करून गेलं गाव | संपूर्ण भाग ११ | मराठी वेब सीरिज | एकदाचं जुळलं | ekdach julal | Marathi Web Series
Вставка
- Опубліковано 14 жов 2024
- नमस्कार मित्रांनो,
आपल्या ट्रेंडिंग मराठी या यूट्यूब चॅनल वर ११वा एपिसोड घेऊन आलो आहोत, बघत रहा धमाल कॉमेडी वेब सीरिज "करून गेलं गाव"...
या वेब सीरिज च्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राचं आणि रसिक माय-बाप प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी आमच्या भुरटेवाडीतील नमुने सज्ज झाले आहेत, तेव्हा तुम्ही पण आता आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करून निखळ मनोरंजनाचा आनंद घ्या आणि तुमचं प्रेम व आशिर्वाद आमच्या सोबत असूद्या...
निर्माता: श्री सार्थक प्रवीणकुमार वेताळ
सह-निर्माता: श्री मनोज विभुते
निर्मिती संस्था: जगदंब पिक्चर्स
सह- निर्मिती: एस एम वेंचर्स
कलाकार:
प्रेम नरसाळे
प्रमोद मोरे
मानसी शेळके
दीपक शिंदे
सोन्या एस सोळंके
पूजा धामे
अभिमान उनावणे
सायली गुंजाळ
संदीप शेटे
सर्जेराव उदागे
राज नरावडे
सोनाली मुसळे
अनंत शिंदे
सतीश सांडभोर
योगेश गाडगे
रवी दरेकर
मिलिंद जाधव
डी ओ पी: प्रथमेश शेवाळे
ड्रोन ऑपरेटर: हनुमंत वडघुले
संकल्पना, कथा, पटकथा, संवाद: प्रेम नरसाळे
दिग्दर्शन: मिलिंद जाधव
संकलन: मयूर सातपुते
गीतकार: शरद कसबे
संगीत/ पार्श्व संगीत / गायक: आशिष हाडवळे आणि शशांक गुंजाळ
रिदम अरेंजिंग आणि मिक्स मास्टरिंग: अमर गिरी
कॅमेरा / एक्विपमेंट: YFC स्टुडिओ, नारायणगाव
रेकॉर्डिंग स्टुडिओ: YFC स्टुडिओ
#करूनगेलंगाव #ट्रेंडींगमराठी #जगदंबपिक्चर्स #एसएमवेंचर्स #मिलिंददिलीपजाधव #प्रेमनरसाळे #हास्य #मराठीगीत
#karungelagaav #trendingmarathi #trendingmarathichanmel #jagdamnpictures #SMVentures #trending #viral #viralvideo #milinddilipjadhav #premnarsale #chandalchaukadi #chandalchoukadi #karamati #2024 #comedy #marathicomedy #marathisong #sarthakpravinkumarvetal #manojvibhute #comedy2024 #music2024
परफेक्ट
जबरदस्त❤
Itki bhari ani majjedar web series aahe pn views ka yet aahe 😢