Asim Sarode News | असीम सरोदे यांनी Ujjwal Nikam यांना काय प्रश्न विचारले?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 тра 2024
  • Asim Sarode News | मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर झाली. यावरुन आसीम सरोदे यांनी उज्ज्वल निकम यांना तब्बल 21 प्रश्न विचारले आहेत. | SMP |
    #asimsarode #ujjwalnikam #loksabhaelections2024 #mumbai
    Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
    Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
    Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
    Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Saam Digital Special | Special Report | Saam Special | Saam Tv | Saam Tv News | Latest News 2024 | Lok Sabha Election 2024 | Lok Sabha Elections 2024 | Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | Lok Sabha Election 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Update | Lok Sabha Election 2024 Public Opinion | Election 2024 | Loksabha Election 2024 | Lok Sabha Election 2024 News | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
    #saamtv #saamtvnews #saamtvbreaking #marathinews #marathilivenews #marathibatmya #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #congress #bjp #amitshah #loksabhaelection2024 #loksabha #loksabhaelection #loksabhaelections2024 #loksabhaelections #loksabhachunav2024 #loksabha2024 #chunav2024 #loksabhachunav #loksabhachunav2024 #लोकसभानिवडणूक२०२४ #लोकसभानिवडणूक #loksabhanivadnuk #loksabhanivadnuk2024 #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday
    Watch More Video, Click Following Links…
    ► Latest Video : / @saamtv
    ► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
    ► Live Marathi News : ua-cam.com/users/liveQVuI5nG1YB8
    ► Special Reports : • Saam Special Report 20...
    About Saam Tv ( Marathi News Channel ) :
    saam tv वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv वर. Tv झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv या आमच्या UA-cam चॅनलला.
    Subscribe to Saam Tv: / @saamtv
    Instagram: / saamtvnews
    Facebook: / saamtv
    Website: saamtv.esakal.com/
    WhatsApp: whatsapp.com/channel/0029VaCq...

КОМЕНТАРІ • 924

  • @nasimpatel5436
    @nasimpatel5436 20 днів тому +734

    असीम सरोदे साहेबांच्या प्रश्नाला जर निकम सरांनी उत्तरे दिलं नाही तर ते निकम सर. नाही दिले तर निकम्मे सर होतील.

    • @nritya-naaddanceclass891
      @nritya-naaddanceclass891 20 днів тому +14

      😊😊😊😊😊

    • @ShriRam098
      @ShriRam098 19 днів тому

      आपली लायकी पाहून बोलावं

    • @ajaykharat9687
      @ajaykharat9687 19 днів тому +12

      Correct 😂

    • @Sumangal8523
      @Sumangal8523 19 днів тому +31

      नुसतं निकम्मे नाही तर "विशेष निकम्मे" आहेत.

    • @bhagwankorgaonkar6039
      @bhagwankorgaonkar6039 19 днів тому +9

      अगदी बरोबर

  • @RG-zy1ol
    @RG-zy1ol 19 днів тому +238

    सरोदे सर म्हणजे अभ्यासु व्यक्ती, खरं तेच विश्लेषण करतात. ग्रेट मॅन .

    • @anandganvir9684
      @anandganvir9684 17 днів тому +3

      Sarodesiraplyavicharanapanchangpranamatakhokeanibrastlognivadnukitgadhajanarhenischitjaishivraijaibheemnamobudhay

  • @vijaysagane22
    @vijaysagane22 20 днів тому +260

    धन्यवाद, वकील असीम सरोदे श्रेष्ठ वकील आहात

  • @shripadkodare339
    @shripadkodare339 20 днів тому +599

    निकम हा स्वार्थी माणूस,

    • @appasahebkhalde9870
      @appasahebkhalde9870 18 днів тому

      हे पक्ष फोडाफोडी चे पडद्या मागील कलाकार आहे म्हणून खासदार ची उमेदवारी दिली

    • @ramparlekar3451
      @ramparlekar3451 17 днів тому +3

      💯 True 💖😅

  • @arungaikwad6675
    @arungaikwad6675 19 днів тому +217

    खुप छान बोलले सरोदे साहेब हेच प्रश्न मतदार संघात जनतेने निकमला विचारायलाच हवेत.जय महाराष्ट्र.

