नेमकी बकासुर ला काल हार का पत्कारावी लागली रणजीत बनसोडे यांची रोखठोक मुलाखत !
Вставка
- Опубліковано 8 лют 2025
- @kumarvijayjadhav
#बैलगाडीशर्यत
#बैलगाडी
#बैलगाडी_शर्यती
#बैलगाडा
#बैलगाडी_शर्यत_2022
#नादएकचबैलगाडीशर्यत
#शेतकरी
बैलगाडी शर्यत, बैलगाडी शर्यती, बैलगाडा, bailgadi sharyat, bailgadi sharyati
बकासुर ❤ जीव आहे भारत चा कोहिनुर ❤ बकासुर जिकलं ठीक आहे पण जास्त हवा नका करू कोणी ❤ सगळं आपलंच आहेत नंदी ❤
हा खेळ आहे हार जीत खेळाचा भाग आहे
लोक वेळ बदलण्याची वाट बघतात पण या पठ्ठ्याने पूर्ण खेळ बदलला आहे 🎉
एक पराभव त्याचे महत्व कमी करू शकत नाही 🎉
1 ch no bola bhau
" आज हरलोय, संपलो नाही" बकासुर हे नाव कायम लक्षात ठेवा🔥💪❤️
#किंग_बकासुर❤
एकदा हरला ना ❤❤ किंग बकासुर आहे. बकासुर वरचे प्रेम कधी कमी होणार नाही
रणजीत बनसोडे सर मनापासून धन्यवाद दिलदार मनाचा माणूस 🎉🎉🎉🎉
एका पराभवाने बक्या भाईचं अस्तित्व कमी होत नाही❤बक्या भाई नं अख्ख महाराष्ट्र गाजवून ठेवलाय❤❤नाद करू नका बक्या भाईचं❤❤
रणजित बनसोडे सर नविन विक्रमी खरेदी करा आदत वासरू नंबरातले
जेणेकरून बकासुर च्या माघारी कायम गुलालात राहून बकासुर चा वारसा चालवले
बकासुरला हरवल सरांच 61 लाख फिटल ऐवडा बकासुरमुळे ऐवडा मोटा आनंद झाला love you bakasur ❤❤❤❤❤
त्यासाठीच खर्च केलं होत हे कबूल केल स्वतःच्या तोंडानी
पण त्यामुळं हे पण सिद्ध झाल की फक्त बकासुरला हरवण्यासाठी एवढा खच करावा लागत असल तर
बकासुर ची किंमतच होऊ शकत नाही
सर्जा ला बैल पुरला तर तो कोणाची पण गाडी मारू शकतो आणि नियोजन आता विठ्ठल नाना कड आहे@@tukarampawar335
💯 % bhai ❤@@tukarampawar335
नियोजनाचा बादशहा रणजित सर बनसोडे❤❤
😂😂😂😂Dalal ahe to
💩
अहो काहीही म्हणा पण बकासुर किंगमेकर आहे ओ शेठ ❤
देव माझा बकासुर 👿😎🦅🦁👑
बकासुर सोबत जोपर्यंत त्याचे स्वतः मालक असतील चाचा असतील छोट्या असेल हे बनसोडे सर असतील तोपर्यंत आम्ही फॅन्स लोक निश्चिंत आहोत एक हार झाली मान्य केली आणि पुढे निघालो असतील काही अडचणी पण त्या तिथेच ठेवून पुन्हा एकदा बकासुर फॅन्स लोकांना खुश करणार...👑💥😊🙏 आणि बनसोडे सर तुमची काही चूक नाही नियोजन खट होत पण त्या नंदीची काही अडचण असू शकते त्यामुळे तुम्ही मनाला लाऊन घेऊ नका तुम्ही पुढच्या नियोजनाकडे लक्ष द्या 😊🙏💪
पेडगाव मैदानाला बकासुर ला जास्त गॅप देऊ नका तीन दिवसाच्या गॅप वरती कारले पाहिजे असे वाटते
नवीन बैलगाडी मालकांना सुद्धा चान्स भेटावा गुलाल करण्याचा त्यांच्याही नंदीला कुठेतरी चान्स भेटावा रंजीत सरांचा सर्जा खूप छान पद्धतीने पळाला विजयी झाला त्या दोन्ही बैलांचे अभिनंदन तसेच बकासुर चेही अभिनंदन कारण बकासुर ने ही जबरदस्त फाईट दिली बैलगाडी क्षेत्रामध्ये हार आणि जीत या दोन गोष्टी आहेत या दोन्ही गोष्टी ज्यांना पचवता आल्या तेच बैलगाडी क्षेत्रात सक्सेस ठरणार .
