खूप छान व्हिडिओ , अर्चनाचे प्रेम तिच्या डोळ्यातून दिसत आहे तसेच कोमलताईंनी रोहनला दिलेली उपमा "कलियुगातील राम" बरोबर आहे , असा पुत्र ,भाऊ,दिर,नवरा,बाबा मिळणे खूप कठीण आहे .रोहन तू एक नम्बर आहेस आणी नेहमी असाच राहा.देव तुला भरभरून निरोगी आयुष्य देवो हीच सदिच्छा
Yes rohan sarkha mulga pratek aaichya poti jalmala ala pahije. Aai tu khup punya kele asnar. Ani ranjita tu tar awesome. God bless you and your family❤
जय सद्गुरु🙏 खूप छान मैत्रीण आहे रंजिता ताई तुझी❤तु किती लवकर मिक्स होतेस सगळ्यांमध्ये खूप छान वाटते हे पाहून😊तु खूप खूप छान आहेस रंजिता ताई आणि अशीच राहा😊 अजिबात कधी बदलू नकोस स्वतःला तुझ्या ह्याच स्वभावामुळे तु खुप खूप आवडतेस आम्हाला❤❤
खरच ताई व्हिडिओमध्ये रोहन दादाला रामाची उपमा दिली ती खरंच आहे कारण दादा सगळ्या गोष्टी तुला पाठिंबा देतो आई-वडिलांची माया प्रेम सगळं काही सपोर्ट करतो आज दादा तुझ्यासाठी गॉड ब्लेसिंग सुखी रहा
Good morning family 😊 तुमची मैत्री खूपच भारी आहे😊त्या ताई म्हंटल्या ते बरोबरच आहे, दादा खरच कलियुगातला राम आहे❤😊😊प्रत्येक जबाबदारी निभवावी कशी हे त्याच्याकडून शिकाव❤😊😊खूपच छान व्हिडीओ😊अर्चना ताईने एक नंबर स्वयपाक केलेला दिसतोय😊😊
रंजिता तू आणि अर्चना दोघी मैत्रिणी खरचं खूप छान भारी रंजिता तु अर्चना ला कधी विसरत नाही. जगात भारी तेरी यारी 🤗🤗❤️❤️👌👌👍रंजिता तू अर्चना ला कधीच विसरणार नाही. अशी तुमची मैत्री आहे 🤗🤗❤️👍👌मी तुझे video ला नेहेमी लाईक 👍करते नेहेमी बघते पण कमेंट नाही करत आज तुमची मैत्री बघून कमेंट केली 😊🤗👌❤️👍
अर्चना लईच भारी पाहूणचार आणि सुंदर रंजिता रोहन भाऊ खरंच कलियुगातील राम अवतार आई भाऊ बायको मुलगी कल्याणी छकुली माऊली कुणाचीही काळजी नाही असं कधीच नाही झालं आणि होणारं सुद्धा नाही आणि हाच स्वभाव लाख मोलाचा 👌🥰❤️🥰👌🥰👍💓 काळजाला भिडणारा अब्जाधीशमध्ये एक स्वभाव बायकोला पूर्ण पणे पाठिंबा पाठीशी स्वातंत्र्य व्हिडिओ❤❤❤❤❤❤❤❤ अफलातून च
अगं ताई तू किती मस्त मैत्री ठेवलेली आहे गं अगर आम्हाला तुझ्यासारखी मैत्री भेटली असती तर आम्हाला काय कमी नसतं पडलं पण तुझ्यासारखी मैत्रीण आम्हाला कुणालाच भेटणार नाही पण तू आहे ना आमची मैत्रीण आमच्यासाठी हेच खूप आहे मला तू खूप आवडते अशीच तूच आमची एकदम चांगली मैत्रीण आहे
Hi, tai upavasche packet konte aahet plz. Clear dakhav na maze Sasu sasre malkari aahet tar tyanche upvas bharpur astat mag Mala hi navin navin falhar try karta yeil aai baba sathi
Tai आयुष्यात मैत्रीण नक्की असावी आणि अशी मैत्रीण भेटणं हे भाग्यच आहे ताई मी मैत्री chya बाबतीत खूप हळवी आहे मलाही तुझ्या सारखी आणि तुमच्यात सामावून खेनारी मैत्री हवी आहे मैत्री मध्ये लहान मोठेपणा नसावा मैत्री ही निरपेक्ष असावी आणि तू ती निभवतेस nice ❤
Ranjita tai tuzi pandharpur chi maitri aani Archana tai kiti mayadu ahet g.Nashib lagat ashya maitrini midayala.pure heart personalities.Hats off to ur friendship.
