Beed Pankaja Munde Vs Vanchit Aghadi | वंचित बहूजन आघाडी मुंडेंचं टेन्शन वाढवणार? | N18V

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 лис 2024

КОМЕНТАРІ •

  • @DhanrajPaikrao-de5px
    @DhanrajPaikrao-de5px Місяць тому +44

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो बाळासाहेब आंबेडकर यांचा विजय असो ❤❤❤💐💐💐💐🙏🙏🙏

  • @VijayIngle-j2p
    @VijayIngle-j2p Місяць тому +37

    माझ मत फक्त बाळासाहेब आंबेडकर

  • @nitkamble26
    @nitkamble26 Місяць тому +40

    महविकास असो या महायूति फक्त आनी फक्त घरनेशाही, परिवारवाद तीसरा पर्याय म्हणजे वंचित बहुजन आघाड़ी ❤

  • @chandswt9142
    @chandswt9142 Місяць тому +30

    ❤❤👌लोकांनी आता जागृत होऊन वंचित ला निवडून दिल पाहिजे....!!!Only VBA...!!👌❤❤

  • @shobhashingare
    @shobhashingare Місяць тому +77

    मायमावलयानो ध्यान धरा वंचित आगाडि सोडुनका बहुजन समाज सरकार बनवा नमस्कार जेयभिमनमबुधय बिड 🎉

    • @RavindraGangurde-cd3xi
      @RavindraGangurde-cd3xi 17 днів тому +4

      जय भीम जय संविधान जय ओबीसी संपूर्ण ओबीसी समाज वंचित सोबत

  • @dambajibabanwade2251
    @dambajibabanwade2251 Місяць тому +22

    लोकसभेला पन मत आणि विधानसभेला माझ आणि माझ्या कुटुंब बाच मत फक्त आणि फक्त वचित बहुजन आघाडी लाच❤❤❤❤

  • @bhaskarghatkamble419
    @bhaskarghatkamble419 Місяць тому +35

    VBA चा विजय असो

  • @nareshjadhav7177
    @nareshjadhav7177 Місяць тому +69

    वंचितला मतदान करा बहुजनाच राज्य स्थापन करा बाळासाहेब खऱ्या अर्थाने बहुजनाचे नेते आहेत

  • @myimpactonthis
    @myimpactonthis Місяць тому +32

    नक्कीच ताई विजयी होतील ह्यात अजिबात शंका नसावी जय भीम जय संविधान जय वंचित ❤❤❤❤❤❤

  • @sunilmohite663
    @sunilmohite663 Місяць тому +16

    जय हो VBA💐💐💐👌🏻👍🏻

  • @SantoshJumade
    @SantoshJumade Місяць тому +55

    लोकसभेला चुकी केली काँग्रेसला मतदान करून पण आता वंचित बहुजन आघाडी

  • @Alwyslearn
    @Alwyslearn Місяць тому +133

    वंचित बहुजन आघाडीला आता माझे मत.. लोकसभेला चुकलो काँग्रेसला मत देऊन आता माझे मत वंचित बहुजन आघाडीला

    • @hanumantn3859
      @hanumantn3859 26 днів тому +1

      Bas bulya

    • @Alwyslearn
      @Alwyslearn 26 днів тому

      @@hanumantn3859 घरी बापाला अशी हाक मारतो का...चांगली हाक मारतो अजून एकदा मारून दाखव म्हणजे तुझा बाप येईल

    • @Alwyslearn
      @Alwyslearn 26 днів тому +2

      ​@@hanumantn3859 @hanumantn3859 घरी बापाला अशी हाक मारतो ना..मग आई खूप शिव्या देत असेल अस बापाला रोज बोलल्यावर 😅

  • @JaywantJadhav-pb5ep
    @JaywantJadhav-pb5ep Місяць тому +42

    वंचीत बहुजन आघाडी आणि श्रीमती ज्योती मेटे याना सुद्धा उमेदवारी मिळेल तेंव्हा निवडणुक सोपी नाही आणि आता पंकजा मुंडे या नुकत्याच विधान परिषदेत सदस्य झाल्या आहेत तेंव्हा जनतेन नविन चेहरा विधानसभेत पाठवला पाहिजे

  • @vinodkamble2476
    @vinodkamble2476 Місяць тому +14

    ❤❤❤❤VBA Only❤❤❤❤❤❤❤Vote for VBA Only❤❤❤❤❤VBA Vijayi bhav❤❤❤VBA❤❤❤

  • @babasahebkamble8496
    @babasahebkamble8496 Місяць тому +13

    Only VBA jindabad 💙💙

  • @bharatkhobragade7915
    @bharatkhobragade7915 29 днів тому +9

    वंचित आघाडी निवडून आलीच पाहिजे. बहुजन जागृत झाला आहे.

