खूप छान महिती सांगितलं ताई❤❤ पण पिंपळाचे झाडाचे पूजा किती वाजे पासुन किती वाजे पर्यंत करायचे? आणि तुळशीत पूर्वलेल 1रुपेच नlण परत कlडायच का त्यातच राहू द्यायचं. मग त्यात शेण खत घालत असते मी मग चालते का ते नाण तसच ठेवलं तर
ताई माझ्या कडे, दत्ता चे आणि, स्वामी समर्थ🙏🙏🙏 एकत्रित फोटो आहे तर, आनतानाच तेचि मागे ल, टेकन, तुटलेली आहे, तर देवघरात ठेवावे कि ठेऊ नाही सांग ताई मला रिपलाई दे, ताई पिवळ्या रंगाचे केळी चालले का, तांदळाच्या मध्ये ठेवते मी ताई मी अन्नपूर्णा देवी च मुर्ती सोमवारी महणजे, श्रावण महिन्यात, खरेदी केली आहे

अन्नपूर्णा देवीची स्थापना👇🏻
ua-cam.com/video/6VePLknZsKA/v-deo.html
या दिवशी माता अन्नपूर्णा चं जन्म दिवस असतं जय माता अन्नपूर्णा जय दत्त महाराज
धन्यवाद!धन्यवाद!!
जय सदगुरू ❤❤
जय. श्री. गुरुदेव. दत्त. जयंती. अन्नपूर्णा. माते ची. जय. हर. हर. महादेव.
अन्नपूर्णा माता की जय. 🙏🙏
Jai shree gurudev datta ❤❤🙏🙏
Om Annapurnay Namah.Nice information Sheetal Tai.Good job keep it up.c u.
😊🙏
आपले मनःपूर्वक धन्यवाद💗ताई
अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🎉
खूप छान महिती सांगितलं ताई❤❤ पण पिंपळाचे झाडाचे पूजा किती वाजे पासुन किती वाजे पर्यंत करायचे? आणि तुळशीत पूर्वलेल 1रुपेच नlण परत कlडायच का त्यातच राहू द्यायचं. मग त्यात शेण खत घालत असते मी मग चालते का ते नाण तसच ठेवलं तर
दिवसभरात कधीही करा पिंपळाची पूजा.
एक रूपया राहू द्यायचा त्यातच नेहमी.
धन्यवाद, शुभेच्छा💗
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🙏🙏
धन्यवाद ताई👍👍👍 कोणत्या वस्तू आहे, अन्नपूर्णा देवी ला, वहावे रिपलाई दे गं लय दिवस कुठे गेलता विडीओ नाही आले तुमची
व्हिडीओ रोजच येतात ताई,तुम्हीच कुठे होतात?😀😀
@DelhikarMarathi धन्यवाद ताई स्वारी मला दिसून नाही तर, आले ओ🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🐾🔱शुभ रात्री
काही नाही ताई तुमच्या सवडीनुसार पहा💗💗
ताई माझ्या कडे, दत्ता चे आणि, स्वामी समर्थ🙏🙏🙏 एकत्रित फोटो आहे तर, आनतानाच तेचि मागे ल, टेकन, तुटलेली आहे, तर देवघरात ठेवावे कि ठेऊ नाही सांग ताई मला रिपलाई दे, ताई पिवळ्या रंगाचे केळी चालले का, तांदळाच्या मध्ये ठेवते मी ताई मी अन्नपूर्णा देवी च मुर्ती सोमवारी महणजे, श्रावण महिन्यात, खरेदी केली आहे
💞💞💞💞💞💞🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌👌🙏🙏
दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🙏
दरवाज्यावर हळदीचे संतिक कधी काढायाचे आहे शनिवार का रविवारी
रविवारी
अवधूत चिंतन श्री गुरू देव दत्त. 🙏🙏
धन्यवाद ताई👍👍👍 कोणत्या वस्तू आहे, अन्नपूर्णा देवी ला, वहावे रिपलाई दे गं लय दिवस कुठे गेलता विडीओ नाही आले तुमची
ताई माझ्या कडे, दत्ता चे आणि, स्वामी समर्थ🙏🙏🙏 एकत्रित फोटो आहे तर, आनतानाच तेचि मागे ल, टेकन, तुटलेली आहे, तर देवघरात ठेवावे कि ठेऊ नाही सांग ताई मला रिपलाई दे, ताई पिवळ्या रंगाचे केळी चालले का, तांदळाच्या मध्ये ठेवते मी ताई मी अन्नपूर्णा देवी च मुर्ती सोमवारी महणजे, श्रावण महिन्यात, खरेदी केली आहे
तुटलेलं नका ठेऊ काहीच.
केळी चालतील
@@DelhikarMarathi धन्यवाद ताई तुम्ही प्रत्येक वेळी मला रिपलाई दे ता, आता जगात सर्व बिजी आहे त तरी तुम्ही खुप छान बोलत, 🙏🙏🙏🙏🙏🤣🤣🤣🤣🐾🔱🐾🔱💐💐💐💃💃💃