Tai tumhi khup lakki aahat tumala khup prem kartat lok kharch tai tumhi pan khup premal aahat ,tumchi family pan khup premal aahe mala tumch khup kavtuk vatat.archana tai pan khup Chan aahe tine khup Chan pahunchar kela .😘🥰❣️❤️💞💞💞💞💞💞💞
आजचा video pahila tr as vatal ki मैत्रिण असावी ती अशी ,खरच मनापासून आवडतं हे सर्व पाहायला आणि कोमल ताई बोलल्या की रोहन दादा खरंच तू kalugatla राम च आहेस , प्रत्येक भूमिका एकदम चोख निभवतोस ❤❤,आजचा video mala kupch awdala maza mood thoda off hota pn ha video pahila Ani mi refresh ch houn gele Ani as usual Ranjita tai aapka to koi jawab hi nhi ,keep it up 🎉🎉😊😊😊😊😊
रंजिता तुमच्या तिंघीची मैत्री आयुष्यभर अशीचं आनंदी राहुदे तुमच्या मैत्रिला कोणाची नजर नको लागुदे आणि कोमल ताईचे मिस्टर म्हणाले ते अगदी बरोबर मुलां पैशा मुली पाहिजे आणि कोमल ताई म्हणाल्या की रोहन हा कलिगुयातला राम आहे हे 💯 बरोबर आहे आहेच तो तसा श्रावण बाळ ❤❤❤
Good morning tai....kharach maitrin asavi tr ashi....archana tai sarkhi...ani kiti prem krtat sarv tumchavr khup chaan gifts dile tya tai ni tummala....so very nice ....
रंजिता ताई तुला अर्चना कडे खूपच छान वाटलं आणि तुमची मैत्री तर एक नंबर आहे जेवणं सुद्धा छान बनवलं होतं अर्चना ने खुप छान खूपचं छान आणि अप्रतिम विडिओ आहे. 👌👌🥰🥰
मटन झणझणीत असंल तर च मंस्त लागते....पण विडीयो श्रावण मधी आला...आमी पण रोहन ओवी लां..मिस करते...नवरा समजुदार मिळालां..तर अशी लाईफ बायको जगु शकते...रोहन साठी जीतकी लाईक करू तेवढ कमी...❤❤👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
रंजीता ताई तुमची मैत्रीण खुपच मस्तच आहे 🎉🎉जेवण पण मस्तच बनवले आणि सगळे जेऊन झाल्यावर तु त्या नां भांडी घासायला मदत केली 🎉🎉खरच रंजीता ताई तुम्ही खुपच मस्तच आहे त❤❤
Khupchan arachanataicha pahunchar so sweet simple premal FAMILY komaltai and FAMILY so great yes ROHANDADA KALIYUGATIL RAM AHE SO ADORABLE COMPLIMENT KHUPCHAN VERY VERY NICE VIDEO GOD BLESS YOU ALL FAMILY 🙏❤👍👌
Jay sadguru 🙏🥰🥰🥰 family khup chan friendship ahe tumchi 😍🥰🧿 tai tu kiti premal ahes g devane tula ani rohan dada he ekch one pic asel as maka vatay Karan tumchay sarkh dura koni hone nahi kiti kalji gheta you are the best best rohan dada ani ranjita tai ❤️❤️❤️ best UA-cam bar ❤ good bless you both ❤
Jay sadguru. Hi How are you everybody. Ranjita full intezaam ke liye Archana ne full mutton party. Archana husband is also simple as Archana. Rohan congratulations for new name Kalyug cha Ram really you take care of everybody and everything.enjoy Jay sadguru