  • @vijaymandle5219
    @vijaymandle5219 Місяць тому +13

    #Only# VBA# Balasaheb# #Ambedkar# support #💪💪💙💙❤️❤️🙏🙏

  • @sumitmeshram963
    @sumitmeshram963 Місяць тому +13

    👍👍

  • @babasahebkamble8496
    @babasahebkamble8496 Місяць тому +12

    OBC SC ST sarvani VBA la sath dya 🙏🙏

  • @ofcreation4960
    @ofcreation4960 Місяць тому +24

    ONLY VBA

  • @RajendraSasane-f3m
    @RajendraSasane-f3m 19 днів тому +2

    पत्रकार महोदय आपली पत्रकारिता आवडली आपली प्रश्न प्रश्न विचारण्याची स्टाईल आणि बोलण्याची स्टाईल फारच आवडली

  • @rashtrapalpatil2573
    @rashtrapalpatil2573 Місяць тому +6

    VBA विजई भव VBA जिंदाबाद

  • @skcreation6720
    @skcreation6720 26 днів тому +7

    वंचित बहुजन आघाडी बीड जिल्ह्यांत गेम चेजर ठरणार

  • @babasahebkamble8019
    @babasahebkamble8019 27 днів тому +5

    जय भीम जय भगवान जय ओबीसी

  • @sagarsurwade-d6t
    @sagarsurwade-d6t Місяць тому +6

    Vote for only VBA

  • @nitinpandhare3606
    @nitinpandhare3606 27 днів тому +4

    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो ❤💙🙏

  • @nikhilsable9803
    @nikhilsable9803 Місяць тому +4

    एकमेव सक्षम पर्याय वंचित बहुजन आघाडी 💪🏻✊🏻✌🏻

  • @avinashdhabdhabe4131
    @avinashdhabdhabe4131 Місяць тому +15

    वंचितच्या सीटा यावेळेस बसणार याची खात्री वाटते

  • @sakharamkamble56
    @sakharamkamble56 Місяць тому +5

    वंचित बहुजन आघाडी विजय असो

  • @anandwankhede7915
    @anandwankhede7915 Місяць тому +5

    आत्तापर्यंत केले दुसऱ्यांना मतदान पण ह्या वेळेस वंचितला मतदान करून बघणार,VBA सर्व जाती धर्माचा पक्ष

  • @ManojMudrake
    @ManojMudrake Місяць тому +10

    VBA

  • @dhondibapaikrao3574
    @dhondibapaikrao3574 4 дні тому +2

    गेवराई कर तुमचं मत वंचित ला द्या आणि विजय करा वंचित जिंदाबाद जिंदाबाद

  • @rautraut2821
    @rautraut2821 Місяць тому +3

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो जय भीम जय संविधान🙏

  • @saybannasalunke9071
    @saybannasalunke9071 Місяць тому +5

    VBA jindabad

  • @skcreation6720
    @skcreation6720 26 днів тому +1

    वंचित बहुजन आघाडी चा विजयी असो ❤

  • @vilasnarwade1267
    @vilasnarwade1267 Місяць тому +5

    Nice

  • @Dharmraja734
    @Dharmraja734 27 днів тому

    धंनेवाद

  • @moviepagalpanti
    @moviepagalpanti 23 дні тому +3

    आता कांग्रेस ला मतदान नाही करनार

  • @vijaysarode6371
    @vijaysarode6371 18 днів тому +1

    VBA Only one

  • @kishorsanap3148
    @kishorsanap3148 Місяць тому +1

    वचित बहुजन आघाडी चा विजय आसो

  • @shubhamtayade1574
    @shubhamtayade1574 Місяць тому +7

    Jay obc

  • @skcreation6720
    @skcreation6720 26 днів тому +1

    VBA 💙🔥

  • @artistdhiraj1649
    @artistdhiraj1649 Місяць тому +19

    लोकसभेला महाविकास आघाडीला मत देऊन पच्छाताप येत आहे..
    आता फक्त वंचित बहुजन आघाडी...
    Sc, st, obc, सत्ता स्थापन होणारच

