Dar Ughad Baya Dar | दार उघड बया दार | Prabho Shivaji Raja | New Marathi Animated Movie Song

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 лис 2024

КОМЕНТАРІ • 330

  • @rkakade
    @rkakade 4 роки тому +144

    दार उघड आई अधर्म माजला आहे... अधर्मा ला, संपवण्यासाठी दार उघड आई परत एकदा जिजामातेच्या पोटी शिवबांनी जन्म घ्यावा आई खऱ्या अर्थाने आज शिवरायांसारख्या महापराक्रमी राजांची गरज आहे आई दार उघड आई दार उघड🙏

  • @Am-xn1zj
    @Am-xn1zj 3 роки тому +11

    छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यासक्रम अजून हवा होता महाराष्ट्र बोर्डाच्या पाठ्यपुस्तकांत. फक्त चौथीच पुस्तक काढलय राजा शिवछत्रपती त्यानंतर विषयच संपला. पण चौथीच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचा 10% इतिहास सुद्धा नसेल. बाकीचा 90% इतिहास जास्त कोणाला माहीत नाही.
    " चौथीच्या पुस्तकात " : शिवरायांचे बालपण, स्वराज्यस्थापनेची शपथ, स्वराज्याचे तोरण बांधले, अफझलखान वध, पन्हाळयाहून सुटका, शर्थीने खिंड लढवली, गड आला पण सिंह गेला, शाहिस्तेखानाची फजिती...... हा इतिहास तर चौथीमुळे सर्वांना माहीत आहे. हा झाला 10% इतिहास जो सर्वांना माहीत आहे.
    पण उर्वरित छत्रपती शिवाजी महाराजांचा 90% इतिहास जास्त कोणाला माहीत नाही.
    त्यासाठी इयत्ता पाचवी, सहावी च्या पुस्तकांत सुद्धा शिवाजी महाराजांचाच इतिहास हवा.
    छत्रपती शिवाजी महाराजांचा उर्वरीत 90% इतिहस :
    दक्षिण दिग्विजयात येसाजी कंक यांनी कर्नाटकात महाराष्ट्राचा राखलेला मान.
    कल्याणच्या सुभेदारच्या सूनेला मातेचा सन्मान देऊन साडी-चोळी देऊन सन्मानपूर्वक परत पाठवले - हा मुद्दा येण अत्यंत गरजेच होत यामधे खूप मोठी शिकवण आहे. "अशीच अमुची आई असती सुंदर रुपवती आम्हीही सुंदर झालो असतो वदले छत्रपती." परस्त्रीला आई मानण्याची भावना.
    कोंढाजी फर्जंद फक्त 60 मावळे घेऊन पन्हाळा जिंकला तो पराक्रम.
    फिरंगोजी नरसाळे यांचे शौर्य.
    प्रतापराव गुजर यांचे शौर्य.
    महाराज व सरसेनापती हंबीरराव यांनी बहादूर खानाला पेडगावचा शहाणा बनवला. त्या प्रसंगानंतर औरंगजेबाने जे बहादूर खानाला पत्रातून खडे बोल सुनावले ते पत्र पाठ्यपुस्तकात छापायला हव. मुघली सैन्याची झालेली फजिती त्या पत्रात वाचुन मराठी मनाला छत्रपती शिवाजी महाराजांचा अजून अभिमान वाटेल. शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ हे पेठगावचा शहाणा या कथेत छत्रपती शिवाजी महाराज आणि हंबीरराव मोहिते यांनी केलेल्या गनिमी काव्यात दिसून येते.
    राजेंच्या बालपणी त्यांनी तान्हाजी मालुसरे, येसाजी कंक, बहिर्जी नाईक कसे शोधले होते हे ही आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना कळाव. राजेंची बालपणापसूनच एकजूटीने आणि एकमूठीने राहण्याची शिकवण त्यात आहे.
    राजेंचे अर्थशास्त्र, राजे एक अभियंता, राजेंचे time manegement, सर्वात महत्त्वाच राजेंचे कोणत्याही मोहिमेआधी "नियोजन" असण्याची धारणा. कोणत्याही मोहिमेचे असणारे डिटेल planning आणि या सगळ्याला सोबत असणारी जिवलग मावळ्यांची साथ. हाच तर मराठी मातीच्या यशाच रहस्य होत. कोणत्याही कार्याआधी "नियोजन". खरचं छत्रपती शिवाजी महाराजांसारख कोणीच नाही. त्यांच्यासारखे तेच. फक्त शौर्यच नाही "आर्य चाणक्य सारखे अफाट बुद्धीचातुर्य आणि महाराणा प्रताप यांच्यासारखी वीरता."
    संयम, शौर्य, युक्ती, पराक्रम, बुद्धीचातुर्य या सर्वांचा एकत्रित संगम फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमधेच पाहण्यास मिळतो.
    त्यानंतर गनिमी कव्याचे हेतू, त्यांची उद्दीष्टे, राजेंनी लष्करात बसवलेली शिस्त, स्त्रियांशी गैरवर्तन करणार्या माणसांचे हात पाय छाटून कठोर शिक्षा करणे.
    👆 ही सर्व त्यांची धोरणही पाठ्यपुस्तकात छापयला हवीत.
    अजून खूप काही आहे छत्रपती शिवाजी महाराजांविषयी पाठ्यपुस्तकांत छापण्यासारख.
    पण तो इतिहास सांगितला जात नाही. दुसर्या देशांचा इतिहास शिकवला जातो. जे बाहेरील देशातील लोक शिवाजी महाराजांचे चरित्र वाचून मोठे झाले त्यांचा इतिहास आपल्या पाठ्यपुस्तकांत.
    चौथीआधी तिसरीत शिवन्मापूर्वीचा महाराष्ट्र अर्थात जिजाऊंचा इतिहास छापला जावा. चौथीनंतर शिवाजी महाराजांचा उर्वरीत 90% इतिहास, त्यांनतर स्वराज्याचा छावा शंभूराजेंचा इतिहास, महाराणी ताराबाई यांचा इतिहास, संताजी-धनाजी यांचे शौर्य, त्यानंतरचा अगदी दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकेपर्यंतचा इतिहास. आणि हे सर्व ज्यांच्या प्रेरणेमुळे घडले ते या सर्वांचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज.🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    पण आज महाराष्ट्राचा इतिहास "महाराष्ट्र बोर्डच्याच" पाठ्यपुस्तकांमधे नाही. हिच कुठेतरी खंत आम्हा विद्यार्थ्यांना जाणवते.

