चवी पुरते शाहू, फुले, आंबेडकर काँग्रेसवाल्यांची नियत उघड | Sushil Kulkarni | Analyser | Wadettiwar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 жов 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    -----------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    UA-cam - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

КОМЕНТАРІ • 98

  • @mahadevuravane7957
    @mahadevuravane7957 5 годин тому +51

    100% true ह्यांना ह्यांची जागा दाखऊन द्या बेगडी माणसे आहेत ही 🚩🚩🚩 जागों हिंदु जागो अजून वेळ गेलेली नाही🙏🙏🙏🙏🚩🚩

  • @shivachandrakanade5125
    @shivachandrakanade5125 4 години тому +29

    कॉंग्रेस और गांधी मुक्त भारत बहुत जरुर है

    • @radheshamkothekar1452
      @radheshamkothekar1452 17 хвилин тому

      👍 अगदी शंभर टक्के खर आहे 🙏

  • @irihute3131
    @irihute3131 5 годин тому +26

    ❤😊 ओन्ली महायुती सरकार जागो हिन्दू जागो ❤😊

  • @ujjwalanikam4659
    @ujjwalanikam4659 5 годин тому +29

    यांना जनतेच तर काहीच देणंघेणं नाही.फक्त सत्ता, सत्तेतून पैसा आणि पैशातून परत सत्ता हेच यानचं स्वप्न त्यासाठीच चवीपुरते शाहू, फुले आंबेडकर.

  • @sunilkelkar5886
    @sunilkelkar5886 3 години тому +8

    ❤खरय आपल हे राजकारणी
    चवीपुरते महाराष्ट्राचे महान विभूती
    यांचा वापर करतात आणि त्याची
    कबुलीही ही मंडळी देतात .
    ❤ जनतेने धडा शिकवावा यांना.

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 2 години тому +4

    जागते रहो हिंदूंनो 🚩🚩🚩🚩🚩

  • @sanjaykulkarni9066
    @sanjaykulkarni9066 5 годин тому +28

    बाकी वर्ष भर सोनिया प्रियंका राहुल

  • @shivshankar1008
    @shivshankar1008 3 години тому +7

    वा सुशील भाउ थोडक्यात शालजोडीतले हाणुन त्यांना त्यांची जागा दाखवून दिलीत

  • @suryakantparanjape9700
    @suryakantparanjape9700 3 години тому +6

    रूपये १५०० व्हाएबल नाही मग खटाखट रूपये ८५०० व्हाएबल कसे हे काॅंग्रेसने स्पष्ट केले पाहिजे.

  • @antypg5486
    @antypg5486 2 години тому +1

    खरं आहे..

  • @radheshamkothekar1452
    @radheshamkothekar1452 18 хвилин тому

    👍 अगदी खरं तर बोलले आदरणीय श्री भाऊ तोरसेकर...

  • @bapuwaghmare1495
    @bapuwaghmare1495 5 годин тому +21

    काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मुस्लिम लीग फरक नाही. सावधान महाराष्ट्र जनता. जय श्री राम 🚩.

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 2 години тому +2

    भारी

  • @rohinibhagodia4659
    @rohinibhagodia4659 5 годин тому +5

    Very true n nice mesg. God bless you all sir.

  • @c.g.palsule5341
    @c.g.palsule5341 Годину тому

    अगदी बरोबर.

  • @bajiraowakchaure1782
    @bajiraowakchaure1782 5 годин тому +4

    विश्लेषण छान आहे❤❤

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 5 годин тому +12

    आपण म्हणालात ते अगदी बरोब्बर आहे.

  • @prabhakarkulkarni6745
    @prabhakarkulkarni6745 46 хвилин тому

    सहमत 🎈🎈🎈🎈🎈🎈🎈

  • @ShitalGharte
    @ShitalGharte 5 годин тому +7

    साहेब हे अभिजित बिचुकले सारखेच वैचारिक वारसदार आहेत.

  • @sanjaydandawate82
    @sanjaydandawate82 2 години тому +1

    ते काय बोलले, हे त्यांनाच कळले नाही.