  • @ashishl4081
    @ashishl4081 20 днів тому +142

    निकम हा वकील नाही BJP चे एजंट म्हणून काम करत ahy

  • @pramodkanhekar3609
    @pramodkanhekar3609 20 днів тому +94

    श्री. उज्वलजी निकम आपण एक प्रसिध्द वकील आहात.त्यामुळे आपण सदर प्रश्नाची उत्तरे अपेक्षित दाखले देऊन स्पष्ट करावेत.

  • @mahendrapaikrao8717
    @mahendrapaikrao8717 20 днів тому +154

    अजून एक सांगावं ते म्हंजे गुवाहाटी चा मार्ग तुम्हीच दाखवला का?😂😂😂

  • @sagarssuryawanshipatil5711
    @sagarssuryawanshipatil5711 20 днів тому +221

    चांगले वकील हे कायदा , न्याय व्यवस्था व लोकशाही चे जतन व संवर्धन, संरक्षण करू शकतात याचे उत्तम उदाहरण अड सरोदे सर.

    • @sopankadam8258
      @sopankadam8258 19 днів тому

      Good thoughts on your face is so much of a few minutes ago and then you can do points in your mind and ask them points for me fast and ask them for points in your work and all I don't know what to say something points for you guys can we talk on your face is like that jaybhim to be with u can do anything questions and answers points that only said to you too much of it as soon as possible points for you guys have any article on your points for you have any other way to get it done by delivery of themselves jaybhim I am pourd forgot advocate sir please give your best to make it points for you and I don't want you can get it from me know if you want it points

  • @kantadhuri2102
    @kantadhuri2102 20 днів тому +282

    नावाप्रमाणे निक्कामा जागे व्हा जय महाराष्ट्र 😊

    • @bharatkale7854
      @bharatkale7854 18 днів тому

      Nikam sahebhachi. Partima cha self (persnolity seen. In sisode sahebhachy. Mirror. मधे समाजा पहायला िमंऴाली speciation univetsal fact .

  • @sunilambhore5765
    @sunilambhore5765 20 днів тому +171

    असीम सरोदे साहेब सत्य बोलत आहे
    जनतेचा त्यांच्यावर विश्वास आहे

  • @nileshkapadane4591
    @nileshkapadane4591 18 днів тому +18

    अतिशय सुंदर असीम सर. सॅल्यूट आहे तुम्हाला

  • @slaer
    @slaer 19 днів тому +141

    जो वकील आरोपीने गुन्हा मान्य केल्याशिवाय किंवा माफीच्या साक्षीदारा शिवाय खटले जिंकू शकत नाही, तो कसला विशेष वकील.

    • @shivajinawadkar4699
      @shivajinawadkar4699 16 днів тому +2

      आयत्या. पिठावर. रेघोट्या. ओढणार. वकील. निकम. वकील. आरोपीने. गन्हा. केल्यावर. जिंकनारा. वकील. कसला. विशेष. वकील

  • @sangitakshirsagar6309
    @sangitakshirsagar6309 16 днів тому +6

    तोडीस तोड असणारे आदरणीय कायदे तज्ञ असीम सरोदे साहेब धन्यवाद🙏🙏🙏👍

  • @user-xn9ib3je8x
    @user-xn9ib3je8x 20 днів тому +166

    असिम सरोदे साहेब यांनी उपस्थित केलेले प्रश्न भाजपचे उमेदवार निकम यांना प्रचारासाठी आपल्या विभागात येतील तेव्हा विचारले पाहिजे उत्तर नाही दिलं तर मतदान करू नका

  • @user-kh8sv8jr6b
    @user-kh8sv8jr6b 18 днів тому +30

    सरोदे साहेब असेच सत्याच्या पाठीमागे उभे रहा संविधान वाचवणे काळाची गरज आहे .

  • @prof.a.p.kankale3164
    @prof.a.p.kankale3164 17 днів тому +11

    सरोदे साहेबांनी कायदेशीर निकमांच्या कानाखाली वाजवली आणि आवाज भाजप मध्ये घुमतोय.

  • @chetanavakade4592
    @chetanavakade4592 19 днів тому +30

    अगदी योग्य सवाल! तुम्ही हिंमत दाखवली सर!