  • @patil9207
    @patil9207 2 роки тому +41

    यवनांचा पराकोटीचा अत्याचार माजला होता..
    आईने विनवणी ऐकली दार उघडलं 1630 ला शिवाजी महाराजांचा जन्म झाला अन सगळं चित्र बदललं
    🚩🚩जगदंब 🚩🚩

    • @aaradhya_175
      @aaradhya_175 Рік тому +1

      Aaj parat garaj ahe dada

    • @sachinzende5214
      @sachinzende5214 Рік тому

      Fdqa, c0 , bth lli

    • @gopalgaykwad1846
      @gopalgaykwad1846 Рік тому

      🙏🙏🙏🙏🙏🙏 जय जगदंबे दार उगड माँ आणखी खेळू दे तीच तलवार छत्र पती शिवाजी महाराजां ची

    • @agam000
      @agam000 Рік тому +1

      पुन्हा नक्की उघडेल दार. पण त्यासाठी कोणीतरी जिजाऊ व्हायला तयार पाहिजे.

  • @shilpachaulkar2233
    @shilpachaulkar2233 4 роки тому +64

    आई पुन्हा जिजाऊ आणि शिवरायांच्या रूपात पुन्हा जन्म घ्यावेस आई हीच प्रार्थना 🙏

  • @samadhanmarkande6944
    @samadhanmarkande6944 4 роки тому +38

    माय भवानी हिंदू धर्मावर फार संकट अल आहे,मुस्लिम,बौध्द, ईसाई सर्व हिंदू धर्मावर तुटून पडले आहेत,हिंदू धर्म कसा नष्ट होईल याच कामात ये लोक आहे,सर्व हिंदू समाजाला लढण्यासाठी तू शक्ती दे त्यासाठी दार उघडं माऊली

    • @balajisnischal3858
      @balajisnischal3858 4 роки тому

      People say that I am muslim and Christian I like it pls don't believe that all fake kal me kam ke silsilae se Hyderabad jata ho ' waha la environment deke me dang rah gaya ji ' ' waha fuck Hinduism kahtae hai ' wo kahate hai hum bagwan shiv ki tarah pite hai jo Islam me haram hai ' aur brahma dev ki tarah kampidith hai ' chaey toh mai bi islam ke 1 cr burai kar sakta ho hamarey mythology ke knowledge ka destructive use kartae hai ' caa ke protest ne unka alsi charay dikaya hai ' agar india me muslim majority hota aur hindu minority hota kya phir bi wo secular hota?.

