पोस्त म्हणजे काय? हसरी आजीची नवीन माळ🥰 आपल्या आजीचा गाणं ❤️ मसाल्याचे update❤️

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024

КОМЕНТАРІ • 112

  • @vijaychavan4270
    @vijaychavan4270 6 місяців тому +112

    अनिकेत तु वाईट वाटून घेऊ नको परंतु तुला स्पष्ट सांगतो.तुझ्या व्हिडीओ मध्ये सर्वांना कोकणातील व्हिडिओ बघायला आवडतात .तरी तु मसाल्याचा बिझनेस सुरु केलास त्या बद्दल तुझे अभिनंदन परंतु तुला सांगू इच्छितो की,तुझ्या व्हिडिओ मध्ये मसाल्याचे वर्णन जास्त होतो आहे.व तुझा मेन विषय बाजूला राहतोय.तरी याची काळजी घे.हेच एक मोटा भाऊ म्हणून सांगणे आहे.याने तुझ्या लाईक वर् परिणाम होण्याचा संभव आहे.

    • @AP-743
      @AP-743 6 місяців тому +13

      ठीक आहे.. निघा आता.. कडे कडेने 😂😂.. माणसाने थोडा बिझनेस पण करू नये का आता.. त्याला आता family आहे..तो विचार करणारच ना..कुठून

    • @rekhapoojari7382
      @rekhapoojari7382 6 місяців тому

      👌👌👌👍❤❤❤

    • @vikashundre5329
      @vikashundre5329 6 місяців тому

      तो काय तरी नविन करतोय तर तुमची का गा..🤬..🔥 ते

    • @vikashundre5329
      @vikashundre5329 6 місяців тому

      L..day 🤬 तुझा नबरं दे सांगतो तुला

    • @shekharjagdale279
      @shekharjagdale279 6 місяців тому

      Kaka tyala confidance dya

  • @Commentwala123
    @Commentwala123 6 місяців тому +12

    भावा हसऱ्या अजीला दरवेळेस दाखवतोस विडीओ मध्ये … तीच्या कानाजवळ ओरडुन ओरडुन बोलतोस 😂तीला एक कानाची मशीन तरी घेऊन दे…

    • @anjalipatil268
      @anjalipatil268 6 місяців тому

      उलट मशिनने त्रास होतो म्हातार्या माणसांना, बाजूचे सर्व आवाज घुमत राहतो..

  • @kiranrane7529
    @kiranrane7529 6 місяців тому +7

    तू आता फक्त मसाले विक पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @vibhavmohod8974
    @vibhavmohod8974 6 місяців тому +6

    अनिकेत दा आज काल हल्ली तुझे व्हिडिओ उशिरा ऐत आहे आम्ही रोज वाट पाहत असतो पोस्त चे पयलेचे व्हिडिओ पुर्ण दाखवायचा आता व्हिडिओ शाटकट दाखवत आहे

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 6 місяців тому +11

    विडियो छान असतात मसाल्याचा व्यवसाय छान चालला आहे माहिती पण छान दिली

  • @pravinasalvi2458
    @pravinasalvi2458 6 місяців тому +6

    तुझा व्यावस असाच मोठा होउदे ऑर्डर चांगली मीळुदे🎉❤

  • @VibhutiDarekar
    @VibhutiDarekar 6 місяців тому

    श्रीस्वामीसमर्थअनिकेततुलाभेटायचअसेलतरकुठेभेटुशकतो

  • @vinayakparab9782
    @vinayakparab9782 6 місяців тому +5

    खूप मेहनत करतो आहेस चांगले यश मिळो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना 🌹🌹👌👌

  • @saritanakhrekar7377
    @saritanakhrekar7377 6 місяців тому +17

    हसरी आज्जींच वय पहाता त्यांची स्मरण शक्ती 👌👌आहे जून ते सोन हेच खर बाकी व्हिडिओ 👌👍

  • @sawantsujata8906
    @sawantsujata8906 6 місяців тому +17

    छानच उद्योगधंदा सुरू केला आहेस..losts of blessings always with you ❤...तुझ्या कडून प्रेरणा घ्यावी कोकणातील मुलांनी😊

