Nana Patole Full PC : बदलापूर प्रकरणात मविआकडून काँग्रेस बंदची हाक, पटोलेंची मोठी घोषणा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024

КОМЕНТАРІ • 21

  • @KaranBhosale-h6g
    @KaranBhosale-h6g 2 місяці тому

    प्रत्येकच गोष्ट राजकारणाची नसते हे आपल्या राजकारण्यांना कधी समजणार 🤔

  • @AhaanSure
    @AhaanSure 2 місяці тому

    आंदोलन आहे राजकीय प्रेरित घटना

  • @MyselfSamrth
    @MyselfSamrth 2 місяці тому

    विरोधकांनी जरा त्या घटनेविषयी बोलतांना सहानुभूती बाळगावी एवढीही अपेक्षा आता बाळगता येत नाही

  • @SubodhKarbhar
    @SubodhKarbhar 2 місяці тому

    एवढ्या मोठ्या घटनेला सुध्दा जेव्हा राजकारणाचा रंग दिला जातो तेव्हा आपण विरोधक म्हणून नालायक ठरतो.

  • @iabhijeetjadhav
    @iabhijeetjadhav 2 місяці тому

    विरोधकांनी काय, कुठे, कधी बोलायचं याचं भान ठेवायला हवं.

  • @iIshanhere
    @iIshanhere 2 місяці тому

    घटना काय, विषय काय काही तर लाजा बाळगा रे विरोधकांनो राजकारण करतांना

  • @YashShinde-y3g
    @YashShinde-y3g 2 місяці тому

    तुमच्या डोळ्यासमोर झालेल्या अत्याचारावर बोलायला जमत नाही, फक्त राजकारण करायला जमते.

  • @AayanGore
    @AayanGore 2 місяці тому

    राजकीय स्वार्थासाठी असं नीच राजकारण कराल असं वाटलं नव्हतं.

  • @iSureshPatil
    @iSureshPatil 2 місяці тому

    ममता दीदींच्या राज्यातील बलात्कारविषयी कधी बोलाल

  • @Hiteshdekh
    @Hiteshdekh 2 місяці тому

    योजनेचं यश बघितलं की घेतला आयत्या गोष्टीचा आधार

  • @iKamleshSurve
    @iKamleshSurve 2 місяці тому

    लाडक्या बहिण योजनेचा विरोध करायला अशा घटनेचा आधार घेता तुम्ही! काय विरोधक भेटले आपल्याला

  • @iSanketSurve
    @iSanketSurve 2 місяці тому

    इतकी मोठी घटना घडली आणि तुम्ही तीही राजकारणासाठी वापरता?

  • @iHarshRao
    @iHarshRao 2 місяці тому

    तुमच्या राज्यातल्या घटनेवर कधी भाष्य कराल, की फक्त इतरांवरच बोलता येतं?

  • @ArchitChawla7
    @ArchitChawla7 2 місяці тому

    लाज सोडलीत का विरोधकांनो? बलात्कारावरही राजकारण करायला विसरत नाही.

  • @ISureshKalyankar
    @ISureshKalyankar 2 місяці тому

    इकडे झाला तो बलात्कार अन् तिकडे झालं ते काय ?

  • @RitvikGupte
    @RitvikGupte 2 місяці тому

    जनाची नाही तर मनाची वाटू द्या......... लाज

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 2 місяці тому

    CM 🤣 BJP 😮 😮 😮 😮 😮 😊