Ranjita ताई प्लीज तुझं डाईट सांग.. कारण आम्ही एवढे पैसे देऊन डायटीशियन कडून डाइट नाही घेऊ शकत.. प्लीज तू छान wt loss केला आहे.. प्लीज diet सांग... कारण आता प्रत्येक गृहिणीला याची गरज आहे वजन कमी करण्यासाठी
खूप छान व्हिडिओ , अर्चनाचे प्रेम तिच्या डोळ्यातून दिसत आहे तसेच कोमलताईंनी रोहनला दिलेली उपमा "कलियुगातील राम" बरोबर आहे , असा पुत्र ,भाऊ,दिर,नवरा,बाबा मिळणे खूप कठीण आहे .रोहन तू एक नम्बर आहेस आणी नेहमी असाच राहा.देव तुला भरभरून निरोगी आयुष्य देवो हीच सदिच्छा
मनः पूर्वक धन्यवाद 🙏
एकदम बरोबर 👌
Yes rohan sarkha mulga pratek aaichya poti jalmala ala pahije. Aai tu khup punya kele asnar. Ani ranjita tu tar awesome. God bless you and your family❤
रंजीता तुला देवाची देणगी आहे की तुझं बोलणं इतकं गोड आहे तू सगळ्यांना आपलंसं करतेस त्यामुळे माणसं खूप जोडली हीच तुझी सगळ्यात मोठी शक्ती आहे
❤️❤️❤️
जय सद्गुरु रंजिता ताई 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌸🙏🌸🙏🙏🌸
,खरच रंजीता ,रोहन दादा कली युगातील राम आहेत.अचऀनाची मैत्री खूप अप्रतिम ❤❤❤❤❤❤❤
🙏🙏
Such a pure soul are your friends and their family member, just like you ranjita di. I feel so happy while seeing such type of lovely bond in people❤
जय सद्गुरु🙏 खूप छान मैत्रीण आहे रंजिता ताई तुझी❤तु किती लवकर मिक्स होतेस सगळ्यांमध्ये खूप छान वाटते हे पाहून😊तु खूप खूप छान आहेस रंजिता ताई आणि अशीच राहा😊 अजिबात कधी बदलू नकोस स्वतःला तुझ्या ह्याच स्वभावामुळे तु खुप खूप आवडतेस आम्हाला❤❤
जय सद्गुरू 🙏Thank you ❤️❤️
खूप छान आहे ताईचा स्वभाव त्यांचं मन खूप निर्मळ आहे त्यामुळे सर्वसामान्यांना समजुन घेतात मिळुन मिसळून राहतात रंजिता ताई खूप ग्रेट आहात. जय सदगुरू ताई
जय सद्गुरू 🙏Thank you 🥰🥰
खरच ताई व्हिडिओमध्ये रोहन दादाला रामाची उपमा दिली ती खरंच आहे कारण दादा सगळ्या गोष्टी तुला पाठिंबा देतो आई-वडिलांची माया प्रेम सगळं काही सपोर्ट करतो आज दादा तुझ्यासाठी गॉड ब्लेसिंग सुखी रहा
मनः पूर्वक धन्यवाद 🙏
रंजिता तु बाकी ची गाणी विसरते या गाण्यात ते गाणे मिक्स करते पण टण टण न वाजल मटण शिजल हाडान दुखतीया दाढ सजनी रसा रसा वाढ ग हे गाणे कधी विसरत नाही
😂😂😂
🥰🥰🥰
रंजीता ताई जर हे गाणं विसरली तर मग नळी(ठोक ठोक)खायची मजाच जाईल❤🎉❤
😂😂🥰🥰🥰🥰🥰
😅♥️
असे जुने मित्र मैत्रीणी भेटल्यावर किती आनंद होतो हे सांगायला लागत नाही ताई खूप मस्ती Enjoy वातावरण तयार होते Miss You Friend's ❤️😘😘👌
Nanded CT Sehangad Rod la aahe Khadakvasla Dyam cha bajula aahe
Good morning family 😊
तुमची मैत्री खूपच भारी आहे😊त्या ताई म्हंटल्या ते बरोबरच आहे, दादा खरच कलियुगातला राम आहे❤😊😊प्रत्येक जबाबदारी निभवावी कशी हे त्याच्याकडून शिकाव❤😊😊खूपच छान व्हिडीओ😊अर्चना ताईने एक नंबर स्वयपाक केलेला दिसतोय😊😊
