पैलवानांना एकच जात असते, जातीवरून सिंकदरवर अन्याय झाला हे खोटं | Aslam Qazi | Maharashtra Times

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 жов 2024
  • #MaharashtraKesari2023 #SikandarShaikh #MaharashtraTimes
    महाराष्ट्र केसरीच्या उपांत्य फेरीत सोलापूरच्या सिकंदर शेखमुळे मोठे वादळ उठले आहे. उपांत्य फेरीत सिकंदर शेखवर अन्याय करण्यात आल्याचा आरोप होताना दिसत आहे. सिकंदरच्या कुटुंबीयांनी देखील पंचांवर गंभीर आरोप केले.सोशल मीडियावर सिकंदर शेख प्रकरणाला आता जातीय वळण येऊ लागले आहे. मुस्लिम समाजाचा असल्यानं सिकंदरला जाणूनबुजून कमी गुण देण्यात आल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. यावर कुस्तीसम्राट अस्लम काझी यांनी,आपल मत व्यक्त केलं, "पैलवानांना फक्त एकच जात असते,ती म्हणजे पैलवान. तालमीत जाऊन व्यायाम करताना सर्व धर्माचे पैलवान हे बजरंगबलीच्या पाया पडूनच व्यायाम सुरू करतात किंवा कुस्तीचा सराव करतात. सिकंदरनं आता हार मान्य करून पुढच्या तयारीला लागावं" असं म्हणत सिकंदरला काझी यांनी आवाहन केलं आहे.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    मटा ओरिजनल, काही तरी खास, बातमीच्या पलिकडचं - • मटा Original | काही तर...
    महाराष्ट्रातल्या लेटेस्ट बातम्या इथे पाहा - • Maharashtra Latest New...
    मुंबईच्या बातम्या आणि घडामोडी - • Mumbai | मुंबई
    Social Media Links
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google+ : plus.google.co...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

КОМЕНТАРІ • 217

  • @pritamgaikwad6039
    @pritamgaikwad6039 Рік тому +105

    ग्रेट विचार पैलवान तूम्ही खुप मोठे होताल तुम्हाला मनापासून शुभेच्या

    • @PK-os9jo
      @PK-os9jo Рік тому

      ते मोठेच पैलवान आहेत 51 गदेचे मानकरी मल्लसम्राट अस्लम काझी आहेत ते ....🙏🙏

  • @amirsayyad9093
    @amirsayyad9093 Рік тому +246

    Muslim पेक्षा सिकंदर चे मराठा समाज ज्यास्त फॅन आहे

    • @shankarshinde5818
      @shankarshinde5818 Рік тому +5

      He khar ahe bhawa...

    • @ukerskeks
      @ukerskeks Рік тому +4

      Amir Sayyad पण धर्माचे राजकरण करून सिकंदर ने ते आता गमावले आहे

    • @satishkadam8898
      @satishkadam8898 Рік тому +1

      Yes borbar

    • @integrity2679
      @integrity2679 Рік тому +1

      @@ukerskeks rajkaran he sikandar ne nahi kelel. To kadhi mhnla Mi muslim ahe mhnun anyay zalay?. To fakt mhntoy anyay zalay. Aani te kharay. Rajkaran he Rajkarni lokanni suru kelay

    • @rahulwagh2414
      @rahulwagh2414 Рік тому +1

      Jatich rajakaran nhi pn panchani nirnay chukicha zalay

  • @sagarkonde6407
    @sagarkonde6407 Рік тому +28

    पै.अस्लम भाई शेख , पैलवान, खरंच तुमची नियत एकदम साफ आहे, खुप मोठं मन आहे तुमचं , प्रत्येकाने तुमच्या प्रमाणे विचार केला तर वाद पण होणार नाही, आज तुमच्या सारख्या विचारांची समाजाला गरज आहे. 👍👍🙏🙏

    • @akhileshshaikh5136
      @akhileshshaikh5136 Рік тому +1

      असल पैलवान कुस्ती सम्राट. आसलम काजी वस्ताद

  • @shrikiishannjadhav660
    @shrikiishannjadhav660 Рік тому +54

    एक नंबर विचार आहेत खेळ खेळ असावा त्याला जात नसावी ह्या पैलवानला मानाचा मुजरा असे लोक भारतात पाहिजेत म्हणजे हिंदू मुस्लिम दंगल होणार नाही