    • @नादगंगा
      @नादगंगा Місяць тому +1

      SC, ST कधीच येणार नाही तुमच्या सोबत लहान बाळाची चिक्की पुरली नाही तुम्हाला😂

    • @ज्वार
      @ज्वार 22 дні тому

      Janar sc st obc muslim only vanchit bahujan aaghadi

  • @bhimrovmule8368
    @bhimrovmule8368 10 днів тому

    आता फक्त एकच ध्यास वंचित बहुजन आघाडी ध्यास 🌱⚘🙏

  • @bhaktinaad701
    @bhaktinaad701 Місяць тому +1

    VBA🇮🇳

  • @santoshshelke4631
    @santoshshelke4631 Місяць тому +3

    Namo Buddhay Jai Bhim Sir Only vba

  • @shardabhosale5880
    @shardabhosale5880 Місяць тому +2

    मानल दादा तुमालाआप्रतीम विचार एक जुट खुप मोठा निरन्या👑💪💪💪👌👌👌👌👌💙💙💙🙏

  • @babasahebkamble8019
    @babasahebkamble8019 27 днів тому +1

    जय भीम जय भगवान जय ओबीसी vbv

  • @anilkamble4525
    @anilkamble4525 Місяць тому +1

    वंचित बहुजन आघाडी जिन्दाबाद

  • @skcreation6720
    @skcreation6720 26 днів тому

    ❤❤❤❤

  • @skcreation6720
    @skcreation6720 26 днів тому +1

    Only VBA 💙

  • @DnyanobaSasane-q6l
    @DnyanobaSasane-q6l Місяць тому +1

    चूप च्यान या ताईचा विजय नकि 👍💪💪💪 वंचीत भहुजन आगडी विजय सो

  • @ashokbhosale1482
    @ashokbhosale1482 Місяць тому +2

    मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्वृत्तीधारकांवर अन्याय केला आहे.

  • @Prasadvhfjdjd
    @Prasadvhfjdjd 26 днів тому +1

    Ekach Parv Bahujan Sarv 🇮🇳

  • @PrakashAlate
    @PrakashAlate Місяць тому +4

    Only vba 💪💪💪

  • @ayushmeshram5614
    @ayushmeshram5614 Місяць тому +1

    VBA Jindabad 💙🙏

  • @meghaingle1943
    @meghaingle1943 26 днів тому +1

    जय भीम जय वंचीत ❤🙏

  • @Prasadvhfjdjd
    @Prasadvhfjdjd 26 днів тому +2

    Chatrapati Shivaji Maharaj cha Vijay Aso
    Vanchit bahujan aghadi Swarajya banavnar ahe

