❤
Slam taie tumchya karyala
नाग
Good job
पोर किती घाबरत आहे
Shri Swami Samarth.
Shraddha bhavachya upvasa divshi naga la vachavlya baddal aabhari aahot viju bhau.