    • @sangramkamble7061
      @sangramkamble7061 4 роки тому

      Aae samadhan gaapp...tumhi tumcha sudhrava adhi mag dusryavar bot dakhva..😒😒

    • @sangramkamble7061
      @sangramkamble7061 4 роки тому

      Dharma adhi sudhrava hindu..

    • @vaishalizombade9110
      @vaishalizombade9110 4 роки тому

      barobar bolala aapala dharm prachin aahe pahili sankuiti aapli aahe

    • @sumitr7280
      @sumitr7280 4 роки тому

      😂😂😂

  • @tanajibavane1654
    @tanajibavane1654 4 роки тому +15

    हीआम ची कुल देवी आहे जय भवानी जय शीवाजी

  • @omgaikwad222
    @omgaikwad222 3 роки тому +18

    आई राजा उदो उदो सदानंदीचा उदो उदो 😍😍😍😍🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @digugangode6583
    @digugangode6583 2 роки тому +6

    सप्तश्रृंगी आईचा उदो उदो 🙏🚩🌺🌺🌹

  • @maratha_15
    @maratha_15 6 років тому +69

    लै भारी👌👌👌👌
    जय भवानी जय शिवराय

    • @vijayrahate9919
      @vijayrahate9919 4 роки тому

      9623364628

    • @chitresh510
      @chitresh510 3 роки тому +1

      She is Saptshrungi not Tuljabhavani

    • @anid805
      @anid805 3 роки тому +1

      @@chitresh510 saptashrungi mata aso nahitar aai bhavani aai ekach ahe

  • @Dadabhau.hande.patil.official
    @Dadabhau.hande.patil.official 2 роки тому +6

    🙏🚩🌺🌺🌺 आमची कुलस्वामिनी आई अंबे जगदंबे जय तुळजाभवानी🌺🌺🌺 जय शिवराय जय भवानी🌺🚩🙏

  • @INewsSatana
    @INewsSatana 3 роки тому +7

    य सप्तश्रुंगी माता 🙏🙏जय भवानी जय शिवाजी

  • @mayurdave9705
    @mayurdave9705 6 років тому +143

    आपला हिंदू धर्म जगायला पाहिजे 👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏

    • @balajisnischal3858
      @balajisnischal3858 5 років тому +3

      🙏👍

    • @satyajeetzende3233
      @satyajeetzende3233 4 роки тому +3

      जय भवानी 🌹🙏

    • @जयभिमआहीरे
      @जयभिमआहीरे 4 роки тому

      @@satyajeetzende3233 ☝️जेय भिम

    • @laxmidabholakar5266
      @laxmidabholakar5266 4 роки тому

      Kadk bava

    • @ramdaskarve.696
      @ramdaskarve.696 4 роки тому +7

      Jay bhawani jay bhimray shivajiraje na eak jat mahit hoti
      Fakta mawala
      Shambhuraje na ghadwaychi hoti
      Fakta mawala
      Samarthan tilkana bandhyachi hoti sandhaychi hoti
      Fakta mawala
      Rajkranyani fodali
      Todali
      Jay bhim
      Jay shivray
      ,🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @vigneshkhokare4107
    @vigneshkhokare4107 6 років тому +44

    Nice song
    जय भवानी जय शिवाजी

  • @mandarbhosle1496
    @mandarbhosle1496 3 роки тому +6

    जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
    राजराजेश्वरी जगदंबे तुझा विजय असो 🙏

  • @vision-tp8bd
    @vision-tp8bd 3 роки тому +3

    आई सप्तश्रुंगी या कोरोना च्या संकटातून राष्ट्राला बाहेर काढ व माय 🙏🙏🙏

  • @VS-ze7eo
    @VS-ze7eo 5 років тому +34

    जय भवानी जय शिवराय जय श्री राम 🚩💪⚔
    हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव 🔥

