खान्देशी वायरमन चे झगडे॥महावितरण॥ Viju Ki Videos ॥ मराठी कॉमेडी MSEDCL
Вставка
- Опубліковано 2 жов 2024
- खान्देशी वायरमन चे झगडे॥महावितरण॥ Viju Ki Videos ॥ मराठी कॉमेडीMSEDCL
नमस्कार मंडळी,
स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नविन विडीओ मधे
खान्देशी वायरमन चे झगडे॥महावितरण॥ Viju Ki Videos ॥ मराठी कॉमेडी MSEDCL
ह्या व्हिडिओ मधे तुम्हाला महावितरण म्हणजे MSEBचे कर्मचारी वसुली करण्या साठी येतात व एका शेतकर्याची लाइट कट करतात तेव्हा शेतकरी काय शक्कल लढवतो व काय गम्मत घडते हे सगळ या विडिओत तुम्हाला पहायला मिळणार अहे म्हणजे डायलाग सस्पेंस कॉमेडी चा फुल एंटरनेमेंट पॅक विडिओ एकदा नक्कि बघा मजेदार हास्य कल्लोळ मराठी खान्देशी कॉमेडी व्हिडिओ
खुपच कॉमेडी व्हिडिओ आहे शेवटपर्यंत नक्की बघा अाणि ऐन्जॉय करा आणि हो आमचे नवनविन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या Viju Ki Videos या UA-cam चैनल ला Subscribe करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरुन तुम्हाला अमच्या नविन विडिओ ची सगळ्यात पहिले भेटेल आणि आपली प्रतिक्रिया कमेंट द्वारा नक्की कळवा आम्ही वाट बघतो आहे.
कलाकार
1.योगेश तायडे (टिक टोक फेम)
2.हरीदास बोंडे
3.क्रिष्णा चिखलकर
4.जयेश आगे
5.निलेश सरोदे
6.पंकज राणे
7.विजु पाटील
follow on instagram
/ vijukivideos
follow on facebook
/ vjukivideos
follow me on instagram and facebook for latest update
like comment share subscribe and thanks for support
punha ekada ghevun alo ahe khas tumchya sathi assal khandeshi gavran tavadi bhasemadhe dhamal vinodi marathi comedy video khandeshi waireman che jhagade jabardast khandeshi comedy video khandeshi bevade kashya karamati karta krta te kisse nivadanuk che marathi funny video marathi gavthi tadka please shevat paryant nakki bagha khup hasal ani tumhala amacha video jar avadala asel tar lake share and comment karayala visaru naka
thanks to yellow tune
bagraund music credit
www.yellowtune...
•©DISCLAIMER-Copyright Disclaimer under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for “fair use” for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, education and research.
Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.
धन्यवाद
सर्वांनी भन्नाट performance दिलाय.... मन खिळवून टाकणारा performance..... सर्वात आवडलेली व्यक्तीरेखा म्हणजे शेतकऱ्याची बायको.... उल्लेखनीय सजवलीय... एक वेळ असं वाटत की ही स्त्रीच आहे- प्रत्येक गोष्टीत लुडबूड करणारी हट्टी स्त्री, तिची संवादफेक,स्त्रियांच्या बोलण्याची शैली, योग्य शब्द निवड... खरचं कौतुकास्पद.... आणि विजू भाऊ व योगेश भाऊ तुम्हा दोघांशिवाय drama पुर्णच होऊ शकत नाही.....
आणि हो नवनविन चेहरे दर video मध्ये घेणे हे प्रेक्षकांच्या मनाला नाविन्यता देण्यासारखे आहे...Hats off to your team👌🏻👌🏻👌🏻👌🏻
धन्यवाद सर लय भारि वाटलं कमेंट वाचुन
मी हरीभाऊ धन्यवाद सर 😀🙏
हरीभाऊ तुम्ही एखाद्या पात्रात घुसून गेलेत ना की त्याला प्रामाणिकपणे न्याय देतात.... तुमचा इमानीपणा भावतो.....dialogue चा tone, timing अगदी वाखाणण्याजोग आहे.... तुमच्या team मधील तुम्ही superstar आहात बरं का... तुमच्या वेगवेगळ्या भूमिका बघताना खूप रंगत येते... असचं निखळ मनोरंजन करीत रहा.... All the best...👌🏻👌🏻👍🏻👍🏻👏🏻👏🏻
Keep it up...viju ki video team 👍👍
Viju bhatumhi hartalyache kaho
विजू भाऊ आणि टीम....अप्रतिम.....👍👍👍👍👍
धन्यवाद
मी एकटी पुरी पडेल त्याहीले
तुले का भेंड समजते😆😆😆
धन्यवाद
याच्यातली बाई ची व्यक्तिरेखा खूपच आवडली....
