टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकल्यामुळे पीव्ही सिंधू ही दोन वैयक्तिक ऑलिम्पिक पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली. तिने 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले होते.
एका ऑलिम्पिक मधे 2 पदक जिंकणारी 1 ली महिला मनू भाकर परंतु पी व्ही सिंधू ही कोणत्याही ऑलिम्पिक मध्ये 2 पदक जिंकणारी 1 ली महिला आहे तिच्या नंतर मनू भाकर 2 री.
मनू भाकर ही 2 वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकणारी - 1 महिला आहे
P V sindhu
Ekach Olympic madhe 2 individual medal jinknari pahili manu bhakar 👍
Wrong❌ ahe
❤
Question quality no.1but explaine krt ja sir short mdhe pn explain chalele 👍👍👍👍
Khup chhan video ahe sir ..❤
संभाजीनगर साठी व्हिडिओ बनवा sir plzz
3 cp radhakrushnan
लाडकी बहीण योजना कधी lagu करण्यात ali sir महिना sanga 🙏
August
Pune district vishes vedio bnva
तुम्ही पण पुणे जिल्ह्याला फॉर्म भरला आहे का?😊
@@vivekjare145 Ho 🙂
Sir sambhaji nagar police patil video banva please
Nice
Manu bhakar is first ladies a medal vin
Kiti bar 1ch video banvat ahe
अवनी लेखरा ने pn 2 घेतलेत na
टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकल्यामुळे पीव्ही सिंधू ही दोन वैयक्तिक ऑलिम्पिक पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली.
तिने 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले होते.
आणि तिच्या नंतर मनु भाकर हिला फक्त एकच वैयक्तिक पदक मिळाले असून तिला एक मिश्र पदक मिळाले आहे. अशाप्रकारे हा प्रश्न विचारने चुकीचे आहे.
एका ऑलिम्पिक मधे 2 पदक जिंकणारी 1 ली महिला मनू भाकर परंतु पी व्ही सिंधू ही कोणत्याही ऑलिम्पिक मध्ये 2 पदक जिंकणारी 1 ली महिला आहे तिच्या नंतर मनू भाकर 2 री.
Thank you
He barobar ahe ki manu bhakar ne ekach Olympic madhe 2 padake jinkali ahet pn... Ya babatit ticha pratham kramank yeto..
Chandra ha dakshin dhruvavar land karnara chin aahe na
Sir latest pahije hot tumhi letest kel ahe
@@sumelikaradhakrishna295 ua-cam.com/video/Y_xW7FaocpA/v-deo.htmlsi=5kqEssY5fsjAdFvs
फक्त वाचतोय. Explanation किंवा माहिती पण देत जा
Give respect to teachers
सर आपन फक्त उत्तर सांगा, उत्तर सोबत प्रश्न वाचून सांगताय याने खूप टाईप पास होतोय.
khi nhi hot
Read kra sir
आवज जरा मोठा सर
Pahili mahila kon aahe
Hya chi aai...
manu bhakar is first Indian to win two medals in one olympic
Tu
Rashtrapati
Pahili mahila ratrapati aahe.
Dalinder
Sir dely current affairs class nahi hot ka 🤷