Laya,Taal Yatra- A Documentary On Renowned Tabla Player -Pt.Subhash Kamat

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 чер 2024
  • Laya,Taal Yatra- A Documentary On Renowned Tabla Player -Pt.Subhash Kamat
    लय, ताल यात्रा - जेष्ठ तबलावादक पंडित सुभाष कामत यांच्या सांगीतिक जीवनावर आधारित ध्वनिचित्रफीत
    संकल्पना आणि निर्मिती : श्री.भरत चंद्रकांत कामत
    संहिता आणि निवेदन : सौ.शैला मुकुंद
    विडिओ आणि संकलन : श्री.मंदार वैद्य
    ___________________________________________________________
    This content is made available for non-profit and non-commercial purposes only and utilizes copyrighted materials under the fair use provisions of copyright law.

КОМЕНТАРІ • 39

  • @girishambhaikar9443
    @girishambhaikar9443 29 днів тому

    भरतजी, पं.सुभाषजींवरील खूप छान लघुपट झालाय.. थोडक्यात संपूर्ण कारकीर्दीचा आढावा घेतलात..अतिशय सुंदर, सुरेल, चैतन्याचा झरा असलेल्या पं.सुभाष कामत यांची आनंदयात्रा घडवलीत...उर्वरित आयुष्यही संगीतसेवेत जावो हीच मनापासून शुभेच्छा...जीवेत् शरद: शतम्।।।

  • @meenaoke4117
    @meenaoke4117 Місяць тому

    अप्रतिम! खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा!

  • @sunilrvaze7481
    @sunilrvaze7481 8 днів тому

    Brilliant documentary.
    Greetings to you, have a great life ahead. Best wishes to Sujata and your family.

  • @gorakhghadge4977
    @gorakhghadge4977 26 днів тому

    very good tabla sath sangat karnara tabla vadak

  • @santoshkhursale3041
    @santoshkhursale3041 Місяць тому +1

    दरवर्षी श्री गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी सोहळा निमित्त सुभाषजी चा सहवास लाभतो हे आमचे भाग्य...🙏

  • @archanakanheresmusicalarch9713
    @archanakanheresmusicalarch9713 Місяць тому +2

    खूपच छान मी ही खूप जवळून ऐकल आहे मला ही साथ केली आहे दमदार ठेका आणि मनमिळाऊ स्वभावामुळे लोकप्रिय व्यक्तिमत्त्व सुभाष म्हणजे आनंद झाला डॉक्युमेंटरी पाहत असताना

  • @news1news83
    @news1news83 Місяць тому +1

    भारदस्त आणि डौलदार ठेक्यांचे दुसरे नाव म्हणजे
    सुभाष दादा आणि भरत दादा.
    पुण्यात अनेक कार्यक्रम मी केवळ भरतदादा आणि सुभाषदादा तबला साथीला आहेत म्हणून ऐकले ...
    दोघेही केवळ जबरजस्त...
    अवर्णनीय....
    - केशव करंदीकर
    पनवेल.

  • @vilaspatankar2707
    @vilaspatankar2707 Місяць тому

    मी सन.1998 ते 2010 सलग सवाई गंधर्व महोत्सव ऐकायला नाशिक हून येत असे. त्यामुळे सुभाष दादा हे माझं आवडत व्यक्तिमत्व बनल आहे कारण साथीला सुभाष म्हणजे एक पर्वणीच. खूप खूप शुभेच्छा 💐 उत्तम निरोगी आयुष्याच्या मनःपूर्वक सदिच्छा 🙏

  • @pendsehemant1
    @pendsehemant1 Місяць тому +1

    भरत तुला खूप खूप धन्यवाद. खूप सुंदर संहिता लेखन व डॉक्युमेंटरी जमली आहे.
    सुभाष कामत =
    उत्तम कलाकार + उत्साह +चैतन्य + माणूसकी
    हे सिद्ध आहेच ...
    फक्त डॉक्युमेंटरी मुळं जास्त लोकांपर्यंत पोहचणार हे नक्की

  • @shashibushantabla7800
    @shashibushantabla7800 Місяць тому

    Wah wah Pt. Bharat ji Abhinandan. Khup khup Shubhechchha Pt. Shubhash ji. Apratim Tabla Vadak. Shabad Mahit. Wah💐 🙏

  • @user-ht2xw8ff1s
    @user-ht2xw8ff1s Місяць тому

    पं.सुभाषजीचे अभिष्टचिंतन,जिवेत शरदः शतम🎉

  • @ravindranavre196
    @ravindranavre196 Місяць тому

    अप्रतिम पं.भरत जी फारच सुंदर पं.सुभाष जी केलेली डॉक्युमेंटरी.धन्यवाद.

  • @ChaitanyServices
    @ChaitanyServices Місяць тому

    खूप छान आणि अनंत शुभेच्छा साक्षात रामरायाचाआशीर्वाद आहेच आपल्याला

  • @sanjaymokashi9678
    @sanjaymokashi9678 Місяць тому

    सुभाष कामत यांच्याबरोबर बालपणातला काही काळ घालवला याचा अभिमान वाटतो. त्यांचा मध्यंतरीच्या काळात संपर्क नसला तरी आठवणी कायम आहेत.
    त्यांना सुरेल, निरोगी दीर्घायुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना. संजय मोकाशी, आढाव वाडा, नारायण पेठ.

