लाडकी बहिण योजना हप्ता आणि बोनस 💸 || Ladaki Bahin Yojana ||

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 лис 2024

КОМЕНТАРІ • 56

  • @ArtiGanesh-c3r
    @ArtiGanesh-c3r 5 днів тому +3

    💸🤔 मला कधी पैसे वाटप करणार पालघर जिल्हा आरती

  • @manishapradhan862
    @manishapradhan862 5 днів тому +1

    Ajun ek pan hapta nahi aala sarv ok aahe ajun kiti vat bagaychi Nalasopara canara bank palghar jilha aadhaar link kele form approved aahe tari pan ajun kahi nahi

    • @मराठीमाहिती-ब8ज
      @मराठीमाहिती-ब8ज  5 днів тому

      ताई 98 61 71 71 71 या हेल्पलाइन वरून ते मेसेज टाका 15 ऑक्टोंबर ला आचारसंहिता लागल्यामुळे बरेच ताईंना पैसे आलेले नाहीत आता सहावा हप्ता विस्तार होत आहे या हप्त्यामध्ये मागचे पैसे येऊन जातील

  • @swatichalke2977
    @swatichalke2977 5 днів тому

    मला सिलेंडर चे अजून नाही मिळाले. सहावा सातवा हाप्ता नाही मिळाले.स्वाती पवार जिल्हा सातारा तालुका वाई, विभाग पुणे.

  • @SujitaSujita-v8r
    @SujitaSujita-v8r 5 днів тому

    भारत कनेक्शन माझा नावावर आहे मी मंगला ऊल्हास इंगळे जिल्हा अकोला तर मला सपसिटी मिळेल का केवायसि केली आहे

  • @PornimaGanvir-s2o
    @PornimaGanvir-s2o 5 днів тому

    अभिनंदन शिंदे साहेब
    सर आपणास कळकळीची नम्र विनंती आहे की आपण लाडकी बहिण योजनेचे फाॅर्म भरणे पुन्हा सुरू करावे, कारण माझे लाडकी बहिण योजनेचे फाॅर्म काही Documents issues मुळे भरायचे राहिले आहे आणि अशा कितीतरी बहिणींचे काही कारणाने लाडकी बहिण योजनेचे फाॅर्म भरणे बाकी आहेत, म्हणून सर आपणास नम्र विनंती आहे की आपण लाडकी बहिण योजनेचे फाॅर्म भरणे पुन्हा सुरू करावे हि विनंती. धन्यवाद

    • @kakasahebpandhare9392
      @kakasahebpandhare9392 5 днів тому

      4:50ले नाही बिपीचा गोळी हे

    • @मराठीमाहिती-ब8ज
      @मराठीमाहिती-ब8ज  5 днів тому

      होतील ताई परत एकदा काळजी नका करू सर्व डॉक्युमेंट काढून ठेवा आधार लिंक तोपर्यंत करून ठेवा

  • @sadhanabirdawade745
    @sadhanabirdawade745 4 дні тому

    Kadh. Yenarahe pasie dada

  • @ArtiGanesh-c3r
    @ArtiGanesh-c3r 5 днів тому +1

    🤔😂आरती पालघर जिल्हा 💸

  • @rahulrandhaye960
    @rahulrandhaye960 5 днів тому

    Kharch yetil ka dada paise khup diwsapasun asch chalalel ahet

  • @jyanvikumbhar2213
    @jyanvikumbhar2213 5 днів тому

    सोलापूर जिल्ह्यात कधी येणार आहे.यकविसे रू

    • @sandipshirsath7613
      @sandipshirsath7613 5 днів тому

      27 November nantr ch येतील

    • @मराठीमाहिती-ब8ज
      @मराठीमाहिती-ब8ज  5 днів тому

      ताई काही महिलांना आलेले आहेत तुम्हाला पण येतील

    • @sandipshirsath7613
      @sandipshirsath7613 5 днів тому

      @@मराठीमाहिती-ब8ज कोणालाच नाही आले अजून कशाला खोटी माहिती देता साहेब.