👌👌👌
धन्यवाद
तू शांत बहिस नवं
हे बई बी मधी मधी बोलते
योगेश दादा मस्त
विजू दादा मस्त
हरी भाऊ मस्त
धन्यवाद
तुम्ही सर्व टीम अभिनयात कसलेली आहे....हे सिद्ध केलंत....ग्रेट टीम विजू
धन्यवाद
आम्ही रोज झोपण्यापूर्वी तुमचे विडीओ बघून च झोपतो....त्यामुळे आम्हाला खुप छान वाटते.... Thank u all
धन्यवाद भाऊ
बर बर धन्यवाद दादा 😃🙏
विजू भाऊ तूमचे विडीयो जळगाव जिल्ह्यात खुप वायरल होता आहेत whatsapp मध्ये अभिनंदन 💓💓💓👌👌👌👌💓💓💓💓
धन्यवाद
बुलढाणा मधी बी वायरल हु रायले हो
जिल्ह्यात नी भाऊ all महाराष्ट्रात फेमस होता आहे
Female character 🤣🤣🤣1 no
धन्यवाद
आम्ही खुपच हसलो दादा लय भारी.👌👍
शेतकऱ्याची बायको तर 1च नंबर विनोदी आहे.
धन्यवाद
मी तेच म्हणतोय...हे बाई कशी बोललिनी कव्हाची 👍1no.dialouge.....😂😂😂😂😂😂😂
धन्यवाद
मस्तच जळगावकर आपल्या कलेची हवा महाराष्ट्रभर....खूप.छान पुढील वाटचालीस शुभेच्छा.....
धन्यवाद दादा तुमच्या गाणे ऐकतो मी आमच्या साठि वेळ दिल्याबद्दल धन्यवाद
🙏🌹धन्यवाद साहेब
M
Jay Khandesh...MH 19
Tu chup bas n v tule Kay samjte tule sadi t Nesta yet ni.....khupch Bhari bhavano..mi kadhich hasli nahi itki tumche video baghun mala hasayala yet..... वीजबिल भरा महावितरण ला सहकार्य करा....
धन्यवाद
धन्यवाद ताई 🙏🙏
ते सरकारी काम आहे तू 4थीं नपास आहे 🤣🤣
द्यु न दादा 💦😝😝😝
पूर्ण व्हिडीओ च भारी आहे😀👌
Keep It Up Team♥️🤝
धन्यवाद
तुम्हीन काय मुंग गिवलेकाय .... एकादशी आहे काय तुमची 😁😄😄😄
धन्यवाद
🤫
माणूस मारीन मले
Female character is literally so funny..🤣🤣🤣
धन्यवाद
तंबाखू खाऊन धुम्रपानास प्रोत्साहन दिल्या सारखे आहे
बाकी खूप छान
आपणास शुभेच्छा
sorry
बरोबर
Bhau mi malkapur cha aahe big fan viju Bhai gang 😀😀😀
धन्यवाद भाऊ
MI PAN
काय बोलाव भाऊ तुम्हला तुमची भाषा एक नंबर आहे प्रत्येकाने आपल्या बोली भाषचा वापर केला पाहिजे.. जय शिवराय
धन्यवाद
वीडियो छान आहे आणि कॉमेडी पण आहे पण सर्वात भारी किरदार निभावणार म्हणजे व्हिडिओ शूट करणारा वा भारी व्हिडिओ शूट केला भाऊ जसा मूवी मध्ये शूट होतो अगदी तसाच शूट केला आहे 😎 😍
धन्यवाद भाऊ
Mh 19 👌👌👌👌😂😂😂😂😂
धन्यवाद
गल्लास भर पाण्याचा बी धरम ठेवलानी भाऊ तून......😂😂😂😂😂😂😂😂😂
क्या
छान व्हिडिओ आहे, खानदेशी भाषा व विदर्भातील भाषा हे सारखीच आहे, जवळपास सर्व शब्द सारखेच.. 😂😂😂
बरोबर
विदर्भाची भाषा थोडी नरम असते भाउ 🌹🙏 खानदेशी जरा रटाळ वाटते पन तरी पन गोड वाटते 🤣🤣🤣🤣🤣
