कोमलताई तुम्हीं अप्रतिम गाता मी एवढा हुशार नाही, परंतु आज पर्यंतच्या गाण्या मधले मला आवडलेल गीत, आज हे जे गायलात ना जिवाला,आत्म्याला,भावल,रूजल अंगावर शहारे आले, प्रणाम तुकडोजी महाराजांना एवढी प्रगल्भ शब्द रचना लिहीली, धन्यवाद कोमलताई
गीत तर सर्वच गातात ,पण कोमल ताईचा आवाजच कोमल आहे, ,त्यात संगीताचीपण साथ खुपच1नंबर मिळालेली आ,,त्यामुळे जो आनंद समाधान तुमच्या गीतातं मिळतं ते ईतर कुठेही नाही ,,देवान काय जादु दिली ताई तुम्हाला ही आवाजाची ,, लाखोचं बश्रीस द्यावं तुम्हाला असही वाटतय ,पण आमचीच परीस्थीती नाजुक ,,पण ताईला शुभेच्छातर भरभरुन मनापासुन देतोय ,,ताई ईतकी मोठी होवो की जगप्रशिद्ध
कोमल ताई तुमचा आवाज खूप गोड आहे मला तुमचा गर्व आहे की तुम्ही गेवराई तालुक्यातील आहात मी अंबड तालुक्यातील आहे मी तुमचे कार्यक्रम यूट्यूब वर बघत आसतो मी फँन झालो आहे
ताई खरचं किती गोड़ गाताय तुम्ही ,,रुधय दाटुन येतय तुमच हे गीत ऐकुन अस वाटतय ,मरुन पुन्हा जन्म घ्यावा ताईच्याचपोटी , तुमचा भाऊ, किंवा तुमचं लेकरु होऊनतरी जगायला मिळावं ,,ईतकं सुंदर गायल ताईच्या खुप धन्यवाद 🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌
फारच भावनेला लागणारे गायन आपण केले
धन्यवाद ताई.
तुमचा कंठ असाच चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत राहो. हिच देवाला प्रार्थना.
कोमलताई तुम्हीं अप्रतिम गाता मी एवढा हुशार नाही, परंतु आज पर्यंतच्या गाण्या मधले मला आवडलेल गीत, आज हे जे गायलात ना जिवाला,आत्म्याला,भावल,रूजल अंगावर शहारे आले, प्रणाम तुकडोजी महाराजांना एवढी प्रगल्भ शब्द रचना लिहीली, धन्यवाद कोमलताई
😊
खरच कलाकार नां तोड नाही ताई खुपच छान 🌹🌹👌👌🙏
गीत तर सर्वच गातात ,पण कोमल ताईचा आवाजच कोमल आहे, ,त्यात संगीताचीपण साथ खुपच1नंबर मिळालेली आ,,त्यामुळे जो आनंद समाधान तुमच्या गीतातं मिळतं ते ईतर कुठेही नाही ,,देवान काय जादु दिली ताई तुम्हाला ही आवाजाची ,, लाखोचं बश्रीस द्यावं तुम्हाला असही वाटतय ,पण आमचीच परीस्थीती नाजुक ,,पण ताईला शुभेच्छातर भरभरुन मनापासुन देतोय ,,ताई ईतकी मोठी होवो की जगप्रशिद्ध
Ki
खूप छान अभंग आहे मला खूप आवडला❤❤❤
कोमलताई आहेच भारी आणी कोमलताईने असे अनेक नामवंतासाठी गायन केले आहे त्यांचे अभिनंदन त्या अशाच गात राहो ही ईश्वर चरणी प्रार्थना.
लयच भारी गाताय ताईं नाद कराचा नाय एक नंबर गाताय
असे मनाला भावणारे गाणे तुम्ही छानच गाता .करावे तेवढे अभिनंदन कमीच आहे .असे गाणे नक्की गट जा. खूप शुभेच्छा तुम्हाला पुढील वाटचालीसाठी.