  • @santoshpatil599
    @santoshpatil599 Місяць тому

    पं. सुभाष जी कामत यांचा बोलका तबला अनुभवाला, धन्यवाद🎉🎉🎉🎉🎉❤

  • @sumedhakhadilkar9406
    @sumedhakhadilkar9406 Місяць тому +1

    Awesome. कधीतरी आम्हांलाही ऐकायला मिळावं ही स्वार्थी इच्छा.

  • @arvindkadgaonkar5019
    @arvindkadgaonkar5019 Місяць тому

    सुंदर Documentary ! सुंदर संकलन, निवेदन! 🌹💐 सुभाषला मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा! मित्रा, तुझ्या या जीवनसंगीत प्रवासाला लाख सलाम ! तुला सुख, स्वास्थ्य, समाधान शांती, समृद्धी, सुरक्षिततेसह दिर्घायुरारोग्य लाभो हि सदिच्छा!❤🌹💐🙏

  • @aamouddanddage8438
    @aamouddanddage8438 Місяць тому

    भरत जी,या documentary बद्दल खूप खूप धन्यवाद.उत्तम जमली आहे.सुभाष दादांना प्रणाम

  • @MrPatuday
    @MrPatuday Місяць тому

    अप्रतिम अनुभव. गुणी सज्जन मोठ्ठा कलाकार. त्यांच्या साठी साठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. . .❤❤❤

  • @ramdeshpande6246
    @ramdeshpande6246 Місяць тому

    Wa sundar documentry. Dear Subhashla manahpurvak shubhechha. Bharat, far mothe kam kele aahes tu. Abhinandan. Ram Deshpande.🎉🎉

  • @vijaysathe7387
    @vijaysathe7387 Місяць тому

    Subhash and Bharat, really mesmerizing documentary. Thank a lot both of you. Subhash, HAPPY BIRTHDAY. MANY MANY HAPPY RETURNS OF THE DAY.❤❤

  • @niranjanpardeshi5332
    @niranjanpardeshi5332 Місяць тому

    Mitra Subhash manakpurva abhinandan 🎉🎉🎉🎉🎉

  • @ChaitanyServices
    @ChaitanyServices Місяць тому

    खूप खूप छान आणि खूप शुभेच्छा साक्षात रामरायाचा आपल्याला आशीर्वाद आहेच

  • @ameypramodranade2138
    @ameypramodranade2138 Місяць тому

    भरतजी खूपच छान प्रस्तुती

  • @Veenahemant1
    @Veenahemant1 Місяць тому

    अतिशय उत्तम अशी डॉक्युमेंटरी तयार झाली आहे.. अभिमान वाटावा असा आमचा सहकलाकार सुभाष कामत याला इथून पुढील सर्व आयुष्य आनंदी निरोगी आणि तालमय जावो ही सदिच्छा. खूप परिश्रम घेऊन बनवलेला डॉक्युमेंट्री बद्दल भरत कामत याचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार. एवढा मोठा कलाकारा बरोबर आमचाही थोडासा खारीचा वाटा आहे आणि त्याचा उल्लेख झाला याचाही खूप अभिमान वाटला. जिवेत शरद: शतम् सुभाष

  • @sujatapandit5046
    @sujatapandit5046 Місяць тому

    अप्रतिम खूप खूप अभिनंदन सुभाष🎉🎉🎉🎉🎉

  • @teachermanjushreekhot3478
    @teachermanjushreekhot3478 Місяць тому

    भरत, डॉक्युमेंटरी खूप छान झाली आहे. तुझे खूप अभिनंदन आणि माझ्या कडे सुभाष चा नंबर नाही त्यामुळे माझ्या तर्फे त्याचं मनापासून अभिष्टचिंतन 💐कर😊

  • @sanikaruikar7129
    @sanikaruikar7129 Місяць тому

    Malini rajurkar yanchya sobat nehmich pahile ahe.........शतशः नमन

  • @14Hanaro
    @14Hanaro Місяць тому

    अप्रतिम...... 🙏🙏

  • @rishikeshs75
    @rishikeshs75 Місяць тому

    खूपच छान

  • @shubhangibhavsar4477
    @shubhangibhavsar4477 Місяць тому

    🙏🙏

  • @milindvaidya1000
    @milindvaidya1000 Місяць тому

    भरत खुप छान

  • @prakashkanhere4738
    @prakashkanhere4738 Місяць тому

    सुभाषला खूप शुभेच्छा 🎉 भरत documentry छान जमली आहे.. भेटू कधी

  • @prasad_gokhale
    @prasad_gokhale Місяць тому

    🙏🏻🙏🏻🌸

  • @bharatshindesurat4714
    @bharatshindesurat4714 Місяць тому

    🙏💐

  • @ChaitanyServices
    @ChaitanyServices Місяць тому

    खूप छान आणि अनंत शुभेच्छा साक्षात रामरायाचाआशीर्वाद आहेच आपल्याला

  • @ChaitanyServices
    @ChaitanyServices Місяць тому

    खूप छान आणि अनंत शुभेच्छा साक्षात रामरायाचाआशीर्वाद आहेच आपल्याला

  • @ChaitanyServices
    @ChaitanyServices Місяць тому

    खूप छान आणि अनंत शुभेच्छा साक्षात रामरायाचाआशीर्वाद आहेच आपल्याला

  • @ChaitanyServices
    @ChaitanyServices Місяць тому

    खूप छान आणि अनंत शुभेच्छा साक्षात रामरायाचाआशीर्वाद आहेच आपल्याला