    • @kiranghare4574
      @kiranghare4574 6 місяців тому

      एक किलो मासला कसा आहे तुझा कडे आणि अर्धा किलो

  • @bhausahebmalkar1591
    @bhausahebmalkar1591 6 місяців тому +3

    भाऊ मसाला कुरीयर केलं नाही आम्ही वाट पाहत आहे आम्ही १९ तारखेला बुकिंग केले आहे

  • @dhananjaymule5686
    @dhananjaymule5686 6 місяців тому +9

    तु vloging बंद करणार आहेस का vlog खुप दिवसांनी एखादा ऐतोय डेली vlog का टाकत नाही उत्तर दिले तर बरे होईल

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 5 місяців тому

    हसरी आजी मस्त🎉❤❤❤❤ अनिकेत ची आजी छान👏✊👍 मस्त👏✊👍

  • @jayantdikshit7455
    @jayantdikshit7455 5 місяців тому

    अनिकेत मि सतिशला पण सांगितलं कि तुमही वार तरी टाका मग कळत कि हा विडिओ कधीचा आहे नेहमि प्रमाणे बाबा चागले मदत करतात आता बाकीचे प्रकार पापड/ सुकी मिरची / सतिशची लिस्ट बघ खुप परकारचे मसाले तो विकतो मिसेस दिक्षीत

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 5 місяців тому

    मी दाेन वेळा केला मेसेज मसाल्या साठी, तुम्ही reply द्या

  • @ashalatabhosale600
    @ashalatabhosale600 5 місяців тому

    अनिकेत मे महिण्यात माझे तीन किलो मसालो देशील ना

  • @rashmijalvi7175
    @rashmijalvi7175 6 місяців тому

    मला अर्धा किलो मसाला पाहिजे

  • @jagskadam6175
    @jagskadam6175 6 місяців тому +2

    Aniket kuthlahi divas apyashi nasto dusarya divsachya yashsathi to paya rachat asto.
    Vlogging madhe satatya thev Karan tyamulech itki lok tula olkhtat, tuzya vyavsayachya bharbhatimadhe sarvanchi mehnat,masalyachi quality itkach tuzya vlogging cha vata aahe he visaru nakos.

  • @vishakhagharat8305
    @vishakhagharat8305 6 місяців тому +13

    खूप छान विडीओ उद्योग धंदा छान सुरू आहे. अशीच भरभराट होऊ दे आणि जास्तीत जास्त ऑर्डर मिळु दे.

  • @deepalipednekar8349
    @deepalipednekar8349 6 місяців тому +1

    अनिकेत तुझे विडियो तर खरंच छान असतात,पण दोन आजीना बघून खूप छान वाटत ❤❤

  • @dipalikhetle9147
    @dipalikhetle9147 5 місяців тому

    खुप छान व्हिडिओ ❤❤❤❤❤❤❤

  • @rashmijalvi7175
    @rashmijalvi7175 5 місяців тому

    Are Kay maysej nahi aala

  • @madhuragaikar8547
    @madhuragaikar8547 6 місяців тому +2

    मसाल्याची किलोची kimmat kiti ahe

  • @akshatagholap6840
    @akshatagholap6840 6 місяців тому +4

    अनिकेत तुला मोठ्या बहिणीच्या नात्याने सागते plzzzzz पहिल्या सारखे व्हिडिओ बनव आम्हाला ते जास्त आवडेल बघायला आणि व्हिडिओ daily टाक आम्ही खरच खूप आतुरतेने. व्हिडिओची वाट बगत असतो तू मसाल्याचा बिझनेस करतोय चागली गोष्ट आहे आमच्या साठी पण तू हे विसरू नको तुझ्या subscriber लोकांना तुझ्या कडून काय हवंय ते आज पण तू व्हिडिओ मधे जास्त नाही काय दाखवला ह्याने व्हीव्हीएस कमी होतील अनिकेत plzzzz तू ह्या गोष्टी कडे लक्ष दे मे सर्व तुझे जुने व्हिडिओ bagte as nko krus raag aala asel tr srry baki chaltay 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ameetaprabhavalkar2941
    @ameetaprabhavalkar2941 5 місяців тому

    कसा किलो आहे मसाला??