Thank you 🥰🥰
रंजिता तू आणि अर्चना दोघी मैत्रिणी खरचं खूप छान भारी रंजिता तु अर्चना ला कधी विसरत नाही. जगात भारी तेरी यारी 🤗🤗❤️❤️👌👌👍रंजिता तू अर्चना ला कधीच विसरणार नाही. अशी तुमची मैत्री आहे 🤗🤗❤️👍👌मी तुझे video ला नेहेमी लाईक 👍करते नेहेमी बघते पण कमेंट नाही करत आज तुमची मैत्री बघून कमेंट केली 😊🤗👌❤️👍
🌺 जगाला प्रेम अर्पावे🌺
अर्चनाने केलेले जेवण100% अप्रतीम असणार👍🏻
🌹 ॐ साई राम🌹🙏🏻
ॐ साई राम 🙏
रंजिता विडीवोची सुरूवात छान केली अच॔नाताई नी खुप चांगला पाहुणचार केला गाण खरच भारी वाटल एक नंबर विडीवो स॔वाना जय सदगुरू
जय सद्गुरू 🙏Thank you 😊
तुमची मैत्री बघून खूप आठवण झाली आमच्या मैत्रिणणीची खूप छान.. अर्चना ची फॅमिली खूप छान आहे.❤
Thank you 😊
अर्चना लईच भारी पाहूणचार आणि सुंदर रंजिता रोहन भाऊ खरंच कलियुगातील राम अवतार
आई भाऊ बायको मुलगी कल्याणी छकुली माऊली
कुणाचीही काळजी नाही असं कधीच नाही झालं आणि होणारं सुद्धा नाही आणि हाच स्वभाव
लाख मोलाचा 👌🥰❤️🥰👌🥰👍💓 काळजाला भिडणारा
अब्जाधीशमध्ये एक स्वभाव बायकोला पूर्ण पणे पाठिंबा पाठीशी स्वातंत्र्य व्हिडिओ❤❤❤❤❤❤❤❤ अफलातून च
Thank you so much 🥰🥰🥰
अगं ताई तू किती मस्त मैत्री ठेवलेली आहे गं अगर आम्हाला तुझ्यासारखी मैत्री भेटली असती तर आम्हाला काय कमी नसतं पडलं पण तुझ्यासारखी मैत्रीण आम्हाला कुणालाच भेटणार नाही पण तू आहे ना आमची मैत्रीण आमच्यासाठी हेच खूप आहे मला तू खूप आवडते अशीच तूच आमची एकदम चांगली मैत्रीण आहे
Hi, tai upavasche packet konte aahet plz. Clear dakhav na maze Sasu sasre malkari aahet tar tyanche upvas bharpur astat mag Mala hi navin navin falhar try karta yeil aai baba sathi
Archnacha Navra khup masta swabhav aahe
रंजिता खूप भाग्यवान खूप छान मैत्रीण माणसं सर्व तुला जीव लावणारे आहेत तसेच आमचे सुद्धा तुझ्यावर सर्व पाटीलपरिवार खूप खूप प्रेम आहे 👌👌👌👌👍👍👍👍🙏🙏🙏❤❤❤❤❤❤
जय सद्गुरु 🙏
मैत्रीण असावी तर अशी अगदी बरोबर आहे बोलली ताई रोहन दादा कलियुगात रामच आहे ❤
Khar aahe mulinche aayushyat asane hich ak mothi god gift aahe
Hi Ranjita Rohan aai kalyani prateek n sweet sweet oovi n babu nice family as vatat ki apli gharchich aahe best of luck tumchya pudhchya vatchalisathi
Tai आयुष्यात मैत्रीण नक्की असावी आणि अशी मैत्रीण भेटणं हे भाग्यच आहे ताई मी मैत्री chya बाबतीत खूप हळवी आहे मलाही तुझ्या सारखी आणि तुमच्यात सामावून खेनारी मैत्री हवी आहे मैत्री मध्ये लहान मोठेपणा नसावा मैत्री ही निरपेक्ष असावी आणि तू ती निभवतेस nice ❤
मनः पूर्वक धन्यवाद 🙏
Ranjita tai tuzi pandharpur chi maitri aani Archana tai kiti mayadu ahet g.Nashib lagat ashya maitrini midayala.pure heart personalities.Hats off to ur friendship.