  • @deepakvarma7497
    @deepakvarma7497 4 роки тому +9

    Aaaj kharach daar ughad baya🙏🏻🙏🏻

  • @शिवभक्तविजयराज

    ॐ श्री आई दुर्गा माते की जय

  • @yogita2782
    @yogita2782 4 роки тому +2

    Nice song..kharch aata navratri chalu hotil kharach dar ughad aani corona pasun saglyanna vachv🙏🔱

  • @GopalShinde-vw5eu
    @GopalShinde-vw5eu 7 місяців тому +1

    NICE

  • @pravinausekar922
    @pravinausekar922 5 років тому +6

    जय भवानी. महान हिंन्दु धर्म

  • @sng2157
    @sng2157 3 роки тому +4

    जय छत्रपती शिवाजी महाराज..... जय आई भवानी

  • @atharvavedak
    @atharvavedak 3 роки тому +7

    👑जय भवानी 👑जय शिवाजी🚩🚩⚔️⚔️🌹🌹🙏🙏

  • @aashabhavsar4721
    @aashabhavsar4721 3 роки тому

    देवी सप्तशृंगी तुच या कोरोनाच्या संकटातून बाहेर काढ🙏🙏🙏

  • @dhirajjadhav1438
    @dhirajjadhav1438 2 роки тому

    अनेक वेळा ऐकून ही मन भरत नाही खूप छान एकायला वाटत

  • @GeetMalaSongs
    @GeetMalaSongs 3 роки тому +4

    जय सप्तश्रंगी माते 🌷🙏🌷🚩🚩🚩🚩🚩

  • @ShubhamGaikwad-l6z
    @ShubhamGaikwad-l6z 4 місяці тому

    दार उगद आई पुन्ना जन्माला घाल तो जिजाऊ चा शिव बां 😢😢😢😢😢😢❤❤❤❤❤

  • @harigaware4547
    @harigaware4547 5 років тому +7

    जय शिवराय जय जिजाऊ जय महाराष्ट्र

  • @chanakya6140
    @chanakya6140 Рік тому +1

    Jai mata saptashrungi....meri maa....pyaari maa

  • @prakashchavan2687
    @prakashchavan2687 5 років тому +14

    Jai shivray

  • @dipaksasane6111
    @dipaksasane6111 4 роки тому +3

    अप्रतिम

  • @kunalbhagwat0099
    @kunalbhagwat0099 6 років тому +33

    💝।। जय अंबे माँ ।।💝

  • @rekhagosavi362
    @rekhagosavi362 4 роки тому +57

    खरेच आता देवी च कोरोणा च्या संकटातून बाहेर काढु शकते सर्व जगाला🙏जय माता की,

  • @varshadeshmukh892
    @varshadeshmukh892 9 місяців тому

    माझा पण हे गॅदरिंग चा डान्स होता इयत्ता सातवी आणि आठवी चा खूप छान स्टेप आहेत आणि गाणं पण खूप छान आहे दार उघड आई आता दार उघड आई छत्रपती शिवाजी महाराज की जय🙏🙏🙏

  • @MukeshGupta-c1x
    @MukeshGupta-c1x Рік тому +2

    Jay shree Ram

  • @shyamjadhav3069
    @shyamjadhav3069 5 років тому +22

    लयभारी भाई खूप छान

  • @amolmahalkar2159
    @amolmahalkar2159 4 роки тому +11

    दार सदैव उघड आहे फक्त डोळे बंद करा आणि आईचे स्मरण करा

  • @rajeshpanchal9909
    @rajeshpanchal9909 2 роки тому

    आई प्रसन्न होते
    , जेव्हा ती हे गाणे ऐकते

  • @श्रीशक्तिद्वार

    बेटा सुखी आणि समृध्द रहा आदेश 🌹🌹🌹

  • @jayshreewaghchore6195
    @jayshreewaghchore6195 5 років тому +16

    jai saptshringi mata 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @santoshchudhi7117
    @santoshchudhi7117 6 років тому +25

    Very nice Song

  • @sagarbhoi5689
    @sagarbhoi5689 4 роки тому +12

    🙏🌹जय सप्तशृंगी देवी मंदिर🌹 🙏

  • @nikhilrajgurav2949
    @nikhilrajgurav2949 3 роки тому +2

    सप्तश्रृंगी जय माता जागि हो आई🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @andragrjar7429
    @andragrjar7429 6 років тому +13