  • @vasudeosalunke6440
    @vasudeosalunke6440 5 годин тому +5

    अहो, ही लोकंच आता बेचव झाले आहेंत. गरजेपुरत म्हणून हे लोक महापुरुषांचे नावं घेतात नाहीतर मुळात गोधडीतल्या ढेकूणा सारखे शोषक वृत्तीचेच.

  • @bapuraomahajan3608
    @bapuraomahajan3608 3 години тому +2

    सुशिलजी चिंता करू नका येत्या विधान सभा निवडणूकीत काँग्रेस, श.प. काँग्रेस व ऊबाठा सेना ह्या महाविकास आघाडीला सूज्ञ मायबाप जनता जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ समजा तुम्ही.जनतेला सगळ समजायला लागलय आता.धन्यवाद

  • @surendrakelkar5575
    @surendrakelkar5575 Годину тому +1

    ह्यांनी शाहू, फुले, आंबेडकर यांचा कोणताही विचार आचरणात आणलेला नाही. तसेच गांधी पण यांना राजकीय लाभापुरते हवे असतात. यांनी त्याचे कोणतेही पुस्तक सुद्धा वाचलेले नाही.

  • @dilipkumar11-o1t
    @dilipkumar11-o1t 5 годин тому +3

    गरजवंताला... नसते.
    अडला हरी... che pay धरी.

  • @vishnudasjugoolkar288
    @vishnudasjugoolkar288 4 години тому +3

    सावनके अंधेको क्या नजर आता है. तसं कॉन्ग्रेस वाल्याना फक्त शाफुआ दिसतात

  • @Nation_first1
    @Nation_first1 3 години тому

    हीच खरी काँग्रेस आहे.

  • @aartideshpande8312
    @aartideshpande8312 5 годин тому +1

    आजचा तुमचा बोलण्याचा टोन फार छान होता
    आवडला

  • @anjalisabnis2998
    @anjalisabnis2998 2 години тому

    🙏🙏🙏

  • @marotisangle4324
    @marotisangle4324 5 годин тому +2

    निवडणूकीपूरते सर्वांना आठवा व निवडणूक संपली की ह्या सर्वांना नेहमीच राजकारणी विसरत असतात.

  • @user-tt4cc2lt1w
    @user-tt4cc2lt1w 43 хвилини тому

    👍

  • @BabajiTawade-rm1pl
    @BabajiTawade-rm1pl 4 години тому

    सुंदर विश्लेषण साहेब.

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 4 години тому +1

    सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी .

  • @radheshamkothekar1452
    @radheshamkothekar1452 17 хвилин тому

    आता हे महाराष्ट्रातील जनतेला समजले पाहिजे उमगले पाहिजे..

  • @girishbhakre5933
    @girishbhakre5933 3 години тому +1

    असं सांगताना काही वाटत नाही वरून हसणे हा काय प्रकार आहे

  • @Ravindra181262
    @Ravindra181262 4 години тому +1

    येडे झालेय हे सगळे ❤

  • @dilipnimkar7935
    @dilipnimkar7935 2 години тому

    यांनी जर शिवाजी महाराज वापर ले तर इतर धर्मीय लोक मत देणार नाहीत

  • @sanjay15alone75
    @sanjay15alone75 2 години тому

    भाऊ महान आहेत 👍
    हे बेन पुढे BJP मधे येवू शकते , नांदेड सारखं

  • @randrakadam721
    @randrakadam721 Годину тому

    अहो सुशीलजी पुढील निवडणुकीत पुन्हा शाफुआ घेणार

  • @dilipkumar11-o1t
    @dilipkumar11-o1t 5 годин тому +2

    किती chhadmi hasat aahet बोलल्यानंतर.

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 2 години тому +1

    १०० में से ९९ xxxx लेकिन मेरा नेता महान

  • @shaileshdeshpande55
    @shaileshdeshpande55 3 години тому

    🙏👌👍🙏💯%✅️

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 2 години тому

    बाकी दिवस 2000/- 500/- ₹ नोटासाठी. मनातले ओठांवार आले 😂😂😂

  • @bhalchandraj4155
    @bhalchandraj4155 4 години тому +1

    Bhau waa aple vichar karnya sarkhe ahet. Vichar phakta chawi purte ahet. Kewal swarthapoti.