मनः पूर्वक धन्यवाद 🙏
आर्चना ताईने खुप छान पाहुणचार केला❤ ताईच्या आवडीच जेवण अप्रतिम आर्चनाताई❤ कोमल ताईंच्या घरी सुद्धा खुप छान पाहुणचार झाला ताई तुझ फेवरेट आईस्क्रीम❤ खुप छान व्हीडीओ होता ताई❤😊
Tai tumhi khup lakki aahat tumala khup prem kartat lok kharch tai tumhi pan khup premal aahat ,tumchi family pan khup premal aahe mala tumch khup kavtuk vatat.archana tai pan khup Chan aahe tine khup Chan pahunchar kela .😘🥰❣️❤️💞💞💞💞💞💞💞
रंजीता ताई जशी गोड प्रेमल आहे तशीच अर्चना ताई सुद्धा गोड आहे दुर्गा ताई आणि दाजी रोहन दादा ही सोबत हवे होते आणखी मज्जा आली असती 🥰
आजचा video pahila tr as vatal ki मैत्रिण असावी ती अशी ,खरच मनापासून आवडतं हे सर्व पाहायला आणि कोमल ताई बोलल्या की रोहन दादा खरंच तू kalugatla राम च आहेस , प्रत्येक भूमिका एकदम चोख निभवतोस ❤❤,आजचा video mala kupch awdala maza mood thoda off hota pn ha video pahila Ani mi refresh ch houn gele Ani as usual Ranjita tai aapka to koi jawab hi nhi ,keep it up 🎉🎉😊😊😊😊😊
मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🥰
@@CrazyFoodyRanjita नक्कीच
जय सद्गुरू ताई आणि खरच मैत्री असावी तर अशी अर्चना ताई चा स्वभाव खरच खुपच छान आहे आणि विडयो खुप छान होता ताई
Tumi nanded city madhe aalta madhuvanti society madhe, aamhi pan tithech rahto samgayche ki agodar
ranjeeta down to earth ahe saglya madhy mix hote he mala khup aavdte star zali tri pn
❤️❤️❤️
रंजिता तुमच्या तिंघीची मैत्री आयुष्यभर अशीचं आनंदी राहुदे तुमच्या मैत्रिला कोणाची नजर नको लागुदे आणि कोमल ताईचे मिस्टर म्हणाले ते अगदी बरोबर मुलां पैशा मुली पाहिजे आणि कोमल ताई म्हणाल्या की रोहन हा कलिगुयातला राम आहे हे 💯 बरोबर आहे आहेच तो तसा श्रावण बाळ ❤❤❤
मनः पूर्वक धन्यवाद 🙏
जय श्रीराम, रंजिता , तुझ्या मैत्रिणीने ,अर्चनाने ,तुमचे सगळ्यांचे जेवण खाणं ,आदरातिथ्य खुपच छान केलं!
जय श्री राम 🙏
Good morning tai....kharach maitrin asavi tr ashi....archana tai sarkhi...ani kiti prem krtat sarv tumchavr khup chaan gifts dile tya tai ni tummala....so very nice ....
Good morning 😊Thank you 🙏
किती पटकन तू ताई मिक्स होती ना सगळ्यांमध्ये खूप छान वाटले...❤
Tujhi friend kiti chhan kiti chhan jevan kele tumcha sathi
तुझ्या सर्व मैत्रीणी लय भारी आहेत. रंजिता सर्वांना छान घट्ट धरून चालत असतेस.तुझ्या मैत्रीला सलामी❤❤❤❤❤❤
🙏🙏
रंजिता ताई तुला अर्चना कडे खूपच छान वाटलं आणि तुमची मैत्री तर एक नंबर आहे जेवणं सुद्धा छान बनवलं होतं अर्चना ने खुप छान खूपचं छान आणि अप्रतिम विडिओ आहे. 👌👌🥰🥰
मनः पूर्वक धन्यवाद 🙏
Ho kharach tai Rohan dada kaiyugatla ram ahe......
खूप छान पाहुणचार केला अरचनानी तुमची मैत्री अशीच राहूदे कोमल ताईंनी छान उपमा दिली रोहनला कलियुगातील राम आहे
🙏🙏
Its true rohan is kalyugi ram god bless you bhai
🙏🙏
मटण भाकरी चुरून खाण्यात च मजा आहे 😊बाकी पाहुणचार एकदम मस्त
Roshan dada ya tai ni upma dili na ti khop sudar aha dada tasa ahas ❤😊
तुमची मैत्री छान आहे ❤️
Ranjita vahini archnane khup chaan paahunchar kelaa aani Ronan Dada LA jee ramache naav deele te purn yoghya aahe
मनः पूर्वक धन्यवाद 🙏
खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे हे तुझ्या अंगातभिनले आहे.
