Beed Sarpanch Case Breaking | पुण्यातील ती महिला कोण? | Walmik Karad | Santosh Deshmukh N18L

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 січ 2025

КОМЕНТАРІ • 33

  • @sanketsuryawanshi2185
    @sanketsuryawanshi2185 3 дні тому +22

    वाल्मीक कराड कधीच दुसऱ्या देशात पळून गेलेला असेल..
    20 दिवस नाही लागत शोधायला
    दिशाभूल चालू आहे फक्त

    • @Marathitadka2412
      @Marathitadka2412 3 дні тому +3

      नेपाळ ला

    • @Correct_comment.
      @Correct_comment. 2 дні тому

      झेडझव्या आलाय तो बघ डोळ्यात मुतून.

  • @Warrier5538
    @Warrier5538 2 дні тому +8

    धन्या खरा मास्टर माईंड आहे पण सरकार निष्क्रिय आहे

  • @santoshrahate4619
    @santoshrahate4619 3 дні тому +16

    भाग वाल्या भाग , नावाचा सिनेमा येणार आहे. 😅

    • @Correct_comment.
      @Correct_comment. 2 дні тому

      तू हो डायरेक्टर😂

    • @santoshrahate4619
      @santoshrahate4619 День тому +1

      @Correct_comment. डायरेक्टर चिक्की मावशी रहाणार आहे.

    • @arunjagdale6213
      @arunjagdale6213 16 годин тому

      The Mundhe Files😂😂😂​@@santoshrahate4619

  • @siddheshewarshelake5317
    @siddheshewarshelake5317 3 дні тому +25

    पापाचा घडा भरला ....😢😢

  • @maheshnil4828
    @maheshnil4828 3 дні тому +25

    धनंजय मुंडे दुसरा राम रहीम

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr 3 дні тому +8

    ती महिला ज्योती जाधव आहे असं धनंजय देशमुख म्हणाले

  • @balasahebpawar7688
    @balasahebpawar7688 3 дні тому +24

    तुम्ही पत्रकार खूपच आदराने बोलतात वाल्मिक जसा दाजी आहे तुमचा😂

    • @vipulkhaire9398
      @vipulkhaire9398 3 дні тому

      😅😅 खर आहे

    • @लोणार
      @लोणार 3 дні тому +3

      पत्रकाराचे नाव माहित करून घ्या म्हणजे सगळा उलगडा होईल कीं खरंच दाजी आहे म्हणून

  • @sunio9077
    @sunio9077 День тому +1

    8:20 पैसे फेकून आणलेली गर्दी 😠

  • @Ashokshinde000
    @Ashokshinde000 2 дні тому +2

    पापाचा घडा भरती पुढे पुढे धन्या संपला रामरहीम ची आवलाद म्हणूनच रामरहीम जेल मधे गेला..

  • @BhausahebDhandge-p3w
    @BhausahebDhandge-p3w 3 дні тому +16

    वाल्मीकी चा घडा भरला म्हणून हे झालं

  • @mp8217
    @mp8217 3 дні тому +5

    अचानक निकटवर्तीय? 😂

  • @RameshJadhav-mc6lb
    @RameshJadhav-mc6lb 2 дні тому +1

    ह्या फालतू वाल्मिकला तुम्ही पत्रकार दबंग नेता म्हणून संबोधतात तेव्हा तुम्हाला नाही पण लोकांना खेद वाटतो. कशाला अधिक महत्त्व देता? सरकारी यंत्रणा पेक्षा वाल्मिक मोठा आहे का? फक्त राजकीय खेळी सुरू आहे.

  • @user-qo4ih1li7p
    @user-qo4ih1li7p 3 дні тому +14

    नाद लय बेक्कार 😮

  • @ravikirankadam3306
    @ravikirankadam3306 2 дні тому +1

    संशयित मुख्य सूत्र धार पो प्रशासन शरण यावे नाहीतर मंत्री महोदय नी राजीनामा द्यावा असा वरिष्ठ नेत्यांनी आदेश दिल्या ची चर्चा आहे

  • @rahulpatil2388
    @rahulpatil2388 2 дні тому +1

    वाल्मीक कराड काय काय उद्योग करून बसला आहे 😂

  • @dhanvntshinde4595
    @dhanvntshinde4595 3 дні тому +3

    हाराम पना बंद करावा 😮

  • @aaryaratnakamble5986
    @aaryaratnakamble5986 3 дні тому

    🤔🤨

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 7 годин тому

    Sre kay tolva tolvi karta tumi choutha stambh ahat na laj vate eyaktana ksa nay bhetnar

  • @ss-hp2yr
    @ss-hp2yr 2 дні тому

    वाल्मीक कराड निर्दोष आहेत