खमंग, चवदार आणि चटपटीत अशी कोथिंबिर वडी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024
  • ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सर्वांना आवडणारी अशी खमंग, चवदार आणि चटपटीत अशी 'कोथिंबिर वडी'.
    चहाबरोबर, नाश्त्याच्या वेळेला किंवा अगदी जेवताना सुद्धा ही कोथिंबिर वडी खायला सगळ्यांनाच आवडेल. नेहमीच्या चवीत थोडा बदल म्हणून नक्की करून बघा. एकदम खुश होऊन जाल.
    📖 पुस्तक : मेजवानी व्हेजवानी
    🔹 १०० वर्षांपासून पडद्याआड गेलेल्या रेसिपीज
    🔹 परंपरागत रेसिपीज
    🔹 नवीन पिढीला योग्य अशाही रेसिपीज
    🔹 धान्य, पालेभाज्या, फुलभाज्या.... असे ६० भाग
    🔹 २५-३० प्रकारचे मसाले
    🔹 लोणची
    🔹 बाळंतीणीचा आहार
    ------------------------------------
    📓 Order Mejwani - Vegwani Book on Whatsapp 9823335790.
    💥 Free Shipping Within India - ⚡Hurry up - Order now
    📓 मेजवानी - व्हेजवानी पुस्तक मागवा - Whatsapp 9823335790
    💥 फ्री शिपींग - भारतभर - ⚡आजच मागणी करा
    📓 मेजवानी व्हेजवानी - पुस्तक / Mejwani Vegwani Book - • तीन हजार व्हेज रेसिपी,...
    👍 Like, Share and subscribe Anuradhas Channel.

КОМЕНТАРІ • 52