Fort Making Workshop

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 вер 2024
  • लहान मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्याची तसेच विदर्भातील किल्ल्यांची माहिती व्हावी, त्यांच्यामध्ये इतिहासाबद्दल आवड निर्माण होऊन त्यांचं वाचन वाढावं आणि या कारणाने का होईना मुलांनी मातीशी खेळाव, हा उद्देश समोर ठेवून ' दुर्ग प्रतिष्ठान ' हि संस्था मागील 15 वर्षांपासून संपूर्ण विदर्भात ' किल्ला बनवा इतिहास जागवा ' हि संकल्पना घेऊन किल्ला निर्मिती कार्यशाळेच आयोजन करीत आली आहे. अशीच एक छोटेखानी कार्यशाळा नागपुर शहराच्या महाल भागात घेण्यात आली होती. त्यावरील हा वृत्तांत्त.

КОМЕНТАРІ • 7