Santosh Deshmukh Brother यांच्या भावाला अश्रू अनावर, Beed प्रकरण तापलं | Manoj Jarenge Patil

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 гру 2024

КОМЕНТАРІ • 93

  • @pradippawar2203
    @pradippawar2203 4 години тому +91

    संतोष भाऊ देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे संघटित मराठा एकनिष्ठ तुमच्या मागणीला पाठिंबा आहे संतोष भाऊ देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली😢😢

  • @user-fqie4jn9
    @user-fqie4jn9 4 години тому +146

    टि व्ही 9 धन्यवाद
    न्याय मिळेपर्यंत बातमी उचलून धरा.
    आरोपींना नेत्याने पाठीशी घालू नये.
    मराठा एक रहेंगे तो मराठा सेफ रहेंगे

    • @aniruddhadeshmukh3571
      @aniruddhadeshmukh3571 4 години тому +8

      खर बोले ❤

    • @kailassonawane3157
      @kailassonawane3157 56 хвилин тому +1

      मराठ्याना सेफ रहायच aasel tar BJP la sate pasun dur lakhane.

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 4 години тому +48

    न्याय मिळाला पाहिजे जय शिवराय जय भीम जय संविधान

  • @prakashyashwantmutal4580
    @prakashyashwantmutal4580 3 години тому +32

    न्याय मिळायलाच पाहिजे. 🚩

  • @sundardaspathade9961
    @sundardaspathade9961 4 години тому +41

    काहि नेते ब्र शब्द काढत नाहित याचा समाजा विषयी किती वाईट विचार आहे हे उलगडत आहेत

  • @abhimanyushingan6554
    @abhimanyushingan6554 4 години тому +34

    पत्रकार बंधूंनी याबाबत सविस्तर मुलाखत संबंधित मंत्र्याची घेऊन प्रसारित करावी ।

  • @omkardhere-nh2ne
    @omkardhere-nh2ne 4 години тому +80

    जे झालं ते खूप चुकीचं आणि दुर्दैवी झालं.. परंतु समाज तुमच्या सोबत आहे

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 4 години тому +2

      कर जातीवाद अजून 😂
      तो गेला कर्माने त्याच्या

    • @ajitshinde186
      @ajitshinde186 4 години тому

      तुझ्या मायाला झवले होते का सरंपचाने​@@surajkkr3280

    • @ajitshinde186
      @ajitshinde186 4 години тому

      ​@@surajkkr3280तुझ्या मायाला झवल होत ना

    • @PleaseSend-ik7xe
      @PleaseSend-ik7xe 4 години тому

      Tujha Bap hota to
      ​@@surajkkr3280

    • @पाटील8830
      @पाटील8830 3 години тому +1

      ​@@surajkkr3280तुमच्या बुद्धीची कीव येते रे

  • @मराठी_कुणबी
    @मराठी_कुणबी 3 години тому +13

    न्याय मिळाला पाहिजे आरोपीला जात नसते

  • @Wagamber
    @Wagamber 2 години тому +5

    नागरगोजे वाघंबर राम
    संतोष भाऊ तुला न्याय मिळाला पाहिजे म्हणजे पाहिजे मी वंजारी म्हणून कमेंट करत नाही माझी आई ताई माझा भाऊ म्हणून कमेंट करत आहे
    जय लातूर🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @rameshwarbhosle758
    @rameshwarbhosle758 3 години тому +15

    धन्यवाद TV9

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg 2 години тому +6

    मोठा मासा मास्टरमाईंड नेता असणार

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 2 години тому +4

    अतिशय दुर्दैवी घटना आहे, देशमुख कुटूंबाला पोलीस प्रशासन यांनी द्यावा. बीड जिल्ह्य़ातील सर्व पक्षीय नेत्यांनी एकञ येऊन यांच्यासोबत कायम राहून हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा आणि यामागचे मास्टरमाईड शोधावेत.

  • @ANNYXX09
    @ANNYXX09 4 години тому +21

    Mi pn vanjari caste ch ahe pn je zal te khupach chukich ahe aropina atak krun kdk shiksha zali pahije va ya maghe main kon ahe tya vrti hi kadak action gheun gunha dakhal zala pahije bhavpurn shradhanjali anna…!

  • @shyampawar7721
    @shyampawar7721 3 години тому +39

    मुंडे साहेब गेले त्यावेळेस पूर्ण मराठा समाज दुःखी झाला होता... आज आमचा माणूस मारून हे लोक स्टेटस ला ठेवत आहेत... वेळ सगळ्यांची येत असते...

