अरे हणमंत तू नुसते बोलू नकोस. तिला 4 टोल वेळीच दिल पाहिजेस. तुम्हाला कुणालाच ती ऐकत नाही. याचा अर्थ काय. पूजीने अवसान घेतलंय तुमचं. 1 बाई घरात राडा करते. हे सगळे डोळे उघडे ठेऊन बगतात.
दादा तुम्ही कोणाची चूल मोडू नका चूल मोडणे हे चांगलं नसतं फक्त तुम्ही आम्हाला वेगळं काढून द्या त्यांच्या बायकोच्या थ्रू मला तर असं वाटतं की त्यांच्या बायकोच्या तू तेच बोलतात की मला वेगळं करून द्या आणि आबा गोड राहतात तुम्हाला
आबा समोर चूल मोडली त्यांच्या बायकोला तरी पण आबा काय बोललं नाही तुला एखादा रपाटा घातला तर मोकळी होत्या बायको पण आबाला हा खेळ पाहिजे असेल म्हणून आबा बायकोला बुकाय बोलत नाही नाहीतर काय एखाद्या नवऱ्याला कुठली बायको आहे का नाही
निलेश दादा आबाच्या अंगात नखरे आहे मूदाम हे सगळं चालू आहे बायकोला बोलायचं नाही म कसं काय होनार पूजीला वाटतं तीला सगळे घाबरतात म्हणून ती अशी वागती त्रास द्यायचा माणसाला
हणमंत आबा येड्याच सोंग करतोय
असुद्या व निलेश भाऊ आम्हाला काय बोलू नका तिला तुम्ही म्हणा
त्या हनुमंत ला खायला घालू नका तो गोड बोलुन तुमची खोड मोडतोय किती नालायक पणा आहे ह्याचा
आबाची तीला बहुतेक साथ असणार....
बरोबर
आबा बैल आहे याला काळी मस आवरता येत नाही असला गडी पहिलांदा पाहिला कमाल आहे
अरे हनुमंत आंबा बाबूच चार फटके लावल्यावर बघू बरं सरळ कशी होत नाही नूसता मजा बघतोय
बैल आहे आबा नुसता
तुम्ही तिथून निघा गावात येवून रहा आणि आबाला न चुकता सकाळ संध्याकाळ डबा द्या फक्त २ महिने करा. कशी वठणीवर येतेय बघा....
अगदी बरोबर
संगळयात भारी पूजा आहे खंरच पण कंटाळा आला आहे तिला भांडणाचा पूजाला हिच लोक तिच्या मागे लागतात
अशी चुल मोडू नये त्या मुळे घरात लक्ष्मी येत नाही दादा... दादा जरा नीट वागा... चुल म्हंजे अन्न देवता ती नाराज झाली तर चगले नसते
अरे हणमंत तू नुसते बोलू नकोस. तिला 4 टोल वेळीच दिल पाहिजेस. तुम्हाला कुणालाच ती ऐकत नाही. याचा अर्थ काय. पूजीने अवसान घेतलंय तुमचं. 1 बाई घरात राडा करते. हे सगळे डोळे उघडे ठेऊन बगतात.