  • @santoshsapte9588
    @santoshsapte9588 19 днів тому +36

    निशब्द निशब्द अचूक मांडणी केली सरोदे सर मनापासून आभार धन्यवाद अभिनंदन करतो जय शिवराय जय महाराष्ट्र
    विशेष निकम्मा स्वार्ती कपटी कूटनीती निकममा वकील

  • @user-ge2ez4jl2w
    @user-ge2ez4jl2w 20 днів тому +294

    गदार् आहे निकम

  • @GautamKandekar-ym4cq
    @GautamKandekar-ym4cq 16 днів тому +3

    अँड असीम सरोदे सर तुमच्या विचारांना सप्रेम जय भीम जय शिवराय जय संविधान

  • @user-cn2vr5cl1w
    @user-cn2vr5cl1w 19 днів тому +27

    वकील म्हणून कोणतेही ठोस काम निकम सरांनी केलेलें नाहीं यावरून ते फक्त स्वार्थी वृत्तीचे व्यक्ती आहेत हेच यावरून दिसून येते

  • @shrikantkamankar483
    @shrikantkamankar483 20 днів тому +65

    अतिशय उपयुक्त प्रश्न आहेत जे भारतातील अनेक लोकांच्या मनात आहे

  • @ajinkyamandave3862
    @ajinkyamandave3862 20 днів тому +225

    बिल्कीस बानो वर अत्याचार करणाऱ्या आरोपी ची सुटका होते या वर च पण काय मत आहे उज्वल निकम यांचं ह पण विचारायला पाहिजे

    • @krushnakumarsarogade317
      @krushnakumarsarogade317 20 днів тому +9

      निक्कम्मा म्हनेल तो विषय गुजरात वाल्यांना विचारा

    • @laxmanjadhav5792
      @laxmanjadhav5792 18 днів тому +7

      उज्वल निकम हा एक नंबर स्वार्थी माणूस आहे, किंबहुना त्याला कायद्याचे सुद्धा अर्धवट ज्ञान आहे.

    • @bhaskarpatil4830
      @bhaskarpatil4830 17 днів тому +2

      लाखो हिंदुंवर अत्याचार झाले व होत आहेत त्याबद्दलही बोला ना.सर्वधर्मसमभाव काय फक्त हिंदुंनाच लागू आहे काय?एवढी भायानक स्थिती हिंदुंचीप.बंगाल,केरळ आसाम , काश्मीर,कर्नाटकात आहे हे यांना दिसत नाही का?

    • @RajeshPatil-oz9cm
      @RajeshPatil-oz9cm 17 днів тому

      गुजरात चे बलात्कारी संस्कारी आहेत आणि आता साहेब संस्कारी पक्षाचे उमेदवार आहेत त्यामुळे तोंडात दही जमवून बसतील हे ओघाने आलेच !

    • @RajeshPatil-oz9cm
      @RajeshPatil-oz9cm 17 днів тому

      गुजरात चे बलात्कारी हे संस्कारी आहेत आणि साहेब आता संस्कारी पक्षाचे उमेदवार आहेत त्यामुळे तोंडात दही जमवून बसतील हे ओघाने आलेच !

  • @tradervg8595
    @tradervg8595 20 днів тому +114

    उद्धवसाहेब अखंड महाराष्ट्र तुमच्या पाठीमागे उभा आहे.....तुमच्यात महाराष्ट्राला आशेचा किरण दिसत आहे.....लवकरच मुख्यमंत्री व्हा 🚩🚩

    • @Insightful_Truth
      @Insightful_Truth 20 днів тому +2

      What nonsense

    • @himalaya9123
      @himalaya9123 20 днів тому +4

      हो लवकरच मुख्यमंत्री व्हा आणि पुढच्या 100 पिढ्यांची सोय करून ठेवा. आम्ही आहोतच शिळे वडापाव खायला.

    • @arungaikwad702
      @arungaikwad702 19 днів тому +2

      त्याला लाचार ला नीट उभे राहता येत नाही.

    • @swarkanetkar6891
      @swarkanetkar6891 17 днів тому

      ​@@himalaya9123 ka tummla Kam dhande nahi ahet ka... Modi ne kame dile nahi ka😢

    • @swarkanetkar6891
      @swarkanetkar6891 17 днів тому

      Ya video var reply dhya na... Kahi hi ka reply karart Andhbhakt😂😂😂

  • @vijayshivathare86
    @vijayshivathare86 20 днів тому +88

    असीम सरोदे सर एक विनंती, तुम्ही हे जे प्रश्न पत्रकार परिषद विचारत आहात, हेच प्रश्न ते ज्या मतदारसंघात उभे आहेत, त्या ठिकाणी सभा घेऊन लोकांच्या पुढे प्रश्न विचारा ,म्हणजे निकम कोण आहेत, हे कळेल.