  • @santoshsalunkhe462
    @santoshsalunkhe462 Рік тому +25

    खरचं कौतुकास पात्र आहेत तुम्ही असे असावेत विचार

  • @स्वराज्य-छ1थ

    खरे आहे, खेळ हा खेळासारखाच बघावा लागतो,
    कोणत्या धर्माचा आणि जातीचा व्यक्ती आहे हे बघून कुणी पाठिंबा देत नसतो!
    सगळे आपल्याच मातीतले आहेत,
    जो चांगला खेळेल तोच जिंकावा!
    "खेळ जिंकावा" माणूस किंवा धर्म नव्हे!
    सिकंदर शेख याने आता पुढील वाटचालीसाठी तयारी करणे आवश्यक आहे!
    येत्या काळात नक्कीच सर्वांच्याच शुभेच्छा असतील त्याला..
    पण आता प्रसार माध्यमांवर रडून स्वतःचे महत्त्व कमी करू नये!

  • @amolshelke3330
    @amolshelke3330 Рік тому +21

    खूप विनयशील. आणि विनम्र व्यक्ती आहे 🙏💪👌

  • @dineshdanke8128
    @dineshdanke8128 Рік тому +30

    योग्य निर्णय घेण्याची आवश्यकता आहे हे बरोबर आहे
    माढा तालुक्यातील ढाण्या वाघ 🐅 मा अस्लम काझी हिंद केसरी पैलवान महाराष्ट्रातील जनतेची शान आहेत हे निश्चित 🐅🐅 अभिनंदन अभिनंदन 💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @priti_020
    @priti_020 Рік тому +44

    सिकंदर हा मुसलमान आहे हे मला आता समजत आहे 😂... जातीच्या बाहेर प्रेम आहे रे आमचं ☺️

  • @sayajibudhavale6535
    @sayajibudhavale6535 Рік тому +20

    सिकंदर वर आन्याय मुस्लिम समाज आन्याय झाला नाही सिकंदर वर पैलवान म्हनून आन्याय झाला सिकंदर सर्व त मोठे पैलवान होते

  • @dilipnaise8081
    @dilipnaise8081 Рік тому +16

    धन्यवाद पहेलवान सर्व महाराष्ट्रातील लोक आपल्याला जात धर्म वेगळा असला तरी प्रेम करतात यात हिन्दु , मुस्लिम भेदभाव करत नाहीत आणि पहेलवान तुम्ही खरच ग्रेट आहात हनुमानजीचे भक्त आहात छ्त्रपति शिवरायांचे नाव तुमच्या तालमिला दिले

  • @जयमहाराष्ट्र-ष6च

    ग्रेट विचार असे ऐकून महाराष्ट्र च अभिमान वाटलं
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @maheshaher8844
    @maheshaher8844 Рік тому +55

    Great Aslam Kaji👏👏👏👏

  • @vijayparase5905
    @vijayparase5905 Рік тому +20

    खरा भारतीय कुस्तीगीर 🙏🇮🇳

  • @ashoknanaware8768
    @ashoknanaware8768 Рік тому +13

    अस्लमदा अजूनही तुम्ही महाराष्ट्राच्या कुस्ती प्रेमिंच्या मनातील मल्लसम्राठ आहात.

  • @amolmhatre9320
    @amolmhatre9320 Рік тому +28

    खूप छान बोललात दादा

  • @amitgulavani4702
    @amitgulavani4702 Рік тому +5

    शरीरा बरोबर आपली बुद्धी सुद्धा चांगली दिसते छान धन्यवाद

  • @naseerpathan6224
    @naseerpathan6224 Рік тому +28

    Nice Lines by Aslam Kazi Pahelwaan.. ☺

  • @jyotishkakade215
    @jyotishkakade215 Рік тому +23

    काझी साहेब तुम्ही बरोबर बोलत आहे धर्म जात वळण देऊ नका

  • @rafikrafik4158
    @rafikrafik4158 Рік тому +37

    १ नंबर पैलवान👌👌👌👌👌👌

  • @sandippatil3271
    @sandippatil3271 Рік тому +9

    एकदम सही बोले काजी सर हम सब एक हैं जय हिंद जय महाराष्ट्र जय श्री राम 🙏🙏🌹🌹🌹

  • @warriormaratha2367
    @warriormaratha2367 Рік тому +9

    अस्लम भाई तुम्ही खरं पहिलवान आहात.....

  • @rahulsawant599
    @rahulsawant599 Рік тому +7

    खरं आहे पैलवान... हे विचार सर्व समाजाच लोकानी ऐकल पाहिजे...

