Kimmant l…. Chi 😂😂😂😂😂😂1 no buva
Market sampla sanas buvacha
Market sampal
शक्ति तुरा वाट लावली buvani 😅😅😅
Ajun thode divas ...yacha sglach market sampnar...aani ha ghari bsnar 😂
Sagli juni gavi June sher
Sagali juni gani... Kaytri navain ghya o
Khup piyala watat
Yogesh jadhav chi copy kele hyani
सन्स बुवा बडे बडे बाते आणि डाळ भात खाते
Gayki shembdya sarkhi
Faltugiri bari
सामना कदम बुवांचा आणि सणस बुवांचा आहे शुभेच्छा
परंतु संदिप बुवांच नाव सणस बुवांनी घेतलं मालुंघे गावात मोरे बुवानं सोबत याच सणस बुवांनी दुसरी बारी केली नाही...
आयोजक यांनी त्यांचा कार्यक्रम स्टॉप केला.. आणि थांबवाला.
सणस बुवा रडत होते साक्षीदार.. 🙏🙏🙏
शाहिर संदिप मोरे बुवा विरुद्ध किशोर सणस 2014 साली माझ्या गावी अर्थातच सणघर धनगरवाडी मध्ये कार्यक्रम खुपच छान झाला होता
खरंच कि काय माऊली