    • @sanjeevgholap3602
      @sanjeevgholap3602 20 днів тому +7

      हा निकम्मा ज्या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे तिथल्या उमेदवाराने आता हेच मुद्दे मतदारसंघात मांडायला हवेत. सरोदे सरांनी त्यांच काम सोपं केलेल आहे.

  • @user-ne7mh8ie2i
    @user-ne7mh8ie2i 20 днів тому +34

    बिर्याणीची खोटी स्टोरी बनवणारा हा विशेष आहे, स्वतः ला सर्वात जास्त कायदा समजतो असा समज उज्वल निकमाला झालेला आहे.

  • @kishorjadhav1332
    @kishorjadhav1332 20 днів тому +95

    ग्रेट विश्लेषण 🙏👍

  • @subhashbagal1449
    @subhashbagal1449 17 днів тому +11

    असीम सरोदे सर अगदी योग्य प्रश्न आहेत. जय हो.

  • @AAG-eb4bx
    @AAG-eb4bx 20 днів тому +48

    उज्वल निकम म्हणजे जंग सिनेमातील ठकराल 😊

  • @raghunathkasav1912
    @raghunathkasav1912 18 днів тому +15

    सरोदे सर यांनी केलेल्या प्रश्नांना जर समाधानकारक उत्तरे दिलीं नाही तर उज्ज्वल निकम हे महाराष्ट्राची जनता त्यांना निकामी सर असेच म्हणतील.

  • @suniladvilkar7098
    @suniladvilkar7098 20 днів тому +31

    या सर्व प्रश्नांची आँन कॅमेरा उज्ज्वल निकम साहेबांनी समर्पक उत्तरे द्यावीत ही विनंती.

  • @aslnasmalnas2609
    @aslnasmalnas2609 19 днів тому +15

    मणिपुर चा प्रश्न बाकी आहे

  • @arunpatil544
    @arunpatil544 20 днів тому +234

    अस काय करता मोदी रागावतील ना?😅

    • @indian5313
      @indian5313 20 днів тому +10

      Nikam nikami vakil

    • @satyawanshetye3820
      @satyawanshetye3820 20 днів тому +3

      हा कामाचा आहे तुझ्या कामाला येईल.ठेवून घे.

    • @anandrao7668
      @anandrao7668 19 днів тому +7

      रागावून काय उपटणार उपटू दे.

    • @arunpatil544
      @arunpatil544 19 днів тому +2

      @@anandrao7668 😂🤣👊👍

    • @Being.human1919
      @Being.human1919 17 днів тому

      मग तू पण रदून दखाव 😂😂😂

  • @vidyadharaujkar9321
    @vidyadharaujkar9321 19 днів тому +23

    उज्वल निकम फितुर झाले,कशासाठी तर पोटासाठी

  • @sanjaykadu3475
    @sanjaykadu3475 17 днів тому +4

    निकम्या तु निकामी होसील रे उज्वल नाय बुज्वल उज्या

  • @jaywantpujari6659
    @jaywantpujari6659 20 днів тому +48

    सरोदे सर 🙏🙏जय महाराष्ट्र

  • @kailaskamble1181
    @kailaskamble1181 20 днів тому +36

    असीम सर खूप छान प्रश्न विचारले विचारले आहेत .👍👍

  • @kondibaabhang2703
    @kondibaabhang2703 20 днів тому +50

    हा विडिओ संपूर्ण मतदार संघात पाठवा आणि आस्या माणसाला त्याची जागा दाखवा.

  • @sunilauti2078
    @sunilauti2078 20 днів тому +36

    रोखठोक, परखड सवाल 👌🏻👍🏻निकमानी उत्तर द्यावीत.. स्वार्थी निकम बोला.... पडणार तर आहातच 🤣

  • @dinkarkhairnar1031
    @dinkarkhairnar1031 20 днів тому +62

    असीम सर , खूप छान विशेष प्रश्न जनतेसमोर मांडून प्रबोधन केले , विशेष वकिलाने आता उत्तरे द्यावीत

  • @babajimankar9976
    @babajimankar9976 20 днів тому +160

    निकम उतर द्या खरे जर असल तर बोला

  • @parasharampatil9425
    @parasharampatil9425 18 днів тому +8

    अतिशय उत्तम प्रश्न.....सामान्य जनतेचे हेच प्रमुख प्रश्न आहे....