By
@@kirankadam3765 gigglinggmggg
सुर ताल एक नंबर आहे ताई तुमचा
कोमल ताई तुमचा आवाज खूप गोड आहे मला तुमचा गर्व आहे की तुम्ही गेवराई तालुक्यातील आहात मी अंबड तालुक्यातील आहे मी तुमचे कार्यक्रम यूट्यूब वर बघत आसतो मी फँन झालो आहे
दीदी तुझा आवाज खूपच सुंदर आहे
ताई खरचं किती गोड़ गाताय तुम्ही ,,रुधय दाटुन येतय तुमच हे गीत ऐकुन अस वाटतय ,मरुन पुन्हा जन्म घ्यावा ताईच्याचपोटी , तुमचा भाऊ, किंवा तुमचं लेकरु होऊनतरी जगायला मिळावं ,,ईतकं सुंदर गायल ताईच्या खुप धन्यवाद 🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌
एक नंबर गाताय ताईं खरोखर
ताई किती तुमचा गोड आवाज आहे
गागुडे दादाजी खुपच छान आवाज🌹🌹🌹
1 number tai
अप्रतिम👌👍
खुप खुप सुंदर आणि छान आवाज कोमलताई
हृदय स्पर्शि छान भैरवी गायली ताई
Beautiful Bhairavi Tai
ही भैरवी नाही भिमप्लास आहे
जबरजदस्त व्यवतीसाठी जबरजस्त। भैरवी
भाग्य महाराष्ट्राचे कोमल ताई ग्रेट
दोनवषारच गित आजही ऐकताच राहावं खूप छान ताई
Tai sundar
खरंच ताई तुम्हीं म्हटलेली अभंग गाणी सारखी ऐकत राहावी असें वाटते
खरोखरचताईहदायालावधनवाद
Wa atiuttam ...Jay lahujiii
Super gayl tai Bhajan 1no
आवाजाचा बादशहा म्हणजे कोमलताईच मी सगळे गाणीशेर करतो
कोमल ताई तुमचा आवाज हृदयाला स्पर्श करून जातो
🙏🙏
कोमल ताई छान गीत
खुप छान 👌👌
Khup sundar tai🙏🙏🙏🙏
नेसली ग बाई चंद्रकळा ठीपक्याची. ही गवळण ह्याच चालीत गायली आहे.
ताई दररोज एक वेळा हे गान एकतो,एकत रहा वाटत
लै भारी बरका धंन्य धंन्य जय भगवान
Jay Bhagwan
खरंच गोड भैरवी आणि त्यातली लीनता
भाऊ हि भैरवी नाही. हे भिमपलास रागात आहे.
ही भैरवी नाही भिमल्पास राग आहे
Tai aaple naw pn komal aani aawaz pn komal khupech chhan aahe ho
कोमल ताई मी तुमच रोज हे गाणं ऐकतोय एकदम छान आहे
कोमलताई खुपच छान गाणं आहे
खुप छान..राग काफी
खूप छान अभंग ताई ❤
खुप सुंदर आणि छान आवाज कोमलताई तुमचा आवाज खुप गोड
खुपच छान आवाज
सतत ऐकत राहावे असे गायन केले आहे.भारदस्त आवाजात गोडवा आहे. खूपच सुंदर.
खुपच छान गायन आपले ताई
महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका कोमल ताई पाटोळे
❤️😭🔱 g k
जबरदस्त गायन
लय भारी awaz आहे
Waa very nice song
😊खुप सुनदर भजन 👍👍👌👌❤️❤️
ताई छान अभंग आहे
माझे वडील वारले तेव्हा भजनी मंडळाने गायलेले हे भजन वास्तवाची जाणीव करुन देते.घरातील सदस्य निघुन गेल्यावर परीवाराच्या जीवनातील वादळ भयंकर असते.
V nice voice madm and nice song
खुपच छान ताई 🙏🙏
सुंदर ताई साहेब
खूप छान मी अजय काळे गायक
वा ताई खरच खूप छान मस्त 🙏🙏🙏
खूप छान!!,
मस्त 👌
Khupch chan
लय भारी वाटलं मनाला
Nice work 2021
विनम्र अभिवादन बापु , धन्यवाद ताई
आवाज खुप छान आहे 👍
Nice mastach komal tai
ताई खूपच आपला आवाज आहे 🙏🙏
वा ताई तोडच नाही गायणाला पांडुरंगाचीच देणगी.
So nice voice tai
खूप खूप छान भैरवी
सुंदर गायन केल
Super 🎉🎉
लय भारी कोमल ताई
Very very clean music and singing
सुरेख
सुंदर tai
Khub Chan
एकच नंबर ताई
अतिसुंदर
ताई खूप छान
Good
खासच, महाराष्ट्राच्या महागायिका कोमलताईचा आवाज
कोमल ताई सुंदर गायले गाण...
आज बापू असते तर आमदार झाले असते 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
नंबर एक
खूप खूप धन्यवाद ताई भैरवी छान झाली दीदी
करावे तेवढे अभिनंदन कमीच आहे तुमच कोमल ताई खरच असे गाणे गात जा तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ताई साहेब तुम्हाला
VERY VERY NICE
सुंदर छान कोमल ताई
Mast komaltai
खुप छान.👌👌👌
मस्त.... 👌👌❣️💞
कडक
Jabbardast tai
खुपच छान ताई
komal geet gatana shabd todun godi anata .mulakhativeli gavthi bhasha kashi yete. kon gayala shikwate
Nice 👍👍
Khup apratim.....
Very nice 👍
चांगले गीत
विनंम्र भावपूर्ण श्रद्धांजली बापू कोमलताई खुप छान भैरवी 😢🙏🏻
भैरवी नाही
छान आहे
खुपचं सुंदर कोमल ताई 🙏🏽🙏🏽
कौमलताई अतिशय सुंदर भैरवी गायली आपण माऊली पवार साहेब अध्यक्ष महावितरण कंपनी जुन्नर तालुका
Very good song
खुप छान आवाज आहे ताई👌👌