नियोजन परफेक्ट होत कालच फक्त बकासुर ला काल स्पीड कमी लागला 💯💯
वासराला स्पीड होत पण दाबून पळत होत आणि सर्जा बर च वासरू खुल्ला पळत होत
बकासुर जास्त आरमावर असला की स्पीड कमी लागतो
Ny dada grip nota betat bakasur la tyachya mul speed ny bhetala
Vasrala odhat aanal ahe,bakasurne. Ani bakasurla nav thevane kiti yogya ahe
@@muliks5978 नाव नाय ठेवत भावा जरा मुलाखत पूर्ण ऐक नंतर बोल
उदया जर रणजित बनसोडे ने सर्जा बकासुर एकत्र आणले तर खरा माणूस आणि शर्यत क्षेत्रात एक उत्तम उदहारण
निंबाळकर सरनी live ला बोलले होते management वाल्याला 5-10 हजार भेटत आहेत असं बोलले होते त्याला रणजित बनसोडे ह्यांनी उत्तर दिले .
गाडीवर छोट्या ड्रायव्हर बसवा ..वाईट वाटून घेऊ नका पण छोट्या ड्रायव्हर एकदम चांगली गाडी हाणतो..आणि बबलू चाचा पण चांगली गाडी हाणतो..😊😊
रणजित सर यांनी चांगली मुलाखत दिली त्याबद्दल त्यांचे, आभार
बकासुर आणि सोन्या 5050🔥🔥 एकदा पळवा प्रेक्षकांसाठी 🙏
😂😂🤦🏻♂️🙌🏻
🤣🤣🤣🤣🤣
Sonya 5050 aata part kadhi palnar nahiy mahiti nasel tar jaun jayesh patil chi mulkhat bg 🤣🤣🤣
काळजात बकासुर आहे हरला काय आणि जिकला काय देव माझा बकासुर
आमचं काळीज आमचा जीव सप्त हिंदकेसरी बकासुर 🎉❤🎉❤🎉
बकासूर बकासूर आहे... राजा आहे तो.. 💯 सर्जा पण चांगला पळतो... दोघांना शुभेच्छा ❤️💯💯
एकदा पळून आलेला बैल पुन्हा त्या मैदानावर पळवून दिला जाणार नाही हा खूप चांगला निर्णय संघटनेन घेतला आहे 🎉
जीव आहे आपला बकासुर ❤
बकासुर आणि सर्जा पळवा हीच महाराष्ट्राची A1 जोडी आहे बाकी नाही बघत मी कोणाला king 👑 sarjya
तेरी जीत में भी तेरे साथ था तेरी हार में भी तेरे साथ हु #Hindkesari_bakasur
बबलू चाचा... तुम्हाला एक विनंती आहे... अटीतटीच्या लढतीत बकासुर ला जास्त ओढून नका धरत जाऊ....मोकळा पळू द्या....
बकासुर आणि सर्जा विषय काळजाचा ❤
❤ बकासुर पिस्टन पण चांगला पळाला, पन शेवटी हार जीत असतेच, पण कमिटीने केलेले नियम खरोखर पाळले जातात का, काल गट न 3 मध्ये सामना होता का, आणि दुसरी गाडी फॉल असताना पण सामना का दिला ❤
हारो या जीतो आपला काळीज सप्तहिंदकेसरी बकासुर ❤️🔥👑
नियोजन चांगले होते बकासुर थोडा कमी पडला गाड्या दोन्ही छान पळाल्या. खेळ आहे खेळात हार जीत होत असते
Ranjeet bansode kingg🎉🎉🎉❤❤❤
चांगभलं चैनल चे सर्व्हेसर्वा.... सर तुमच्या व्हिडिओ च्या मध्यमातून एक विनंती आहे की निकाल रेषेवर जी माणसं उभी असतात ( Public ) ती कोणत्याही मैदानात निकाल रेषेवर नाही पाहिजेत..... त्यामुळे खुप बैलगाडा मालकांचं नुकसान होत......
