क्लास मधे बसल्या सारखे वाटते सर खूपच छान, crypto currency वरील tax सरकारला कमी करायला सांगा ,crypto मुळे मध्यमवर्गीय खूप मोठ्या प्रमाणात पैसे कमवु शकतो
Sir . प्रत्येक देशाचे पैसे वेग वेगले असतात मग एखादा देश दुसऱ्या कोणत्याही देशाला पैसे कर्ज देतो पण त्या देशाचे पैसे आपल्या देशात( इतर कोणत्याही देशात चालत नाही) मग ते पैसे आपल्या देशात कसे वापरले जाते उदा. एखाढ्या देशाचे पैसे उसऱ्या देशात कसे वापरतात. Plz Sir या प्रश्नाचे उत्तर ध्या खूप दिवसा पासून याचे उत्तर शोधतोय.
2011 la psi sti asst exam 150 questions ani time 90 min means per question 36 sec. Bhetat hota ani paper khup essy 1 line questions asayche ani aata combine exam questions 100 ani time 60 min means per question 36 sec. Ani hard questions. 1 question madhe 4 question aahet. tyamule mpsc ne time jast dyayla pahije Ya var vichar hone garjeche aahe
कराळे तू जर स्पर्धा परीक्षेचे क्लास घेतो.तर तूच का नाही क्लास वन झाला.तुला हे उद्योग करायची काहीच गरज नव्हती.... तरी पण समस्त विद्यार्थी मित्रांना मी आव्हान करतो की मी ह्या कराळे चे लेक्चर बऱ्याच दिवसांपासून बघत होतो,पण टाईमपास पेक्ष्या जास्त काहीही जाणवले नाही.कृपा करून विद्यार्थ्यांनी ह्या बाबाच्या नादी न लागता स्वतः पुस्तके वाचावीत व चांगले क्लासेस फॉलो करावीत.
सामान्य लोकांना भेंड्या भी माहिती नव्हतं ते तुम्ही अतिशय सोप्या पद्धतीने समजावून सांगितल धन्यवाद सर..
खुप सोप्या भाषेत अत्यंत महत्वाची माहिती दिलीत आपण सर ....अशीच नवनीन माहिती आमच्या पर्यंत पोहचवत रहा
क्लास मधे बसल्या सारखे वाटते सर खूपच छान, crypto currency वरील tax सरकारला कमी करायला सांगा ,crypto मुळे मध्यमवर्गीय खूप मोठ्या प्रमाणात पैसे कमवु शकतो
Tumchi invest ahe ka crypto madhe
आयुष्यात सगळ मिळत गेलं असतं... तर कमवायची किंमत आणि गमवायची भीती कळली नसती !!!
Chhan video
🌹👌🌹उत्तम माहिती धन्यवाद सर 🌹🙏🌹
सर तुम्ही खूप छान समजावून सांगितले आहे माझी तुम्हाला हात जोडूनी आग्रहाची नम्र विनंती आहे की तुम्ही एकदा तरी
बँको का मयाजाल हे पुस्तक नक्की वाचावे आणि
Great information provide sir Jay Hind
लय भारी सर जी
Sir share market vishayi videos banwa all videos are very knowledgeable
😅
I like you and your teaching methodology sirji
Khup chan shikvta sir
Very Nice for Effort And Good Teach
आर्थिक साक्षरता या विषयावर एक व्हिडिओ असेल तर सांगा ग्रामीण भागातील लोकांना या बाबत माहिती करीता
सर ठीक आहे हे वाक्य कमी वापरत जा बोर होते ते आयकायला 🙏🙏🙏
Khad khad master @No1
सर तुम्ही छान काम करत आहात👌👌💐🔥
खूप आभारी आहे सर तुमच्यामुळे खूप काही चांगले शिकायला मिळते अँड लवकर समजते
Good morning 🎉🎉
Thank you so much Sir ☺️
Thanks 🙏👍 karale sir
बँका प्रॉफिट मुळेच अर्थ व्यवस्था टिकून राहते
Sir .
