एबीपी माझा आपले खुप खुप आभार आपण चळवळीतील एक जेष्ठ व श्रेष्ठ गायिका यांना शोधून काढून पुन्हा समाजा पुढे आणले . आज देखील हा आवाज तेवढाच खणखणीत आहे . समाजाने पुढे येऊन त्यांना मदत करावी व कार्यक्रम द्यावेत .
ABP माझा आपले फार-फार आभार..आपण खरच चौथा स्तंभ दाखवुन दिलात ....... सुषमा देवी ह्या महाराष्ट्रातील महाभिमगायीका आहेत सर्व जनता त्यांचा अवाज कानावर पडताच त्यांना ओळखते आणि अशा महानगायीकेची आज अशी अवस्था पाहुन मन हरवळुन गेल मी सर्व आंबेडकरी व बाबासाहेबावर प्रेम करणार्या जनतेला अव्हान करतो महागायीका सुषमा देवी यांनी आपल संपुर्ण आयुष्य बाबासाहेबांचे गुणगाण करण्यात समर्पित केले आहे ....आज आपली जबाबदारी आहे त्यांना सावरायची तरी सर्वांनी सामाजिक बाधींलकी म्हणुन सुषमा देवी यांना मदत करावी .... व ABP maza यांना विनंती आहे की आपण आणखि एक त्यांची मुलाखत घेवुन त्यांचा बॅंक खाते नंबर जनतेला मिळवुन द्यावा ... धन्यवाद .....जयभिम 7507665274
आम्ही नक्कीच तुम्हाला मदत करू तुमचा पत्ता सांगा आई ।। आणि आमच्या सर्व कार्यक्रमांना तुम्हाला बोलवू धन्यवाद abp माझा तुमचं तुम्ही आमच्या हिऱ्यांना शोधताय।। जय भिम।।
"आज आमचे जे काही आहे.. ते सर्व तुझेच आहे हे जगणे आणि हे मरणे हे शब्द आणि ही जीभ हे सुख आणि दुःख हे स्वप्न आणि हे वास्तव ही भूक आणि तहान ही सर्व पुण्याई तुझीच आहे" - नामदेव ढसाळ, "तुझे बोट धरून चाललो आहे मी" मधून #ThanksAmbedkar
मी हा व्हिडिओ प्लेलिस्ट ला सेव्ह करून ठेवला आहे .. आज पुन्हा पाहतोय.. कित्येक वेळा पाहिला. मला कळत नाही काय व्यक्त व्हावे. 😢 कलाकार आणि कलेचा आविष्कार यासोबत माणुसकी ही गोष्ट विसरू नये
एक.बी.पी. माझा चे खूप खूप धन्यवाद की त्यांनी हा आवाज पुन्हा एकदा लोकांच्या समोर आणला... खरंतर सुषमादेवींसारखी गायिका आता नाहीच त्यांच्या आवाजातील मिठास आणि गायकी चा वेगळा अंदाज यांमुळे त्यांच गाणं अजरामर राहणारच यात शंका नाही
आदरणीय ताई आपणास मानाचा जयभिम आपण खुप खुप भिमगित गायली आहेत धन्यवाद डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण नंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर पोवाडा गाणारे शाहिर , कवी ,गायक , कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी आजही समाज खऱ्या अर्थाने लक्ष देत नाहीत त्यामुळे काही कलावंतांचे खुप हाल झाले आहे आणि होत आहेत त्यामुळे आतातरी समाजाने लक्ष्य द्यावेत असं मला वाटतं