कांकटेल आणि बकासुरची गाडी एक नंबर पळतीया कोणाला सुध्दा गाडी घावणार नाही पेडगाव साठी फिक्स करा
Nahi speed lagat evdh
Khara bollas bhava❤
Ani bakya Davi side ne Aykat ny
नियोजनाचा बादशहा ❤ रणजित बनसोडे ❤
बनसोडे सर १८तारीखीला बकासुर ला फेरे द्या आणि डायरेक्ट २१ ला पळवा ही विनंती आहे प्लीज 🙏🙏🙏
बबल्लू चाचा नी बोलून सांगून 1 नंबर केला 💯💯💯🎉
मोठया मनाने पराभव मान्य य पण पुढच्या मैदानात ताणून मारणार
बकासुर नाव घेयला सव्वा घंटा लागतो मास्तर❤❤🎉
रणजीत बनसोडे एक नंबर माणूस कट्टर ❤बकासुर प्रेमी ❤️🔝✌️
सर मुलाखत ऐकून बर वाटल
अरे bhavanu ती जोडी म्हणजे बकासुर आणि मथूर असणार, हे लक्षात घ्या
तुमचं काम इमानदारीने तुम्ही पार पडला य❤❤❤❤
मैदान घेताय खर बक्षिस पुर्ण देत जावा 🙏💯
रणजित साहेब तुम्ही स्वतः मागून घेतले आहे third umpire पद आणि तुम्हीच एक बैलाची बाजू घेऊन बोलताय। एक तर फक्त नियोजन करा नाही तर समालोचन करा । अश्या वागण्याने संघटने वर विश्वास बसणार नाही जनतेचा।
🎉
सर शेवटचे वाक्य भारी बोललात ज्यांच्या कडे शेपूट नाही तेच लोक कॉमेंट करत असतात
सगळ्यात महत्त्वाचं विषय हा आहे.... की खेळ आहे हार जित होत असते.. हे युटूब वाले नको ते प्रश्न विचारून वाद निर्माण करताय.... बकासुर 1 नंबरचां बैल आहे... पण आता सगळ्यांनी फक्त एकाच विषयावर प्रश्न विचारून तुम्ही नको ते वळण लावताय..... बाकी चे पण बैल आहेतः थोड त्यांच्याकड पण लक्ष द्या....
Sir ky vishay ny Jikla ky Ani harlka ky mi kayam bakasur sobat❤😘😘😘😘
हार जित होत असं ते बकासुर म्हणजे बकासुर आहे कोणाला कमी समजु नका
सर असं म्हणल्यानंतर निंबाळकरसराच जमलं मोहेल शेट पण म्हणलं इच्छा पूर्ण होवो इच्छा पूर्ण झाली बकासुर सगळं ऐकतो असं परत म्हणू नका परत आपल्या नंदीला घरात बसवायला लागेल
हार असो वा जित कायम सोबत बकासुर प्रेमी सातारकर .❤
बकासुर देव आहे आणि देवच राहणार ❤❤❤
Barobar bollat ranjeet sir....tumchya sarkhya mansanchi garaj ahe bailgada skhetrala
नियैजनाचा बादशाह रंजित सर 🎉🎉🎉🎉🎉
Fakt tya sirala sanga jyast havet udu Nako pudchyach maidanat kalel tula BAP BAP HOTA HAI OR BETA BETA LOVE YOU BAKASUR BAKYA DON ❤️
देव फक्त्त मोठा लक्ष्या.... आहे
1number sar
वेगाचा शेवट सर्जा ❣️
Ho bhai train pan mage ghalto avda speed ahe😂😂
Bullet train cha speed aahe direct 😂😂😂😂
Tuja sarja aani tuji tikdech aai ghal ithe ky sambandh lvdya tuja.
