खुप छान मी आजच टॉमेटो सुप तुम्ही सांगीतल्या प्रमाणे बनवुन पाहिले खुप टेस्टी बनले .👌👌 उद्या पालक किंवा शेवग्याचे ट्राय करते व कळविते🙏 धन्यवाद !
ताई एकसारखे आभार मानत आहे की किती अगदी सावकाश समजावून सांगत आहात कुठेच घाई नाही. आणि त्यामुळे सगळे व्यवस्थीत समजते. खूप खूप अगदी मनापासून आभार🙏💕
Thank you tried u r Palak soup never thought. Palk soup can be such tasty and easy thank I l try other soups and saars also
खूप च छान सूप बणवलीत खूप खूप छान
Tai Ghai namaste karta khup Chan sangta heldy and testy
खूपच छान सूपचे प्रकार आहेत.
सूप चे वेगवेगळे प्रकार खूपच छान सोपी रेसिपी हेल्धी सर्वांना आवडणारे धन्यवाद ताई
ताई एकदम छान समजावून सांगत आहात त्या बद्दल खूप खूप आभार.
खूपच छान सूप. पौष्टिक आणि करायला सोपे
Too good.
Thanks for sharing🙏
खूप खूप आवडले.सोपे आणि मस्त!You are very creative.Always look forward for your recipes...Very simple and tasty! Thanks.
Khup khup changale
खुप छान मस्तच
Very nice 😅
Sweetcorn madhe parat sakhar kashala...
👌👌👌👍👍
👌
सर्वच सुप खुप छान दाखविल्याप्रमाणे केली पण तुमचा आवाज खुपच बारीक येतो मोबाईल कानाला लावावा लागतो
नारळाचे दूध कसे करायचे?
नारळ चे पातळ काप करून थोड कोमट पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक करावे व गाळणीने गाळून घ्यावे.. चोथ्यात पुन्हा कोमट पाणी घालून बारीक करावे पुन्हा गाळावे
My all time dav tomato saar but nowadays tomatoes are to much costly 80rs kg
Madame aavaz farch kami aahe.
♥️🙏♥️♥️👌👌❤👌
नारळाचे दूध गरम करायचे नसते.
Sunila
,👌👌
Methichya supat
Healthy and nutritious recipes in winter for kids to avoid junk food cravings.
Chhan recipes.. Fakta .. kadhilimb nahi "kadhipatta" Mhana. 😊
सूप म्हटलं की फक्त टोमॅटो च असं वाटायचं तुमच्यामुळे रोज नवीन प्रकार करता येईल मनापासून धन्यवाद🙏
P
गरम टाँमेटो सार आणि नारळ दुधफुटत नाही
टोमॅटो बरोबर ओला नारळ शिजवला तरी चालतो
म्हणजे नारळाचं दूध वेगळं काढावं लागत नाही
छान लज्जतदार सूप तयार. खूप खूप धन्यवाद ताई
🌹👌🌟रंगीत भाज्यांचे पौष्टीक सार,थंडीला बसेल चांगलाच मार,आजार पडेल गारेगार❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤❤🌟⭐️🙏