  • @sachinkhade9118
    @sachinkhade9118 Рік тому +12

    जातीपातीच्या कचाट्यात सिकंदरला अडकुवु नका सिकंदर चे भारतात मोठे फॅन आहेत

  • @amitmane2744
    @amitmane2744 Рік тому +14

    अस्लम काजी जी ग्रेट ✌🏻

  • @altafshaikh6963
    @altafshaikh6963 Рік тому +18

    India madhe sports madhe kadich jatiwad hot nahi tyache udharan mhanje cricket cha captain Azharuddin jhala nasta Ani Ata Siraj umran Shami hey team madhe naste we are only Indian and true Indian

  • @dattasuryawanshi6966
    @dattasuryawanshi6966 Рік тому +11

    खरयं ते खरचं बोलनार,,,, कोन खातं त्या जातीला,,,

  • @vishalbhosale5520
    @vishalbhosale5520 Рік тому +15

    कुस्तीसम्राट ❣️🙏🙏

  • @prashantshinde3567
    @prashantshinde3567 Рік тому +2

    Great thinking.

  • @sK-wo5tl
    @sK-wo5tl Рік тому +6

    एकदम बरोबर मुद्याच बोलले आहेत...

  • @gorakhnathbandagar9716
    @gorakhnathbandagar9716 Рік тому +3

    एक महान मल्ल म्हणुन सुंदर शब्दरचनेत अस्लम काझीने जो सल्ला दिला तो खुपच छान

  • @shriramkadam6922
    @shriramkadam6922 Рік тому +4

    खुप छान बोललात पैलवान अस्लमभाई मला अभिमान आहे आपला की असा पैलवान आमच्या माढा तालुक्यातील आहे.

  • @prakashpatil3542
    @prakashpatil3542 Рік тому +8

    माझा आवडता पै. अस्लम काझी 💕🙏

  • @ganeshmohite6210
    @ganeshmohite6210 Рік тому +6

    Very true ❣️

  • @gajanansangle1121
    @gajanansangle1121 Рік тому +7

    Gret thinking

  • @vikasgurav7
    @vikasgurav7 Рік тому +4

    सद्या प्रत्येक गोष्टीत काही झालं तरी जात आणि धर्म येतोच..

  • @vinodshendage2682
    @vinodshendage2682 Рік тому +6

    विनयनम्र पैलवान असलम काझी 👍👍

  • @shrikantchaudhari739
    @shrikantchaudhari739 Рік тому +4

    नंबर एक प्रतिक्रिया .

  • @RK-qw6of
    @RK-qw6of Рік тому +2

    मुस्लिमाचा कुस्तीचा काही संबंध नाही कुस्ती हि हनुमान भक्तासाठी आहे

  • @tejaslate7150
    @tejaslate7150 Рік тому +4

    Great thought 👍

  • @kakakolekar7298
    @kakakolekar7298 Рік тому +6

    Khup chan

  • @vasantbudhavale6081
    @vasantbudhavale6081 Рік тому +4

    Great

  • @vikaskashid4682
    @vikaskashid4682 Рік тому

    Dhanyawad wsttad

  • @inamdararshad7960
    @inamdararshad7960 Рік тому +7

    एक नंबर

  • @rNT-lf2hf
    @rNT-lf2hf Рік тому +9

    Great Aslam Kazi... 🙏🏻🙏🏻💐🙏🏻🙏🏻

  • @bramhadevpopat8144
    @bramhadevpopat8144 Рік тому +6

    Very nice

  • @maheshkharat2261
    @maheshkharat2261 Рік тому

    बरोबर बोलतं आहेत त्याने पुढचा येणारा स्पर्धा कडे लक्ष देयला पाहिजे पण पुढचा वर्षी तर फक्त सिकंदर होणारच

  • @bannykivines9538
    @bannykivines9538 Рік тому +2

    Great😊👏👍

  • @Nikolazyko
    @Nikolazyko Рік тому +4

    कुस्तीला जात धर्म नसतो तर त्याच कार्यक्रमात देवेनभाऊने भाषणाचा शेवट कसा केला होता ते बघणे 😊

  • @akshaylature8155
    @akshaylature8155 Рік тому +2

    जे बोलले ते 100% बरोबर आहे बसतात🚩💪

  • @vishalshinde6426
    @vishalshinde6426 Рік тому +6

    Nice bhaiya 👍...