  • @rajanawate6656
    @rajanawate6656 Годину тому

    अकरा महिने नाही हो निवडणूक पाच वर्षानंतर येतात म्हणजे चार वर्षे अकरा महिने

  • @trimbakangal634
    @trimbakangal634 4 години тому +1

    मग...फक्त....महात्मा...गाधी....पाचशेहून...नोट

  • @RRShah-mc9dv
    @RRShah-mc9dv 5 годин тому +1

    लाईक 158 😮😊

  • @anagh3223
    @anagh3223 4 години тому +1

    Bhrashtachar, pushtikaran,

  • @maheshkulkarni5769
    @maheshkulkarni5769 3 години тому

    10 महीने नाही 59 महिने गांधी आणि नेहरू फक्त
    😂😂😂😂

  • @KavitaPatil-b6d
    @KavitaPatil-b6d Годину тому

    गांधी पण फक्त वापरला बाकी आचरणात आणला नाही

  • @uttamshinde639
    @uttamshinde639 31 хвилина тому

    आत्ता आपल्या महाराष्ट्रात एक 35 34 वर्षाच्या मुलांना मुली भेटत नाहीत लग्न करण्यासाठी राहुल गांधी 54 वर्षाचा झाला त्याचा कुठे हे काय इतरांवर सोपवणे पेक्ष आपल्यावर घेत नाहीत

  • @avinashmhaskar2285
    @avinashmhaskar2285 2 години тому

    अहो नेहरू गांधी नव्हे सोनिया गांधी राहुल गांधी खरे तीन्ही त्रिकाळ.

  • @Prathamkumar0101
    @Prathamkumar0101 4 години тому +1

    गुजरात इलेक्शन वेळी जसे औद्योगिक प्रकल्प गुजरात साठी दिले आणि त्याचा फायदा BJP ला झाला त्याप्रमाणे election आधी महाराष्ट्रा साठी प्रकल्प जाहीर करा म्हणजे विजय नक्कि.

    • @anantparanjpe250
      @anantparanjpe250 Годину тому

      याचा आजच्या विषयाशी काय संबंध? उगीचच काहीतरी! 😂😂😂

  • @pradeepjoshi6645
    @pradeepjoshi6645 4 години тому

    विनोदी की विरोधी? डोक्यावर हात मारला, आवडले, खरे तर विनोदी पक्ष, असेच आहे, चाविसाठी ३५दिवस हे त्यांचा नावाचा उल्लेख करतात.

  • @prashantnanoti6233
    @prashantnanoti6233 4 години тому

    मी तर आजच म्हणतो, तुम्ही फुटला, तर संपलात. एकि सोडू नका.

  • @sandhyapatwardhan6913
    @sandhyapatwardhan6913 Годину тому

    व्वा वड्डेतीवर😂

  • @sanjaykulkarni9066
    @sanjaykulkarni9066 5 годин тому

    (SPA) formula shahu phule Ambedkar

  • @nileshdevkate44
    @nileshdevkate44 8 хвилин тому

    तुम्ही कितीही सांगा चमच्यांना मात्र काही घेणं देणं नाही आदत से मजबूर बिचारे😂😂

  • @rahuldharne6409
    @rahuldharne6409 28 хвилин тому

    Bjp hato desh bacho congress lao

  • @PramodDeshpande-sy3gd
    @PramodDeshpande-sy3gd 3 години тому

    He sarva shahanya lokana samajate.Shahanpanache song ghetalelyalokana yache kahihi soyare sutak nahi.