आई तुमचा आवाज अजूनही तितकाच बुलंद आहे... मी एक संगीत प्रेमी, मी आजवर अनेक गाणी ऐकलीत पण जी जादू तुमच्या आवाजात आहे ती जादू आजपर्यंत कोणत्याही Female Version मध्ये पाहिली नाही... (एक प्रकारची जादूच म्हणुयात कारण ह्या आवाजाने अख्या महाराष्ट्राला वेड लावले आहे... असा आवाज लाखात एक असतो) माई तुमचं कौतुक करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत हेच तुमचं समजा... जय भीम जय शिवराय 🙏
सुषमा देवी हा एक बुलंद आवाज आहे त्यांचे गाणे सुपर डुपर हिट होते आज त्यांच्यावर हा टाईम यायला नको होता. पण का आला कुणास ठाऊक सुषमा देवी काल पण एक सुपर गायिका होत्या आणि आज पण आहेत आणि उद्याही राहणार सुषमा ताईंनी खूप खूप छान गाणे भीम गीतांचे सामने गायले आहेत त्यांना परत एक चान्स द्या ही माझी कळकळीची विनंती🙏 जय भीम नमो बुद्धाय🙏
सर्व फायदा व फक्त चाभार मांग भगी मोची ढोर कयकाडी कोली नाहवी आत्तर माली ठाकर मारठा आश अनेक जाती ला झाला आणि खरी समातवादी विचारवादी आंबेडकरीविचार वादी उपाशी झोपली जय भीम जय महार
कोणीही सुषमादेवी यांना पैशाची मदत न करता त्यांना कार्यक्रम द्या म्हणजे त्या पैशातून त्या आपला उदरनिर्वाह करतील पैशाची मदत का करू नका असं मी का म्हणालो तर त्या गायिका आहेत आसेच पैसे घेणार सुद्धा नाही त्या या महान गायिकेला मानाचा जय भीम
ABP माझा ने आज आंबेडकरी चऴवऴीला गतीमान करणाय्रा या अस्सल बावनकशी नाण्याच महत्व कऴवल...आम्ही लहान असतांना पासुन सुश्मादेवी शिंदेंचे गाणे ऐकत आहो...एका कलाकाराची ही अवस्था पाहवत नाही...लाँकडावुन संपल्या बरोबर सुश्माजींची भेट ही अटऴ शायद फिर एक नया दौर, पुनश्च धन्यवाद ABP माझा.
खरच सुषमा आई तुमची परिस्थिती पाहून डोळ्यात पाणी आलं. एक बुलंद आवाजाला प्रेमाचा जय भीम
आजहि तुमचा गोल्डन आवाजाला कुठलाही तोड नाही अप्रतीम आहे , thank you for abp news
एबीपी माझा आपले खुप खुप आभार आपण चळवळीतील एक जेष्ठ व श्रेष्ठ गायिका यांना शोधून काढून पुन्हा समाजा पुढे आणले . आज देखील हा आवाज तेवढाच खणखणीत आहे . समाजाने पुढे येऊन त्यांना मदत करावी व कार्यक्रम द्यावेत .
