सर इतकी माहिती सुपर दिली शेतकरी पक्का येडा होईल एकरात अडीच किलो बी आणि दहा बाय तीन वरती त्या किलोमध्ये बी किती येतात हे थोडं थोडं मोजून पहा नंतर शेतकऱ्यांना सल्ला द्या आणि डांगर यायला पाच ते सहा महिने लागत नसून 80 ते 90 दिवसात येतं
सर तुम्ही माहिती कमी सांगता आणि फालतू बडबड जास्त करता पीक किती महिन्याचा आहे एकरी किती बियाणे लागते याला कुठल्या फवारण्या कुठलं खात द्याव याच्यावर बोला फालतू बोलत बसू नका एवढं तुमच ऐकून घ्यायला कुणाकडे वेळ नसतोतरीही तुम्हाला जास्त फेमस व्हायचं असेल तर कमी बोलत चला माहिती खरी खरी देत चला धन्यवाद मी एक प्रगतशील शेतकरी
*DOWNLOAD * ❤️ agrowone ANDROID APP --->> play.google.com/store/apps/details?id=com.agrowone.agrowonemarathi&hl=en_IN
😊😊 WHATSAPP wa.me/919172800247
VISIT OUR WEBSITE agrowone.in/
📞📞 wa.me/919172800247
सर इतकी माहिती सुपर दिली शेतकरी पक्का येडा होईल एकरात अडीच किलो बी आणि दहा बाय तीन वरती त्या किलोमध्ये बी किती येतात हे थोडं थोडं मोजून पहा नंतर शेतकऱ्यांना सल्ला द्या आणि डांगर यायला पाच ते सहा महिने लागत नसून 80 ते 90 दिवसात येतं
Sir ful mothe hotat pn tutun padtat fula bhopla chi
कामाची माहिती कमी बिनकामी बडबड जास्त
कामाची माहिती कमी विणकाम जास्त
माऊली लयच दमान सांगता जरा लवकर सांगत जा
ऐकच नंबर आहे माहिती
छान माहिती दिली सर
Yachi marke kothe ahe
सर मस्त माहिती सांगितले तुम्ही
रब्बी लागवड केली तर चालेल का
Saheb chavlichya pikabaddal video tayar kara na tarevar chavli kashi lavaychi
5 6 divsat jaml tar video taka
लावल्यापासुन किती दिवसात निघते
हे पीक फक्त ६५दिवसात विक्रीस येते.
बियाणे एकरी २५० ते ३०० ग्रॅम लागते
आता लागवड करता येईल का दादा? अंकुर च पेपो कसं राहील
@@pawanmahajan2816 करता येईल पण काळजी जास्त घ्यावी लागेल.
मी या काळात लागवड केली नाही .
मला माहिती पाहिजे सांगा
@@prasadpujari1475 call 9552752776
सर आपला फोन नंबर द्या
fule galatat upay sanga
डांगर मार्केट कुठे आहे माझ्या कडे आता लावलं आहे 🙏🏻
keva karavi lagvad atta chalel ka mhanje 10,12 March la chalel ka
🎉
अरे बावळटा वाणी काय करता मी दर वर्षी लागवड करतो 80 दिवस लागतात फेका फेकि करू नका माहित नसेल तर माहिती देऊ नका
Bhau aapla no dya na
Bhau apla no dy
Right
मला लागवड करायची आहे मला माहीत सांग मो नं 7972593394
सर नंबर मिळेल का 9767525297,8668213003.या नंबर कॉल करा pilij
Ho like vidio
सर अँस्टर लागवड व जोपासना व्हीडिओ बनवा मी फुल शेती पहील्यांदाच करतोय
NAA प्रमाण किती
ह्या चालू महिन्यात लागवड केली तर चालेल का
Mo n sanga
कोणतं बियाणं वापरावे हे सांगितलं नाही,
Saib atta lagavad kela tar chali
Mahiti chhan aahe pan badbad far aahe
डांगर कोनत बी चांगल असत सर सांगा plzzz..
Kamache bolat ja baba
,तू कदी लावला होता
सर तुम्ही माहिती कमी सांगता आणि फालतू बडबड जास्त करता पीक किती महिन्याचा आहे एकरी किती बियाणे लागते याला कुठल्या फवारण्या कुठलं खात द्याव याच्यावर बोला फालतू बोलत बसू नका एवढं तुमच ऐकून घ्यायला कुणाकडे वेळ नसतोतरीही तुम्हाला जास्त फेमस व्हायचं असेल तर कमी बोलत चला माहिती खरी खरी देत चला धन्यवाद मी एक प्रगतशील शेतकरी
माहिती चांगली देता पण खूप पाल्हाळ लावता
🤣🤣🤣🤣👍
प्रत्यक्षात दाखवा की.
हा नुसताच धरून हलवणार आहे. काही फायदा नाही बघून
पण हे विकायचं कुठं?
Gandit jaun
Tula zatt kay ny mahit zatya
H
Faltugiri
Style kami Mara ani shetkari ahet Ashe waga
इज्जतच काढली भाऊ तुम्ही☺️☺️☺️☺️
Kahi kam nahi katula
बिन कामाचा प्रवचन बंद करून कामाचा बोलत जा
लय फेकतो
Faltu fektoy