  • @varshaparab1289
    @varshaparab1289 Годину тому

    Baad kara khota propogenda shahu fule ambedkar aataa tilak, Savarkar agarkar

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 3 години тому

    Congrrace mukt bharat 😅😅😅

  • @pramodghan433
    @pramodghan433 4 години тому +1

    Sharad Pawar yanchya bhashana madhe nehmi Shahu. Fule. Ambedkar yanchech naav ka ghetat?
    Chhatrapati Shivaji maharaj yanche naav ka ghet naahi. tari marathe tyana dokyavr gheoun ka nachtat.

  • @rahuldeore4603
    @rahuldeore4603 2 години тому

    Vinodipaksha neta😂😂

  • @sureshkumawat3790
    @sureshkumawat3790 3 години тому

    Yana fakt gandhi chi chatayachi aahe😂😂😂

  • @anandmestry777
    @anandmestry777 2 години тому

    Uralele 11 Mahine Muslim L0kanchi Chataichy

  • @ramchandrapurandare8760
    @ramchandrapurandare8760 4 години тому

    Satta tyatun vasuli he mva ch uddisht ahe.

  • @nochance3914
    @nochance3914 4 години тому

    Ad hock padhatine daivat cha pan naw ghetat te.

  • @RaghunathNavale
    @RaghunathNavale 2 години тому

    सुशील जी नेहरु गांधी सुध्दा कॉंग्रेंस विचार करीत नाही.कॉंग्रेस ११ महिने नाही.५ वर्ष शेख अब्दुल्ला व फारुख अब्दुल्ला,उमर अब्दुल्ला.यांच्या पिलावळीचा विचार आणि जप करीत.सेक्युलर नामाचा ठेका घेतला आहे. हिंदु संपविला आहे.

  • @Ashwinitambavekar11
    @Ashwinitambavekar11 5 годин тому

    😅😅😅😅😅😅

  • @nideshzemase5730
    @nideshzemase5730 Годину тому

    Madarsanche pagar ka वाढविले

  • @bunty10-bb1ud
    @bunty10-bb1ud Годину тому

    😂

  • @prashantnanoti6233
    @prashantnanoti6233 4 години тому

    Wadetiwar, वेडे झाले काय?

  • @sumitahankare7580
    @sumitahankare7580 52 хвилини тому

    तुमचे Favorite भाऊ तोरसेकर फुले शाहू आंबेडकर म्हणतात. पण तुम्ही त्या B ग्रेडी लाळचाटी गॅंग व पिवळा इतिहास पसरवणार्यांची भाषा वापरताय, नेमकं कारण काय आहे समजेल का? १-२ वेळा चुकीने होते समजू शकतोत, पण video चं title असो का बोलताना तुम्ही किती वेळा बोललात यावरून पण कळतंय ते चुकीने बोललं नसावं .

  • @nightraider877
    @nightraider877 5 годин тому

    Title made Shivaji Maharaj Ani Ganghi cha ullekha ka nahi....he hi nav ghetale tyani just Phule Shahu Ambedkar navachi mirchi kulkani la ka lagali

  • @marotisangle4324
    @marotisangle4324 5 годин тому

    तोरसेकरांना काॅमेंट घ्यायला सांगा सुशीलजी.

  • @keshavpatil7066
    @keshavpatil7066 5 годин тому +1

    भाऊ खरच ग्रेट मॅन 👍😂🙏

  • @keshavpatil7066
    @keshavpatil7066 5 годин тому +1

    छत्रपती मजबुरीने आहेत 😡

  • @sanjaymoholkar6789
    @sanjaymoholkar6789 45 хвилин тому

    Aaple bhau great , Ha jo abp maja cha patrakar aahe to nalayak , paise khau aahe , atta naahi ha aadhipasun aahe . Nalayak , lalghotata , chagan category madhala aahe.

  • @ashokshirode8562
    @ashokshirode8562 5 годин тому

    राहुल गांधी का सोडून दिला?

  • @ganeshshelke6559
    @ganeshshelke6559 4 години тому +1

    चवीपुरते छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घ्यायचं हे bjp चे काम

  • @ganeshshelke6559
    @ganeshshelke6559 4 години тому

    अरे सुशील त्या तोरासेकराला कॉमेंट ऑन करायला सांग ना 😂