सुषमा देवी मो . नं . 7738117783 , 7900179654
abp majha ज्ञानदा ताई..तुमचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.खरच तुम्ही कुठे कुठे शोधता माणसांना..thyanks abp majha
अशा या कणखर गायिकेच्या नशिबात हे दिवस येतील हे वाटलं नव्हतं,आपल्या समाजातील बंधवांना नम्र विनंती या माई ला मदत करावी
महाराष्ट्र्राचा मातीतला काळजाला भिडणारा खरा आवाज🙏🙏
सर्वांना विनंती आहे ताईना पाहिजे तेवढी मदत करा🙏
ABP majha तूमचा आम्ही खुप आभारी आहे खुप खुप धन्यवाद
ABP माझा आपले फार-फार आभार..आपण खरच चौथा स्तंभ दाखवुन दिलात ....... सुषमा देवी ह्या महाराष्ट्रातील महाभिमगायीका आहेत सर्व जनता त्यांचा अवाज कानावर पडताच त्यांना ओळखते आणि अशा महानगायीकेची आज अशी अवस्था पाहुन मन हरवळुन गेल मी सर्व आंबेडकरी व बाबासाहेबावर प्रेम करणार्या जनतेला अव्हान करतो महागायीका सुषमा देवी यांनी आपल संपुर्ण आयुष्य बाबासाहेबांचे गुणगाण करण्यात समर्पित केले आहे ....आज आपली जबाबदारी आहे त्यांना सावरायची तरी सर्वांनी सामाजिक बाधींलकी म्हणुन सुषमा देवी यांना मदत करावी .... व ABP maza यांना विनंती आहे की आपण आणखि एक त्यांची मुलाखत घेवुन त्यांचा बॅंक खाते नंबर जनतेला मिळवुन द्यावा ... धन्यवाद .....जयभिम 7507665274
आम्ही नक्कीच तुम्हाला मदत करू तुमचा पत्ता सांगा आई ।। आणि आमच्या सर्व कार्यक्रमांना तुम्हाला बोलवू धन्यवाद abp माझा तुमचं तुम्ही आमच्या हिऱ्यांना शोधताय।। जय भिम।।
मित्रानो सर्व समाजानी सुषमाताई साठी सज्ज व्हा जी होईल ती मदत करण्यासाठी.....Thanks ABP maza......
ABP माझा चे आभार🙏
"आज आमचे जे काही आहे..
ते सर्व तुझेच आहे
हे जगणे आणि हे मरणे
हे शब्द आणि ही जीभ
हे सुख आणि दुःख
हे स्वप्न आणि हे वास्तव
ही भूक आणि तहान
ही सर्व पुण्याई तुझीच आहे"
- नामदेव ढसाळ, "तुझे बोट धरून चाललो आहे मी" मधून
#ThanksAmbedkar
मी हा व्हिडिओ प्लेलिस्ट ला सेव्ह करून ठेवला आहे .. आज पुन्हा पाहतोय.. कित्येक वेळा पाहिला. मला कळत नाही काय व्यक्त व्हावे. 😢 कलाकार आणि कलेचा आविष्कार यासोबत माणुसकी ही गोष्ट विसरू नये
खरंच एबीपी माझाला सलाम.... खूप छान कार्य करतात
खरंच सुषमा देवीचे शेकडो अजरामर गीते भीम. सैनिकाच्याABPमाझा यांनी मुलाखतीतुण सादर केली 🙏धन्यवाद 🙏
खरच abp माझा च्या रिपोटने माझ्या देखील डोळ्यातून पाणी आणलं, तुम्ही एक कलाकाराला पुन्हा जिवंत केलं.
Thank you so much ABP Majha
आवाज 👍👍विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार अभिवादन 🙏🙏🙏🙏
Sushma devi ambedkari chalvalitil khup mothya gayika ahet. Aaj tya ya paristhit jeevan jagat ahe hi khup mothi shokantika ahe. Bhim bandhvaani tyana madat keli pahije.
best voice and awesome songs. Thank you ABP MAZA
एक.बी.पी. माझा चे खूप खूप धन्यवाद की त्यांनी हा आवाज पुन्हा एकदा लोकांच्या समोर आणला... खरंतर सुषमादेवींसारखी गायिका आता नाहीच त्यांच्या आवाजातील मिठास आणि गायकी चा वेगळा अंदाज यांमुळे त्यांच गाणं अजरामर राहणारच यात शंका नाही
शपथ बाबासाहेबाची ज़र जीवना मधे मिलवल तर नक्किच या माऊलीला मदत करेल क😥
किती छान 👌🏻👌🏻👌🏻
आदरणीय ताई आपणास मानाचा जयभिम आपण खुप खुप भिमगित गायली आहेत धन्यवाद डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण नंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर पोवाडा गाणारे शाहिर , कवी ,गायक , कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी आजही समाज खऱ्या अर्थाने लक्ष देत नाहीत त्यामुळे काही कलावंतांचे खुप हाल झाले आहे आणि होत आहेत त्यामुळे आतातरी समाजाने लक्ष्य द्यावेत असं मला वाटतं
खरंच तुम्ही श्रेष्ठ गायिका आहे abp माझा चे पण आभार मानतो
हे आवाज खूप छान आहे परत तुम्ही गाणे मनत जा शुषमादेवी ताई जय भिम तुम्हचा आवाज खूप छान आहे ताई
हो खरच या आवजा पुढे तोड नाही खूप सुंदर आवाज आहे
जय महाराष्ट्र खुप सुंदर
जय जय खुप सुंदर आहे
Abp maza....khup chan...
