आधी तर comments केल्याबद्दल धन्यवाद🙏. चुना नाय विध्याचंद्रकडे ह्या ट्रिक मध्ये एकूण 4 जिल्हे येतात. संपूर्ण व्हिडिओ बनवतांना चुकून त्या ट्रिकची पूर्ण फोड राहून गेली. यात चुना म्हणजे चुखडी तर आहेच सोबत यातील चू'ना' हा नागपूर साठी आहे. (संदर्भ - महाराष्ट्राचा भूगोल by दीपस्तंभ प्रकाशन, पान क्र. 131) व नाय म्हणजे नांदेड आणि यवतमाळ. विद्याचंद्रकडे म्हणजे, यातील विद्या = विंध्य श्रेणीतील खडकात व चंद्रकडे= चंद्रपूर. सुरुवातीला थोड्या चूका होतील सहकार्य करा. आपण लवकरच चालू घडामोडी तसेच अन्य सर्व विषयांच्या ट्रिक घेऊन येत आहोत. Subscribe करून सभासद व्हा व इतरही मित्र -मैत्रीणी असतील तर त्यांच्यापर्यंत पोहचवा☺️ आणि ट्रिक्स जर उपयुक्त वाटत असतील तर आमचा उत्साह वाढवण्यासाठी like नक्की करत जा.🙏
Thank you so much 🙏
Best tricks 👍🏻
Thanks 😊 alot
Good bro ..keep it up..n ty
Thank you so much brother ❤️
Thanku sir 😊😊
अप्रतिम LEC sir.thanks.❤❤❤
Thank u sir🙏
Kittti chan tricks ahet ur very talented sir thank you so much
खुप मस्त केला सर video ...je mul class लावू शकत नाही त्यांना खुप हेल्प होते सर..असे फ्री video tyar krt ja होतकरू मुलांच्या कामात yte sir
Super trick Sir
I Love you 🎉
Sir plz next lecture?
Nagpur la nanded matle chunkhadi que
खूप छान tricks sir.... घटना दुरुस्त्या साठी trick बनवा sir प्लीज 🙏
👍
I love you didi ❤
Very nice trick sr👍👍
Akdam mast sir manapasun aabhar
Good brother, subscribed.
Keep it up
Thank you so much 💖
Khupch helful hot sir lecture 😍 thanks a lot ❤ keep it up 👍🏻 asech vids bnva
Thank you so much😊
खूप छान... अभ्यास करताना खूप मदत होते आहे..... ❤️
आपलं सहकार्य फार मोलाचं आहे साहेब 🙏...
असच प्रेम राहू द्या
😇😇😇mst 😇😇😇
Superrrr 🎉
Third que clear kara
सर चालू घडामोडी वर लेक्चर ग्या ना........ 🙏🏼🙏🏼
Halli jara vyast ahe ..
Vel milala tr nakki banavato🙏❤️
Chan ahe thanks sir kup hlp hote thumchya mule study kryala 👏👏👏👏
Study kartana tumchya tricks chi khup help hot aahe sir, Khup lengthy part pn tumchya explanations mule easy zala aahe, Thanks for your work 🙏🎉
Thank you so much sir
Pdf midel kay guruji
प्रश्न 9 चे उत्तर बल्लारपूर हे वर्धा नदीचे खोरे आहे जे आपल्या tricks मध्ये दिलेलं आहे😊
आपल्या मेहनतीला सलाम...🙏. खुप खुप आभार धन्यवाद सर.... असेच वीडियो बनवा... लवकरच असंख्य विद्यार्थांपर्यंत आपन पोहचाल❤️❤️
Thank you so much 🙏
khup mast sir
गजब,,,,,भारी,,, सर
Sir khup bhari aahet tumche video's....!! Thank you so much sir🥰🙏...ashech chhan chhan videos banva sir
Khupch chan sirji 👏thank you so much it's really helpful to us...
चुनखडीची trick explain करताना नाय साठी नांदेड , यवतमाळ सांगितले होते आणि question no.3 मध्ये नागपूर (चुनखडी संदर्भात) हे answer दिलेले आहे
आधी तर comments केल्याबद्दल धन्यवाद🙏.
चुना नाय विध्याचंद्रकडे ह्या ट्रिक मध्ये एकूण 4 जिल्हे येतात.
संपूर्ण व्हिडिओ बनवतांना चुकून त्या ट्रिकची पूर्ण फोड राहून गेली.
यात चुना म्हणजे चुखडी तर आहेच सोबत यातील चू'ना' हा नागपूर साठी आहे.
(संदर्भ - महाराष्ट्राचा भूगोल by दीपस्तंभ प्रकाशन, पान क्र. 131)
व नाय म्हणजे नांदेड आणि यवतमाळ.
विद्याचंद्रकडे म्हणजे, यातील विद्या = विंध्य श्रेणीतील खडकात व चंद्रकडे= चंद्रपूर.
सुरुवातीला थोड्या चूका होतील सहकार्य करा.
आपण लवकरच चालू घडामोडी तसेच अन्य सर्व विषयांच्या ट्रिक घेऊन येत आहोत.
Subscribe करून सभासद व्हा व इतरही मित्र -मैत्रीणी असतील तर त्यांच्यापर्यंत पोहचवा☺️
आणि ट्रिक्स जर उपयुक्त वाटत असतील तर आमचा उत्साह वाढवण्यासाठी like नक्की करत जा.🙏
भारताच्या राज्यघटनेवर आधारित असाच एखादा video बनवा सर खूप मदत होईल सर आम्हांला😊
Khupch chan sir