  • @jagannathjadhav3959
    @jagannathjadhav3959 5 місяців тому

    Mast 👌❤

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 5 місяців тому

    खूप छान👏✊👍 मेहनती आई वडील आणि अनिकेत🎉❤❤❤❤ खूप शुभेच्छा देट🎉🎉🎉🎉

  • @sarveshk1801
    @sarveshk1801 5 місяців тому

    ❤❤❤

  • @VandanaTelore
    @VandanaTelore 6 місяців тому

    खुप छान व्हिडिओ मसालेचा व्यवसाय छान मोठ करऑडर चांगली मीळु दे खुप छान ❤❤

  • @namratavichare9187
    @namratavichare9187 6 місяців тому +1

    अनिकेत खरच मसाला खूपच छान आहे मी वापरला स्वतः खूप सुंदर आहे

  • @kalpanasunil1221
    @kalpanasunil1221 6 місяців тому +1

    Masala khupch apratim zhalay last week madhe mi recd kela ...masala abudhabi la pan pohchla last week madhe❤
    It's very very testy...
    Hats off of your efforts with your family ❤❤🎉🎉

  • @vaibhavyevale7172
    @vaibhavyevale7172 6 місяців тому +1

    Jai mata di om ganesha om ganeshayanamaha om kartikayanamaha Har Har Har shivshambu mahadeva bhagwan ki Jai radhe radhe om namashivayanamaha Har Har mahadev radhekrishna bhagwan ki Jai radhe radhekrishna bhagwan ki Jai radhe radhe om namashivayanamaha Har Har Har mahadev Jai mata di om ganesha om ganeshayanamaha om

  • @abhishekparab3491
    @abhishekparab3491 6 місяців тому

    बाजूचा घर कोणाचा भावा ...चिकटून आहे ते खूप वेळा बघितलं

  • @swatisawant6736
    @swatisawant6736 6 місяців тому

    Maza 1kilo cha aahe pan tu paise kase पाठवायचे हे सांगितले नाहीस

  • @rajendramagam8117
    @rajendramagam8117 6 місяців тому +1

    Masala khupach chaan aahe, thx for ur efforts and keep going bro

  • @vaishalikanekar7903
    @vaishalikanekar7903 6 місяців тому

    Very nice volg 👌👍 baraycha दिवसांनी आजीच दर्शन झालं तुमच्या बिझनेसमध्ये अशीच प्रगती होऊ दे श्री स्वामी समर्थ

  • @Trupti_Patil_
    @Trupti_Patil_ 6 місяців тому

    मेहनतीने घालवलेला दिवस अपयशी कधीच नसतो दादा...❤ Keep doing good work 💪🏻👍🏻

  • @hasumatipatel6105
    @hasumatipatel6105 6 місяців тому

    अनीकेत पेमेंट साठी कोल करा खुप दिवस झाले आम्ही वाट पाहत आहे प्रणय चा नावाने बुक केले आहे , गरम मसाला ही असेल तर तेही पाठव. मुंबई कान्दीवली.

  • @SandyRane
    @SandyRane 6 місяців тому +1

    कामाचि 🔥 निस्ती

  • @rasikakhanvilkar3009
    @rasikakhanvilkar3009 6 місяців тому

    Masala pahije tar tula व्हॉटसअप करून सांगायचे ka no पाहिजे na

  • @jyotikamthe7127
    @jyotikamthe7127 5 місяців тому

    Aaji mast 😊
    Hasari che kamal 😊
    Masala aapratim aahe Surekha masalya mule bhaji surekh 👌👌👌👌banatat mala maza Aaji chya hatachya masalyachi aathavan zali ☺️

  • @shamshadtamboo8333
    @shamshadtamboo8333 6 місяців тому

    Video bahut acche rahte Hain tumhare masale ki price kya hai

  • @seemashetty1798
    @seemashetty1798 6 місяців тому

    Masala kasa order karaycha tujhya aai baba ni banavlela pl sang... Mala tandul pan order karaycha hota... Chinu sapadli ka khup mahinyat aaj baghayla time milala tar sagle context samjat nahi ahe

  • @viveknerurkar454
    @viveknerurkar454 6 місяців тому

    Ja ye karanya peksha tu call karun vicharun mag ja..danke chya shop madhe..aniket..heat khup ahe n petrol pan cheap nahi..

