रडू नको जानू माझा जीव गेल्यावर | Official Video | Sad Love Song | तुझ नव्हत खर प्रेम | SK Brothers
Вставка
- Опубліковано 28 вер 2024
- | Sad Love Song | रडू नको जानू माझा जीव गेल्यावर | Official Video | तुझ नव्हत खर प्रेम | SK Brothers |
Song : Radu Nako Janu Majha Jiv Gelyavar
Singer : Rani Maske
Lyricst : Sajan Bendre
Music : Kuldeep - Sachin
Camara And Editing
Rushikesh Warbhog
Instagram I'd Follow Now 👇
www.instagram....
www.instagram....
तुझं नव्हतं खरं प्रेम
तू खेळलीस गेम
सांग काय मिळालं तुला धोका दिल्यावर
रडू नको जानू माझा जीव गेल्यावर .....( ध्रु )
तुझ्यासमोर दिली नाही किंमत कुणाला
तूच देशील धोका नव्हत
आता पुरे झाला खेळ
गेली निघून वेळ
तुझ्या दारातून माझं प्रीत निघाल्यावर
रडू नको जानू माझा जीव गेल्यावर .... 1
कधी आता माझा तू विचार करायचा नाही
तू रडता माझ्या प्रेमाला अर्थ उरायचा नाही
शेवटची माझी घटका
मी केली तुझी सुटका
विरहाच्या अश्रूत माझी काया न्हाहल्यावर
रडू नको जानू माझा जीव गेल्यावर .... 2
लांबून तू पाहशील मला न्हेता न्हेता
फक्त फोटो पाहशील माझी आठवण येता
जो धोका कुणी देतो
त्याला पश्चाताप होतो
गाणं ह्या साजनच कानावरती आल्यावर
रडू नको जानू माझा जीव गेल्यावर .... 3
✓ Stream Online on & Download the MP3 from link belows:
● Hungama ►Link ►
● Wink Music ►Link ►wynk.in/u/f5k0...
● Gaana ►Link ►gaana.com/song...
● JioSawan ►Link ►www.jiosaavn.c...
● ITunes/Apple Music ►Link ►music.apple.co...
● Amazon Music ►Link ►music.amazon.i...
● Spotify ►Link ►open.spotify.c...
● UA-cam Music ►Link ► • Man Maz Premat Padlay G
#skbrothers #marathisong #skstarmusiccompany #audiosong #lokgeet #lokgeetmarathi #Manmajh #lokgeet #prem
राणी मी 100 वेळा ऐकलं गाणं. तुझा आवाज काळजाला भिडतो. प्रत्येक वेळी डोळ्यात पाणी येते.
खरच रे भावा
खूप छान आहे गाणी मस्त लय झकास ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Kffofd
Nice song ❤️🔥❤️🔥
❤❤❤❤❤खुप 👍
Ata prynt mi he song 40/50 veles aaikl asel tri pn mn bhart nhi ajun 😊🤗
👌👌👌👌👌
❤❤ कडक आवाज ❤❤1 नंबर
ताईडी तुझा आवाज खूप छान आहे जादू आहे आवाजात खूप छान सिंगिंग 💓💓💓🎉🎉❤❤👌👌👌👌👌👌👌👌
👏👏👏👏
खूप अप्रतिम गाणं आहे ऐकलं तितकं कमी वाटतं❤❤ तर तुझा आवाज बी ताई खूप छान आहे
❤❤
छान
काय आवाज आहे ताई तुमचं एक नंबर लिरीक्स पण मस्त 💔🥀😰🎹🎧🎤👌
एकच नंबर ताई
खुप सुंदर😍💓
Ashich gani kada aamachi sath aahe
.;ऐ9ऐझझझझझ99ै
❤❤❤
🎉❤❤❤
❤❤❤❤❤
खूप छान ताई ❤❤
❤️
Nice song ahe tai
😢😢❤
खुप छान गाणं आहे
Lay bhari
👌👌👌🌹🤗🤗