खूप छान आईसाहेब ❤
Khup ch chan ABP majha....🙏
आई तुमचा आवाज अजूनही तितकाच बुलंद आहे...
मी एक संगीत प्रेमी, मी आजवर अनेक गाणी ऐकलीत पण जी जादू तुमच्या आवाजात आहे ती जादू आजपर्यंत कोणत्याही Female Version मध्ये पाहिली नाही...
(एक प्रकारची जादूच म्हणुयात कारण ह्या आवाजाने अख्या महाराष्ट्राला वेड लावले आहे...
असा आवाज लाखात एक असतो)
माई तुमचं कौतुक करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत हेच तुमचं समजा...
जय भीम जय शिवराय 🙏
मस्त आहे मावशी तुमचा आवाज... सलाम करतो .ह्या आवाजाला. सलाम...
abp आणि सुषमा देवी साठी 👍👍🙏 🙏
Ajunhi toch dum ahe maushinchya awajat 🙏🙏🙏
अप्रतिम अतुल्य.....!💐
भिमजयंतीचे साजरी करण्यातले काही पैसे ह्या लोककलावंताना मिळाले पाहिजे.....!
Thank you so much abp majha
Tai tumcha aawaj Amar aahe .sarv ambedkari janata aaplya pathishi aahe.jaybhim.
सुंदर आवाज आहे आणिABP माझा तुमच्या कार्याला सलाम
आपल्या आपल्या मित्र मंडळ येथे कार्यक्रम साठी बोलवा यातुन पैसे मिळतील... Plzzz helf
आवाज भारी....👍
Sushma tai dhanya zalat tumhi ramai ver gan gaun. Sunder awaz.
thanks abp maza 🙏
Great abp majha
खूप छान आवाज आहे.
पैशासाठी नव्हे तर गायन च्या माध्यमातून प्रबोधन करणाऱ्या आई साठी 🙏🏻🙏🏻
Kalakaranche bhandar ahe maza samaz......god bless you Mai......
एबीपी माझा च्या कार्याला जय भीम
अभिनंदन abp माझा चे अश्या कलावंतांच्या आपण सानिध्यात राहून खरी आंबेडकरी चळवळ समोर आणत आहेत जय भीम जय लहुजी
Great work ABP MAJHA
धन्यवाद abp माझा जो दबला आवाज दाखविला
ताई सलाम तुम्हाला🙏
Khup chhan susmatai
ताई साहेब खूप छान गायलात सुपररर
लय भारी आवाज आहे वो
खूप छान आहेत तुमचे सर्व गाणे
ताईला कोटी कोटी प्रणाम जय भीम
Great work ABP majha...💙💙💙🙏
ABPमाझा चे आभार
ABP चेनलचे धन्यवाद
Aj sarvani tyana madaticha hat denyachi garaj ahe.. I like all your song mam
Abp माझा ने हे काम अस केलं की त्यांना खूप आशीर्वाद आहेत तुमचा चायन ल खूप मोठं होणार
Good job ....abp maza....nice voice
दलित समाजाचे स्वतःला नेते म्हणून घेणारे लोकांनी समाजाचे भले केलेच नाही पण त्यांना ही एक संधी आहे त्यांनी ताईंना मदत करावी
एबीपी माझा चे खुप खुप आभार 🙏🙏🙏
ज्ञानदा ताई तुमचे आभारी आहोत 👌👌🙏🙏😑😑
जय भीम 🙏 💙
कृपया सुषमा देवी ताईंचा संपर्क क्रमांक उपलब्ध करून द्यावा ही विनंती.