  • @AKMARATHI953
    @AKMARATHI953 6 місяців тому

    दादा मी तुमचे व्हिडिओ रोज बघते

  • @YatinRane-so9rs
    @YatinRane-so9rs 6 місяців тому

    Hi
    Kaso has
    Ghari sagle bare hat na.
    Masalo havo hoto kaso kilo detsa
    What' up no de

  • @statuswala....6830
    @statuswala....6830 6 місяців тому

    Bhau tu jsa success hosil na Tula like kmi hotil it's reality ahe social media chi..tuzhi sadhi life styl khup bhari

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 6 місяців тому

    Bhari Blog 👌
    Take care All Family
    Khupp Dhav pal Hoty
    God Bless You

  • @SachinRampuri-ho7qt
    @SachinRampuri-ho7qt 6 місяців тому

    Awsm aniket ❤ mirchi sukvayla ek mottha tadpatri ghe bar huyil Tula..

  • @ShashankShivgan-r8o
    @ShashankShivgan-r8o 6 місяців тому

    Vidio आवडला छान होता ❤
    Mala Gujarat la delivery bhetel ka masalya chi

  • @MandarPomendkar
    @MandarPomendkar 6 місяців тому

    Conversation with gavchi aaji is the best part of our life🥹

  • @yogitavichare3164
    @yogitavichare3164 6 місяців тому +1

    1 kg.kiti Rupees ahe

  • @VaishaliTandel-h6t
    @VaishaliTandel-h6t 6 місяців тому

    Mirchi bhajaychi kay garj nahi karn unat chhan kadak hotat aniket

  • @jayashripatil8253
    @jayashripatil8253 6 місяців тому +1

    खुपच छान व्हीडीओ

  • @vaishalimayekar1379
    @vaishalimayekar1379 6 місяців тому

    खुप छान मस्त मसाला कसा आहे किलो व्हिडिओ मधे सांग

  • @laxmighadi416
    @laxmighadi416 6 місяців тому

    अनिकेत मसाला कसा किलो दर नाही सांगितले

  • @rekhanaik3968
    @rekhanaik3968 6 місяців тому

    अनिकेत मला फोन ñamber नाही मिळत

  • @adib_shaikh
    @adib_shaikh 6 місяців тому

    नमस्कार दादा, order आणि एक्सपोर्ट process आणखी सोईस्कर करण्यासाठी तुम्ही एक e-commerce website बनवा ज्यामध्ये order, order quantity, customer address, location, payment method आणि feedback या सर्व्ह बाबी include असतील. यामुळे तुमचा business आणखी सोईस्कर होईल.

    • @adib_shaikh
      @adib_shaikh 6 місяців тому

      यामुळे ग्राहकाची आणि तुमची गैरसोय होणार नाही, आणि रोजचा data ha eka safe database मध्ये fillup होत राहील ज्यामुळे रोज डायरीत नोंद करावी लागणार नाही. यामुळे तुमचा भरपूर वेळ वाचेल.

  • @rohanjoshi8478
    @rohanjoshi8478 6 місяців тому

    Tuza vlog mule kup lok you tube var bloging started kali ahy i your talent
    But one thing tu daily vlogging chalu thav videos bhgayla kup loke wait var astta allso me pan ek divas sodun blog thav ❤❤❤

  • @SK-WARRIORS21
    @SK-WARRIORS21 6 місяців тому

    Aniket mama panji che vedio nko banun asle comments yetayt tr te amhala nhi avdnar

  • @sumanpatil8534
    @sumanpatil8534 6 місяців тому +1

    राम कृष्ण हरी 🙏

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 6 місяців тому

    Mitraa khup chaan video banavlaas

  • @sulbhadeshmukh-c2g
    @sulbhadeshmukh-c2g 6 місяців тому

    छान धंदा सुरू केला आहे अभिनंदन

  • @VBL11
    @VBL11 6 місяців тому

    khup mehenat kartoy tu ....👌🙏💐

  • @mabelaustin4051
    @mabelaustin4051 6 місяців тому

    Very nice your video ❤

  • @devendrapawar5615
    @devendrapawar5615 6 місяців тому

    Good struggle u will win. God bless🙏

  • @vidyagawade3347
    @vidyagawade3347 6 місяців тому

    Like 😊

  • @chaitalikerkar6721
    @chaitalikerkar6721 6 місяців тому

    kay price ahe 1kg masalyaci?and any extra cost?from mumbai borivali east.