@@SumitJantre-lx3sz ye sumya tuzya aichi pucchi maril lavdya laykit rahun bol zavnya
@@SumitJantre-lx3szshivya kay detoy tuu
प्रश्न : बकासुर चा पैरा निंबाळकर सर यांना कसे कळते ? मागे ऐका वेळी त्यांनी conferance call वर कोण तर बकासुर जवळील व्यक्ती माझ्या सोबत होती म्हणाले ते कोण ? निंबाळकर म्हणतात " बकासुर च्या गोटातील व्यक्ती हा माझा आहे ". तसेच ते काल म्हणाले की " बनसोडे सर यांनी त्यांचा पैरा केला , conferance call वर ". सर माफ करा पण तुम्ही ऐका वेळी दोन परस्पर विरोध असणाऱ्याचे मित्र कसे असू शकता ?....
आम्हाला फक्त बकासुर ला गुलालात पाहण्याची इच्छा आहे , जेव्हा तो हरतो तेव्हा पूर्ण दिवस खराब असतो, वाईट वाटते.....
सर आपला नंदी गावठी आहे आणि ते दोन महिने प्रतीक्षा करत होते बकासुर ला हरवण्याचे असं किती वेळा त्यासनी घरला पाठवला आहे आपल्याला एकदा हरवलं म्हणून दहाव्या जिंकलोय त्याचं काय
पुढच्या मैदानात टॉप चा पैरा करून सर्जा ला अंतर ठेवून गाडी मारा 😁
बकासुर हारला याचं वाईट वाटलं पण त्यांच्या मागचे लोक आहेत त्यांची हार झाली त्यांच्या अहंकाराची हार झाले या गोष्टीचा चांगलं वाटलं
Konala ghamand ahe saglyana mahit ahe tu nko nimbalkar cha bajune bolu 😂toch khup ghamndi ahe jikde changle bhetel tikde to asto😂😂😂
अहंकार नाही बकासुर सोबत जे राहतात न त्यांना कुणालाच अहंकार नाही कधीच वाईट बाईट देत नाही अहंकार कुणाला आहे हे तुम्हालाच माहीत आहे आम्हाला सांगायची गरज नाही
बरोबर आहे , बकासुर बैल चांगला आहे, पण हे फॅन आहेत ते बाकीच्या बैलांना चुतिया समजतात
एका मुलाखतीत मोहोल सारखा मित्र लांब झाला म्हणून वाईट वाटल्याचा आव आणायचा आणि एकीकडे शर्यत जिंकलो म्हणून त्यांना हाड तुड करायचं बैलं भरून घरी गेले हे शब्द वापरायचे असला रंग बदलणारा सरडा च घमेंडी आहे पैशाचा माज बाकी काही नाही 😂
काल बकासुर गट पास झाला असता मैदान झालं असतं.कारण बकासुर हरल्यामुळे चाहत्यांनी नाराज होऊन कंप्लेंट केली.परवानगी नाही म्हणून
परवानगी न घेता मैदान कशाला भरवले
😂😂
फँनस चा विषय सोडा पण आतापर्यंत मालक म्हणून मोहिलने कदिच सरजाला ठोकला हि भाषा वापरली नाही पण रंजीत निंबाळकर आणि विठ्ठल नानाचे स्टेटस बगा जरा 😢
दादा तुम्ही फक्त मथुर बकासुर नियोजन करा
बकासुर लखन एकत्र येऊ शकता तर मथुर बकासुर का ny येऊ शकत.
Are he bakasur vale nahi boltat fakt pn camerA bolun fayda nahi
Mohil la vichar na kabr nahi mntoy to te
Mathur vale tayar hote binjod mdhe gadi palvayla
Bakasur 1 no mdhe ahe mathur 2-3 no mdhe ahe tyala kasa bail denar
@@surajpatil1843 😂😂😂bhau bakasur cha jalm nhavta jhala tevha pasun aaj paryant mathur 1no. La aahe tu ky sangto
@@Omkar_16999 mahinyatun ekda palun 1 no nst
बैलांबद्दल काहीच गैरसमज नाहीत, पण सर्जाच्या मालकांच वागणं नाही पटतं..कुठतरी फक्त तिरकस वागणं. हार जीत होत असतं, दहा वेळा हारून एकदा जिंकलं तर इतका माज बरा न्हवं..
