सोयाबीन मधील आमच्या शिफारशी व त्याचे परिणाम आणि सध्याच्या मुख्य अडचणी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 вер 2024

КОМЕНТАРІ • 39

  • @uddhavbongane6908
    @uddhavbongane6908 16 днів тому +1

    तुमचे सई 888 खूप खूप छान अली आहे.

  • @gopalkopnar1116
    @gopalkopnar1116 15 днів тому

    हो सर एकदम बरोबर आहे तुमच मी पण आरटीओ ऑफिस नागपुर येथे जॉब करतो आणि सोबत शेती
    2023 मधे मी गावात टॉप चा ऐवरेज घेतला सोयाबीन पीकामध
    ते पूर्ण तुमच्या मार्गदर्शनाने शक्य झाल.

  • @ganeshyawale1000
    @ganeshyawale1000 16 днів тому +2

    अधरवेल (अमरवेल ) या वर्षी बऱ्याच शेतात आहे त्यावर काही उपाय सांगा ही विनंती...

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  15 днів тому

      नमस्कार दाद , अमरवेल वर काही उपाय नाही

  • @ravindrabahekar8362
    @ravindrabahekar8362 16 днів тому

    खूपच फायदेशीर मार्गदर्शन

  • @HaridasIndore
    @HaridasIndore 16 днів тому

    मी haridas indore at post asalgaon ta jalgaon ja dist buldana मी बीबीफ पद्धतीने पेरले एकरी 20कि बियाणे 753ही लावलेली जात आहे सोयाबीन बेस्ट आहे

  • @VandanaAmrutkar
    @VandanaAmrutkar 16 днів тому +1

    नागपूरला बीयाणे कोणत्या दुकानात मिळते.पता दया

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  15 днів тому

      नागपूर - आशीर्वाद ऍग्रो 8275044081
      नागपूर - अमर ऍग्रो एजन्सी 9373241845

  • @dnyaneshvarbhusari1472
    @dnyaneshvarbhusari1472 16 днів тому

    मी गेली दोन वर्ष झाले 888 ही व्हरायटी पेरत आहे माझ्या गावात मी 50 बॅगची वाटप केलेली आहे ज्ञानेश्वर भुसारी लोणी गवळी

  • @HemanRanade
    @HemanRanade 6 днів тому

    कांदा बियाणे कुठे मिळेल मी दर्यापूर चा आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 дні тому

      दर्यापूर - खंडेलवाल अॅग्रो एजन्सी 9423426603
      दर्यापूर - समृद्धी कृषी केंद्र 9420077400
      दर्यापूर - श्रीराम अग्रो सर्विसेस 9730196513

  • @ganeshpatange9876
    @ganeshpatange9876 16 днів тому +4

    सर सोयाबीन या वर्ष बियाने योग्य नाही म्हणून तुम्हीं स्कीम राबवली त्या पैक्शा वैराईटीवर नियोजन ठेवा शेतकरी वाचवा तर तुमी वाचसाल नाहीतर 🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  16 днів тому +5

      दादा, लकी ड्रॉ ठेवला नसता तरी बूस्टर सीड्स विकले जाते, शेतकऱ्याना काही देता यावे म्हणुन आम्ही हा लकी ड्रॉ ठेवला होता

  • @motivestion3339
    @motivestion3339 5 днів тому

    Sir बुस्टर सीड चे RVSM1135 मिळेल का 🙏 2025 ला

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 дні тому

      नमस्कार दादा, बूस्टर मध्ये हे वाण उपलब्ध नाही

  • @pravinkarhale6511
    @pravinkarhale6511 17 днів тому

    मी प्रविण उध्दवराव क-हाळे परभणी मी जिल्हा मध्यवर्ती बँकेत आहे ते करून शेती करतो

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  15 днів тому

      आपले धन्यवाद दादा

  • @adeshshete6652
    @adeshshete6652 15 днів тому

    सर मी बूस्टर चे maus 612 soyaben पेरले आहे... पण सोयाबीन आपल्या सई 8888 सारखे उभाट वाढले आहे...बियाणे मध्ये काही भेसळ झाले असेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  15 днів тому

      नमस्कार दादा, नाही जमीन भारी, अन्नद्रव्यांचा उचल जास्त, फुल गळ असे अनेक कारणांमुळं वाढ होऊ शकते

    • @adeshshete6652
      @adeshshete6652 15 днів тому

      @@whitegoldtrust फुल गळ nhi झाली sir... soyaben la shenga pn khup ahet...fkt ubhat vadhli

    • @Shubham_12344
      @Shubham_12344 День тому

      ​@@adeshshete6652
      सध्या कसं आहे तुमचं सोयाबीन?

  • @BabluMeshram-tt1sx
    @BabluMeshram-tt1sx 16 днів тому

    इमान,रायबा,0 52 34 चालेल काय?

  • @shivajipatil7964
    @shivajipatil7964 16 днів тому

    ३३५ buster soyabin madhe bhesl jast aahe taabadhel bola ...

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  15 днів тому

      नमस्कार दादा, ५ -१० भेसळ येऊ शकते या पेक्षा जास्त नाही

  • @likhitbakade3337
    @likhitbakade3337 16 днів тому

    मी आशय पेरल त्या व्हरायटी मधे वाटेय रोग बाकी त्रांबक मधे नाही आहे रोग

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  16 днів тому

      नमस्कार दादा, सुरुवात झाली असेल तर ट्रायकोबुस्ट व सोडोबुस्ट प्रत्येकी अर्धा किलो एकरी प्रमाण दाट फवारणी करावी

  • @YogeshGawande-r6x
    @YogeshGawande-r6x 8 днів тому

    Pane vadat ahe soyabin che

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 днів тому

      नमस्कार दादा, रायझोकटोनिया एरियल ब्लाईट रोग असू शकतो, या रोगाची सुरुवात असल्यास ऑपेरा बुरशीनाशक प्रति पंप ३० मिली फवारा

    • @YogeshGawande-r6x
      @YogeshGawande-r6x 8 днів тому

      @@whitegoldtrust jamin halki ahe 2o divs jhale paus nahe tya mule asu shakye