हनुमंत आबा बोलण्यातच आहे नुसता त्या पूजेच्या पुढे याचं काही चालत नाही तिचा नंबर मला द्या मी तिला बघते
खरच भाडण असेल तर आबाकडे एकच निणॅय माग एकतर पुजी नाहीतरनिलेश
म्हशी सारखी बस्ती वर पूनम ला बोलती तू हे काम केल नाही तू ते काम केल नाही ती काय पूनम ची सासू लागून गेली काय का सवत आहे काही कळतं नाही
आबाचीच साथ आहे पुजीला आस दिसतय 😮
त्यापेक्षा वेगळं निघाला
बरोबर आहे तिला तेच पाहिजे
आबा च्या हाताला मेहंदी लागली का चांगले टोले द्यायचे ना त्या पूजा ला आबा नुसत मोठय़ा मोठय़ा बाता मारतात नुसत्या ती पूजा त्यामुळे माजली आहे
हनुमंत आबा नुसता पूजाचा बैल आहे तो तिच्या तालावर चालते त्याचं काही चालत नाही
ज्या चुलीवरच खायच ती चुल मोडु दिली सकाळी आबांनी ती म्हैस लेकरांना खायला देईना नवर्याला खायला घालना
हनुमंत दामाजी बायकोला साथ देताना बी वाटतं गळ्यातलं करावं
दोघेही नवरा बायको एक च आहे त त्या ना वेगळे द्या
दादा तुम्ही कोणाची चूल मोडू नका चूल मोडणे हे चांगलं नसतं फक्त तुम्ही आम्हाला वेगळं काढून द्या त्यांच्या बायकोच्या थ्रू मला तर असं वाटतं की त्यांच्या बायकोच्या तू तेच बोलतात की मला वेगळं करून द्या आणि आबा गोड राहतात तुम्हाला
तीच्या आईला वडीलांना बोलुन घ्या
बायको लां घाबरतो हा आबा काय नाय चालत तेच
तुमचया आई ने गौषट सांगीत ली हौती तशे
तिला वेगळे धा म्हणजे तिला कळले
एकदम बरोबर केलं दादा
हनुमंत आबाला एक काठी टाक निलेश
आबा समोर चूल मोडली त्यांच्या बायकोला तरी पण आबा काय बोललं नाही तुला एखादा रपाटा घातला तर मोकळी होत्या बायको पण आबाला हा खेळ पाहिजे असेल म्हणून आबा बायकोला बुकाय बोलत नाही नाहीतर काय एखाद्या नवऱ्याला कुठली बायको आहे का नाही
तीच्या आई वडिलांना बोलवुन घ्याना
निलेश दादा आबाच्या अंगात नखरे आहे मूदाम हे सगळं चालू आहे बायकोला बोलायचं नाही म कसं काय होनार पूजीला वाटतं तीला सगळे घाबरतात म्हणून ती अशी वागती त्रास द्यायचा माणसाला
भाऊ तुमचा समुद्रा सारका आहे शांत सयमी
हनुमंत आबा बैल झालेला आहे तिचा
Aaba navara asun nadi bayalagat tic aayakatoy tila lat gatali astitar tica aavaj bada jala asat
😄😄😄
शेळीला मिलक चाजेर खाऊ घाला शेळीला आला एक तासांत फरक पडेल दादा ❤❤❤
जावा घरी राहा दोघ खाऊदया काय खायच ते एकटी काय करनार सोडा माळावर तीला तुम्ही सगळे जा
नी लेश भाऊ तुमी दोघै भाऊ कैरी आनी नारया सारकी आहे
Tila maheru pathava
दादा गरीब आहे निलेश दादा नका बोलू निलेश दादा हनुमंत आबाला
Tumcha bhavu suport kartoy etke koni garib naste.
Nilesh tu shana asshil tar vegal raha . Hanumant chya radanyver jau nakos. Tula ani ponam la kacche khatil te dhoghe.
भाउ वेड्याच सोंग घेतोय
तुम्ही दोघे भाऊ चांगले रहा.तुमच्या संसाराला नजर लागली
नाटक
Deki vayla
असुद्या व निलेश भाऊ
आबातसकाकरता
कालि माजिलि डोखचवर घेलि आहे दादा माजिलि 😮😮
तो bael आहे व्यढा
Yedpat ahe aaba
Tumhi jaava raha vegla tyala sodun dya bai kada
Tumi aaj aaba la lay ragwala aahe asa Karu nka
Nusta dialogue maarto tumcha bhau tya baila sagla kai karaila deto
He bai pagal aahe tila hospitAl madhe bharti kara
👌👌tattoo video plz सport..❤🙏🥰
Tumachya bhau mot tevadach bolato karatar kahhi nahi
Aaba ci puci sat aahe kay natk
Aaba beyl zalay por bal aahe aaba tumala laj nay vatt por bal jevtat tila mulaca kalji nahi 2 g nvra bayko nalayk aahe
Barober aahe
जे करत त्या ला माहिती घरात किती खर्च येतो तिला कारभारी न कर म्हणजे तिला कळन