😊🌹👌👌👌👌👍👍👍👍🥰🥰🥰🥰
खुपचं छान पाहुणचार केला अर्चना ताईने मटण तर लयच भारी ❤️😋
Jay sadguru 🙏 khup chaan pahunchaar kela archana Ney. Mst Archana tu khup lucky ahes ki, ranjita ek successful yt asun tine maitri ajun javpun thevli ahe. Nahittr aajkaal mansan la success milale ki toh Nati sagle visrun jatoi, ho ani Rohan , vicharylach nko .. uttam mulga, j navra, bhau baba, Jeth, B B, saheb...........❤️❤️❤️,
.
जय सद्गुरू 🙏मनः पूर्वक धन्यवाद 🙏
खूप छान केला पाहुणचार अर्चना ताईने, खूप छान आहे अर्चना ताईची फॅमिली, ते भाऊ बरोबर बोलतात कलियुगातील राम आहेत रोहन भाऊ सगळ्यांची खूप छान काळजी घेतात
मनः पूर्वक धन्यवाद 🙏
मटन झणझणीत असंल तर च मंस्त लागते....पण विडीयो श्रावण मधी आला...आमी पण रोहन ओवी लां..मिस करते...नवरा समजुदार मिळालां..तर अशी लाईफ बायको जगु शकते...रोहन साठी जीतकी लाईक करू तेवढ कमी...❤❤👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
🙏🙏
Exactly..
जय सद्गुरु फॅमिली
अर्चना व घरातील सर्व फॅमिली खूप छान रंजिता तुझ्या सर्व मैत्रिणी खूप भारी अशीच मैत्री टिकावी ही ईश्वरचरणी प्रार्थना
मनः पूर्वक धन्यवाद 🙏
अर्चना खूपच छान आहे तिचा स्वभाव ही खूप छान आहे
अर्चना ताई मस्त आहे जेवण 1no❤ तुमची दोस्ती आशीच राहू दे❤❤जय सद्गुरु
जय सद्गुरू 🙏
रंजीता ताई तुमहि ऐक चांगलि बायको,चांगलि सुन ,आई,वहिनी,,जाऊ। आहात😊❤
Ho barobar Rohan khup chan sagli Nati chan japto
रंजीता ताई तुमची मैत्रीण खुपच मस्तच आहे 🎉🎉जेवण पण मस्तच बनवले आणि सगळे जेऊन झाल्यावर तु त्या नां भांडी घासायला मदत केली 🎉🎉खरच रंजीता ताई तुम्ही खुपच मस्तच आहे त❤❤
❤️❤️❤️
Ranjita khup lucky ahes yu evadi bhariii upma milali Rohan dada la 🎉 mala please bhetayache ahe dada la
नक्की भेटू 🥰🥰
Archana great aahe maiti asavi tr ashi kiti te prem doghincha family pn chan aahe chan paunchar kela tumcha.
Thank you 😊
Aaj Archana la punha pahun khup khup chan vatla mala khup avadta tumhi tighi Durga ,Tu ani Archana . Hi dosti tutaichi nai . Rashmi kuthe geli Ranjita.
Ranjita archnala pn meakover krnayasathi sang ani visheta dress pn
मटणाचा रसा एवढा खास नाही पण सुख मटण 👌👌👍👍
Khupchan arachanataicha pahunchar so sweet simple premal FAMILY komaltai and FAMILY so great yes ROHANDADA KALIYUGATIL RAM AHE SO ADORABLE COMPLIMENT KHUPCHAN VERY VERY NICE VIDEO GOD BLESS YOU ALL FAMILY 🙏❤👍👌
Thank you 🥰🥰
मटण खुप सुंदर शिजलय
Ranjita tu khup chan ahe saglyanashi premane bolte ❤❤😊your family is very nice ❤❤
Thank you 😊
Good Afternoon Dada 🌹 Jay sadguru 🙏. Khup khup chan ahe tumchi maitri ❤ nice video. Dada tu kharach RAM ahes Aaincha ❣️❣️
🙏🙏
दोन्ही फॅमिली छान ❤मस्त व्हिडिओ 😊 मानसी मंदार जोशी पुणे
Thank you 😊
❤ Ashi hawi jabardast maitri🌹🥰❤♥️💯
Ranjita.jo.nalicha.varcha.bhag.aahe.to.thoda.chavaycha.barobar.malai.baher.yete.try.kar.👌👍😋
Friends forever❤❤
Rohan Kalyugi Ram 💯%true
Khup chan zanzanit mutton raasa🦴🦴
Thank you 😊
खूपच छान व्हिडिओ 👌👌
Ranjita Tai you are so sweet n good nature