प्रत्येक देशाचे पैसे वेग वेगले असतात मग एखादा देश दुसऱ्या कोणत्याही देशाला पैसे कर्ज देतो पण त्या देशाचे पैसे आपल्या देशात( इतर कोणत्याही देशात चालत नाही)
मग ते पैसे आपल्या देशात कसे वापरले जाते
उदा. एखाढ्या देशाचे पैसे उसऱ्या देशात कसे वापरतात.
Plz Sir या प्रश्नाचे उत्तर ध्या खूप दिवसा पासून याचे उत्तर शोधतोय.
Sir tumche videos samajayla khup easy astat
मस्त सर
नवीन शिकायला मिळाले
कुठली माहिती सहज समजते असेच क्लिप टाकत जावा
ठीक आहे,, ठीक आहे,,, ठीक आहे,, ठीक आहे😂😂😂😂😂
Laksh dya be laksh dya 😁
Sir tumhi kontya parkshechi tayari karun ghet ahat... Plz reply
Naice mama
Sir, changalya companya varti 1 video ghya
Very nice
Lic IPO kuthe gela.. i already told gray market premium low valuation
... Sir la kaay buchka samjto ka
mg IPO gyayacha ka nahi LIC cha, karan mi navin aahe pn mazya kade LIC policy asalyamule mazi ichha aahe IPO gyayachi
Plz suggest me🙏
❤
Nice And Good
🎉
Sir shetkari swatacha mal (fale,bhajya)
Niryat(export) Karu shakto ka yacha baddal ekhada video banva
पोलीस भरती कधी होणार आहे,,, जीव दिल्यावर भरती होईल का...? कृपा करून तुम्ही आवाज उठावा सर....
🙏💯 BSF
🙏
ठिक आहे,मग
Ja ghari jaun zop mg..ha ha ha
Option trading war video banava
Mst😇😇
Speaker जरा थोडा छोटा वापरायचा ना😀
Thanks sir🙏🙏
Sir tumchya academy cha address dya na aamhala pn join karaychi aahe tumchi academy.
Tumchi teaching method khup mast aahe. Tyatun tumchi talmal pn disun yete....
Sar marathi vyakaran series' purn Kara please
Is when someone hurts you and you try to understand their situation and don't hurt them back
Crypto है decentralized aahe तुमचे पैसे तुमच्या वॉलेट मधे सरकारचा,बंकांच यामधे हस्त क्ष्येप येत नाही
Thank सर
Cup chan sir
👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
First view is me
Sir app madhe English subject shikvun purna zala ahe ka
सर डोक्याचं भज होत असणं न शिकवता शिकवता
नमस्कार मास्तरजी
2011 la psi sti asst exam 150 questions ani time 90 min means per question 36 sec. Bhetat hota ani paper khup essy 1 line questions asayche ani aata combine exam questions 100 ani time 60 min means per question 36 sec. Ani hard questions. 1 question madhe 4 question aahet. tyamule mpsc ne time jast dyayla pahije
Ya var vichar hone garjeche aahe
Dear sir crypto currency var vedio banva rav
👋🤟
Please sir
नमस्कार मास्तर
Wardno la aa sir
Combined cut off kiti yeil????
👍
Hello sir ji
सर combine चा online class लावायचा आहे.
Lau nako bhau
First comment
1st views
Indorikar maharaj style copied :) frankly, you are a teacher and write incorrect spellings be it english or marathi, improve yourself first
कराळे तू जर स्पर्धा परीक्षेचे क्लास घेतो.तर तूच का नाही क्लास वन झाला.तुला हे उद्योग करायची काहीच गरज नव्हती....
तरी पण समस्त विद्यार्थी मित्रांना मी आव्हान करतो की मी ह्या कराळे चे लेक्चर बऱ्याच दिवसांपासून बघत होतो,पण टाईमपास पेक्ष्या जास्त काहीही जाणवले नाही.कृपा करून विद्यार्थ्यांनी ह्या बाबाच्या नादी न लागता स्वतः पुस्तके वाचावीत व चांगले क्लासेस फॉलो करावीत.
तुमचा मोबाईल नंबर द्या सर.