  • @haribhaushinde4708
    @haribhaushinde4708 17 днів тому +7

    अप्रतिम विश्लेषण केले आहे साहेब आपण सरोदे साहेब जय जय ज्योती जय क्रांती जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र

  • @BTSARMY-sd4bb
    @BTSARMY-sd4bb 19 днів тому +17

    धन्यवाद सरोदे सर खूप चांगले प्रश्न विचारले आहेत निकम साहेबांनी उत्तर देणे जरुरीचे आहे असे माझे स्पष्ट मत आहे .

  • @dnyandeokedar3270
    @dnyandeokedar3270 19 днів тому +19

    नीकमसाहेबांचा , आदर होता पण आता तो राहला नाही ?

  • @ashokpalande6479
    @ashokpalande6479 20 днів тому +71

    अडचणीच्या प्रश्नावर निकम वकिल तोंड उघडणार नाहीत...

  • @anandrao7668
    @anandrao7668 19 днів тому +24

    फेकेंद्र काय निकम काय लायकी पेक्षा जादा मिळालेल्या प्रसिद्धी ने मोठे केलेले लोक आहेत. जनताच निर्णय घेईल. बुरखा फाडले बद्दल सरोदे साहेब आभार. वकील जागे करा

  • @rameshbankar9599
    @rameshbankar9599 20 днів тому +23

    संधी साधू आहे,निकम.

  • @anantparab3200
    @anantparab3200 20 днів тому +96

    सत्यमेव जयते

  • @shivajiraut-kd2pq
    @shivajiraut-kd2pq 18 днів тому +9

    अँड.उज्वल निकम निवडून येणार नाही...जय भवानी

  • @nandkumarlangade3163
    @nandkumarlangade3163 19 днів тому +17

    शेतकऱ्यांबद्दल उज्ज्वल निकम कधीच बोलत नाही

  • @johnjadhav2019
    @johnjadhav2019 19 днів тому +12

    निकम साहेब राजीनामा दया नाहीतर तुमच्या बद्दल ची चांगली प्रतिमा आहे ती राहणार नाही. तुम्ही लभाड आहात हे सर्व देशाला समजेल.

  • @TanmayJawaleYT
    @TanmayJawaleYT 20 днів тому +28

    खुप छान माहिती दिली धन्यवाद आम्हाला ही त्यांची माहिती नव्हती

  • @santoshtamhankar5662
    @santoshtamhankar5662 20 днів тому +20

    प्रामाणिकपणे श्री.सरोदे यांनी अत्यंत सोप्या भाषेत वैध प्रश्न उपस्थित केले, या सर्व प्रश्नांची उत्तरे कुठलाही दुटप्पीपणा न बाळगता देण्याची निकम यांना ही चांगली संधी आहे.

  • @Jyotsna_Nehete_.
    @Jyotsna_Nehete_. 20 днів тому +48

    Great Vakil

  • @liladharpatil4793
    @liladharpatil4793 19 днів тому +23

    उज्वल निकम RSS चे हस्तक आहेत हे 'हू किल्ड हेमंत करकरे"या पुस्तकाचे लेखक श्री. मुश्रीफ यांच्याआक्षेपावरून समजते

  • @yadnyeshkadam1685
    @yadnyeshkadam1685 20 днів тому +47

    अगदी बरोबर प्रश्न

  • @user-vg7cs5py2x
    @user-vg7cs5py2x 20 днів тому +59

    निकमना उमेदवारी दिली, म्हणून बऱ्याच माहित नसलेल्या गोष्टी जनतेला कळल्या, खरे तर त्यांनी या सगळ्यात आले नसते तर झाकली मूठ सव्वा लाखाची राहिली असती

  • @subhashgodse7879
    @subhashgodse7879 20 днів тому +18

    सरोदे साहेब कितीतरी श्रेष्ठ आहेत

  • @asksrkr
    @asksrkr 20 днів тому +16

    ‌khupach Chan 👍

  • @Deligh388
    @Deligh388 20 днів тому +37

    We need you in Parliament

  • @mymissqueen1369
    @mymissqueen1369 20 днів тому +17

    आरे सर तो तर एक नंबर तबला आहे दोन्हीकडून वाजतो

  • @michaelgonsalves3724
    @michaelgonsalves3724 19 днів тому +12

    😮 सरोदे साहेब आपण वकील म्हणून जे काय प्रश्र्न विचारले आहेत त्याचे उत्तर निकम वकिल साहेबांनी द्यावे व ते देतील अशी अपेक्षा आहे

  • @chayajadhav2002
    @chayajadhav2002 20 днів тому +72

    नावा प्रमाणे निकामी झाले आहेत

  • @sudhirpol4427
    @sudhirpol4427 20 днів тому +27

    निकम हा निकम्मा आहे.

