सहायक आयुक्त, समाज कल्याण गट - अ ACSW समाज कल्याण अधिकारी, गट - ब SWO गृहप्रमुख, गट - ब HM सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन 🆕ONLINE BATCH (ACSW, SWO, HM) मध्ये "अभ्यासक्रम ते मुलाखत तयारी" पर्यंत परीक्षाभिमुख मार्गदर्शन व मूल्यमापनासाठी टीम आकार कटिबद्ध असून "अभ्यास ते अधिकारी" प्रवासात Mentor म्हणून आपल्या सोबत आहोत. या कोर्सेससाठी खालील पद्धतीने प्रवेश घेता येईल. 🔸 For Admission Visit to website : 1. ACSW + SWO + HM aakarfoundation.org/swo/ 2. SWO aakarfoundation.org/swogrpb/ 3. HM aakarfoundation.org/swohm/ विद्यार्थी मित्रांनो, पुढील 2/3 महिने या परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी आपल्याला योग्य नियोजनासह अत्यंत केंद्रित व पूर्ण समर्पणाने सातत्यपूर्ण तयारी करायची आहे. "आपले यश हेच आमचे एकमात्र ध्येय आहे" ते प्रत्यक्षात आकाराला आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. शिस्त व अनुशासनाने कष्ट करण्याची तयारी असणाऱ्या विद्यार्थी मित्रांचे आकार फाउंडेशन संस्थेत स्वागत आहे. 📽 Demo Lectures: ua-cam.com/play/PLbfM3pCie8-9bVFgCVCObBjHhX85q7Xo9.html 📱Join Whatsapp Group: chat.whatsapp.com/HQUVJBJRBExAAC4keZX3Xd ⭕ Join Telegram Study Group : t.me/AakarUPSCMPSC ▶ Subscribe UA-cam for UPSC,MPSC Preparation : ua-cam.com/users/AakarFoundation 📲 Call/Whats App : 9021921602, 9307088946, 9403361792, 8623975191 🏦 AAKAR FOUNDATION PUNE & NAGPUR 🌐www.aakarfoundation.org
सहायक आयुक्त, समाज कल्याण गट - अ ACSW
समाज कल्याण अधिकारी, गट - ब SWO
गृहप्रमुख, गट - ब HM
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन
🆕ONLINE BATCH (ACSW, SWO, HM) मध्ये "अभ्यासक्रम ते मुलाखत तयारी" पर्यंत परीक्षाभिमुख मार्गदर्शन व मूल्यमापनासाठी टीम आकार कटिबद्ध असून "अभ्यास ते अधिकारी" प्रवासात Mentor म्हणून आपल्या सोबत आहोत. या कोर्सेससाठी खालील पद्धतीने प्रवेश घेता येईल.
🔸 For Admission Visit to website :
1. ACSW + SWO + HM
aakarfoundation.org/swo/
2. SWO
aakarfoundation.org/swogrpb/
3. HM
aakarfoundation.org/swohm/
विद्यार्थी मित्रांनो, पुढील 2/3 महिने या परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी आपल्याला योग्य नियोजनासह अत्यंत केंद्रित व पूर्ण समर्पणाने सातत्यपूर्ण तयारी करायची आहे. "आपले यश हेच आमचे एकमात्र ध्येय आहे" ते प्रत्यक्षात आकाराला आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. शिस्त व अनुशासनाने कष्ट करण्याची तयारी असणाऱ्या विद्यार्थी मित्रांचे आकार फाउंडेशन संस्थेत स्वागत आहे.
📽 Demo Lectures: ua-cam.com/play/PLbfM3pCie8-9bVFgCVCObBjHhX85q7Xo9.html
📱Join Whatsapp Group:
chat.whatsapp.com/HQUVJBJRBExAAC4keZX3Xd
⭕ Join Telegram Study Group :
t.me/AakarUPSCMPSC
▶ Subscribe UA-cam for UPSC,MPSC Preparation :
ua-cam.com/users/AakarFoundation
📲 Call/Whats App :
9021921602, 9307088946,
9403361792, 8623975191
🏦 AAKAR FOUNDATION
PUNE & NAGPUR
🌐www.aakarfoundation.org
hi
Nice
Demo Sessions :
ua-cam.com/play/PLbfM3pCie8-9bVFgCVCObBjHhX85q7Xo9.html
Gs चे pyq खुप सर लोकांनी घेतलेत समाज शास्त्र चे जास्त pyq घ्या सर जी
❤
Sir, mala assistant Commissioner social welfare ya post sathi aplya online class la admission ghyayche ahe tr mala kay karave lagel.
गृहप्रमुख या पदासाठी पण विषय वाईज लेक्चर्स युट्यूबवर उपलब्ध करून देण्यात यावेत सर ही विनंती
होय घेणार आहोत
आदरणीय सर आपण ग्रह प्रमुख या पदासाठी पण विषय वाईज लेक्चर घ्यावेत हि नम्र विनंती करण्यात येत आहे.धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏
सहाय्यक आयुक्त गट अ या पदासाठी पदवी थर्ड क्लास, सेकंड क्लास कोणीही भरू शकतात का सर 🙏🏻
Sir online bach chi फी kiti ahe sir
सर current affairs चे lecture घ्या idea येईल प्रश्न कसे येतात
सर आयोगाला request पाठवा please paper मराठी आणि इंग्रजी दोन्हीतून असावा
Sir negative marking mpsc chya pattern nusar asel ka
Mumbai shahar jilha Nahi? 😮
सर BA पदवी आणि पोस्ट ग्रॅज्युएशन दोन वर्षाच MSW असेल आणि मेरिटमध्ये आल्यानंतर त्यांचं सिलेक्शन ओपन मधून होईल का कॅटेगिरी मधून sir 🙏
समाज कल्याण अधिकारी या पदा बाबत
open cut off च्या मेरिट मध्ये बसत असल्यास open मधून होईल
Thank you Sir 🙏
Exam kadhi hoil sìr
Hello sir . समाज कल्याण अधिकारी mpsc हे पद कायम स्वरुपी आहे की contract basis ah
होय पूर्णवेळ , कायम स्वरूपी आहे सेवा निवृत्तीपर्यंत,
Mi nt category ahe zp teacher ahe non cream layer lgnr ka
होय NTD ला NCL आवश्यक आहे
सर्टिफिकेट नसेल तर open मधून फॉर्म भरू शकता
Swati swami ३
Narayan lokhande
सहाय्यक आयुक्त समाज कल्याण गट-अ स्पेशल बॅच अवेलेबल आहे का सर
होय आहे . Contact to Aakar on
9307088946,
9021921602,
9403361792
Pune
निगेटिव्ह मार्किंग असते का सर
होय आहे.
0.25
किंवा 1/4 निगेटिव्ह मार्किंग राहू शकते , नवीन परीक्षा स्वरूप आल्यावर अधिक स्पष्ट होईल
Bsw करून MSW केलं तरी मला क्लास 1 या पदासाठी फॉर्म भरता येते नाही किती अन्याय B.A वाले धडाधड फॉर्म भरत आहे..
Same same..😂 BSW पदवी eligible नाही असं मला आयोगाकडून हेल्प लाईन वर समजलं
Shipri
सर आपला मोबाईल नंबर पाठविला तर बरं होईल
Kalpi
3
नारायण लोखंडे
Kalpee
Pune