Charan Swar | Episode 2 | Arya Sangeet Prasarak Mandal

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या शिष्यांनी एकत्र येऊन त्यांना गुरू वंदना म्हणून एक मालिका अर्पण केली आहे. 'चरण स्वर'चा हा ४ भागातील दुसरा भाग. पं. उपेंद्र भट, श्रीनिवास जोशी, आनंद भाटे, आणि भीमसेनजींचे नातू विराज जोशी यांच्यातर्फे ही आदरांजली.
    सादरकर्ते
    आर्य संगीत प्रसारक मंडळ

КОМЕНТАРІ • 1