    Plzzz hindi me movei upload krro movei plzzz🙏

  • @आदिनाथकाजळे
    @आदिनाथकाजळे 6 років тому +47

    जय संप्रतसुगी माता

  • @chanakya6140
    @chanakya6140 Рік тому +1

    Jai maa ambe...jai jagdambe

  • @dhaneshbhalekar4137
    @dhaneshbhalekar4137 5 років тому +5

    Khup bhari gane ahe

  • @chhatrgunmuley6045
    @chhatrgunmuley6045 5 років тому +10

    Jay bavani Jay shivaji

  • @avinashpawar3080
    @avinashpawar3080 3 роки тому +2

    🚩🙏जय भवानी🚩 जय जिजाऊ🚩 जय शिवराय🚩 जय शंभुराजे🙏🚩

  • @sheetalsathe5005
    @sheetalsathe5005 3 роки тому +3

    🙏 Nice song 🙏

  • @ashishgaikwadofficial9053
    @ashishgaikwadofficial9053 Рік тому

    आई श्री सप्तशृंगी माता ❤️✨

  • @sangrambais1527
    @sangrambais1527 4 роки тому +2

    आई सप्तश्रृंगी चा ऊधो ऊधो ।।

  • @rohitmanjrekar685
    @rohitmanjrekar685 3 роки тому +1

    आई तुझा अशिवाद राहु दे
    जय माता दी

  • @sandipagre776
    @sandipagre776 6 років тому +21

    Jai Bhavani Jai Shivaji

  • @omkarkadam7749
    @omkarkadam7749 5 років тому +2

    जगदंब जगदंब जगदंब🌼🚩🚩🚩🙏

  • @samikshamayekar3686
    @samikshamayekar3686 5 років тому +5

    Hindu dharma haach aadi aahe aani anta hi aahe.

  • @yogendrapatil7103
    @yogendrapatil7103 4 роки тому +3

    आई सप्तश्रृंगी चा उदो उदो

  • @vikaslandge9722
    @vikaslandge9722 Рік тому

    भारी गाणं आहे धन्यवाद भाऊ

  • @praveenanandache2416
    @praveenanandache2416 5 років тому +5

    Jay bhavani🙏🙏🙏🙏👌👌

  • @ArjunShinde-f3u
    @ArjunShinde-f3u Рік тому

    Jai saptshrungi Mata ki Jay 🙏🙏 aai jaagi ho ata khup adharm la sampaw ata aai 🙏🙏

  • @ashishhaware9592
    @ashishhaware9592 5 років тому +43

    Ashish Haware
    आपला हिंदु धर्म जगायला पाहिजे.

    • @pravinkshirsagar8985
      @pravinkshirsagar8985 5 років тому +3

      Ashish Haware ,🙋 to aapanch tikvaaycha aahe broo😘🙏🔱 jai mata di🔱

    • @yash.nagbhide9001
      @yash.nagbhide9001 4 роки тому +1

      Ho dada pn fact hinduch devichi bhkti karat astat as nahi na baki lok pn krtat na

    • @ramdaskarve.696
      @ramdaskarve.696 4 роки тому

      Jay bhawani jay bhimray shivajiraje na eak jat mahit hoti
      Fakta mawala
      Shambhuraje na ghadwaychi hoti
      Fakta mawala
      Samarthan tilkana bandhyachi hoti sandhaychi hoti
      Fakta mawala
      Rajkranyani fodali
      Todali
      Jay bhim
      Jay shivray
      ,🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @gulabgupta9627
    @gulabgupta9627 5 років тому +4

    Jai Mata di

  • @vikassonwane7694
    @vikassonwane7694 5 років тому +5

    Jay Mata saptshrungi
    Jay shivray

  • @mansijoshi9563
    @mansijoshi9563 3 роки тому +2

    🚩जय आई भगवती 🚩

  • @rohinishinde57
    @rohinishinde57 2 роки тому +1

    Bol saptasrungi mata ki jay

  • @prakashchavan2687
    @prakashchavan2687 4 роки тому +3

    Jai shivray jai bhavani

  • @pradipparkad5116
    @pradipparkad5116 3 роки тому +2

    🙏💐🌹☘️जय माता दी☘️🌹💐🙏

  • @ganeshsonwane5412
    @ganeshsonwane5412 4 роки тому +1

    खुपच छान 😘😘

  • @talinamodak
    @talinamodak 3 роки тому

    खूपच सुंदर 👌👌

  • @nitishpatil2257
    @nitishpatil2257 3 роки тому +1

    छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @vaishalikhonde1432
    @vaishalikhonde1432 4 роки тому +1

    जय शिवाजी महाराज की जय जय महाराष्ट्र

  • @balajisnischal3858
    @balajisnischal3858 5 років тому +8

    Our religion is good , don't know why people are attracted to other religion.