Jay sadguru 🙏🥰🥰🥰 family khup chan friendship ahe tumchi 😍🥰🧿 tai tu kiti premal ahes g devane tula ani rohan dada he ekch one pic asel as maka vatay Karan tumchay sarkh dura koni hone nahi kiti kalji gheta you are the best best rohan dada ani ranjita tai ❤️❤️❤️ best UA-cam bar ❤ good bless you both ❤
जय सद्गुरू 🙏मनः पूर्वक धन्यवाद ❤️❤️
शुभ सकाळ ताई😊... खूप छान pahunchar kela archna tai ne... Ani rohan dadanbaddal khup chan bollya tya tai.. Mast vlog😇
शुभ सकाळ 😊Thank you 🙏
Ranjita majha maher aahe Nanded CT
Khup,shan,ahi,archana,ani,rangitatai,tuji,maitri
Khup chan watl video bagun tai
Manish and Darshana
Good afternoon tai dada all patil family very nice video very nice family so cute ovee and chakuli
Thank you 😊
Khup chhen vlog archna betun jam bahri vatel yummy muutun ❤
जय सदगुरू रंजिता 😊
जय सद्गुरू 🙏
Khupch chan pahunchar kela Archana tai ne . Very very nice video, maitrin asavi tar Archana tai n sarkhich
Thank you 🥰🥰
Good morning...❤😊 Jay Sadguru All Family... 🙏
जय सद्गुरू 🙏
So very nice subscriber family
Jay sadguru Tai 😊khup divsani thok thok ikayla aal😅😅archna Tai ni Jevan jabardast banvla👌👌 genuine friendship, unconditional 🤟khup sadi manse,,Tai pan true person, hat's off Tai,,komal Tai ne pan mast pahunchaar kela,kharach khup moth statement aahe tyanch Rohan bhi sathi,,& genuinely tru pan aahe komal Tai👍👍as vatte Rohan bhi ch jeevan sarth zal😊😊ajun kaay pahije Aayushyat,,,,gbu RR😊😊
👍👍😊😊
जय सद्गुरू 🙏Thank you so much 🥰🥰🥰
Ho kharach Rohan sarkha mulga, navra,oveeche baba tachech manus mhanun khupach chhan aahe aattacha ram aahe bhau mhanun pan, Adarsha ghyava aasa aahe mulat aai chech sanskar aahet aai pan khupach masta aahe. Saglech kutumba ekakch no.👍
Thank you 🥰🥰
मस्त मैत्री अर्चना ताई कुठे राहतात हडपसरला
हडपसरला नाही नांदेल सिटीला राहते 😊
रोहन दादा आणि रंजीता ताई खूप सुंदर जोडी आहे..🥰🥰🥰🥰
Thank you 😊
खूप छान पाहुणचार केला मैत्रिणी णी
खुब छान आहे रेसिपी ❤❤❤🎉🎉🎉
Tumchya maitrila kdhi konachi nagar lagu nye hich prarthna karen mi devakde ❤
❤️❤️
जय सदगुरू🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 खूप छान विडियो🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
Aarchanane khup chan pahunchaar kela.
Nice vlog ani Archana chi family khoop chan ahe❤
Thank you 😊
Rohan Dada Dada you are rockstar❤❤❤❤❤❤❤❤❤
❤️❤️
Jay sadguru. Hi How are you everybody. Ranjita full intezaam ke liye Archana ne full mutton party. Archana husband is also simple as Archana. Rohan congratulations for new name Kalyug cha Ram really you take care of everybody and everything.enjoy Jay sadguru
जय सद्गुरू 🙏Thank you 🥰🥰
खूप.मस्त,vlog❤❤🎉🎉
सकाळ सकाळ शुभ सकाळ रंजीता आणि पाटील परिवार ओवी 😘
शुभ सकाळ 😊
Ranjita ताई प्लीज तुझं डाईट सांग.. कारण आम्ही एवढे पैसे देऊन डायटीशियन कडून डाइट नाही घेऊ शकत.. प्लीज तू छान wt loss केला आहे.. प्लीज diet सांग... कारण आता प्रत्येक गृहिणीला याची गरज आहे वजन कमी करण्यासाठी
नक्की सांगेल 🥰🥰