  • @mahendraparab9126
    @mahendraparab9126 20 днів тому +41

    असीम.सरोदे.वकील.हुशार.आहेत.

    • @HanmantKrushnagaikwadGai-hu4hq
      @HanmantKrushnagaikwadGai-hu4hq 20 днів тому

      Ubatachi baju ghetli mahnun

    • @mahendraparab9126
      @mahendraparab9126 19 днів тому

      ठॅकीवं.भाऊ.साहेब.तुम्हाला.माझी.टीपनी.आवडल्या.बद्दल.तुम्हाला.मना.पासुन.ऋदया.पासुन.धंज्ञवाद.जय.श्री.राम.

  • @bajiravshinde9080
    @bajiravshinde9080 20 днів тому +28

    जे प्रष्न सरोदे यांनी निकम यांना विचारले त्याच उत्तर मुंबई मध्ये जणते समोर दिले पाहिजे एक सरकारी वकिल आहात तुम्ही असीम सरोदे जे बोलले जणते समोर ते निकम साहेबांनी मांडावे जणते समोर

    • @jotibaawalekar6033
      @jotibaawalekar6033 17 днів тому

      निकम आपण विशेष सरकारी वकील या पदास न्याय देता असे वाटते का?

  • @vikramzankar2064
    @vikramzankar2064 19 днів тому +7

    निकम साहेब उत्तरं दिली पाहिजे.

  • @aparnashikhare4379
    @aparnashikhare4379 18 днів тому +4

    कायदेविषयक माहिती असलेले असीम सर हे नेहमीच अभ्यास पूर्ण,सत्य परिस्थिती, लोकांना महत्वपूर्ण मार्गदर्शन करतात,सर्वसामान्य लोकांना हे माहीत नसते.धन्यवाद सर महत्वपूर्ण मुद्दे तुम्ही मांडले आहेत👌👌👍👍💐💐💐

  • @zkszk7442
    @zkszk7442 17 днів тому +3

    उज्वल निकल हे एकाही प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नाहीत.

  • @sambhajirawade1200
    @sambhajirawade1200 20 днів тому +18

    अहो सर आता ते मोदींच्या बरोबर ते कशाला खरं बोलतील

  • @rajendrasalunkhe4635
    @rajendrasalunkhe4635 20 днів тому +35

    Great

  • @matepandurang937
    @matepandurang937 20 днів тому +17

    त्यांनी एका निर्णयानी आयुष्यात कमवलेले घालवले व इतक्या दिवस देशातील कायदा किती सरकारसाठी योग्य वापरला की नाही याच प्रश्न नक्कीच पडतो

  • @nishikanttambe6974
    @nishikanttambe6974 20 днів тому +36

    कोणत्या विद्यापीठातून त्यांनी ऍडव्होकेट डिग्री घेतली असेल.

    • @bapumore5533
      @bapumore5533 20 днів тому +16

      RSS विद्यापीठ नागपूर

    • @satyawanshetye3820
      @satyawanshetye3820 20 днів тому +3

      हा प्रश्न सरोदे ना पण विचार.

    • @Cmd610
      @Cmd610 20 днів тому

      ​@@satyawanshetye3820अंधभक्ताची फाटली😂

  • @shantaramgaikwad3799
    @shantaramgaikwad3799 20 днів тому +16

    सरकारी ऊब अनुभवत असतांना बाकी घटना त्या कितीही बेकायदेशीर, घटनाबाह्य असल्या तरी त्या त्यांच्या कायद्याच्या ज्ञानाप्रमाणे गौण असावेत हे सिद्ध होते??