  • @RenukaGovardipe
    @RenukaGovardipe 5 днів тому

    कधी येणार आहे दादा पैसे

  • @SunandaPawar-mh6lc
    @SunandaPawar-mh6lc 5 днів тому

    From bhrayce astil trkevha bhrayce

    • @SunandaPawar-mh6lc
      @SunandaPawar-mh6lc 5 днів тому

      Amcya prshnache uttr milt nahi

    • @मराठीमाहिती-ब8ज
      @मराठीमाहिती-ब8ज  5 днів тому

      लाडकी बहीण योजनेचा फॉर्म सध्या सुरू झालेला नाही परंतु अन्नपूर्णा योजनेचा ऑनलाईन भरू शकता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना वेबसाईट वरून

  • @ArtiGanesh-c3r
    @ArtiGanesh-c3r 5 днів тому +1

    Hi

  • @Shaikhshabbir-i8j
    @Shaikhshabbir-i8j 5 днів тому

    Kitte paise m milre

  • @RiyazMujavar-o4r
    @RiyazMujavar-o4r 5 днів тому

    Oop

  • @SujitaSujita-v8r
    @SujitaSujita-v8r 3 дні тому

    आधार कार्ड अबडेट केल्याशिवाय पैसे येनार नाहीत का

    • @मराठीमाहिती-ब8ज
      @मराठीमाहिती-ब8ज  3 дні тому

      DBT द्वारे पैसे येणार आहेत, post खाते खोला

    • @SujitaSujita-v8r
      @SujitaSujita-v8r 3 дні тому

      इंडिया पोस्ट पेमेन्ट्स बैंक खात खोल्लेले आहे चालेल का दुसर खोला लागीन

  • @AarifManiyar-jz3oj
    @AarifManiyar-jz3oj 5 днів тому

    Jalgaon jila me kab ayenge pese

    • @मराठीमाहिती-ब8ज
      @मराठीमाहिती-ब8ज  5 днів тому +1

      कल 20 जिल्हे मै आयेंगे , जळगाव जिल्हे का अपडेट होगा तो अपडेट दूंगा

    • @AarifManiyar-jz3oj
      @AarifManiyar-jz3oj 5 днів тому +1

      Ration card NPH hai Ration nhi milta PHH kese kre video banao aabhi

  • @SundarrajShetty
    @SundarrajShetty 5 днів тому +1

    मुख्यमंत्री साहेब दादा 📱मोबाइल मोबाइल कदिमीळनार गिपट

  • @manishaShah-pc7oy
    @manishaShah-pc7oy 5 днів тому

    नेहमीच असच सांगतात पण काय पाठवत नाही

  • @piyagarad
    @piyagarad 5 днів тому

    Punyat kadhi yenar

  • @skyasminskyasmin9504
    @skyasminskyasmin9504 5 днів тому

    Sahi news hai kya bhai

  • @Aminakazi7473
    @Aminakazi7473 5 днів тому

    Thana jile mein kab aaega paisa

    • @मराठीमाहिती-ब8ज
      @मराठीमाहिती-ब8ज  5 днів тому

      दो दिनो मे कोनसे कोनसे जिलों के नाम आयेंगे उसकी व्हिडिओ आयेगी कल परसो

  • @DipaliKadam-s3s
    @DipaliKadam-s3s 5 днів тому

    Mla lone pahej

  • @dipalibhashte
    @dipalibhashte 5 днів тому

    Mala aajun 1hi rupaya aala nahi August Mahina made from bharun

  • @vanitashivangirikar2615
    @vanitashivangirikar2615 5 днів тому

    संभाजी नगर मला पैसे नाही आले

  • @SarikaBhosale-w8k
    @SarikaBhosale-w8k 5 днів тому

    आज नक्की मिळणार आहे का मुख्यमंत्री साहेब 2100 रुपये सात वाजून 39 मिनिटांनी

    • @मराठीमाहिती-ब8ज
      @मराठीमाहिती-ब8ज  5 днів тому +2

      ज्यांचे आधार लिंक असेल त्यांना जमा हो तिल

    • @SarikaBhosale-w8k
      @SarikaBhosale-w8k 5 днів тому

      @मराठीमाहिती-ब8ज माझं घर बँकेला लिंक आहे

  • @UtsavKhirwal
    @UtsavKhirwal 5 днів тому +1

    Bhaiya abhi tak Humko paise mile Nahin Ham Akola Jile ke Hain Humko ₹2100 ka Milana aur gas ke hisab se bhi Mile Nahin kab tak mil Jaega bhaiya paise

  • @SujitaSujita-v8r
    @SujitaSujita-v8r 5 днів тому

    आधार पोष्टाच्या खात्याला लिंग आहे

  • @manoharmuley1375
    @manoharmuley1375 5 днів тому

    Ho ki nahi khar sangt ja

  • @sagarbadade4182
    @sagarbadade4182 5 днів тому

    संगीता सागर बदादे एक रुपया पण आला नाही साहेब पोस्टात खाते खुलला होता सर्वांच्या आधी फॉर्म भरला होता साहेब

  • @smitagupte5403
    @smitagupte5403 5 днів тому

    मला 7500 / _ फक्त मिळालेत अजूनपर्यंत .गॅस चे पैसे आलेच नाहीत माझ्या नावावर आहे तरिही .