    • @Arjun_bangar...777
      @Arjun_bangar...777 3 години тому +1

      Koni marl pn

    • @shahajikhatake6132
      @shahajikhatake6132 3 години тому

      मूर्ख.
      ह्यात जातीचा काय विषय आहे.?

    • @santoshtidke4122
      @santoshtidke4122 3 години тому +4

      मित्रा स्टेटस कोणी पण नाही ठेवलं...

    • @santoshtidke4122
      @santoshtidke4122 3 години тому +4

      सगळ्यांना या घटनेचं दुःख आहे.

    • @ravishep768
      @ravishep768 3 години тому +2

      Ugach jativad petavu naka. Sarvana dukh ahe. Manus gelay he pan paha. Kuthe pan jat jat karu naka. Kathor shiksha jhali pahije

  • @mahadevtat3095
    @mahadevtat3095 3 години тому +11

    अतिशय क्लेशदायक दुर्दैवी घटना असून धक्कादायक अन तितकीच निंदनीय असून निषेधार्य आहे 👍

  • @A_B_P_
    @A_B_P_ 2 години тому +2

    सर्वांनी शांतता ठेवा आरोपीला जात नसते प्रशासनावर विश्वास ठेवा नक्की सरपंचाला न्याय मिळेल भावपूर्ण श्रद्धांजली

  • @KundilkKute
    @KundilkKute 3 години тому +5

    भाऊ विष्णू बाळा पाटील व्हा आम्ही तुम्हाला साथ देतो

  • @altafshaikh267
    @altafshaikh267 3 години тому +13

    कोर्ट पोलिस सगल मैनेज आहे न्याय कसा मिलायचा हा लय मोटा प्रश्न आहे

  • @shubham_deokar_patil.
    @shubham_deokar_patil. 2 години тому +2

    फडणवीस आहे तोपर्यंत वाटत नाही न्याय मिळेल.

  • @Bhartiya1505
    @Bhartiya1505 Годину тому

    हडपसर आता बीडमधील प्रकरण खरच महाराष्ट्र बिहार झाला आहे, बीजेपी ne महाराष्ट्र बिहार करून टाकले आहे
    भविष्यात सामान्य माणूस सुध्दा घराबाहेर पडू शकत नाही

  • @Abcde-fh4lw
    @Abcde-fh4lw 3 години тому +5

    खुप दुर्देवी घटना आहे

  • @Ravikapase
    @Ravikapase 3 години тому +2

    न्याय मिळाला पाहिजे

  • @manojmete277
    @manojmete277 3 години тому +7

    लोकशाही धोक्यात आली आहे

  • @parthshinde1381
    @parthshinde1381 2 години тому +7

    अतिशय विदारक.मन सुन्न करणारी घटना तरीपण राज्यकर्ते मुग गिलुन गप्प आहेत.भाजपला मतदान करतांना लाजा वाटायला पाहिजेत.भाजपवाल्यांनी महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवलाय बघा एकदा.संतोष भैयाला भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐🙏🙏

  • @factTechz0087
    @factTechz0087 3 години тому +9

    भावा घाबरू नको सकल मराठा जात तुमच्या पाठीशी आहे जय शिवराय जय मराठावादी

  • @s.b9243
    @s.b9243 4 години тому +8

    Ase hoyala nahi pahije dewa...

  • @BapuJadhav-wh4uc
    @BapuJadhav-wh4uc 3 години тому +4

    अवघड झालं बाबा

  • @ommagar4009
    @ommagar4009 21 хвилина тому

    मास्टर माईंड इम्रान आणि पिंकी यांचीच चौकशी करा पहिले

  • @SopanShingote-e2f
    @SopanShingote-e2f 2 години тому +1

    प्रचारात सगळी होती आता कुठे
    गेली अती भीषण घटना

  • @gauravpande9765
    @gauravpande9765 31 хвилина тому

    घरात नाही दाना
    चालले, राजकारण करायला
    मराठा समाजात सर्वच जरागे आहेत का ?

  • @mobileapp2635
    @mobileapp2635 3 години тому +4

    विकाऊ न्याय यंत्रणा

  • @lakhanhajare1826
    @lakhanhajare1826 4 години тому +19

    देव माणुस हरपला...