    • @VilasKarapurkarf
      @VilasKarapurkarf 18 днів тому +1

      मला asrv
      मला आता असे वाटते की चांगला वा
      Criminal lawrt hi vartamanami nirman kelil Li ek hava hoti Nalayak manis

  • @swapnilchaudhari4253
    @swapnilchaudhari4253 20 днів тому +11

    Adv. Asim Sarode 🎉❤💐
    ✋🏼🎷🔥

  • @user-cm7tm9lw9g
    @user-cm7tm9lw9g 18 днів тому +5

    सर आपण जितके प्रश्न विचारले या सर्व उत्तर जर दिले असेते तर भाजपा मध्ये कदाचित प्रवेश भेटला नसता त्यामुले छुपी. साधले आसेल

  • @MahendraSingh-kk6lx
    @MahendraSingh-kk6lx 20 днів тому +23

    आता तरी जागरूक व्हा नाहीतर हे जनतेला वाऱ्यावर सोडतिल

  • @deepakmalekar5951
    @deepakmalekar5951 20 днів тому +10

    Khup chhan

  • @sachinadarkar4390
    @sachinadarkar4390 20 днів тому +8

    असिम साहेब खरच आपण रातकारणात या आणि या देशाचे कायदा मंत्री व्हा.

  • @vijaydeshmukh2787
    @vijaydeshmukh2787 20 днів тому +43

    Sarode great advocate

  • @PradipBhingardive
    @PradipBhingardive 19 днів тому +7

    Great job sir

  • @vijayraut8422
    @vijayraut8422 20 днів тому +7

    निकम वकिलांनी याबद्द्ल उत्तरे दिली पाहिजे.

  • @onesmallvoice674
    @onesmallvoice674 20 днів тому +16

    बरं झालं तुम्ही सांगितलं पुढे विचार करतील

  • @SantoshLondhe-lm3bx
    @SantoshLondhe-lm3bx 20 днів тому +9

    निकम साहेब उत्तर द्या

  • @anandshetye6551
    @anandshetye6551 19 днів тому +4

    असीम सरोदे विधानसभा निवडणुकीत उभ रहाण्याच्या तयारीला लागा...

  • @sadashivsawant3785
    @sadashivsawant3785 20 днів тому +30

    Ujval fakta nav ahe baki sarva andhar shemful.

  • @KodilkarKodilkar
    @KodilkarKodilkar 19 днів тому +4

    धन्यवाद सर

  • @DIGAMBARBNAIK
    @DIGAMBARBNAIK 19 днів тому +7

    सर्व प्रश्न छान आहेत...तुम्ही वकील आहात...सर्व आमदार आणि खासदाराना पेन्शनची गरज आहे का? सरोदेसाहेब हा एक साधा प्रश्न आहे?

  • @madhukartandale7109
    @madhukartandale7109 20 днів тому +6

    सरोदे साहेबांनी जे प्रश्न उपस्थित केले आहेत हे अगदी बरोबर आहेत आपला तो बाळ्या दुसऱ्याच कार्ट हे बरोबर नाही

  • @meerapawar9293
    @meerapawar9293 20 днів тому +4

    Khupch Chan questions great

  • @ashoksawant2252
    @ashoksawant2252 19 днів тому +3

    उज्ज्वल निकम म्हणजे संधीसाधू आहेत असे माझे ठाम मत आहे. जय महाराष्ट्र.

  • @siddhanathshinde704
    @siddhanathshinde704 20 днів тому +4

    ग्रेट सरोदे सर

  • @rajendramhaske9728
    @rajendramhaske9728 20 днів тому +37

    Asim is great 👍

  • @prakashkavathekar651
    @prakashkavathekar651 19 днів тому +2

    अतिशय उपयुक्त माहिती, धन्यवाद 🌹🙏🏻

  • @jiteshbane5518
    @jiteshbane5518 20 днів тому +7

    प्रज्वल नीकम, पुर्ण पणे निकामी

  • @SurajsasaneSassne-vs4zj
    @SurajsasaneSassne-vs4zj 20 днів тому +4

    1 नंबर सरोदे सर आहेत निकम पेक्षा खुप आभयासु आहेत

  • @satishphansekar6713
    @satishphansekar6713 19 днів тому +6

    विशेष विचारांचे विशेष समजुतीचे विशेष आमिष मनात ठेवलेले पुढच्या उज्वल भविष्य मनात ठेऊन राजकारणात आलेले निकम साहेब तुम्ही चुकलात.

  • @ashwinigangawane5272
    @ashwinigangawane5272 16 днів тому

    सरोदे सर खुप छान माहिती दिली आहे जय संविधान जय भारत जय भीम