  • @sonuahirrao8633
    @sonuahirrao8633 Рік тому

    योग्य सल्ला आहे राव तुमचा

  • @vijaykoli8550
    @vijaykoli8550 Рік тому +1

    भावानों फार मोठ मन आहे वस्ताद अस्लम काझी यांच खरच वस्ताद तुम्हाला मानाचा मुजरा मी स्वःता कुस्ती करतो मिल्टरी मध्ये वस्तादांच फार नाव आहे बाहेर राज्यात त्याच कारण एकच वातदांनी कदी जाती - भेद नाही केली गर्व आहे मी सोलापूर चा असल्याचा🙏🙏🙏😊

  • @ganeshgaykwad1886
    @ganeshgaykwad1886 Рік тому +2

    खुप छान दादा बोलला आपण

  • @indianarmylovers5801
    @indianarmylovers5801 Рік тому +6

    Sikandar Shaikh ♥️

  • @sharikantkhaire9863
    @sharikantkhaire9863 Рік тому

    बरोबर आहे

  • @dhanu2248
    @dhanu2248 Рік тому +2

    ❤❤😘😘Sikandar

  • @Nitin-14
    @Nitin-14 Рік тому +2

    Kustisamrat👍👍👍 great Aslam Kazi👍👍👍

  • @punebreakingnews4755
    @punebreakingnews4755 Рік тому +2

    अस्लम भाई एक नंबर

  • @digamberpatil5396
    @digamberpatil5396 Рік тому +2

    Agadi Barobar Sangital Abhiman Aahe Pailwan Jai Jijau Jai Shivashambho

  • @sk.sudarshan
    @sk.sudarshan Рік тому +2

    खरे भारतीय ,आणि खरा पैलवान ,समजदार आणि दूरदृष्टी असणारा मल्ल,म्हणूनच या साहेबांनी दहा वर्ष भारतावर पैलवानिमध्ये राज्य गाजवल, सलाम आहे तुम्हाला साहेब

  • @skyvlog8534
    @skyvlog8534 Рік тому +2

    👍👍👍

  • @tukaramjadhav4583
    @tukaramjadhav4583 Рік тому +2

    Nice 👍🚩🚩 Pai Aslam kaji sir
    Kahi gosti timing nusar hot astat
    Chalaychech kast karat Raha fal milech 👍
    Jay shevray 🚩🙏🚩
    Pai Shekandar Shaikh 👍❤️🚩🚩
    Best of luck in future 💐💐
    Pai mouli dada Premi 💪🚩🔥

  • @shrikantkamble2741
    @shrikantkamble2741 Рік тому

    I agreed 👍

  • @devappagawade9672
    @devappagawade9672 Рік тому +2

    विषलेशनाशी पूर्णपणे सहमत आहे

  • @dhananjayshinde6043
    @dhananjayshinde6043 Рік тому

    बरोबर आहे पै. ज्याना कुस्ती कळत नाही ज्यानी कधी लंगोट लावला नाही ते जातीचा झेंडा घेऊन story, status ठेवतात पैलवानाला- कोणती जात नसती.❤️

  • @rajekhanshaikh5535
    @rajekhanshaikh5535 Рік тому

    Ho Khary 👍🙏🇮🇳💐🇮🇳

  • @mayursule3958
    @mayursule3958 Рік тому +2

    🙏🙏

  • @vaishnavikare5913
    @vaishnavikare5913 Рік тому +4

    Mast sir

  • @pramodjadhav5582
    @pramodjadhav5582 Рік тому

    खरच आसेल भाई ऐक नंबर तुमी महा बली हनुमानजी यांचे भक्त आहात आभीमाण आहे तुमचा आम्हाला काय तुमचं कौतुक करावे तेवढं थोडेच आहे

  • @rahulgawade6171
    @rahulgawade6171 Рік тому

    Salam ahe tumhlla Dada

  • @ajaykumarkalokhe1515
    @ajaykumarkalokhe1515 Рік тому +4

    तो हार पचवून पुढच्या तयारीला लागला ,वस्ताद आपलं बोलणं पण रास्त आहे

  • @jitchile792
    @jitchile792 Рік тому +3

    khup mst sikander next kusti jinkel

  • @dadasahebzimal507
    @dadasahebzimal507 Рік тому

    Barobar bolla tumhi

  • @vijaymarade2009
    @vijaymarade2009 Рік тому +2

    Nice speech bro

  • @sudhakarpatil3024
    @sudhakarpatil3024 Рік тому +2

    अत्यंत संतुलीत व वास्तववादी अभीप्राय !

  • @Canon10000
    @Canon10000 Рік тому

    Always motivated....

  • @Canon10000
    @Canon10000 Рік тому

    Respect......