Mazya sati super song ahe love mdi dhoka milala
खूप छान ताई
Super singer
❤❤❤❤❤❤
Super star ❤
🎉 खुप छान
Rani your voice so Beautiful 👍some one are remembered. When i heard your sad song. God bless you yr
💯👌👌💯💯💯😭
छान आवाज आहे ताई 💐
❤❤❤ Hindi
😮❤❤❤❤❤❤
❤😢😢
Very nice tai
Rani khup chann hayesa❤❤❤🎉🎉
❤️❤️❤️❤️
Very very nice song 💔💔💔
❤❤❤❤❤🎉🎉🎉
Very nice rani ताई ❤😢
Nice song taisaheb 😊❤
Very nice 👍 tai
Kup chhan aavaj aahe tai❤❤❤
Aawaj mast ahe❤❤❤
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
❤😢
Nice song🎵 nice voice🤞❤🎉❤🎉
SUNDAR GAAYKI
💔💔💘ऐक नंबर गाण आहे ok 💔💔💘
Heart broken💔💔 song
Nice
ताई हे गाणं ऐकून माझ्या धोखेबाज प्रेमाची आठवण आली मला आज मी सकाळ पासून शंभर वेळा हे तुमच्या आकर्षक आवाजातील गाणे ऐकत आहे
राणी ताई खूप छान आवाज आहे ❤🌹
ताई खुप छान Song आहे एखदा ऐकला सारखा ऐकावा वाटतो ताई
आवाज़ खुप छान ताई
Awesome
Love fail songs veri nice songs
Good voice 😮
खुप छान आहे गान
😢😢😢
खूप छान ताई.... गाणं जिव्हारी लागतंय... 😞😞
सागर बेंद्रे नि गायल होत हे गान आधी नंतर तीईनि टर्यजेकशन केल रडु नको रानि माझ जिव गेल्या वर 🎉
😢😢😢
खूप छान गाणं म्हणलं तुम्ही आणि ज्यावेळेस तुम्ही गीत बोलता त्यावेळेस तुमची स्माईल खूप छान आहे 🙏
Hi❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Khup mast tai
हे गाणं खूप वेळा ऐकलं अजून ऐकू असे वाटतं सुंदर छान गाणी
❤🎉kup chan aavaj aahe tumhich tai❤❤❤
Kka
Godbless.sistertoyou.karnatak.brother.❤❤❤❤❤
Hi❤❤❤❤❤❤😂😂😂😂😂❤❤
Hi
खूप छान आवाज आहे आणि ॲक्शन पण खूप छान आहे
खुप छान आहे ताई तूझा आवाज 👌👌👌
🙏👍👌👏❤️🌹💋
Nice voice 😂😂😂😂😂
S
आयवमायगाणा😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Ahirani song chi copy ahe
50 Vela song aaila tri pan man nahi bharla 😉🥲
Mi 51 veda aikl
kind 😮dmmmmkmkkmkkkmmmmmmmmkkkmkmmmkk😅 kind 😮😮
r
full kadaaakkk song khup mast vatey Aikala ❤❤❤❤
😮
खुप भारी आवाज आहे ताई❤💫👑
माझे
कडुन
सुबेछ
Rohan
माझ गान मनाल काय
Dhokebaj mulana athvan nahi yet an te photo ky bghnar an tyana pchtap kdhich ny hot😢😢😢😢
👌👌👌👌👌🤣🤣🤣🤣😂😂😂
💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔🍺🍺🍺🍺🍺🥃
Nice 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
❤❤❤
❤❤❤
Nice song 💯
आवाज म्हणजे आवाज आहे 148वेळा ऐकल मी हे गाण❤
🥲🥲🥲
पैसे किती
❤❤❤❤
❤❤❤❤
❤❤
डोळ्यात पानी आनल राव 🥺🥺🥺
व्हिडीओ सॉंग करा.... पाखरा आजाद केलंय तस..... खूपच छान होईल.... 🎉🎉🎉🎉❤❤❤आणि खरंच खूपच सुंदर आवाज अतिउत्तम म्युझिक दिलेले आहे... All the best 💜💜💜
Parfumomas all songs all the best nice