वा खूप छान भाऊ, 1नंबर, कडक, शेतकरी ची बायको ऐकदक छान 👌👌👌😅😅,ऐक सोणयाचा मनी केला का तुम्ही 😅😅
धन्यवाद
आव माय लय नादर व तु शेतकऱ्यांची बायको लय मधात मधात करती माय गडीमाणसात 😁🤣🤣👍🙏
धन्यवाद
पाव पाव हा कसा करतो..... लय भारी भाऊ
धन्यवाद
Viju dada dusara video lavakar taka
बरं
भाऊ ऐक नम्बर मी भानगुर्याचा आहे मला तुमचा ऐक डायलोग लय आवडला ते बाई म्हनते आईकानव तुम्हि
धन्यवाद
Khupach chhan , haribhau exalant act asech navnavin vidio banava aamhala aani aamchya mulanche aavdte channel mhanje viju bhauchi comedy .amhi muktainager Varun varangavala jat asto tevha mazi mulgi nehamich hartala data aala ki viju bhau distil, ya ashene aamhala 5 minit thambayala sangate to tumchi khup mothi fan aahe.
धन्यवाद दादा फाट्यावरुन मिनिट लागतात गावात यायला या कधितरी
मला शेतकऱ्याच्या बायको चे डायलॉग आवडले...
धन्यवाद
Ya video mdhe. Paya todaycha changla slla declare bho Viji wayarman lokana Tu. Tari konachi lait todayla jay nakore bho
बरं
ते बाई लय माजोनी दिखते आहे हो
कसकाय दिन आपल्या ठीगड्यात पाणी नी अन कसा काय दीन 🤣🤣🤣 बोहऱ्या कपायचा माणूस हाय 😂😂
धन्यवाद
भन्नाट performance आहे... सर्वांना अगदी मनापासून मेहनत घेतली आहे....
आमच्या गावातील कलाकार असल्यामुळे सर्व भावा सारखे असून अभिमान वाटतो....
Keep it up.........so proud of
धन्यवाद भाऊ miss you
@@VijuKiVideos miss you to all of 😘🙏
धन्यवाद निलेश भाऊ
Miss you
@@khandeshikrishna5882 🙏😘
Viju bhau tumhi khot bolta tumch hat tar changla aahe ani aamhala sangat ki hat mudla aahe Instagram var video banavata aani you tub var banavat nahi 😏😏😏
बनवणार आहे आता
💪🏻⚡Mahavitaran power⚡💪🏻
धन्यवाद
nice video
धन्यवाद
Hari Bhau acting ek number.... Waiting for next episode
बरं
अप्रतिम व हास्यसपद रूपरेशा तुम्हा सर्वाना ख़ुप सार्या सुभेच्या आपन या प्रकारे आनख़ी विडीओ तयार करुण ते प्रदर्शित क़रावे तुम्हा सर्वाचि कला हे अप्रतिम आहे खरच किती सुधा दुःख असतिल तर त्या सर्वाना माझ हेच सांगण आहें की त्यानी आपले विडीओ बघावे 😊😌😊😊😊 ख़ास करुण स्त्री भूमिका साकार करणारे वेक्तिमहत्व खरच 👌👌👌👌👌👌👌👌👌
धन्यवाद भाऊ
जळगाव खान्देश की झलक सबसे अलग...जय खान्देश विजू भाऊ
धन्यवाद
धन्यवाद
धन्यवाद जय खान्देश
Dilouges:-. एवढ्या उन्हाचा माया जीव पाणी पाणी करतो न व ...............अरे ते सरकारी काम आहे ........नवरा बायको भांडण एक num .....