  • @suyogkole914
    @suyogkole914 Рік тому +13

    Maza avadata pailavan pahil aslam kajhi ani at sikandarb shekh

  • @sunilnande204
    @sunilnande204 Рік тому +2

    सिकंदर भारी पैलवान आहे पण आतापर्यंत जे कुस्ती झाली त्यापेक्षा महेंद्र जो खेळला त्याच खेळ पाहा

  • @sharukhmomin8269
    @sharukhmomin8269 Рік тому +2

    म्हणजे सिकंदर वर अज्ञाय झाला हे खर आहे

  • @kedarpatilkp8502
    @kedarpatilkp8502 Рік тому +2

    💯

  • @शेतकरीराजा-श5ठ

    सिकंदर उगवता सूर्य आहे कोणी थाबू शकत नाही

  • @sanjaykamble7453
    @sanjaykamble7453 Рік тому +2

    👌👌👌👍

  • @sharadgaikwad1326
    @sharadgaikwad1326 Рік тому +4

    ❤ 🙏🙏🙏 *KUSTI SAMRAT MAHNUN SAMPURNA MAHARASHTRACH KAI PN BHARAT BHAR JAYNI LOKANCHYA AN PAHILWANANCHYA MANAVAR ADHIRAJYA GAJWALE AN GAJWAT AHE, JAYANI KUSTI KARKIRDIT SARVAT JADT GADA MILVNYACHA MAAN MILVLA, JAYANCHA YA MAHARASHTRAT KHUP MAAN SANMAAN AHE, KELA JATO, YA MAHARASHTRATIL JANTECHYA MANA MADHE JAYANA MOTHE ADRACHE STHAN AHE, AHMCHYA SWATACHYA MANAT SUDDHA AHMI SHISTINE AN ADARSHANE JAYANCHYA BAROBER RAHILO RAHAT AHOT TE CHATRAPATI SHIVRAI AKHADA CHALVAT AHET, AN JAYANA YA KUSTI KESHTRAT JUNA ASA VARSA LABHELA AHE, JAYNI KITITARI MALLA GHADVLE, TE GURUVARRYYAA VASTAD SHREE ASLAM BHAU KAZI YANI KUSTUVAR KHUP PREM KELE AHE AN SAVANA TE AJVAR YOGYA DISHENE GHEUN JAT AHET, TYANCHE MARGDARSAN HE KYAM MOLACHE ASE AHE, MOTHYA DEHACHYA AN DILACHYA YA KUSTI SAMRATA AMCHA MAANACHA MUJRA AN KHUP KHUP SHUBBECCHA* 🙏🙏🙏💪💪💪🙏🙏🙏💯💯💯

  • @sanjaykakad4095
    @sanjaykakad4095 Рік тому

    एकच नंबर पैलवान अस्लम काजीसर

  • @inusgadikar8985
    @inusgadikar8985 Рік тому

    Nice sar

  • @gargipranavkhairnar4705
    @gargipranavkhairnar4705 Рік тому +1

    Great aslam kazi ..... Great Sikandar ......❤️❤️❤️❤️

  • @karanadlinge643
    @karanadlinge643 Рік тому +2

    सिकंदर ने अस कधी हे जातीय राजकारण आहे हे सम्बोधले नाही मग मीडििया वाले हे का मुद्दा उचलून धरत आहे...
    मीडिया वर अट्रोसिटी कायदा लागु होत नाही का ?

  • @nileshnikam3759
    @nileshnikam3759 Рік тому

    खुप छान उस्ताद

  • @rrk8899
    @rrk8899 Рік тому

    💐

  • @हिंदूधर्मकीजय.जयश्रीराम

    हार पचवता आली पाहिजे..

  • @sagarsonawane7824
    @sagarsonawane7824 Рік тому +3

    Shikandar हार मान्य कर तुला महेंद्र ने.
    तुला हवेत चीत केले

  • @SYKk18188
    @SYKk18188 Рік тому

    Aslam kazi saheb tumche vichar eikun kharch khup anand jhala...pahelwan ha fakt pahelwnch asawa...

  • @amolmandhare9387
    @amolmandhare9387 Рік тому

    Great 👍

  • @yogeshkadam496
    @yogeshkadam496 Рік тому

    Great sir ek no vichar sarani

  • @satyawangaikwad3276
    @satyawangaikwad3276 Рік тому

    शिकंदर पैलवान कालपण एक नंबर होता आज पण एक नंबर आहे ऊधा पण एक नंबर राहाणार

  • @thoratsham8018
    @thoratsham8018 Рік тому

    तुमचे विचार चांगला आहे भाऊ पण राजकारण केलं जातं.

  • @tipubhai5708
    @tipubhai5708 Рік тому +7

    Akhand Bharatache aaradhya daivat chhatrapati shivaji maharajanna pn fakt eka jatipurte simit kele aahe ,nahi tr Aaj pratekachya ghari chhatrapatincha foto asta