एकदाच सगळी मालक पळवून बघायला पाहिजे कोण जिंकतील कोण हारते हे सुद्धा जनतेला बघायला मज्जा वाटेल
बकासुर देव रूपी आहे आज हार झाली पुढच्या मैदानावर परफेक्ट कार्यक्रम असणार....
सर्जा किंग
सर प्रत्येक मैदान गटाला सर गाडी जुपणार बकासुरच्या गटात
काल सरांनी दुसऱ्या च्या नावाने गाडी पळवली, रंजीत बनसोडे सर चिठ्ठी बद्दल सविस्तर बोलले नाहीत
बकसुर सारख्या टॉप च्या बैल सोबत गटाला गाडी जुंपन आयऱ्या गयऱ्याच काम नाही🙌😎
अखिल भारतीय बैलगाड़ी संगठना च्या मिटीग मदें रणजीत सर बोले होते की गाडी दोन बैल मालकाच्या नानी पलवावी मग दुसर्यच्या निवानी का पलवली है चुकीचं नाही का बकासुर पेमी सर सुधा फॅन आहे हा मॅसेज दाखवा
Ranjeet sir bakya cha paira Top cha tewa❤❤
Yekatr palava ata zale ki saghle ata bansode sir tevde lav niyojan
वेगाचा शेवट सर्जा 🔥🤙
Bakasur dev ahe❤❤
सर्जा जिंकल्यामुळे रणजीत बनसोडे नाराज झाला आहे
हे खरे आहे
होय 😂😂 तोंडावर पाडला रणजित बनसोडेला लय उड्या मारत होता
नाराज जिंकल्यामुळे नाही तो सर जे बोलत होता ना ती अपेक्षा न्हवती त्याच्याकडून म्हणून त्याच्यावर नाराज आहेत ते 😊🙏
शेवटी हार जीत पण बकासुर शर्यत क्षेत्रात देव आहे
Motha lakshya dev aahe
बकासुर लखन एकत्र पळवा ❤
एका जत्रेने देव म्हातारा होत नाही सर
रणजित बनसोडे तुम्ही आमचे आदर्श आहात पण तुम्ही अशी एका बैलाची बाजू घेऊ नका
एक तं नियोजन करा नाही तर समलोच करा
तुमचा चाहता
किंग सर्जा वाघा जिंकलस मन
सर मी एक सामान्य बैल गाडा शोकीन आहे यापुढे आयोजकांनी सेमीच्या चिठ्ठ्या काढण्यासाठी ज्या लहान मुलांची निवड केली असते ती तशीच असुद्या या पुढे कोणत्याही गाडा मालकाला चिठ्ठी काढण्याचा अधिकार नाही हा निर्णय आयोजकांचा आहे आयोजकांनी यावर ठाम राहाव असा माझा मत आहे
Dada good spich pn pn nimbalkr sr masti jast ahi Kas ahi hei mukya janorachya spardha ahi
समालोचकासाठी सगळी बैल आणि गडमालक समान असल पाहिजे
समालोचकांचा चावटपणा झालाय
BAKASUR king of Maharashtra only bakasur ❤️ BAKYA DON
देव फकत लक्ष्या👑👑
पेडगाव ला छोटया चालक पाहीजे
Tumhi....bakasur....brobr...asnarya ...nandila...kay bolat nahi...❤...hech...dil jit...liya....rajit sr...
नियोजनचा एकच बादशाह शुभम पाटील 1001👑
Aata nay aaiknar baksusr sarka kadi❤
Bail bhetla tr sarja konla ch aaiknar nay❤
Baghu ekda jinkala ki nay aiknar tujasrkyanmulech vad hotat
😂 Ani bakasur la bailchi bhetnar nhich na😂 ky boltoy lka😂
Love you bakasur ❤❤❤
बक्का भाई ❤❤❤❤
Bakasur kig ahe kig ranar ❤❤❤❤❤❤❤❤
King bakasur ❤❤❤❤
बकासुर + मथुर = धमाका🎉
Joparyant bansod sir bakasur sobat ahe to paryant bakasur top lach palnar niyojanacha badshah
Only bakasur premi❤❤❤❤❤
बक्या ❣️❣️❣️भाई