  • @prajaktakunjir7641
    @prajaktakunjir7641 6 місяців тому

    Price kay ahe maslyachi

  • @SK-WARRIORS21
    @SK-WARRIORS21 6 місяців тому

    Khi garaj nhi ye tila vlog madhe ghyachi

  • @nageshpulekar9512
    @nageshpulekar9512 6 місяців тому

    मसाला.किलो.कसा.आहे

  • @SupriyaGudekar-v1w
    @SupriyaGudekar-v1w 6 місяців тому

    Rajapur chya gangela jaun ye

  • @arunagawade1080
    @arunagawade1080 6 місяців тому

    Kasa kilo aahe masala

  • @priyapatole4147
    @priyapatole4147 6 місяців тому

    Nice video

  • @shraddhapatne1489
    @shraddhapatne1489 6 місяців тому

    Khup Chan video

  • @madanbagwe6273
    @madanbagwe6273 6 місяців тому

    स्वामी समर्थ मस्त व्हिडिओ

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu5080 6 місяців тому

    खुप छान मस्त❤❤❤

  • @pravinjadhav3693
    @pravinjadhav3693 6 місяців тому +1

    ❤🎉

  • @tajisbhatkar1281
    @tajisbhatkar1281 6 місяців тому

    amchyakade 12 bakre asat

  • @sanjaysatvilkar2877
    @sanjaysatvilkar2877 6 місяців тому

    खूप छान

  • @geetavarerkar5024
    @geetavarerkar5024 6 місяців тому

    Tumchi chinu parat aali ka?

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 6 місяців тому

    Ek no , Mast

  • @sameerhindalekar2413
    @sameerhindalekar2413 6 місяців тому

    Bhawa tuje video bgu tar msala bhari ahe ❤

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 6 місяців тому

    Masat hota video

  • @prathmeshsawant8045
    @prathmeshsawant8045 6 місяців тому

    Hi andya

  • @siddheshvernekar974
    @siddheshvernekar974 6 місяців тому

    मसाला कसा किलो आहे जरा कळव

  • @rekhapoojari7382
    @rekhapoojari7382 6 місяців тому

    👌👌

  • @anjalitarade7214
    @anjalitarade7214 6 місяців тому

    Khup Chan

  • @nancydsouza9088
    @nancydsouza9088 6 місяців тому

    Great job 👌👍

  • @mr.prashantsawant5196
    @mr.prashantsawant5196 6 місяців тому

    Masala rate please

  • @vaibhavyevale7172
    @vaibhavyevale7172 6 місяців тому

    Nice vlog God blessed all Jai

  • @SunitaGurav-k5y
    @SunitaGurav-k5y 6 місяців тому

    👌👌

  • @bharatigore1612
    @bharatigore1612 6 місяців тому

    ANIKET MALA 1/2 KG MASALA KADHI PATHAVNAAR?

  • @rasikakhanvilkar3009
    @rasikakhanvilkar3009 6 місяців тому

    Ok thik आहे

  • @sudarshankanbarkar1901
    @sudarshankanbarkar1901 6 місяців тому

    Hi

  • @SwatiChavan-i2w
    @SwatiChavan-i2w 6 місяців тому

    आजीघी तब्येत बरी आहे का आई बाबा बरे आहेत का

  • @mayurikichenvelog1990
    @mayurikichenvelog1990 6 місяців тому

    🎉❤

  • @hiteshpotsurehpvlogs823
    @hiteshpotsurehpvlogs823 6 місяців тому

  • @chetnanavale9320
    @chetnanavale9320 6 місяців тому

    Masala mast ahe. Parva me chicken banavala. Mast zala.

  • @sanjaykamble7924
    @sanjaykamble7924 6 місяців тому

    अनिकेत तूझ्या मसल्याच्या ब्रँड च नाव
    सुरेखा, तुला सुरेखा चा अर्थ सांगतो
    सुरेखा = सु = चांगली - रेखा = रेषा -लाईन = चांगली लाईन
    ह्या व्यवसाया निमित्त तूझ्या आयुष्यात
    सुरेखा = एक चांगली रेष मारली गेली आहे. ह्या रेषेला जास्तीत जास्त ठळक कशी राहील ह्या साठी जास्त मेहनत घे.