धन्यवाद
तुम्हा ले गाहान ठिऊन दीन व मी कुडी 😂😂
व्हिडिओ खूप छान तयार केलय..
विजुभाऊ..
हरिभाऊ..
योगेश भाऊ
खूप छान काम केलंय तुम्ही 👍👍
धन्यवाद
😀🌹🙏
Tumchi boli bhasha khup chhan aahe dada
धन्यवाद
एक नंबर खुप भारी आहे विडिओ भाऊ 🔥🔥💯💯
धन्यवाद
नवे व्हिडीओ बनोया रे भो लय वाट पाह्यले लावताय एकच नंबर विडिओ असता आपले
मंगळवारी
Hello everyone I'm bhagyashree sanghapal Tayde... I'm a big fan of your all team and their talent ....❤️🤩 Ani ha episode majha sarwat favourite episode aahe....ha episode mi jawalpas 15 wela baghun jhala Asel but tewdh hasu parat baghtana yetch😂😂 hya lady cha Jo role karto tyanchi mi personally far fan zalie...😀 Keep it up guys....you rocks in Maharashtra now 🥳 and we r always with you...😊 And we will meet you soon...I'm eagerly waiting to meet u guys..😅😃
I'm glad to read your comment. I consider it my luck to receive comments from people like you.
धन्यवाद ताई 🙏
दुसरा व्हिडिओ कदी येतोय आम्ही वाट bagatoy
बरं
Bai chya getup madhi jo pn ahe n tyana layyyyyy bhariiiiii role karel ahe bhi🤣🤣🤣🤣😍😍
धन्यवाद
Viju bhau ek number video banvalay
धन्यवाद
Khup masta comedy aste tumhachi viju dada 👍👍👍👍keep it up
धन्यवाद
Aamcha ubha baag vayla 😅😅
धन्यवाद
🙏
Nice topic on current situation!!
Nice video viju Dada 😇😈💪🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
धन्यवाद
@@VijuKiVideos ❤️❤️❤️
@@VijuKiVideos 🙏
Everyone's performance is naturally, very nice keep it up👍
धन्यवाद
विजू भाऊ एक विनंती आहे जर जमल तर भुताच्या गोष्टी (फेकाफेकी) चा पार्ट बनवा एक... हरिभाऊ स्पेशल पार्ट (हरिभाऊ विजुभाऊ आणि योगेशभाऊ आणि इतर) ...
बरबर
बरं
म्याड माणुस आहे मायावाला 😂😂😂
धन्यवाद
Tumhi kothe rahtat aamhi hartale yeu
बरं
Extremely funny..... 😄😄 maza aa gaya
All of u deserve grand salute for ur hardwork. 💐
धन्यवाद भाऊ
धन्यवाद दादा
Wlcm bhau keep it up 👍
Bhau bayko cha dusare pan bhag kadha
धन्यवाद
एखादा पुन्हा लाँकडाऊन या वर कामेडी भाग तयार करा भाऊ। जय भीम जय शिवराय।
बरं
आया माय काय माणूस हे काही बोलता बी नि तुम्ही,,,,,,,,, काय खतरनाक बाई हे बापा,,,,,,, कोणालेसनी भेटली पाहीजे अशी🙈🙈🙈🙈🙊🙊🙊🙊🙉🙉🙉🙉
धन्यवाद भाउ 😄😄😀कुठे आहे तुमच्या मेडिकल
@@haribhaubonde7186 धुळ्याला आहे दादा
बर , लय लांब आहे तरी प्रेम करता 😛 असो असच हसत रहा 🌹🍵
धन्यवाद
Video tak re bho
बरं
श्रीपत ची बायको to good acting🤣🤣🤣🤣
धन्यवाद
दिव न व दादा
धन्यवाद
तुम्ही त्या टरक मधीच जाज जा रे भो. तवा पासून फॅन आहे
धन्यवाद भाऊ
CID part 2 - 2 week
28k view
वायरमेन चे झगडे - 1 day 18k view
Keep it up Viju dada
✌✌✌✌
धन्यवाद
danyvaad
Hii
Hii
Hii
Re take ghet ja viju bhau super
बरं धन्यवाद
वाह.. काय वीडियो आहे १ no. ..!