  • @vikassonwane7694
    @vikassonwane7694 5 років тому +3

    Maharashtra dharma vadhav baya
    dhav ghe baya dhav ghe

  • @sachinbiradar5547
    @sachinbiradar5547 5 років тому +2

    हर हर महादेव जय आइतुळजाभवानी माता

  • @pramodwaghmare4473
    @pramodwaghmare4473 Рік тому +1

    हि आमची संस्कृती आहे

  • @pradipparkad5116
    @pradipparkad5116 3 роки тому +1

    🙏💐🌹☘️आई☘️🌹💐🙏

  • @akashkumbharkar9832
    @akashkumbharkar9832 3 роки тому

    आईसाहेब...... ✨🚩🚩

  • @prakashchavan2687
    @prakashchavan2687 5 років тому +11

    Aai tulza bhavani shakti bal de

  • @KHK2911
    @KHK2911 2 роки тому +1

    Aai 🙏🏻🙏🏻

  • @aainileaabhishek5377
    @aainileaabhishek5377 4 роки тому

    Khup chan.

  • @manojgaikwad8168
    @manojgaikwad8168 5 років тому +2

    जय माता दी

  • @aishwaryapatil8923
    @aishwaryapatil8923 2 роки тому

    जय श्री सप्तशृंगी देवी की

  • @arunpatil4101
    @arunpatil4101 3 роки тому +2

    🙏🙏Jay Maharashtra Jay mata mahakali 🙏🙏

  • @yuvrajkatwate7742
    @yuvrajkatwate7742 3 роки тому +1

    Aai raja udo udo

  • @sikandarsikandar6721
    @sikandarsikandar6721 5 років тому +2

    Jay jaejau jay Shivray jagdamb jagdamb 🙋🙌🙏

  • @rajedrajadhav9291
    @rajedrajadhav9291 4 роки тому

    अती सुंदर आहे

  • @ganeshzirwal4469
    @ganeshzirwal4469 4 роки тому +1

    Kdk

  • @ganeshpatil5260
    @ganeshpatil5260 4 роки тому +1

    Amma Please Save all your sons and daughters from Corona 🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @bhaveshkumarsuryawanshi6322
    @bhaveshkumarsuryawanshi6322 5 років тому +1

    ।।ॐ जय माँमाताजी।।

  • @vilasrpatil7277
    @vilasrpatil7277 5 років тому +2

    जय आई भगवती

  • @chetnagosavi8948
    @chetnagosavi8948 4 роки тому +2

    Nice song

  • @rohitshinde3522
    @rohitshinde3522 4 роки тому +7

    Detail work uttam kel aahe samorcha markendeyacha parvat sudha dakhavla ahe 🙏🙏🙏

  • @rohinishinde57
    @rohinishinde57 2 роки тому +1

    Jagee hoy aai maji prathana aaika aai majee may saptasrungi

  • @shalankamble2072
    @shalankamble2072 4 місяці тому

    Aai mata ki jai 🙏🙏🌹🌹🙏🙏🌺🌺🙏🙏

  • @शिवभक्तविजयराज

    ॐ श्री आई सप्तशृंगी माते की जय

  • @vickysawant6127
    @vickysawant6127 5 років тому +8

    🙏🙏🙏🙏🙏

  • @hasmukhkoliofficial3136
    @hasmukhkoliofficial3136 4 роки тому +1

    जय सप्तश्रुंगी माता 🙏🙏जय भवानी जय शिवाजी 🙏🚩🚩🎶🎤🎼🎶🎤🎼🎤🎶🤝🤝👍👌 #hasmukhkoliofficial

  • @mohanrpangudwale1086
    @mohanrpangudwale1086 4 роки тому +1

    Bol tulja bhavani mata ki Jay

  • @dharmeshgaming4211
    @dharmeshgaming4211 4 роки тому +4

    Jay mata di 🙏🌹😍

  • @kavitajoshi8710
    @kavitajoshi8710 4 роки тому +2

    🙏jay Ambe mata