  • @bhimrovmule8368
    @bhimrovmule8368 26 днів тому +1

    जय भीम जय वंचित आघाडी 🌱⚘👌

  • @shaileshsadafule5131
    @shaileshsadafule5131 28 днів тому +1

    वंचित बहुजन आघाडि

  • @asaramdhonde6824
    @asaramdhonde6824 Місяць тому +9

    भाजपकडुन ओबीसीला जागा कमी दिल्या आहेत --जय ओबीसी

    • @GaneshNikrad
      @GaneshNikrad Місяць тому

      लोकसभेला ओबीसी मतदारांनी भाजपला धोका दिला म्हणून विधानसभेला कमी जागा दिल्या

    • @trendingstatuskatta2815
      @trendingstatuskatta2815 Місяць тому +2

      सर्व ओबीसी नी बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहीली पाहीजे

  • @ashokdhutade250
    @ashokdhutade250 Місяць тому +2

    Vote for VBA

  • @ashokhanawate8549
    @ashokhanawate8549 Місяць тому +1

    अभिनंदन सर्व मतदार बांधवांचे जयभीम जय वंचित

  • @NarayanKhodve-y9x
    @NarayanKhodve-y9x Місяць тому +2

    Only vanchit

  • @bajiraopradnyawant2831
    @bajiraopradnyawant2831 Місяць тому +2

    ❤vba ✌️

  • @ManojIngole-dd4mg
    @ManojIngole-dd4mg Місяць тому +1

    ✌✌✌✌

  • @avishkartate1428
    @avishkartate1428 Місяць тому +2

    VBA ✊

  • @vijayananddandge9968
    @vijayananddandge9968 28 днів тому +1

    आत्ता फक्त वंचित बहुजन आघाडी

  • @AnilwankhadeWankhade
    @AnilwankhadeWankhade 9 днів тому

    Jay Bheem Jay Swaminarayan Jay Shiv

  • @kiraningole6978
    @kiraningole6978 Місяць тому +2

    Only VBA prakash ambedkar sir 🙏🙏

  • @TusharPatekar-e3f
    @TusharPatekar-e3f 18 днів тому

    आता फक्त वंचित बहुजन आघाडी ❤❤

  • @sureshChandekar-u6s
    @sureshChandekar-u6s 25 днів тому

    VBA जिंदाबाद जय शिवराय जयभीम

  • @sachinshirke5331
    @sachinshirke5331 Місяць тому +2

    VOTE FOR VBA... ONLY VBA

  • @dadaraonathbhajan
    @dadaraonathbhajan 29 днів тому +2

    VANCHiT AGHADI ZiDABAD

  • @nandadevgonda4783
    @nandadevgonda4783 16 днів тому

    अशीच बाळासाहेबांना साथ देऊन वंचित लाच निवडून द्यावे जयभीम जयसविधान

  • @keshavpagarejaibhim8297
    @keshavpagarejaibhim8297 2 дні тому

    सत्यमेव जयते एकच पर्व ओबीसी सर्व

  • @viberemixes.
    @viberemixes. Місяць тому +2

    Vba विजय असो

  • @samadhansurdakar1061
    @samadhansurdakar1061 Місяць тому +1

    जय vba संभाजीनगर औरंगाबाद.

  • @महादेवईगोले-ट4ग

    बालासाहेब आंबेडकर येतील

  • @nitinghodke9201
    @nitinghodke9201 3 дні тому

    जयभिम

  • @nikhilkamble8756
    @nikhilkamble8756 9 днів тому

    Good👍 VBA😊

  • @shardabhosale5880
    @shardabhosale5880 Місяць тому +1

    वचीत आघाडी जिदा बाद🔥🔥

  • @roshantagde3015
    @roshantagde3015 Місяць тому +3

    Only vba

  • @kishoreshinde3578
    @kishoreshinde3578 18 днів тому

    Jai jai bhim.jai bharat
    jai VBA
    Vote for VBA
    Jai balasaheb ambedkar

  • @rajabhaugaikwad2171
    @rajabhaugaikwad2171 29 днів тому +1

    प्रत्येक वेळेस तेच तेच प्रस्तापित नेते,भ्रष्टाचारी नेते,घराणे शाही नेते निवडण्यापेक्षा या वेळी दुसऱ्या नेत्यांना चान्स द्या.

  • @sharadthool190
    @sharadthool190 12 днів тому

    Only.. VBA

  • @ShivajiJadhav-sg5gn
    @ShivajiJadhav-sg5gn 4 дні тому

    धन्यवाद मतदारांनो आपल्याला खेडकर ताईला बहुमताने निवडून देयचं आहे.जय वंचित बहुजन आघाडी झिंदाबाद

  • @niteshwankhade5867
    @niteshwankhade5867 20 днів тому

    Only VBA 💛 💛 💛 💛

  • @ashokovhal4575
    @ashokovhal4575 3 дні тому

    VBA jindabad Jay Bheem Jay shivray Jay Jay savidhan❤❤❤❤

  • @rangraokamble9861
    @rangraokamble9861 Місяць тому +4

    पत्रकार म्हणून तुम्हाला माहीत नाही काय डोळे झाकून पत्रकारिता काय कामाची तुम्ही पण हे समजने गरजेचे आहे

  • @BhaskarPayake
    @BhaskarPayake 5 годин тому

    Jay bhim

  • @dilipmule7973
    @dilipmule7973 Місяць тому

    Only VBA Jindabad✌️

  • @AKASH-sn3bu
    @AKASH-sn3bu Місяць тому +1

    वंचित बहुजन आघाडी❤

  • @DattuGavale
    @DattuGavale 19 днів тому

    फुले शाहू आंबेडकर शिवाजी महाराजांच्या विचारांचा विजय असो

  • @adarshgaming9992
    @adarshgaming9992 8 днів тому

    Vba🎉🎉🎉🎉🎉

  • @sudhirsonawne7367
    @sudhirsonawne7367 Місяць тому

  • @ashokingale4507
    @ashokingale4507 14 днів тому

    Vba jindabad

  • @pyarelalingle6027
    @pyarelalingle6027 28 днів тому +1

    ओबीसीचे आरक्षण आणि दलित मुस्लिम यांच्यासह आदिवासी यांच्यावर होणारे अत्याचार थांबवण्या साठी वंचित बहुजन आघाडी शिवाय पर्याय नाही.मुस्लिम ओबीसी या समाजाने तर जास्त विचार करून व पुढील धोका लक्षात घेऊन धनाढ्य आणि जातीय वादी पक्षांना मतदान करणार नाही याची जाणीव ठेवून मतदान करावे

  • @BapuraoMeshram-rt2hm
    @BapuraoMeshram-rt2hm 7 днів тому +1

    😮

  • @ShashikantKharat-ud1fv
    @ShashikantKharat-ud1fv 12 днів тому

    ❤आता आम्ही ओबीसी एसटी एससी फक्त आणि फक्त वंचित बहुजन समाज वंचित बहुजन आघाडी सोबत...निशाणी गॅस सिलेंडर ❤🙏🌹🙏🌹