Great Work ABP MAZA👌👌👌
अप्रतिम ताई
Nice song🎵🎵 jaybhim🙏🙏🙏🙏
Abp माझा, सॅल्यूट भाई..
Thanks Abp maza.sushmadevi hatts of
जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र जय भारत
अशी गाणी ऐकत रहावी अशी आहेत.दुर्मिळ आवाज 👍👍👍
My father not more now but my father producer of kunku lavil raman caset that time thanks maza you reminded old memory with sushmatai
Thanks ABP Majha
Jaibhim
सुषमा देवी हा एक बुलंद आवाज आहे त्यांचे गाणे सुपर डुपर हिट होते आज त्यांच्यावर हा टाईम यायला नको होता. पण का आला कुणास ठाऊक सुषमा देवी काल पण एक सुपर गायिका होत्या आणि आज पण आहेत आणि उद्याही राहणार सुषमा ताईंनी खूप खूप छान गाणे भीम गीतांचे सामने गायले आहेत त्यांना परत एक चान्स द्या ही माझी कळकळीची विनंती🙏 जय भीम नमो बुद्धाय🙏
Tai..very.good..gana....jai.bhim..jai.maharashtra
Sushma devi great aawaz nice song
1 no song
Jay Bhim 🙏
सुषमादेवी साभिमाणी भीम शाहीर त्यांना वंदन जय भीम
Great ABP माझा
सर्व फायदा व फक्त चाभार मांग भगी मोची ढोर कयकाडी कोली नाहवी आत्तर माली ठाकर मारठा आश अनेक जाती ला झाला आणि खरी समातवादी विचारवादी आंबेडकरीविचार वादी उपाशी झोपली जय भीम जय महार
abp माझास सॕल्युट.......सुषमादेवींची व्यथा . लोकांपर्यत नेली
कोणीही सुषमादेवी यांना पैशाची मदत न करता त्यांना कार्यक्रम द्या म्हणजे त्या पैशातून त्या आपला उदरनिर्वाह करतील पैशाची मदत का करू नका असं मी का म्हणालो तर त्या गायिका आहेत आसेच पैसे घेणार सुद्धा नाही त्या या महान गायिकेला मानाचा जय भीम
Very good ABP Majha
Very Nice
आपन समाज म्हणुन विचार करा❤ त्या आंबेडकरी व्यक्तित्व आहे ❤ साथ द्या 🙏?💙जय भीम 💙
ABP माझा ने आज आंबेडकरी चऴवऴीला गतीमान करणाय्रा या अस्सल बावनकशी नाण्याच महत्व कऴवल...आम्ही लहान असतांना पासुन सुश्मादेवी शिंदेंचे गाणे ऐकत आहो...एका कलाकाराची ही अवस्था पाहवत नाही...लाँकडावुन संपल्या बरोबर सुश्माजींची भेट ही अटऴ शायद फिर एक नया दौर, पुनश्च धन्यवाद ABP माझा.
नमो बुद्धाय ताईंना जय भिम
धन्यवाद Abp माझा
क्या बात आहे आवाज एकुन मणाला खुप छान वाटल
Jay Bhim❤️💪
Thanks ABP Maja💐💐
कृपया सर्व भीम सैनिकांना विनंती आहे की यांना होईल तेवढी मदत करावी 🙏
Khup chan👌👌👌💐
Ambedkari gaane Dolby vr vaju lagle.... That hurts much more than dalit unity
ABP Maja kharech tumche abhar and dhanyavaad sunder avaj amahas pahayla milala.
Need to help her Jai bhim namo Buddha 🙏🙏