  • @NarayanMore-s6y
    @NarayanMore-s6y 8 хвилин тому

    आरोपीला 302 गुन्हा दाखल केला पाहिजे

  • @dilipjagtap4921
    @dilipjagtap4921 3 години тому +3

    Tv9 मराठी कॉलेज चैनल ला विनंती आहे हे प्रकरण पूर्ण ताकत लावून धरा बाकीच्या मीडियावर या भ्रष्टाचारी भडव्याने आरोपींनी खरेदी केलेत वाटतं एकही बातमी दाखवत नाही मानवा तेवढं आभार कमी आहे tv9 मराठी चैनल चे

  • @VijayShindePatil
    @VijayShindePatil 3 години тому +2

    हे खूप दुर्दैवी आहे 😢

  • @vishnusuryvanshi2423
    @vishnusuryvanshi2423 3 години тому +1

    Nyayalay,police mantri santri vikle gele aahet.

  • @Suresh-l1t5e
    @Suresh-l1t5e Годину тому

    Marathyani kadhi JATIVAD kela nahi....tyach fal milal 🙏

  • @AjitHole-u1d
    @AjitHole-u1d 3 години тому

    😢

  • @a.s.4774
    @a.s.4774 3 години тому

    😢😢😢😢😢😢😢

  • @Hindu-r6s4r
    @Hindu-r6s4r 2 години тому

    Tethil pi cha pan role tapasa

  • @shauryak9857
    @shauryak9857 3 години тому +5

    धनुभाऊ स्वतः ला सावरा,अण्णा चे राहिलेले काम तुम्ही पूर्ण करा गावाला तुमची गरज आहे

  • @pramodborkar5092
    @pramodborkar5092 Годину тому

    Faansi dya aaj ch

  • @aniltelgad6366
    @aniltelgad6366 3 години тому +1

    Bahu Tula Tula ladav lagan tu radu nako, aaropi jivant Nako theu

  • @AffectionateBurger-bc2ny
    @AffectionateBurger-bc2ny 3 години тому +1

    😢😢

  • @Jyotikamble5688
    @Jyotikamble5688 4 години тому +13

    जरांग्याच्या नादाने भावाला कोठे लोक नावं ठेवु नयेत याची काळजी घे

    • @djyrtsfwo91648
      @djyrtsfwo91648 4 години тому

      तुमच डोक आहे की खोक आहे?? तुमची मानसिकता बिघाडलेली दिसतीय

    • @-oh9tq
      @-oh9tq 4 години тому +7

      गप 😂😂

    • @sudhir1873
      @sudhir1873 4 години тому

      किती नीच पिलावळी आहेत रे तुम्ही

    • @AniketMagar-n7r
      @AniketMagar-n7r 4 години тому

      भाडखाउ नीट भाषा वापर

    • @deepakgaikwad2896
      @deepakgaikwad2896 4 години тому +10

      तू आधी ओरिजिनल id काड

  • @sureshkharade1525
    @sureshkharade1525 3 години тому

  • @Jyotikamble5688
    @Jyotikamble5688 4 години тому +6

    भाऊ गेलाय समाज काय सारखं सारखं तुला याचा फायदा करून घ्यायची इच्छा आहे का?

    • @anisshaikh1528
      @anisshaikh1528 4 години тому +7

      Tula kahi mahit nhi na tu gapp bs jara

    • @Krushna1998-m6i
      @Krushna1998-m6i 4 години тому

      ​@@anisshaikh1528 तुझी किंमत माझ्या बूल्या वरील एका शेठ एवढी आहे समजल मदरसा छाप नमूना इथ काय शेठ उपटयाला आला का तू

    • @PravinDeshmukh-k1g
      @PravinDeshmukh-k1g 4 години тому +5

      बाई ज्या गोष्टी बद्दल माहिती नाही त्या बद्दल बोलु ंको

    • @prakashyashwantmutal4580
      @prakashyashwantmutal4580 3 години тому

      @@Jyotikamble5688 तुला खूळ लागलंय का बघ चेक कर काय पण बरळत जाऊ नको

    • @shridharpandharkar8511
      @shridharpandharkar8511 2 години тому

      ही बाई नाही ही त्या छप्री इंग्लिश ची संकरित अवलाद आहे.

  • @Shivraj12325
    @Shivraj12325 3 години тому +1

    न्याय मिळाला पाहिजे ....😢

  • @purushottampawar3275
    @purushottampawar3275 44 хвилини тому

    न्याय मिळाला पाहिजे