तुम्ही आसेच वीडियो बनवत रहा
धन्यवाद
@@VijuKiVideos कुठे रहता तुम्ही
हरताळे ता मुक्ताईनगर
@@VijuKiVideos धन्यवाद विजु भाऊ
Hari bhau 1च नंबर.....👍👍😘😘🤣🤣🤣😂😂😂
धन्यवाद
Jalgaon power🔥🔥🔥
धन्यवाद
@@VijuKiVideos bhau tu nandgoan la Hale ho te na
नांदगाव नाहि
@@VijuKiVideos धन्यवाद भाऊ 🙏🙏🙏❤️❤️
@@VijuKiVideos aale hote
भाऊ तुम्ही माझी कॉमेंट्स भगत च नाही 😭😭😭
बघतो नहो भाऊ
मला तुम्हाला भेटू वाटतय प्लीज. Sangitam वर एक व्हिडीओ बनवा 😭😭😭
बरं
Mast
धन्यवाद
Okkk🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद
Nice 😂😂😂😂😂😂
धन्यवाद
Tu shant bais nv he bai asach karate bho 😂😂😂😂
धन्यवाद
❤️❤️❤️❤️❤️❤️
धन्यवाद
येतो मी अस म्हण आता😃😃🤪😜
हा डायलॉग आवडला आपल्याला👌👌🙏🙏
धन्यवाद
Super video 👌👌👌👌👌
🔥🔥🔥
फगच्चव आरट व त्या खजिन्याचा मी 👍👍 या विषयी पुर्ण होत तुम्ही tfhklll🙏 उ होते का मिडिया व या विषयी जागरूक नागरिक व या प्रवासात स्टेशन पासून ताट व त्याला
🤔🤔🤔
Ek number Vijju bhau...asech amche entertainment chalu theva tumhala khup khup subhecha...
धन्यवाद
Bhau ek number mipan muktainagar cha aahe
धन्यवाद
मस्त बाई लय भारी आहे बूवा जय वाल्मीकि जय खांदेश🙏
धन्यवाद
Bhau new video taka vaat baghoto aahe mi tumchya video chi khupp chaan Asta tumche video 😘
धन्यवाद
योगेश भाऊ आणि हरिभाऊ 1no भाऊ 👍 👍 👍 😃😃😃
धन्यवाद भाउ
धन्यवाद
भाऊ अभिनंदन 1 लाख views complete zale
धन्यवाद
रक्षाबंधन च्या हादिँक शुभेच्छा विजुभाऊच्या पुर्ण टिमलाई💐💐💐
धन्यवाद
Faizpur ka bhau
मुक्ताईनगर
Khupach chaan.. As usual sagalyanchi acting mast... Khup enjoy kela... CID 3 pan ana...
धन्यवाद
Bhai Kuthle aahe tumhi Lok
Hartala ?
हो
अप्रतिम व्हिडिओ विजू भाऊ आणि टीम अभिनंदन सर्वांचे
धन्यवाद
महा पदरी पडला
धन्यवाद
मले त गायरा आवडला भो व्हिडिओ.👍 कुढले हाय तुमि मी जळगाव चा आहे.
भावेश शिंपी 👍 आजुन आशेज व्हिडिओ बनावत जा 👍
धन्यवाद हरताळे ता मुक्ताईनगर
No 1
धन्यवाद
Dada तुमची बायको लय मस्त आहे पण😁
😆😆
Khup video chaltat ahe bhau tumche ekch number...
धन्यवाद
भाऊ आम्हाला तुम्हा सर्वांचा खूप अभिमान आहे.... पुढिल वाटचालिकरता खूप खूप शुभेच्छा...😊🙏🏻
धन्यवाद
Kasa myad manus aahe v maay ha .....
😅😅😅😅
🙏😄😃😀
धन्यवाद
वो भो ती बाई लय डेंजर दिसते 😂😂😂😂
धन्यवाद
Verry nice bai
धन्यवाद
बाई लय डेंजरस आहे भो
धन्यवाद
😂😂😂😂😂😂😅😅😅😅😂😂😂😂😂😂😂
धन्यवाद
mast आजुन व्हिडिओ बनवा दादा
धन्यवाद
🙏